निपाणी , तालुका कळंब येथील चंद्रशेखर पाटील यांचे कडे ५६ एकर बांबू आहे. , वार्षिक टर्न ओव्हर १० कोटी रु आहे , भेट द्या , मार्गदर्शन घ्या , चुली समोर बसून या व्यवसायाला नाव ठेवू नका...
सर्व शेतकरी यांना माझी विनंती आहे की बांबू बांबू लागवड करुन विक्री कोठे होइल याचा विचार करून लागवड करावी इमु पालन बरेच शेतकरी फसले गेले असल्याने विचार करून लागवड करावी
Namaskar KK News team Video share kelya baddal dhanyawad. Khuup chaan video banavla ahay....Bamboo Farming & Bussines baddal asech video banvat raha...
आधुनिक शेती करण्यास इच्छुक शेतकऱ्यांना उपयुक्त आणि समजेल अश्या भाषेत माहिती मिळाली...प्रगतीशील कृषक दादासाहेब पाटील, भाऊ यांचे मनस्वी आभार
निपाणी , तालुका कळंब येथील चंद्रशेखर पाटील यांचे कडे ५६ एकर बांबू आहे. , वार्षिक टर्न ओव्हर १० कोटी रु आहे , भेट द्या , मार्गदर्शन घ्या , चुली समोर बसून या व्यवसायाला नाव ठेवू नका...
चंद्रशेखर पाटील निपाणी तालुका कळंब यांचा फोन नंबर मिळेल का ?
whatsup no milel ka tyncha??
रोप विकून पैसे कमावले आहेत
Tyncha number dya
Number betal ka sir cha
सर्व शेतकरी यांना माझी विनंती आहे की बांबू बांबू लागवड करुन विक्री कोठे होइल याचा विचार करून लागवड करावी इमु पालन बरेच शेतकरी फसले गेले असल्याने विचार करून लागवड करावी
चूप रे bewkuf माणसा , अभ्यास नसेल तर आपली माय घाल आणि शांत बस
माझ्याकडे 2 एक्कर आहे ,6 रु किलो ने घेता का ? धाराशिव जिल्हा.
आबे chyutya , madarchod , निपाणी ,कलंब , धाराशिव , येथील चंद्रशेखर पाटील यांचा ५६ एकर बांबू आहे , वार्षिक टर्न ओव्हर १० कोटी रु आहे
यात काहीच तथ्य नाही विकण्याची सुविधा उपलब्ध नाही बांबू परवडत नाही
Namaskar KK News team
Video share kelya baddal dhanyawad. Khuup chaan video banavla ahay....Bamboo Farming & Bussines baddal asech video banvat raha...
माझ्या सासूरवाडीच्या मंडळी नी केली होती पश्चाताप आलेला आहे.
त्या पेक्षा साग लागन करा.
मी स्वतः सागवण लागवड केली आहे.
कुठे बाजारपेठ आहे ? व्यापारी कोण आहेत ? आजचा बांबु विक्री भाव काय ? हे कोणी सांगत नाही.
कागद बनवायला उपयुक्त आहे पण त्याच्या कंपनी उपलब्धच नाहीत
Jat konti ahe
बांबू कोणी लावू नये कोण घेत नाही
उसाचा विषय सांगू नको.....बांबू चं बोल..,.😢😢
४००० per ton complate cutting me bamboo wikayala tayar aahay kon ghato sanga
पडीक माळरानावर लागवड ठीक आहे
सरजी आपलं मो.न. देणेस विनंती आहे
सगळे लेकचरर देतात पण मो.न. का देत नाही हेच कळत नाही
२ एकर बांबू आहे माझ्याकडे कोणीच तोडायला येत नाही, अकुळखेडा ता.चोपडा, जि.जळगाव
बाबा एकरी 100 टन प्लस निघतोय ऊस 😅
Kurankhed Dist akola mazi lagwad pahayala ya १० acars aahay
याला मार्केट कुठे आहे
What are the Varities he has planted ? Does Bamboos need irrigation ? In Konkan, Bamboos grow on the Dryland method. Do Reply.
Irrigation Not needed
👌🙏
विकायचा कोठे बांबु
Mazi second n third year chi subsidy ajun nahi phasu naka phasua naka
बांबू लागवड करून शेतकऱ्यांना बांबू लागलाय, दूर रहा असल्या भूलथापांना.
Address
Dr Radheshyam Malani Kurankhed Dist Akola Maharashtra ७००० Balcova plantion july २० ४००० per ton from my plot
😊
नाचता येईना अंगन वाकड शेवटी शेती प्रयोग शाळा आहे
यांचा कॉन्टॅक्ट नंबर मिळेल का? आमचा पण प्रयत्न आहे हे करायचा
याला बाजारपेठ मिळणे अवघड आहे. शासनही शेतक -याकडे लक्ष अथवा याबाबत मार्गदर्शन करत नाही
अस काही नाही दादा
किती खोटं बोलणार रोप विकण्याचा धंदा
शेवट पर्यंत इकोनॉमिक्स सांगितले नाही त्याशिवाय काही अर्थ नाही
कोणी 6 रुपये किलोने बांबू विकला आहे का कधी ?
Mi. 18फूट 10 नग 800 रूपाला घेतली
नगावर बरोबर आहे
किलोवर काय ?
he loka thapa martat,
majhi bamboo processing chi factory ahe
1.5-2 kg max rate ahe
@@shaileshp7156Kuthe aahe factory ?
@@shaileshp7156 kashachi factory aahe
Konihi bamboo kapayala yet nahi.
Bamboo lavu naka.
रोपे कुठे मिळतील
एक्करी किती उत्पन्न मिळते तुमचा पत्ता मो,, नं द्या
पत्ता सांगा
Bamboo) lavu naka
Market nahi
Dada market cha nahi bambula , ugacha lokana murkha naka banau.
Farmers maral bhau
थापा मारत आहेत. बरेच लोक रडत आहेत
Bamboo la market nahi me phaslo aapan savad raha
Bamboo la market nahi
Adress Dr Malani Kurankhed Dist akola Maharashtra
Konihi fasu naye vimanat basvun akashat adkal
४००० per ton ni viknay aahat
Dr Malani kurankhed Dist akola Maharashtra
Address
6rs ni konihi ghet nahi vikat tumhi gheta asal tar sanga
Bamboo २५०० rs per ton cha bhav aahay
Me july २० la १०००० balcova lawlayla aahay
barobar ahe
Hum bhi pagal tum bhi pagal
💯😂😂😂😂😂
K.k.तुम्ही शेतकर्याकडून फोन नंबर दे नात द्या