रोहन तूझा आवाज आणि नोलेज बघून कधीही कोण Bore किंवा कणटालणार नाही, जरी तूला सर्दी असेल तरी. Texasचा snow फार छान सुंदर दाखवला आहेस. तू तूझे introduction, शिक्षण, college, job, fees, Visa, counciling, and councilor guidance, bank balance, statement, IT returns, Housing, Relatives help बदल छान माहिती दिलीस. Well done. तू गोड आणि चांगला आहेस. ही माहिती सर्व मुलांना कामी येईल जे परदेशी शिक्षणासाठी जाणार आहेत. तूझा अनुभव आणि माहिती बघून प्रत्येक व्यक्ती आयुष्यांत यशस्वी होईल. तू मुलांना चांगले Educate करतो आणि तू मेहनती आहेस. Thanks to Parents especially your Mother, जी तूझी जास्त काळजी घेते. We love you all ❤ Jai shree Ram
मस्त सुटसुटीत माहिती दिलीस ते पण शेंबड्या आवाजात 🤩👌👍खुपच छान बेटा एक व्हिडिओ खास तुला वाजवता येणार्या music instruments वर नक्की कर बघायला ऐकायला खुपच आवडेल👍
माझा मुलगा कालच अमेरिका ला गेला. तो देखील M. S. (Industrial engineering )करतो आहे. दीड वर्षांनी तो आला होता. तो काल अमेरिका ला गेल्यापासून कालपासून खुप वाईट वाटत होते. नेमका तुझ चॅनेल मला दिसलें. कालपासून तुझे सर्व विडिओ बघितले. खुप छान वाटले. मी तुझे चॅनेल माझ्या मुलाला शेअर केला आहे आणि तुला कॉन्टॅक्ट करायला सांगितले आहे. तू तूझ्या विडिओ मार्फत खुप उपयुक्त माहिती देतोस. तुझे फार धन्यवाद. असेच विडिओ टाकत जा. Best of Luck.
हॅलो दादा तू माहिती फार छान सांगितलेली आहे फार उपयुक्त आहे हॅलो माझ्या नातूला पण आम्हाला अमेरिकेला शिकण्यासाठी एम एस करण्यासाठी पाठवायचे आहे त्यामुळे तू माहिती सांगितल्यावर धन्यवाद माझ्या स्वतःचा मुलगा पण अमेरिकेत सात वर्षे जाऊन आलेला आहे 👍👍👌👌🙏🙏
Rohan khupach chan information dili ahes agadi Samjel ashi tya baddal tuje khup sare abhar navin mule ji india madhun US la janu ichitat tyana hyacha khup benefit hoyel thanks dear take care.
फार उत्सुकता होती परदेशात कसे जातात राहातात, बरचस समजल,आश्चर्य वाटल जाॅब सांभाळून घरातलही सगळं मॅनेज करतोस. हुशार आहेस. माझा नातू तिकडे शिकायला जाणार आहे सद्या ऐम बी ए ची तयारी करतोय
रोशन तू जे बोललो एकदम मस्त सुटसुटीत पणे बोलतो .तू जी माहिती दिली खूप महत्व पूर्ण आहे आणि एक तू बोलतो तर आम्ही बोर नाही होत .तू खूप मेहनती व हुशार मुलगा आहे .तुझ्या व्हिडिओ ची आम्ही वाट बघत असतो . All the best.
You have covered all the points. My son completed MS in December 2023. Applying for jobs. He is working under a professor as voluntary research assistant.
good to know more about you 👍 tuze bolane genuine watate aamhala aani aaplach watato 😊 khup mehnat keli aahes with focus and dedication! Keep it up ! Jay Shree Ram 🙏
Thank you dada the information you gave is really very helpful. Hya video ne kharach khup motivate kela ahe mala future studies sathi. Thankss a lotttt💗 Really very grateful✨
Very helpful...me khup depressed hote...majya mulal javun 1and half years zale..part time or internship nahi milala....sadya khup tough situation ahe US madhe
Nice you have correctly guided our growing students how to secure addmission for US studies steps and has to be mentally prepared to stay away from family God bless you ❤
Thank you very much for sharing your experience. God bless you and wish you all the beat for you future. Do post like this helpful videos. Like lifestyle and what food we get there,etc. Even my dream was to go study and live in US but now I am nearing 50 (I am trying to earn through online blogging,youtube,etc.)and I want my son to go ahead in his life but I wish I could see and explore the whole world before I die.
रोहन बेटा तुझे बोलने ऐकताना आम्ही मुळीच बोर होत नाही.तुझे बोलने ऐकतच रहावेसे वाटते. माझी 26 वर्षांची मुलगी IT मध्ये जोब करते. UA च्या कंपनी मध्ये. सध्या घरुनच काम करते आम्ही पण डोंबिवलीत रहातो. भारतात आलास की ये एकदा डोंबिवलीला तुझे सगळे व्हिडिओ आम्ही बघतो बेटा ❤
तू कुठल्या यूनिवर्सिटीतून MS झाला. ते नाही sangitalas बाकी सगळी बडबड केली. माझा मुलगा texas मध्ये arlington universititun MS झाला दोन वर्षापूर्वी आता तो colombusla जॉब करतोय. मी पण आता चार महिने us la जाऊन आले. बाकी तुझे vlog छान असतात. मी हल्लीच बघायला लागले आहे. आठ दिवस झाले. God bless you.
ज्यांना भविष्यात अमेरिकेत जायच आहे त्यांच्याकरता खूप उपयुक्त माहिती दिलीत . 👌
खुप छान मुद्देसूद माहिती सांगितली रोहन 🎉
रोहन तूझा आवाज आणि नोलेज बघून कधीही कोण Bore किंवा कणटालणार नाही, जरी तूला सर्दी असेल तरी. Texasचा snow फार छान सुंदर दाखवला आहेस. तू तूझे introduction, शिक्षण, college, job, fees, Visa, counciling, and councilor guidance, bank balance, statement, IT returns, Housing, Relatives help बदल छान माहिती दिलीस. Well done.
तू गोड आणि चांगला आहेस.
ही माहिती सर्व मुलांना कामी येईल जे परदेशी शिक्षणासाठी जाणार आहेत.
तूझा अनुभव आणि माहिती बघून प्रत्येक व्यक्ती आयुष्यांत यशस्वी होईल.
तू मुलांना चांगले Educate करतो आणि तू मेहनती आहेस.
Thanks to Parents especially your Mother, जी तूझी जास्त काळजी घेते.
We love you all ❤
Jai shree Ram
खूप छोट्या छोट्या गोष्टी पण clear करून बोलतो रोहन तू म्हणून बघणारे ना सर्व माहिती नीट समजते 😊
खुप छान माहिती,ऐकून बरे वाटले... माझा मुलगा सुद्धा सद्या san diego येथे जॉब करत आहे..मस्त...मस्त...
Thank you so much रोहन ...खूप छान आणि महत्वाची माहिती दिलीस 👌👌...एक पालक म्हणून आम्हाला ही .हे सगळे माहिती असणे खूप गरजेचे असते ..
मस्त सुटसुटीत माहिती दिलीस ते पण शेंबड्या आवाजात 🤩👌👍खुपच छान बेटा एक व्हिडिओ खास तुला वाजवता येणार्या music instruments वर नक्की कर बघायला ऐकायला खुपच आवडेल👍
माझा मुलगा कालच अमेरिका ला गेला. तो देखील M. S. (Industrial engineering )करतो आहे. दीड वर्षांनी तो आला होता. तो काल अमेरिका ला गेल्यापासून कालपासून खुप वाईट वाटत होते. नेमका तुझ चॅनेल मला दिसलें. कालपासून तुझे सर्व विडिओ बघितले. खुप छान वाटले. मी तुझे चॅनेल माझ्या मुलाला शेअर केला आहे आणि तुला कॉन्टॅक्ट करायला सांगितले आहे. तू तूझ्या विडिओ मार्फत खुप उपयुक्त माहिती देतोस. तुझे फार धन्यवाद. असेच विडिओ टाकत जा. Best of Luck.
धन्यवाद🙏🏻 कणी तुमच्या मुलाला all the best😊
रोहन तू खूप छान आणि उपयुक्त माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद all the best 😊
आमचा पुतण्या श्री अनील शि.बाबर मॅकेनिकल इंजिनिअरिंगनंतर तेरा वर्षापासून अमेरिकेत राहतोय बाळा छान माहितीपूर्ण व्हिडीओ बनवलाय ❤कुलदैवत आपल्या सर्व मनोकामना पूर्ण करो ❤आई जगदंबेच्या कृपेने आपणास उत्तम आरोग्यासह उदंड आयुष्य लाभो❤ओम श्रीगुरुदेव दत्त प्रभूंची कृपादृष्टी आणि छत्रछाया आपल्यासह सर्वांवरच सदैव राहो ❤गुणवंत किर्तीवंत आयुष्यवंत यशवंत व्हा
खूप खूप धन्यवाद🙏🏻🙏🏻😊
Khup chan mahiti dili
रोहन दादा तू स्वतः विषयी दिलेली सर्व माहिती अतिशय सुंदर होती. 🙏❤️
Khup Chan mahiti dilis maza pn mulga 2 years zale usa la ahe same situation mdhey pn khup lvkar good news denary bepositive 🙏🙏
हॅलो दादा तू माहिती फार छान सांगितलेली आहे फार उपयुक्त आहे हॅलो माझ्या नातूला पण आम्हाला अमेरिकेला शिकण्यासाठी एम एस करण्यासाठी पाठवायचे आहे त्यामुळे तू माहिती सांगितल्यावर धन्यवाद माझ्या स्वतःचा मुलगा पण अमेरिकेत सात वर्षे जाऊन आलेला आहे 👍👍👌👌🙏🙏
Nice information 👌
मस्त रोहन तू डोंबिवलीत शिकला आहेस ऐकून खूप आनंद वाटला
😊
Rohan khupach chan information dili ahes agadi Samjel ashi tya baddal tuje khup sare abhar navin mule ji india madhun US la janu ichitat tyana hyacha khup benefit hoyel thanks dear take care.
रोहन व्हिडिओ लै भारी होता.आवाज छान च होता,😉नेहेमी प्रमाणे .माहिती 👌👌👍. 🌹श्री राम 🌹
खूप छान व्हिडिओ ..प्रत्येकाला समजेल अशा सोप्या साध्या भाषेत तू व्हिडिओ बनवतोस ..आणि खरंच तुझे व्हिडिओ बघताना छान वाटते ..
धन्यवाद😊
Nice video Rohan
Rohan khup chhan
God bless u
Helpful vlog
रोहन ,खुप छान माहिती दिली तू तूझ्या बद्दल ,,👌👌
Snowfall mastt
माहिती व्यवस्थित दिलीस.👍
No boaring. You have explained very nicely. As you said always hardwork should co incide with luck. Wishing you a bright future.
Thank you Rohan,
Khup important information share Kelis...
Aamhal nakki help hoil.
Khup chhan, savistar mahiti puravlis. 😊
Thank you😊
फार उत्सुकता होती परदेशात कसे जातात राहातात, बरचस समजल,आश्चर्य वाटल जाॅब सांभाळून घरातलही सगळं मॅनेज करतोस. हुशार आहेस.
माझा नातू तिकडे शिकायला जाणार आहे सद्या ऐम बी ए ची तयारी करतोय
धन्यवाद😊🙏🏻 त्याला माझ्याकडून all the best😊
Rohan khup mehant ghetlis bara vatla aaykun aasach pude ja bappa bless you❤
Sundar video
खुप छान माहिती दिली . जय श्रीराम, जय महाराष्ट्र👍
Swatahabaddle khup chhan mahiti dilis .👍❤
Khupach Sunder information dili khup chan padhatine samjaun sangitale
Baapa bless you
Very informative video... car servicing pan tuzya DNA madhe aahe music sarkha 😁👌👍
Rohan....good information..jai MH...panvel
रोशन तू जे बोललो एकदम मस्त सुटसुटीत पणे बोलतो .तू जी माहिती दिली खूप महत्व पूर्ण आहे आणि एक तू बोलतो तर आम्ही बोर नाही होत .तू खूप मेहनती व हुशार मुलगा आहे .तुझ्या व्हिडिओ ची आम्ही वाट बघत असतो .
All the best.
No boaring just listening what is all about..very nice
Nice information , Thank you ❤
You have covered all the points. My son completed MS in December 2023. Applying for jobs.
He is working under a professor as voluntary research assistant.
good to know more about you 👍 tuze bolane genuine watate aamhala aani aaplach watato 😊 khup mehnat keli aahes with focus and dedication! Keep it up ! Jay Shree Ram 🙏
Khup chan information dili
Rohan tu attyavshak mahiti dilya baddal dhanyvad
good information 🙏🙏
Rohan as usual chaan video hota... माझ्या मुलाने पण M S industrial engg केलं आहे. 😊
मस्त रोहन भावा... ❤❤❤
धन्यवाद😊
Thank you dada the information you gave is really very helpful. Hya video ne kharach khup motivate kela ahe mala future studies sathi. Thankss a lotttt💗 Really very grateful✨
No, it was informative video. 😍✌🏻
खूप useful माहिती दिलीस for newcomers. Thanks
Khupp Chan Maheti Deli
God Bless You
Chan Blog 👌👌👌👌
खुप छान माहिती दिली
Very helpful...me khup depressed hote...majya mulal javun 1and half years zale..part time or internship nahi milala....sadya khup tough situation ahe US madhe
Very nice informative, helpful video. Not boaring at all. One video on your 🎵 music talent.🎉😊
Very nicely explained .....Very genuine
Khup Informative Vlog! ❤
Khup chan informative video hota....
Nice and helpful video thanks bro
Very much interesting your MS journey good to know abt you too .. ....very much informative video.....keep rocking as always stay blessed👌👍❤
Nice information dada 🖤💜 that shemdya avaj was terrific 😂😂
Khup chan maritime dili aahe
Thanks for showing ❄️really beautiful...!!
Chhan video Rohan 👍 aamhi pan malad kar❤️
Amhi Andheri west la rahato tu khup javal rahato malad is very close👍chan vatale tuza badal information melali
Bhaiya USA IT madya job kela tr 3 year experience geltvr wapas india madya alyavr value package kiti betel
Nice you have correctly guided our growing students how to secure addmission for US studies steps and has to be mentally prepared to stay away from family God bless you ❤
Thank you very much for sharing your experience. God bless you and wish you all the beat for you future. Do post like this helpful videos. Like lifestyle and what food we get there,etc. Even my dream was to go study and live in US but now I am nearing 50 (I am trying to earn through online blogging,youtube,etc.)and I want my son to go ahead in his life but I wish I could see and explore the whole world before I die.
Thank you😊🙏🏻
Nice, informative video!👌
Nice video. God bless you always.
Nice information
Thank you😊
Thanku dada for information Me ata Mumbai madhe Enggenering la Ahe first year Artificial intelligence and data science branch madhe
Thank you for this ❤️🙏.
Very Informative and nice Video👍Shape of the snowflake is so intricate ❄️
Very good information and explained
Mast informative video ❤❤
Aaplyala marathi samajhte?
Nice info
Hi Rohan tu chan mahiti detos
Nice informative blog 👍
रोहन बेटा तुझे बोलने ऐकताना आम्ही मुळीच बोर होत नाही.तुझे बोलने ऐकतच रहावेसे वाटते. माझी 26 वर्षांची मुलगी IT मध्ये जोब करते. UA च्या कंपनी मध्ये. सध्या घरुनच काम करते आम्ही पण डोंबिवलीत रहातो. भारतात आलास की ये एकदा डोंबिवलीला तुझे सगळे व्हिडिओ आम्ही बघतो बेटा ❤
धन्यवाद 😊 हो नक्की येईन
तू कुठल्या यूनिवर्सिटीतून MS झाला. ते नाही sangitalas बाकी सगळी बडबड केली. माझा मुलगा texas मध्ये arlington universititun MS झाला दोन वर्षापूर्वी आता तो colombusla जॉब करतोय. मी पण आता चार महिने us la जाऊन आले. बाकी तुझे vlog छान असतात. मी हल्लीच बघायला लागले आहे. आठ दिवस झाले. God bless you.
Hello from Uganda Rohan.💐
Nice video 👍
Bhai kadhi bhetatos? Faar lamb nahiyes, Jara Mumbai Dombivali jaguyat kadhi texas la bhetun
Nice and very informative video .
Nice video😊
Very Informative Video
Hi सगळी प्रोसेस करावीच लागते माझी पण मुलगी CMU madhe MS करतेय तेव्हा मला माहिती आहे व्हिडिओ हा सुद्धा छान झालाय
Very nice informative helpful video Thanks for sharing🙏❤😇👍
Mast 👌👌
Informative video ✨
Nice video, lagn kadhi karnar dada tyavar puthachya video madhe nakki sag
Good 👍
Nice👍
Nice information ❤ try my son
माझ्या मुलाने पण MS,MBA केले अमेरिका इथे चौदा वर्षे झाली तो न्यू जर्सी इथिल अल्बनी इथे आहे
Nice video dada 😊
Thanks dada chan information dili ❤
Maja. Yetey. Tula. Tras. Dyayla.
❤
Nice
Thanks😊