10 लाखांचे कर्ज ते 20 कोटींचा वार्षिक टर्नओव्हर करणारा शेतकरी | indian bamboo man rajshekhar patil.
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 8 เม.ย. 2023
- 10 लाखांचे कर्ज ते 20 कोटींचा वार्षिक टर्नओव्हर करणारा शेतकरी | indian bamboo man rajshekhar patil.
agrotech2605@gmail.com
for channel - 9359881272
#business #entrepreneur #motivation #marketing #success #money #love #smallbusiness #entrepreneurship #businessowner #mindset #instagram #inspiration #instagood #lifestyle #startup #digitalmarketing #goals #bhfyp #life #branding #investment #design #finance #follow #fashion #work #motivationalquotes #socialmedia #realestate
#bamboo
#bamboofarming
एकदम मस्त माणुस काही कपट नाही
हो तुम्ही खरे बोलता जिथे पाऊस कमी आहे तीथे बाबूं होत नाही आमच्या कोकणात बाबुं खूप छान होतो बाबुं भरपूर झाडे व भरपूर पाऊस जिथे तिथेच होतो आम्हाला पाणी सुद्धा घालाव लागत नाही,( सिधुंदूर्ग)
Ekdam anubhavi ani namra vyaktimatwa ahe , rajshekhar patil , 👌👑💐 ya buisness madhe amchya sarkhya navin asnaryansathi ekdam real ani rear mahiti det ahat , dhanyawad
कागदावर भरपूर काही चांगले वाटते।
Best
अरे हे रोपे विकून गब्बर झाले.बांबू विकून नाही.शेतीस भेट दिली की समजते.
Mast 👌👍👍🔥
सत्य परस्थिती खूप वेगळी आहे हे सर्व मार्केटिग आहे
😂😂😂😂😂😂😂😂😂😂
Have Watched so many of Bamboo Clips. In certain Countries , a design is provided .Specialists design an Entire Bambo house. None of you have mentioned this Aspect.
सत्य परिस्थिती खूप वेगळी आहे मोबाईल नंबर टाका.
Phakt rope vikato ha manus
Kahi madat nahi harvesting madhe
3-3 varsh houn gele ahet baryach shetkaryanche pn kahi upyog nahi koni todni karnarach milat nahi
शेतकऱ्यांना फसवण्याची धंदे आहेत माझ्याकडे दोन एकर पाच वर्षांपूर्वीचा बांबू आहे
विक्री झाली काय
@@smartshetkarisatara6051 नाही
नाही
खूप खोटं बोलतात हे लोक
Ok cha
तुमची फसवणूक होऊ नये याची काळजी घ्या
Kasid anna je baboo lavun wat lavun ghetle ahet tyanchi hi mulakhat ghya
असल्या लोकांवर गुन्हे दाखल केले पाहिजेत, लोकांची फसवणूक केल्याप्रकरणी.
Khup chan
रोपे देताना सांगितले दिले नाहीत दुसरे रोपे दिले 3 वर्ष झाले काही आले नाही
3:33 3:35
हे सर्व खोटे बोलत आहेत याची बांबू शेती नाही मी स्वता त्यांच्या शेतात जाऊन आलो आहे
शेतात जाऊन काय उपटून आला का मग
😂@@pandurangmete1773
Osmanabad nahi mitra dharashiv
या माणसाने खूप लोकांची फसवणूक केली आहे हे फक्त त्यांची रोपे विकणे साठी काही पण सांगतात
तुम्ही लोकांना विडीयो दाखवून आपले रोप विकता
1no
@@krishnakokate9324बरोबर
माझी फसवणूक झाली आहे
काय झाले... मी रोपे लावणार होतो.. प्लीज अनुभव सांगा
4 वर्ष चे 4 एकर आहे
Mo no sar
Bhulu naka.
Not realistic figures...
मो no send
Ha fraud aahe ka karan kiti paise sangto ek kalmache khup zane negative complent karat aahe hyachi