Mood Maharashtracha | Beed Lok Sabha | बीडकरांच्या मनात कोण? कोण होणार खासदार? | Munde Vs Sonawane
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 21 ก.ย. 2024
- Mood Maharashtracha | Beed Lok Sabha | बीडकरांच्या मनात कोण? कोण होणार खासदार? | Munde Vs Sonawane
In the background of the Lok Sabha elections, political leaders of all parties have started their tours and campaign meetings, all the parties including 'Mahayuti and Mavia' are touring the constituencies for their respective campaigns, but what are the questions in the minds of the common people, who exactly do they vote for? Mahayuti or Maviya, who will the people vote for? The special program will show this transparently...Mood of Maharashtra...
Pankaja Munde VS Bajrang Sonavane LIVE | Mood Maharashtracha | Beed Lok Sabha | बीडमध्ये हवा कुणाची?
#Pankajamunde #Bajarangsonavane #Moodmaharashtracha #beedloksabha #loksabhaelection2024
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वपक्षीय राजकीय नेत्यांचे दौरे आणि प्रचारसभा सुरु झालेल्या आहेत, 'महायुती आणि मविआ'सह सर्वच पक्ष आपापल्या प्रचारासाठी मतदारसंघात दौरे करत आहेत, पण सामान्य जनतेच्या मनात काय प्रश्न आहेत, त्यांचं मत नेमकं कुणाला ? महायुती की मविआ, जनतेचा कौल कुणाला ? हेच पारदर्शीपणे दाखवणार विशेष कार्यक्रम...मूड महाराष्ट्राचा ...
News18 Lokmat is one of the leading TH-cam News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more.
We cover interesting stories from across the world as well.
Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.
#MarathiBatmya #News18LokmatLive #MaharashtraPolitics #BJP #Congress #MVA #Mahayuti #LokSabhaElection2024 #MarathiNews18 #MaharashtraNews18 #News18LokmatLiveStream
हे आहेत ओरिजनल मतदार😊 आणि हा आहे ओरिजनल सर्वे
बीड मध्ये एकच हवा पंकजा मुंडे ताई
जसे पंकजा मुंढेंचे (वंजारी) पति ब्राह्मण आहे.. तसेच सुप्रिया सुळेंचे (मराठा) पतिसुद्ध ब्राह्मण आहे.. मुर्खा लोकण्णो दुष्मणी सोडा नेत्यसाथी.
गोपीनाथ मुंडेंच्या बायको ब्राह्मण अहे.. सुशी शिंदेंची बायको ब्राह्मण अहे😂😂
दादा खूप छान बोलता तुम्ही जनतेला अगदी मनमोकळ करता तुम्ही तुमची energy जबरदस्त असच चालू ठेवा दादा ❤
आजी 1 नंबर पंकजा ताई मुंडेच येणार
धनगर समाज फुल सपोर्ट पंकजा ताईला ❤
जय भगवान जय मल्हार ❤
Pritam taichi jaga dili pankaja taila. Mughamantri only pankaja tai
जसे पंकजा मुंढेंचे पति ब्राह्मण आहे.. तसेच सुप्रिया सुळेंचे पतिसुद्ध ब्राह्मण आहे.. मुर्खा लोकन्नो दुष्मणी सोडा नेत्यसाथी😂😂
Aalo ka narsalya...
@@sunilm9551
तुझ्या बहिणीचा दाणा हाणला 😛😂
Only पंकजाताई
पंकजा मुंडे निवडून येणार फक्त 🎉🎉🎉🎉🎉
kashla
jatiy vad honar nahi manun panakaja tai
Only pankaja tai
Only taisaheb pankja munde🙏 🌺👍
Yes your right dr
पंकजाताई मुंडे
जसे पंकजा मुंढेंचे (वंजारी) पति ब्राह्मण आहे.. तसेच सुप्रिया सुळेंचे (मराठा) पतिसुद्ध ब्राह्मण आहे.. मुर्खा लोकण्णो दुष्मणी सोडा नेत्यसाथी.
गोपीनाथ मुंडेंच्या बायको ब्राह्मण अहे.. सुशी शिंदेंची बायको ब्राह्मण अहे😂😂
पंकजाताई शंभर टक्के निवडून येणार आहे निश्चित विजय होणार आहे
Fakat pankja tai ✌️💯🔥🔥
ताई येणार
पंकजाताई म्हणजे विकास,आणि विकास म्हणजे ताई
Ka vikas jhala , Beed che ardhe por punyat
घंटा विकास झाला
शेट्ट
Ye kadhi kolhapur la vikas dakhvito te pan 1 termchya mla kadun..tumhi lai mage ahet
Bap re avda vikas Tai ne kela chikiii
Only tai
पंकजाताई साहेब फिक्स खासदार
ताई साहेब वीजयी
ताई साहेब
पंकजाताईसाहेब गोपीनाथ मुंडे
चंदन चोर नको रे बाबा 🙏🙏
चिक्की चोर हवा का मग 😂
Only Tai 🎉🎉
पंकजाताई बीडचे खासदार.
पंकजा मुंडे
भावी केंद्रीय ग्रामविकास मंत्री ताई
घंटा
@@r.s.r.6601 कळण पिल्लू तुला
पंकजाताई मध्ये मुंडे साहेब बघतोय... खूप अपेक्षा आहेत ...केंद्रीय मंत्री ना. पंकजा गोपीनाथराव मुंडे (ग्रामविकास मंत्री)
पंकजा मुंढे यांनी ग्रामविकास मंत्री होत्या तेव्हा काम चागलं केल त्याच निवडून येणार
नासा
₩
ग
Mukhyamantri honar pn kendra t pathvle pritam taichi jaga gheun kay upyog
मोदीचकोणला, अनुदान नको, असे, वाटेल
ताईसाहेब
पंकजा ताई च येणार आणि त्यांना निवडून देण्यात च बीडकर यांचा फायदा आहे, केंद्रात भाजप च सरकार येणार आहे, राज्यात पण भाजप सरकार आहे, कदाचित पंकजा ताई मंत्री पण होतील त्यामुळे विकास होईल, बीड वासियानी योग्य निर्णय घ्यावा
Only tai and bjp
बजरंग बाप्पाचा विसर्जन झालं बीड मधून
मी मराठा आहे पण बीडचा विकास होईल, बीडला मंत्रीपद येईल मनून पंकजाताई ला मतदान करणार, पवार साहेब मुख्यमंत्री होते का नाही दिले आरक्षण फक्त आमचा वापर करुण घेतला
धन्यवाद साहेब पंकजाताई ला मतदान करा म्हणून मला बरं वाटलं केंद्रात मोदी येणार बीजेपीला मतदान चांगली गोष्ट आहे
मी वंजारी आहे पण मतदान सोनावणे यांना करणार आहे
माझ्या दादाला जय शिवराय
I am वंजारी but you are right. आहे. पण ........दादा . Bjp la खूप लोकांनी मुंडे साहेबाना मतदान केले मराठा समाजाची आज पर्यंत BJP la मत केलं आहे. त्यांना ओबीसी मध्ये येणारच आहेत. त्यांचं संभुमाहदेव व शिंदे साहेब, मोदी साहेब भल करो हीच पांदुरागाचरणी आपेक्षा ❤
छान पत्रकारिता
Tai🎉🎉🎉🎉
हा रिपोर्टर वंजारी समाजाचा आहे आणि हा सर्व अगोदरच बाइट अश्या द्या म्हणून सांगतो.
तुमच्या सारखेच जातीभेद करता त
😂
@@villageblogs-mi5zhमुंडे भाऊ बहिणी च राजकारण च जातीवर चालत😂
ताई म्हणजे विकास आणि विकास म्हणजे ताई
बप्पा
Pankaja munde saheb vijayi bhav
Tai saheb
येऊद्या कोणी पणं , पणं पत्रकार भारी वाटले.
ओन्ली पंकजा ताई...❤❤
बीडमध्ये करंजवन नावाच्या गावात स्वातंत्र्य मिळाल्यापासून पिण्याचे पाणी नाही. या गावाचा आवाज न्यूज चैनल उचलावा ही विनंती.
बजरंग बाप्पा सोनवणे फिक्स खासदार ❤
पंकजा मुंडे kadhun वंजारी समाज 3 लाख..... बजरंग बप्पा kadhun मराठा 6 लाख. मुस्लिम बांधव 3 लाख. धनगर 1 लाख. भीम योद्धा 1 लाख.... तब्बल 8 लाखांनी बप्पा निवडून येणार.....
शेतकरी पुत्र
सर्व सामान्य चे नेतृत्व
बजरंग बप्पा सोनवणे
भावी खासदार बीड जिल्हा
रानात आउत हाणायला. पूर्ण देशात मोदी सरकार येणार आहे
Tai
कितीही नाटकं करा
बजरंग साहेब येणार
Only pankaja Tai saheb munde.
संपादक बडे साहेब वंजारी जातीयवाद केलाच वाटत माती खालीच शेवटी पकजा च दाखवत आहे फक्त किती पण जळा येणार तर ठासून बजरंग बप्पा तुमचा पप्पा. बजरंग बली की जय येणार गुलाल तयार ठेवा.
Ja re shemanya tujya aaicha khosada
@@prashantbade939ऐ चल निघ रे चोंमन्या तुझ्या बोकांडीवर बजरंग बप्पाच बसनार
Only taisaheb
जय बाळू मामा
बजरंग बपा च्या मागे मराठा मनल्या वर विषयच भारी बजरंग बपा शंभर टक्के फिक्स 😊
मराठा❌ हिंदू ❤
बीड मध्ये बजरंग बाप्पा च येणार
ताई
बीडमध्ये बजरंग बाप्पा सोनवणे निवडून येणार दुपारीच वाजणार
आरे बजरंग बाप्पा येत आहे,गाव खेड्यात जाऊन विचारा.
फक्त मोदी
आजी बाई च आभार
fakt pakja tai
Only PM ....
Mast sar
Pm ताईसाहेब
आशा मानसांना विचारतोय जे पक्त राशची वाट बघतात शेतकऱ्यांच्या मणात काय आहे ते विचारा मग खरा अंदाज एईल😂😂😂😂😂
Tai only
Bajrang aapa
जय बाळुमामा चांगभलं
Bajrang bali ki jay🎉
Only bjp and tai
फक्त बजरंग सोनवने जिंदाबाद
🌹
घराणे शाही हटवा बीड जिल्हा वाचवा
पंकजाताई केंद्रीय ग्राम विकास मंत्री होणार 💐
पंकजा मुंडे 💯💯💯🚩🚩
छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य ची स्थापना केली, मतदान त्या विचाराने जो वागतात त्यांना मतदान करा, नाहितर, छत्रपतींच्या विचाराचा अपमान करु नका... आणि राहिले नेत्याच कोणीच आपल सारल करत नाही , कोणी नेता आपल्या घरी पाणी भरायला येतो.... कृपया विचार करा, मतदान नक्की कराच....🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
बजरंग बली की जय
पंकजा ताई 🎉🎉🎉
पत्रकार भाऊ नंबर एक कॉमेंट्री वा वा वा वा वा
पंकजाताई
बजरंग बाप्पाचा विसर्जन झालं
पंकजाताई निवडुन येणार आण हे सत्य आहे केंद्रात मंत्रीपद मिळणार बिडकरचा विकास होणार
नक्कीच बीडच्या खासदार ताई व्हायला हव्यात....तरच नवीन मोठे प्रोजेक्ट,विकास साध्य करता येईल ❤❤
❤
बीड जिल्ह्याचा विकास करायचा असेल तर पंकजा मुंडे यांनाच निवडून द्या....कारण केंद्रात सरकार भाजपाचे येणार
Only pankaja Tai saheb
bajrang bappa yenar 100 takke
Beed चा विकासाला तिथली नगरपरिषद आणी आमदार जबाबदार
बीड मधील लोक कायम उस तोडतील पाणी नाही यांची दारूची कंपनी मुले परदेश मध्ये शिक्षण घेत आहे आपली मुले यांच्या घरचे गार्डन मध्ये पाणी मारत आहे 😂ताई साठी काय पण सुधारा नाही तर पुढील पिढी तुम्हाला माफ करणार नाही😊
ओ वाजारी समाज ओबीसी समाजातील धनगर बंजारा माळी कोळी यांचा मतावर स्वतः च वंजारी समाजाचा लोकांचा विकास करतात बाकी धनगर इतर समाजाचे नेते लोक नुसते याची सतरंजी उचलायचे काम करतात मनून अमी बंजारा समाज ताई ल मतदान करणार नाही
धनगर हे वंजारी समाजाचा मोठा भाऊ आहे
Only BJP ❤ Jay Siyaram 🔥
beed madhun bajrang bappala 70 hajarchi lead ahe
बजरंग सोनवणे
Only Tai Saheb
Bappa
बजरंग बप्पा सोनवणे
6585 मतांनी बप्पा नी दिलाय धपा
Only Modi 🎇🎇🎉
मी वंजारी पण बजरंगबप्पालाच मतदान.मोदी सरकारच्या 10 वर्षात आख्या भारतात नवीन बुलेट ट्रेन आल्या, मेट्रो ट्रेन आल्या, वंदे भारत ट्रेन आल्या पण बीड च्या दोनी बहिणी दहा वर्षांत आणखीनही रेल्वेच्या पटरीच टाकत आहेत😂😂
बजरंग बप्पाच
बजरंग बप्पा सोनवणे खासदार
बजरंग सोनवणे विजयी होणार 👍