Kolhapur Farmer Special Report: शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा का नाही?, शिवारातून 'माझा'चा रिपोर्ट

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 7 ก.ย. 2024
  • #farmer #maharashtra
    राज्यातल्या शेतकऱ्यांची झोप उडालीय... कारण दिवसभऱ शेतात राबायचं आणि रात्रभर पाणी देण्यासाठी जागायचं... दिवसा वीजपुरवठा होत नसल्यानं शेतकऱ्यांना कुटुंबाला वेळ देणं अवघड होऊन बसलंय.. शेतकऱ्यांची ही व्यथा जाणून घेण्यासाठी आमचे प्रतिनिधी विजय केसरकर थेट शिवारात पोहोचले.. आणि त्यांच्या कॅमेऱ्यात काय चित्र कैद झालंय
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe to our TH-cam channel here: / abpmajhatv
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
    Social Media Handles: Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Google+ : plus.google.co...
    Download ABP App for Apple: itunes.apple.c...
    Download ABP App for Android: play.google.co...

ความคิดเห็น • 418

  • @user-qj5du7jv7j
    @user-qj5du7jv7j 2 ปีที่แล้ว +209

    मला वाटतं हा विषय पुर्वी पासुनचं आहे. फक्तं एबीपी माझाने आता दाखवला. एबीपी माझाचे मनापासून आभार.
    एक शेतकरी. 🙏🙏🙏

    • @yogeshgodse5237
      @yogeshgodse5237 2 ปีที่แล้ว +1

      अगदी बरोबर ३० वर्षे झाली अशीच अवस्था आहे शेतकऱ्याची

    • @user-nx9pe7tw2z
      @user-nx9pe7tw2z 2 ปีที่แล้ว +1

      आरे तुमी फक्त शेतकरी आत्महत्या पहा आनी दावा हेच काम आहे चायना वालांच

    • @ajayvasu1537
      @ajayvasu1537 5 หลายเดือนก่อน

      要不

  • @swatipatilclasses8381
    @swatipatilclasses8381 2 ปีที่แล้ว +96

    कधीतरी‌ योग्य बातमी दाखवली
    खरच हा प्रश्न सुटावा

  • @shivajishelke858
    @shivajishelke858 2 ปีที่แล้ว +54

    दुःख फक्त जवान आणि शेतकरी यांच्या वाटेला बाकीचे सगळे मजेत, आणि नारा जय जवान जय किसान, धन्यवाद एबीपी माझा

  • @kinpat8825
    @kinpat8825 2 ปีที่แล้ว +179

    रात्रीच्यावेळी गावात फिरण्यास भीती वाटते, मग शेता शिवारात एकट्या दुकट्याने पाणी देताना शेतकऱ्याची काय अवस्था होत असेल याचा शासनाने जरुर विचार करावा. एकतर रात्रीची वेळ आणि ठिकाणही निर्जन. एखादे जनावर आले, अन्यथा दुर्घटना घडली तर मदतीला तरी कोण धावणार?

  • @avinashmagar1344
    @avinashmagar1344 2 ปีที่แล้ว +90

    ABP माझाचे जाहीर आभार. शेतकऱ्यांची व्यथा मांडल्या बद्दल.

  • @milindthorat545
    @milindthorat545 2 ปีที่แล้ว +101

    महाराष्ट्रातील प्रत्येक शेतकऱ्याची हीच अवस्था आहे

  • @sudhirkale3137
    @sudhirkale3137 2 ปีที่แล้ว +51

    शेतकऱ्यांच्या व्यथा मांडल्याबद्दल एबीपी माझा चे मनापासून धन्यवाद आता फक्त एकच ईच्छा सरकार दरबारी पाठपुरावा केला म्हणजे बरे होईल 🙏🙏

  • @dattatrybelhekar7717
    @dattatrybelhekar7717 2 ปีที่แล้ว +21

    चांगली बातमी दाखवल्याबद्दल आभार शेतकऱ्याचा कोणीतरी विचार केला पाहिजे

  • @kishorgadhave140
    @kishorgadhave140 2 ปีที่แล้ว +113

    आजच्या अधिवेशनात शेतकऱ्यांना वीज दिवसा असावी असा विषय ठेवा विधानसभा अध्यक्षां समोर

    • @bhagawanlinge490
      @bhagawanlinge490 2 ปีที่แล้ว +1

      महाराष्ट्रातील सर्व शेतक ऱ्या ना दिवस पाळीमध्ये
      आणि पुर्ण क्षमतेने लाईट देण्याची व्यवस्था आघाडी
      शासनाने करून सर्व शेतकऱ्यापुढील गंभीर प्रश्न
      सोडविला म्हणजे आघाडी शासनाचे एक क्रांतीकारक
      पाऊस च ठरेल .

  • @dipakkadam4441
    @dipakkadam4441 2 ปีที่แล้ว +51

    मी पण एक शेतकरी आहे ज्यावेळेस शेती करतो त्यावेळेस कळते शेतकरी व्यथा काय असते शेतकरी जिवन म्हणजे कधी काय होईल यांचा नियम नाही

  • @madhukarpisal4072
    @madhukarpisal4072 2 ปีที่แล้ว +85

    शेतकरी मित्रांनो फक्त 1वषें च स्वतःला लागेल तेवढच पिकवा शांत रहा मग गंमत पहा लाईट दिवस भर येईल

    • @manranjn
      @manranjn 2 ปีที่แล้ว

      Khr bhawu

    • @rajendragarje8308
      @rajendragarje8308 2 ปีที่แล้ว

      अगदी बरोबर भाऊ . यांना सर्व शेतकर्‍यांनी एकी करून चांगला हिसका दाखवावा

  • @tularammeshram2170
    @tularammeshram2170 2 ปีที่แล้ว +63

    ईडा पिडा टळो आणि बळीचे राज्य येवो!
    🙏🏼🙏🏼🙏🏼

  • @baban.m.lokhande6382
    @baban.m.lokhande6382 2 ปีที่แล้ว +15

    जय जवान.जय.किसान.धन्यवाद.अंकर.विजय.शेवाळे.Abp.माझा

  • @shirkeshivaji8166
    @shirkeshivaji8166 2 ปีที่แล้ว +102

    Thanks to abp for showing farmers real problems.

  • @pandharisuryavanshi5280
    @pandharisuryavanshi5280 2 ปีที่แล้ว +9

    मनापासून आभार एबीपी माझा चे शेतकऱ्याचे व्येथा मांडल्या बद्दल 🙏🙏

  • @mahavirkhandekar7679
    @mahavirkhandekar7679 2 ปีที่แล้ว +13

    अरे ह्या एकाच शेतकऱ्याची ही व्याता नाही..... महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांची ही बोंब आहे........राजकारणी लोक कारणीभूत आहेत कृषी प्रदान देशात ही अवस्था आहे शेतकऱ्याची...जय महाराष्ट्र 🚩🚩🚩

  • @ramrajebavdhane6227
    @ramrajebavdhane6227 2 ปีที่แล้ว +39

    सर्व आमदार खासदार आणि मंत्र्यांना रात्री पाणी पाजण्यासाठी पाठवले पाहिजे बघा काय होतंय

  • @manikraodheple5300
    @manikraodheple5300 2 ปีที่แล้ว +8

    एबीपी माझा ला धन्यवाद अशा बातम्या 15 दिवस दाखवा सरकारचे डोके ठिकाणावर येईल शेतकरी एबीपी माझा देव मानेल

  • @navnathpadole637
    @navnathpadole637 2 ปีที่แล้ว +10

    धन्यवाद माझ्या शेतकऱ्याची परस्तिथी दाखवल्याबद्दल...

  • @SantoshRathod-of2sg
    @SantoshRathod-of2sg 2 ปีที่แล้ว +3

    शेतकऱ्यांच्या व्यथा मांडल्या बद्दल तुझे धन्यवाद एबीपी माझा

  • @user-rc3rn6ib7u
    @user-rc3rn6ib7u 2 ปีที่แล้ว +6

    धन्यवाद ABP माझा

  • @tejashchougule6637
    @tejashchougule6637 2 ปีที่แล้ว +6

    Bhari vatal Aaj शेतकऱ्याच असल आयुष दाखवलं आणि शेतकऱ्याला होणारा त्रास पण ❤️❤️

  • @anilchavan5316
    @anilchavan5316 2 ปีที่แล้ว +31

    हे महावितरण पेटवुन द्या
    कमीत कमी शेतकरी सुखाने झोपेल तरी

    • @pradeepshinde100
      @pradeepshinde100 2 ปีที่แล้ว +1

      जी रात्री भेटते, कमी पैशात भेटते(वीज) ती सुद्धा भेटणार नाही मग... 😐

    • @arunmore4205
      @arunmore4205 2 ปีที่แล้ว

      एकदम बरोबर

    • @arunmore4205
      @arunmore4205 2 ปีที่แล้ว +1

      @@pradeepshinde100 हुशारी नको शिकवू तुझ्या सारखे शेतकऱ्यांना कमी लेखनारे भंपक दररोज भेटतात

  • @NavnathWagh21
    @NavnathWagh21 2 ปีที่แล้ว +31

    कुसुम सौर पंप योजनेचा लाभ मागेल त्याला मिळाला पाहिजे

  • @bhimsingrajput7169
    @bhimsingrajput7169 2 ปีที่แล้ว +21

    घरात कर्ता पुरुष राहीला तर रात्रि पाणी देईल पण ज्या घरात पुरुष नाहीत ती कुटुंब उद्वस्त होत चालली

    • @basavrajbake7849
      @basavrajbake7849 2 ปีที่แล้ว

      अगदी बरोबर महत्वाचे मुद्दा

  • @tanajibadal6407
    @tanajibadal6407 2 ปีที่แล้ว +4

    ABP वाल्यांचे आभार आशेच शेतकऱ्यांची व्यथा महाराष्ट्रासमोर मांडा व शेतकऱ्यांना आपल्या माध्यमातून न्याय द्यावा

  • @d.m.5410
    @d.m.5410 2 ปีที่แล้ว +12

    रात्रीची वीज नसावी, दिवसा असावी. हा खुप महत्वाचा प्रश्न आहे

  • @prashantthakur6926
    @prashantthakur6926 2 ปีที่แล้ว +6

    उस्मानाबाद येथे संध्याकाली 1am ते9am आहे

  • @ashokghule8059
    @ashokghule8059 2 ปีที่แล้ว +18

    एबीपी माझा न्युज वाल्याला नम्र विनंती आहे की ही बातमीसारखी चैनल वर दाखवावी जेणेकरून शेतकऱ्याची काय अवस्था आहे हे सरकारला देखील कळलं

  • @gangadharkalpe4370
    @gangadharkalpe4370 2 ปีที่แล้ว +3

    ज्याचं जळतं त्यालाच कळतं जाहीर निषेध ठाकरे सरकार शेतकरी संघटना शरद जोशी

  • @hariomningawale6084
    @hariomningawale6084 2 ปีที่แล้ว +16

    पोशिंदा एवढा हतबळ? वा रे सरकार!
    विसरले का? जय जवान जय किसान
    घोटाळेबाज इकडे लक्ष देईल काय?

  • @Narayanghule12
    @Narayanghule12 2 ปีที่แล้ว +4

    एबीपी माझा चे आभार

  • @saurabhtangade5212
    @saurabhtangade5212 2 ปีที่แล้ว +5

    शेवटी मरण फक्त शेतकऱ्याच आहे

  • @shekharsahare9688
    @shekharsahare9688 2 ปีที่แล้ว +13

    जनाब संजय राऊत या विषयावरील आपले मत प्रकट करावे

    • @arunmore4205
      @arunmore4205 2 ปีที่แล้ว

      संजय राऊत हा खैस आहे 😀😀

  • @amolshinde4406
    @amolshinde4406 2 ปีที่แล้ว +5

    अतिशय कठिन परिस्थितित शेतकर्यांचे जिवन आहे शेतीला ना शेतरस्ते आहे ना पाणीपुरवठा ना दिवसा विज

  • @rameshjagtap9867
    @rameshjagtap9867 2 ปีที่แล้ว +1

    Abp माझा मनःपूर्वक धन्यवाद
    आपण जी काही शेतकऱ्यांची कथा सत्यता जी मांडली त्याबद्दल आम्हा सर्व शेतकरी कुटुंबातील सदस्यांकडून आभार

  • @mahendrasamudra5284
    @mahendrasamudra5284 2 ปีที่แล้ว +6

    ज्या दिवशी माझा शेतकरी राजा काम करण्याचं बंद करेल ना तेंव्हा ह्या व्यवस्थेला माझ्या शेतकऱ्याची किंमत समजेल

  • @vaibhavmote0023
    @vaibhavmote0023 2 ปีที่แล้ว +5

    Khup imp subject .. ABP maza Thanks 1 shetkari....

  • @DATTA1611
    @DATTA1611 2 ปีที่แล้ว +3

    सर्व राजकारणी ना ऊघड करुन हाना

  • @chandupawale4932
    @chandupawale4932 2 ปีที่แล้ว +1

    खरोकर चांगली बातमी दाखवलीय एबीपी माझा आभार नाही तर आहे राणे राऊत सोमिया इडी दिशा मलीक शेतकऱ्यांची बाजू मांडली धन्य झालो

  • @munnabhaishaikh8341
    @munnabhaishaikh8341 2 ปีที่แล้ว +5

    आमच आसच आहे..

  • @nileshmorenice1200
    @nileshmorenice1200 2 ปีที่แล้ว +15

    अहो मंत्री पण जातात की रात्री दारे धरायला, भारत हा कृषीप्रधान देश आहे, पूर्ण नालायक पणा आहे, शेतकऱ्याच्या ,पिकाला भाव नाही ,दुधाला भाव नाही.

  • @nitinmore045
    @nitinmore045 2 ปีที่แล้ว +5

    शेती पंपाचे वीज कनेक्शन कट केले आहे शेतकरी आर्थिक अडचणीत असताना महा विकास आघाडी सरकार शेतकऱ्यांना वेठीस धरत आहे याचे वाईट परिणाम येणारे जिल्हा परिषद पंचायत समिती व नगरपालिकेच्या निवडणुकीत दिसतील

  • @user-uk8wm2jl2i
    @user-uk8wm2jl2i 2 ปีที่แล้ว +3

    सरकार याला जबाबदार.बातमी दाखवल्याबद्दल एबीपी माझाचे धन्यवाद

  • @Ajay-ks4ij
    @Ajay-ks4ij 2 ปีที่แล้ว +3

    सत्य परिस्थीती

  • @vinayakkulkarni4562
    @vinayakkulkarni4562 2 ปีที่แล้ว +4

    शेतकरी भिकेला लावले बहुतेक फारसा फरक येवढाच आहे कि आता समोर येत आहे तरीही अवघड वाटत आहे कि दिवसा विज पपुरवठा करत नाहित तरी सरकारला विनंती करतो कि तुम्हाला कस नागवे नाचायचय ते नाचा पण हे लक्षात ढेवा शेतकरी मेला की तुम्ही सुध्दा नक्की मरनार रामराम खुदाहाफीज जयभीम जयभगवान

  • @rushipatil9637
    @rushipatil9637 2 ปีที่แล้ว +22

    दुर्दैव महाराष्ट्राच😥

  • @rameshgore7954
    @rameshgore7954 2 ปีที่แล้ว +8

    ए बी पी ने शेतकऱ्याची व्यथा असेच दाखवीत राहावे म्हणजे सरकारला लाईट विषय जाग येईल व शेतकऱ्यांच्या व्यथा सरकारला कळतील जय किसान मरते दम तक

  • @daulatmali9193
    @daulatmali9193 2 ปีที่แล้ว +5

    ठाकरे सरकार कुठे आहे मुख्यमंत्री ऊधव ठाकरे यांना आगामी निवडणुकीत होईल खुप फायदा होईल

  • @prasadranjun8993
    @prasadranjun8993 2 ปีที่แล้ว +4

    रात्र पाळी कधी 9तर कधी 1.30 रात्री येती कशी करावी शेती

  • @shubhamdhavale590
    @shubhamdhavale590 2 ปีที่แล้ว +6

    तिथल्या स्थानिक आमदारांना देखील घ्या ना समोर प्रश्नांसाठी ,
    ते कुठं झोपलेत !

  • @nileshkhirodkar6823
    @nileshkhirodkar6823 2 ปีที่แล้ว +3

    ABP माझा चे खूप खूप आभार 🙏🙏

  • @sudhakarkaramude395
    @sudhakarkaramude395 2 ปีที่แล้ว +4

    ABP माझा चे आभार 🙏🙏

  • @BharatShinde-nq6qm
    @BharatShinde-nq6qm 2 ปีที่แล้ว

    अतिशय महत्त्वाचा विषय आहे हा शेतकऱ्यांसाठी एबीपी माझा धन्यवाद ही बातमी दाखवल्या बद्दल

  • @prashantchatale9406
    @prashantchatale9406 2 ปีที่แล้ว +4

    महाराष्ट्रात प्रत्येक ठिकाणी अशीच अवस्था आहे त्यामुळे सगळ्यांनी हा विषय गांभीर्याने घेणे गरजेचे आहे मीडियावाले अशीच दखल घ्यावी🙏🙏

  • @manojingale8339
    @manojingale8339 2 ปีที่แล้ว +1

    मनापासुन आभार ही बातमी दाखल्याबद्दल

  • @gjananpatil6342
    @gjananpatil6342 2 ปีที่แล้ว +3

    ऊर्जा मंत्री झोप घेत असेल

  • @bhushanvidhate9398
    @bhushanvidhate9398 2 ปีที่แล้ว +1

    ज्या पद्धतीने तुम्ही ही बातमी दाखवली तुमचे मनापासून आभार पण हेच प्रश्न शिवसेनेचे मंत्री आणि महाराष्ट्र राज्याचे उपमुख्य मंत्री साहेब यांना विचारलं तर बरं होईल

  • @VijayYadav-fj7bt
    @VijayYadav-fj7bt 2 ปีที่แล้ว +2

    कुठे गेले शेतकऱ्यांचे कैवारी. सदाभाऊ खोत शेतकऱ्यांची आठवण येते की नाही?

  • @a..p8754
    @a..p8754 2 ปีที่แล้ว +5

    शेतकरीवर्ग एवढी मेहनत करून त्याला काहीच मिळत नाहीत. भाव मिळत नाहीत. भाव मिळायलाच लागला की देशातील लाखो रुपये पगार घेणाऱ्यांवर मोठं संकट येतं आणी त्यांच बजेट कोसळायला लागतं

  • @sayajirahane8521
    @sayajirahane8521 2 ปีที่แล้ว +2

    शेतीप्रधान देशातील शेतकर्यां च्या व्यथा .... ABP माझाने मांडल्या बदल धन्यवाद🙏🙏🙏

  • @dadasodevakar1111
    @dadasodevakar1111 2 ปีที่แล้ว +8

    या देशात शेतकऱ्यांना कोणी वालीच राहिला नाही. हे या देशाचे दुर्दैव जो सगळ्याची भुक भागवतो त्याची ही अवस्था.

  • @bhushangavhane1008
    @bhushangavhane1008 2 ปีที่แล้ว +8

    सोप्पं नाहीये शेती करणं

  • @ganeshgawali5104
    @ganeshgawali5104 2 ปีที่แล้ว

    धन्यवाद

  • @baburaolomte7174
    @baburaolomte7174 2 ปีที่แล้ว

    Abp माझा चे जाहिर आभार

  • @dnyaneshwarbhawar7287
    @dnyaneshwarbhawar7287 2 ปีที่แล้ว +1

    महाराष्ट्र राज्यात सगळीकडे शेतकर्यांचे असेच हाल

  • @pravindarure4568
    @pravindarure4568 2 ปีที่แล้ว

    Thanks ABP माझा तुम्ही शेतकऱ्याच्या रानात पोचला...🙏🙏

  • @ganeshbachhav6441
    @ganeshbachhav6441 2 ปีที่แล้ว

    Abp न्युज वाल्यांचे खुप खुप आभार कारण त्यांनी आता शेतकरी नचा प्रश्न मांडला असे पूर्ण महाराष्ट्र त सुरू आहे शेतकऱ्यांना रात्री च शेताला पाणी द्यावे लागते जरा एकदा मंत्री मोहदय ना रात्री च शेतावर घेऊन जा तेव्हा कळेल

  • @kishorgadhave140
    @kishorgadhave140 2 ปีที่แล้ว +3

    कांद्या विषयी असा एक ग्राउंड रिपोर्ट घ्या एबीपी माझा plz

  • @chhayapatil3279
    @chhayapatil3279 2 ปีที่แล้ว +10

    ही फुले, शाहू, आंबेडकरांचे जाणत्या राजाचे पुरोगामी राज्य आहे. यात एबीपी माझा ला फायदा होईल या हिरोला नाही

  • @nileshkumarbarkale4242
    @nileshkumarbarkale4242 2 ปีที่แล้ว +2

    दिवसा light द्या

  • @dhananjayanpat4321
    @dhananjayanpat4321 2 ปีที่แล้ว +2

    कृषिप्रधान देश शेतीला लाईट नाही शेतमालाला योग्य भाव मिळत नाही दुधाला भाव नाही

  • @ramdasbhor2988
    @ramdasbhor2988 2 ปีที่แล้ว

    मेरा भारत महान हे ईथले मंत्री मात्र लहान आहे वर आम्हाला पूरस्कार जय जवाण जय कीसाण

  • @user-xl5ze9kg2o
    @user-xl5ze9kg2o 2 ปีที่แล้ว +1

    Thanks abp maza

  • @jaydeepbadhe8973
    @jaydeepbadhe8973 2 ปีที่แล้ว +1

    दिवसा शेतीला वीजपुरवठा करावा

  • @Shivraj1Waghmode
    @Shivraj1Waghmode 2 ปีที่แล้ว

    खुप धन्यवाद ABP माझा

  • @MayurBKoli
    @MayurBKoli 2 ปีที่แล้ว

    अतिशय विदारक दृश्य आहे

  • @user-zc8jr5om2q
    @user-zc8jr5om2q 2 ปีที่แล้ว +3

    भारत चंद्रावर आणि मंगळ पर्यत पोहोचला पण 75 वर्षात विज शेतकऱ्यांना साठी रात्री का? प्रश्न मोठे गंभीर आहे.

  • @vivekparande9563
    @vivekparande9563 ปีที่แล้ว +1

    शेतकऱ्याच खूप कठीण जीवन आहे माझे वडील पण शेतकरी आहेत😥😢 लाईट चा टायमिंग दिवसाची वेळ पाहिजे

  • @vishwanathavhad1459
    @vishwanathavhad1459 2 ปีที่แล้ว

    Thanks

  • @prakashgidde6539
    @prakashgidde6539 2 ปีที่แล้ว +1

    शेतकऱ्यांची व्यथा, साखर सम्राट व त्याची गोडी चाखणाऱ्यांना काय समजणार..???
    टॅक्स पेअर म्हणतात आमच्यामुळे कर्ज माफी होते.. पण हातात कीती मिळतात.. फक्त एक दिवस शेतात जाऊन काम करा.. खरचं अन्न खुप गोड लागेल व पचेल ही. जेवण झाल्यावर वाॅकींग करावं लागतं नाही.

  • @ShubhamTakode
    @ShubhamTakode 2 ปีที่แล้ว +1

    फक्त शिवाजी महाराजांच्या नावाचा वापर करा निवडून येण्यासाठी. त्यांच्याकडून काही शिकू नका. मतदान करताना लोकांनी विचार करावा. शेतकऱ्यावर हे दिवस येण्यासाठी लोकच जबाबदार.

  • @YogeshPatil-he3du
    @YogeshPatil-he3du 2 ปีที่แล้ว +2

    ज्या बाईला विधवा पण आलेल असेल ती बाई काय रात्री पाणी भरायला जाणार कारण घरात ला कर्ता पुरुषच नाही राहणार तिथे ती बाई काय करणार

  • @dattaerande9023
    @dattaerande9023 2 ปีที่แล้ว

    मना पासून आभार adp माझा

  • @nitindhope1756
    @nitindhope1756 2 ปีที่แล้ว

    ही बातमी दाखवली त्या बद्दल धन्यवाद एबीपी माझा
    🙏🙏🙏

  • @ganeshdhole8696
    @ganeshdhole8696 2 ปีที่แล้ว

    आभारी आहे

  • @malharpatil1233
    @malharpatil1233 7 หลายเดือนก่อน

    ज्या पट्ट्याने बातमी लावली 100 वर्षे आयुष्य देशासाठी असे सत्यवादी मीडिया असली पाहिजे जय एबीपी जय जवान जय किसान

  • @sudhakarthorat4415
    @sudhakarthorat4415 2 ปีที่แล้ว +2

    बील वसुलीसाठी धमक्या देतो उर्जामंत्री , रात्री पाणी भरायला येऊन बघ एकदा.

  • @user-ft7ws5fk4y
    @user-ft7ws5fk4y 2 ปีที่แล้ว +2

    शेतकरी च बावळट आहेत. अति राजकारण चि आवड व् खायला प्यायला मिळाले कि मतदान करतात अन भोगतात् आपल्या कर्माची फळे.
    हा सगला मत विकन्याचा परिणाम. आता इथून पुढे तरी चांगले व् शेतकरी साठी काही करू शकतील असे लोक पाठवा.

  • @vishalhajare477
    @vishalhajare477 2 ปีที่แล้ว +1

    राञी च्या वेळी विषारी साप दंश कराची भिती असतांना सुद्धा शेतकरी हा आपली जिवाची परवा न करता शेतात राबराब रबतो तो म्हणुन आपण दोन घास सुखाने खातो हे लक्षात असुद्या कुपया करुन दिवसाची दोन तास का होईना पण लाईट चालू राहु
    द्या 🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @laxmansalunke9166
    @laxmansalunke9166 2 ปีที่แล้ว +1

    आपला देश कृषीप्रधान देश आहे असे सगळे पंतप्रधान मुख्यमंत्री हे म्हणतात पण कृषीप्रधान देशात शेतीला पाणी देण्यासाठी लायकीचा टाइमिंग असतो संध्याकाळी बारा वाजता वारे कृषी प्रधान देश

  • @nelsonfernandes05
    @nelsonfernandes05 2 ปีที่แล้ว +1

    शेतकरी एवढा राबतो पण त्याच्या मालाला योग्य भाव मिळत नसतो... लाईटीचा बंदोबस्त दिवसाचा करावा. जेणेकरून शेतकरी रात्रीची सुखाची झोप तरी घेईल

  • @rameshwarshinde9525
    @rameshwarshinde9525 2 ปีที่แล้ว

    ABP MAZA che Lakh lakh dhyannwad!

  • @rajuannasajane7938
    @rajuannasajane7938 2 ปีที่แล้ว

    Thanks midia

  • @amolrajput6399
    @amolrajput6399 2 ปีที่แล้ว

    Dhanyavaad a b p Majha

  • @vinodmane3221
    @vinodmane3221 2 ปีที่แล้ว

    धन्यवाद Abp maza

  • @ashokwadkar8256
    @ashokwadkar8256 2 ปีที่แล้ว

    भाऊ हेच खर जवान आणि किसान ्यान देशाकरिता रात्र दिवस काम करत राहव

  • @user-oi3vq7xf2b
    @user-oi3vq7xf2b 2 ปีที่แล้ว +3

    आमची पणं अशीच स्थिती आहे .रात्री शेतात बिबट्या ची पणं भीती आहे.

  • @balirampowar3308
    @balirampowar3308 2 ปีที่แล้ว

    धन्यवाद A B P maza

  • @chandrakantmakone970
    @chandrakantmakone970 2 ปีที่แล้ว +2

    पूर्विच्या काळातील बैल मोटा चांगल्या होत्या.. असे म्हणावेसे वाटण्याची पाळी आली आहे...