नात्यांमधला विसंवाद । Amruta Subhash, Sandesh Kulkarni - Dr. ANAND NADKARNI | Relationship Conflict

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 27 ส.ค. 2024
  • नात्यांमधला विसंवाद, हा आपल्या आयुष्याचा एक भाग आहे. मग ते नातं पालक- मुलं, पती - पत्नी, मित्र, यापैकी कोणतंही असो. नात्यात अनेकदा तणाव निर्माण होतो. खरंतर त्याविषयी बोलणं अत्यंत गरजेचं आहे. हा तणाव नेमका का तयार होतो? त्याविषयी कुणाशी बोलायला हवं? समजून घेऊ संवादांच्या या मैफिलीत जेष्ठ मनोविकासतज्ज्ञ डॉ. आनंद नाडकर्णी आणि प्रसिद्ध लेखक, दिग्दर्शक, अभिनेता संदेश कुलकर्णी आणि अभिनेत्री अमृता सुभाष यांच्याकडून.
    ......................................................................................................
    OUR LATEST RELEASE:
    • MRINAL KULKARNI & Dr. ... - घटका गेली, फळे आली - भाग १
    • वेळेच्या नियोजनाचे रहस... - वेळेच्या नियोजनाचे रहस्य
    • स्वतःसाठीचा वेळ आणि उश... - स्वतःसाठीचा वेळ आणि उशीर होण्याची कारणं?
    • चुकणाऱ्या वेळेतली संधी... - चुकणाऱ्या वेळेतली संधी कशी शोधावी?
    ......................................................................................................
    Visit our Website
    www.healthymin...
    www.vedhiph.com/
    ......................................................................................................
    Subscribe to Our Channel
    / avahaniph
    ......................................................................................................
    NOTE :
    Prior permission is necessary before any non-personal communication
    (In any media) and or commercial use, distribution, transmission, and streaming of any content uploaded on this channel.
    #amrutasubhash #sandeshkulkarni #actress #couple #relationship #relationships #conflict #couplegoals #dranandnadkarni #avahaniph

ความคิดเห็น • 11

  • @deelipbade4285
    @deelipbade4285 7 หลายเดือนก่อน +1

    आपण आणि मी'मी आणि आपण-आम्ही.इंटरकनेक्टेड-100%जुळणारे धागे-50%पर्यत जुळणारे,धागे, आणी 100%नजुळणारे धागे,यांचा अभ्यास सर्वच नांत्यामध्ये मांडण्याची,अभ्यास करण्याची गरज आहे.डाॕ.साहेबांना-त्यांच्यातील वेगळ्या विसर्जित मी ला नमन.

  • @ashasawant948
    @ashasawant948 7 หลายเดือนก่อน +2

    खूप मार्मिक, पुढील भागाची उत्सुकता आहे.

  • @drsheeladevitilak
    @drsheeladevitilak 5 หลายเดือนก่อน

    Very beautiful 🙏🏻🙏🏻🌺🌺

  • @shilpakhare4624
    @shilpakhare4624 7 หลายเดือนก่อน

    खूप छान विवेचन. पुढच्या भागाची उत्सुकता.

  • @janhavikhanvilkar7733
    @janhavikhanvilkar7733 7 หลายเดือนก่อน

    Fact ❤

  • @dikshaaghor5345
    @dikshaaghor5345 6 หลายเดือนก่อน

    Purna episode kadhi yenar ... vaat baghatoy

  • @madhavnene9312
    @madhavnene9312 5 หลายเดือนก่อน

    Pratyek natyat ekmekashi bolane hya sarakhe dusare kahi nahi relations tikayla bolun mokale vhave

  • @nileshr5826
    @nileshr5826 7 หลายเดือนก่อน

    ही ने स्वतःला मुलं, न व्हायचा जाणून बुजून निर्णय घेतला... जर काही मेडिकल reason नसेल तर... असं मी ऐकलंय एका मुलाखतीत हिच्या.....हा गाढवपणा नाही का...? जर हे खरं असेल तर....!!!

  • @sundarwarang1831
    @sundarwarang1831 7 หลายเดือนก่อน +3

    अमृता उगाचच कां हसते मध्येच?

    • @nileshr5826
      @nileshr5826 7 หลายเดือนก่อน

      पागल आहे म्हणून... 😜

    • @vrushalic3389
      @vrushalic3389 6 หลายเดือนก่อน

      आमची ती स्टाईल आहे .