Sir kharcha tumhi khup changli mahiti sagta mi nehami tumche pratek nuske krte ani khup chhan vate, aai la khup jaljal hoti अँसिडीटी zali mi aai la aal, limbu, cha ras dila tila lagech bare vatle thank you so much sir, Papa che doke khup dukhat hot mi tyana mantle thod mi todat theva, komat pani dile lagech bare vatle , kharacha sir thanks Sir 👍👍
खूप छान माहिती दिलीत धन्यवाद,, मागे फोटोत दोन टकले आणि एक तेलवाला चंपा दिसतोय,,त्यांना हा व्हिडीओ पाठवा, ता.क- हळदी कुंकू समारंभ आहे पण वरच्या लायनीत एकाच महिलेचा फोटो आहे,,चंपा😊😊
Hie Dr. Maz age 27 ahe mazya payatali sagali takad geli ahe mala proper chalayala yet nahi khup diagnose kel pan doctor la kahi bhetat nahi te bolatat likely muscle dystrophy ahe Mala tumhala bhetayach ahe tumachya clinic cha address kivha contact no milel ka?
नमस्कार सर खुप छान माहिती देता अगदी उपयुक्त पण इतकेजण प्रश्न विचारत आहेत ३/१० महीने झालेत तरीही आपण कोणालाही उत्तर दीलेलं नाहीत तुम्ही बीझी असता समजू शकतो माहिती आहे पण तुमच्या कडून खूप अपेक्षा असतात एकीने तीच्या बाळाला ऐकु येत नाही तीला उपाय सांगा सरं गरज आहे 🙏🙏🙏
Dr. Maze kes khupach pattal ahe ,najuk ahe.. sarv try Kel tri kahi Fark nahi padat ,aaj 7 varsh zale tri kahi Fark nhi padala... me konta upay karu ..... Pls lawkar rply dya 😥
सर माझी मुलगी 9 वर्षाची आहे तिचे केस छोटे आहे तरी तिच्या केसांना दोन दोन फाटे फुटले आहे ती सुद्धा तुमचे विडिओ बघते तिला आवडतात तुमचे विडिओ तिने मला तुम्हाला विचारायला सांगितले कि मम्मी तू सरांना माझ्या केसांना साठी उपाय विचार तिला केस वाढवायचे पण आहे पण थोडे केस कुरळे असल्यामुळे कि काय ते वाढत नाही काय करू प्लीज रिप्लाय द्या सर तिच्यासाठी..
सर तुम्ही MD आयुर्वेद तज्ञ आहात.भारत देशाला आयुर्वेदाची प्राचिन परंपरा आहे.मोदी साहेबांनी सर्व डाँक्टर व वैज्ञानिकांना सांगितले आहे कि कोरोनावर आैषध शोधा मग तुम्ही का कोरोनावर आैषध शोधत नाहीत.देशामध्ये खुप लोक मरत आहेत. आम्हाला तुमच्याकडून आैषधाची आपेक्षा आहे.
स्वागत तोडकर यांचे पाण्यात लिंबू पिळून त्या पाण्याने केस धुणे किंवा आवळा पावडर मध्ये लिंबू पिळून रात्रभर केसांना लावून ठेवणे हे दोन्ही उपाय ज्यांचे केस खूप गळतात त्यांनी अजिबात करू नये त्याने केसगळती वाढते. ज्यांचे केस मूळचेच healthy असतात त्यांना ब-यापैकी असले उपाय सूट होतात. वडपारंबीचे तेल किंवा माका कढीपत्ता घालून तयार केलेले आयुर्वेदिक तेलाचा उपयोग होईल
एक ग्लास पाण्यामध्ये एक चमचा काळे तिळ एक चमचा तांदूळ एक चमचा त्रिफळा चूर्ण उकळावे अर्धे झाल्याच्या नंतर गाळून घ्यावे थंड करावे व डोक्यास लावून एक तास ठेवावे आणि नंतर धुऊन टाकावे आठवड्यात दोन तीन वेळा
वडाच्या कोवळ्या पारंब्याच तेल मी केल सर व वापरते सुध्दा मला फरक पडतोय आभारी आहे मी तुमची
खरोखर तुमच्या केसांची वाढ झाली
@@samrudhipadalkar9911 Ho
Nice 👍
खरोखर तुमच्या केसांची वाढ झाली का तुम्ही किती month हा उपाय केलात
हो खरच सांगते ,मला फरक पडलाय मी अजूनही लावते
माणसातील देवमाणूस म्हणजे dr स्वागत तोडकर 💐💐💐
👌👌❤️
Sir khup dhanyawaad tumche.tumhchya mule khup help hote aamha mahilanaa.tumche sarv video helpful astaat
🙏Ho sr . Me pn krte tumche upay sgle ani sglyana ghari krun pn dete sr khupp khup effective ahe sr upay tumche . धन्यवाद sr 🙏👌👍👍
खुपच छान सर तुमच्या सारख्या महा अनुभवी व्यक्तिमत्व असलेल्या महापुरुषयांची खुप गरज आहे भारत मातेला जय हिंद जय शिवराय
खूपच छान उपाय सांगितले सर आम्हाला खूप आवडले आम्ही सगळे आता पासूनच चालू करतोय तुम्ही सांगीतले उपाय
तुमचा हा उपक्रम सर वर्षोंनुवर्ष चालत राहो आणि आपला देश बाहेरील औषधा पासुन मुक्त होऊ दे हीच इशस्तव प्रार्थना ..
Yes👍
@@sanjaybhuwad8019 जय क्षण री
👍👍👏👏👏
छान आहे माहीती
Chuk
तुम्ही केसांसाठी चे तेल मेडिकल मध्ये विक्री साठी ़ठेवावे ही विनंती कारण सध्या सर्वांना केसगळतीची समस्या खूपच आहे
ho barobar ahe
@@pravinravan2279 hhù
❤
तुम्ही खूप छान माहिती सांगता सर खूप उपयोगी पडते आम्हाला
मी तुमचे विडिओ पाहते 👍 चांगले वाटले समाजासाठी एक चांगला ध्यास
Kutla Farak Padla Tula
तुम्ही सांगता ते मी करुन बघते खूप फायदा होतो .खूप छान भाषाशैली आहे तुमची .तुमचा प्रत्येक video मीआवर्जून बघते.
Good information sir
✌good information 💐....
Sir kharcha tumhi khup changli mahiti sagta mi nehami tumche pratek nuske krte ani khup chhan vate, aai la khup jaljal hoti अँसिडीटी zali mi aai la aal, limbu, cha ras dila tila lagech bare vatle thank you so much sir, Papa che doke khup dukhat hot mi tyana mantle thod mi todat theva, komat pani dile lagech bare vatle , kharacha sir thanks Sir 👍👍
धन्यवाद सर, खूप खूप छान माहिती दिल्याबद्दल आभारी आहे....🙏🙏🙏🙏
Arendel mhanje kay
😮😢😢😢
खरच खूप छान माहिती दिलीत सर
Sir .....mi ani mzhi aai tumchi khup fan ahe sir ....tumche video amhi roj bghato
Bghun fayda nahi upay karayla pahije 😄
खुप छान माहिती दिली सर मी माझ्या आईला हा केसांचा सल्ला दिला आहे आणि माझ्या आई ने हा उपचारही चालू केला आहे.. धन्यवाद सर😊
मग काय फरक जाणवला का?
Proud of you sir,very nice nice information sir thanks a lot you give your precious time for us
Upay sanga lavker
Kiti gappa marta
Hi
खूप छान माहिती दिलीत धन्यवाद,,
मागे फोटोत दोन टकले आणि एक तेलवाला चंपा दिसतोय,,त्यांना हा व्हिडीओ पाठवा,
ता.क- हळदी कुंकू समारंभ आहे पण वरच्या लायनीत एकाच महिलेचा फोटो आहे,,चंपा😊😊
खूप छान माहिती देता मान्यवर
घरगुती उपचार सुरू करु शकतो पण कित्येक लोकांच्या लक्षात राहत नाही तेव्हा जस आजीबाईचा बटवा हे पुस्तक प्रकाशित झाले तसे तुमचे पुस्तके प्रकाशित करा
pl
Sir tumhi dok dukhaycha upay sangitla hota tyacha fhrk padla tnxxx...
खरोखरच उपयुक्त माहिती आहे.
एक नंबर उपयुक्त माहिती आहे सर
Age 52. Omg dr ..it great. Keep it up 💪. Ur fabulous
Kahi pan.. 😂
खुप छान माहिती दिली सर मी माझ्या आईला हा केसांचा सल्ला दिला आहे आणि माझ्या आई ने हा ऊपचार ही चालु केला आहे. ......धन्यवाद
Thank you sir,
I am following u r advise regular
Yes aale ka bhau
Kesh
खुप छान सांगता सर
Sir tumche pustak kase magavata yeil. Program khup changala aahe
Khup chan information detat tumhi dr saheb.
Thanks
डॉक्टर, please veticose veins वर सोपे घरगुती उपाय सांगा. फोन करण्याचा अनेकदा फोन करण्याचा प्रयत्न केला. सफल झाला नाही.
thanks dr
Sr माझे वय 19 आहे केस पांढरे झालेत तर काय उपाय आहे सांगा ना plz sir चांगला उपाय सांगा
Kadipatta chya panana khobarel telat ukhalun the thand jhal ki tel laun ghyaych kes pandhare hotat
Tumche thinking khup positive ahet sir
@marathi doctor- dandruff ani hairfall problem sathi मेथीदाण्यांचा उपयोग होऊ शकतो का? माझे केस rough आहेत
Sir Caster oil direct kesana lavych ka ki mg kontya dusrya oil mdhe mix krun lavych?
सर चेहर्यावरील केसांवर उपाय सांगा 🙏🏻
सर माझे केस खुप छान झाले सर धन्यवाद
आयुर्वेदीक औषधांची आपल्याकडे पुस्तके मिळतील का?
Sar maza mulga 16 mhinecha ahe tela toylet hot nahi khup tras hoto tela kahi upay sagha
Hie Dr.
Maz age 27 ahe mazya payatali sagali takad geli ahe mala proper chalayala yet nahi khup diagnose kel pan doctor la kahi bhetat nahi te bolatat likely muscle dystrophy ahe
Mala tumhala bhetayach ahe tumachya clinic cha address kivha contact no milel ka?
केस लांब होण्यासाठी औषध सांगा सर
Nuste lamb nko ho jaad pn hvet
@@sayalisawant127 🤩
Very good suggestion. Thank you for sharing
Thanks
आपले आयुर्वेदिक उपचार पद्धती पुस्तक आहे का? व कुठे मिळेल?
🙏🙏🙏 असेल तर सांगा 🙏🙏
Dr explanation very good.. confidence talking..
Video purrn nahi
Khup chhana sir
सर कांद्याचा रास एका हप्त्यात डोक्याला कितीदा लावायचा??
Sir,तुमचं hair oil online मिळेल का?
🙏🌷 छान माहिती सर 🌷🙏
छान माहिती आहे सर
Chhan mahiti sangitli sir🙏
नमस्कार सर खुप छान माहिती देता अगदी उपयुक्त पण इतकेजण प्रश्न विचारत आहेत ३/१० महीने झालेत तरीही आपण कोणालाही उत्तर दीलेलं नाहीत तुम्ही बीझी असता समजू शकतो माहिती आहे पण तुमच्या कडून खूप अपेक्षा असतात एकीने तीच्या बाळाला ऐकु येत नाही तीला उपाय सांगा सरं गरज आहे 🙏🙏🙏
Thank you , Sir👍
R
सर एचआयव्हीबाधित लोकाना याच आजारावर उपचार सांगा धन्यवाद ❤❤❤
लहानपणी मी ५०पैशाचं पेल्यातून तेल आणलेलं आहे 👌
Dr. Maze kes khupach pattal ahe ,najuk ahe.. sarv try Kel tri kahi Fark nahi padat ,aaj 7 varsh zale tri kahi Fark nhi padala... me konta upay karu ..... Pls lawkar rply dya 😥
Majhe khup challe
Khupch chhan
सर माझी मुलगी 9 वर्षाची आहे तिचे केस छोटे आहे तरी तिच्या केसांना दोन दोन फाटे फुटले आहे ती सुद्धा तुमचे विडिओ बघते तिला आवडतात तुमचे विडिओ तिने मला तुम्हाला विचारायला सांगितले कि मम्मी तू सरांना माझ्या केसांना साठी उपाय विचार तिला केस वाढवायचे पण आहे पण थोडे केस कुरळे असल्यामुळे कि काय ते वाढत नाही काय करू प्लीज रिप्लाय द्या सर तिच्यासाठी..
जास्वंदाची फुलं सावलीत वाळवा आणि वाटून घ्या.
आठवड्यात दोन वेळेस तेला सोबत लावा
Thank u sir
वाळल्यावर तेलात फुले टाकून ठेवली तर चालेल का sir
7 pm kkk ip00⁰to ii8kiii i ooooopkoo98 we
Doctor aho airend Tal Ch KY upoug Nahi lavl mi 3 month
धन्यवाद दादा, खूप छान
Hello sir mla giltana problem yetoy Kay kel pahije mhnje satat gala dykhtoy Ani kanatun chamka yatat
Thanks sir
तुमच्या कडे no आहे का डॉ चा
सेंद्रिय गुळ शुगर आहे ते व्यक्ती खावे काय
Yes sir I follow what u say
Do you got the result for hair?
Mi tumcha upay karto sir chan farak ahe...thank you 🙏
सर तुम्ही MD आयुर्वेद तज्ञ आहात.भारत देशाला आयुर्वेदाची प्राचिन परंपरा आहे.मोदी साहेबांनी सर्व डाँक्टर व वैज्ञानिकांना सांगितले आहे कि कोरोनावर आैषध शोधा मग तुम्ही का कोरोनावर आैषध शोधत नाहीत.देशामध्ये खुप लोक मरत आहेत.
आम्हाला तुमच्याकडून आैषधाची आपेक्षा आहे.
अहो ते M D म्हणजे मराठी डॉक्टर असे वाचावे😁🤣
👍👍
हो सर छान माहिती दिली मी पन तेच तेल वापरते धन्यवाद सर
Sir fungal infection of skin upay sanga
Khup chan mahiti
👍👍
नमस्कार सर मी शाता शिदे खुप छान सागितले आहे
💁काही उपाय करण्याआधी पूर्ण कमेंट वाचा ताईसाहेब🤦🤦🤦
सर माझ्या पत्नीचे केस जास्त गळतात तर आपण काय उपाय सांगावा आणि आणि आपला फोन नंबर द्यावा धन्यवाद
काय खर माझ तर सगलेच चालले त केस तरी औषध नाही खर
खूप छान माहिती देता तूम्ही ङाॅकटर
good video sir
खूपच छान माहिती सर
माझ्या नाताच्य डोळे तुन पाणी येते डॉ म्हणतात एक वर्ष परेत औषध टाका नंतर बघू तो आता सहा महिने चा झाला आहे
खुप छान माहिती दिली आहे सर🙏🙏
मी नेहमी करते विचार की मसाले फक्त चवी साठी आहेत का हयाचा उपयोग शरीराला होतो ते....😊
Mala mahiti nahi
@@rajbhusare6026 tula vicharl pn nahi so keep quite ....okk
@@pramilashirsath5244 ragavlis?
चांगला उपक्रम आहे हा सर मि डोळे साठी तुलसी रस
माझे वय 50 आहे पण केस सगळे पांढरे झाले आहे व खुपच गळतात त्यावर मला उपाय, सांगाल का?
स्वागत तोडकर यांचे पाण्यात लिंबू पिळून त्या पाण्याने केस धुणे किंवा आवळा पावडर मध्ये लिंबू पिळून रात्रभर केसांना लावून ठेवणे हे दोन्ही उपाय ज्यांचे केस खूप गळतात त्यांनी अजिबात करू नये त्याने केसगळती वाढते. ज्यांचे केस मूळचेच healthy असतात त्यांना ब-यापैकी असले उपाय सूट होतात. वडपारंबीचे तेल किंवा माका कढीपत्ता घालून तयार केलेले आयुर्वेदिक तेलाचा उपयोग होईल
आता पुस्तक विषय हा इतिहास जमा झाला आहे
Tumhi great ahat sir
Kupch chan sir 👌🏻
Kes viral zalet tyavr erndtel lavlel tr effect hoil ka dat hotil ka kes
Kiti chan sangta dada Tumi agdi सहज
Sir, tumchya clinic cha address hava hota,mazya mulala khup constipation hot, tyasathi tumcha gidence hav hot....... Appointment milali tr better....pls
Sir maze hair fall kup hote tr khi upay snga n 🙏
सर तुम्हीच औषधे बनवा आणि विकायला ठेवा भरपुर प्रतिसाद भेटेल
Ahet all ready oshadhe
@@parthshinge konte?
स्वागत सर तुमचे पुस्तके कुठे भेटतील मला पाहिजे आहे
Khup chan dada🙏🙏🙏🙏👍👌👌
Thanks so much sar
खूपच छान आहे हे
When does Dr Todkar visit Pune near Katraj?
Thanks sarji...khup Chan
Thanks
Sir मी मुंबई परेल इथे राहते केस पुष्कळ पातळ झाले त्याचा उपाय वडाच्या पारंब्या चा करून बघते पण माझे वजन वाढले असून चेहरा मोठा दिसतो के करू
धन्यवाद खुपच सुंदर माहिती दिली खुप खुप आभार
Sir mi tumhi sangitlya pramane parambyache tel banvle . 2 month pasun lavtiye . pn maze kess ajun jastt galtayet .. pls reply sir
Yes, you are right. I've experienced the same.
@@shakuntaladhurve863 majhe pn asch hotay
तीन महिन्यापासून आम्ही तेल वापरतोय डॉक्टर स्वागत तोडकर पारंबी आम्हाला फरकच
Sir mazi man barik aahe tari man jadi arthath rund banvinyasathi upay sanga. 🙏Plzz
Very very nice information sir
God bless you
थायरॉईड आजार त्याच्यावर उपचार कसा करायचा आनुवंशिक आजार आहे का
Ky vait parinam ahet ka sir thyoride che.. plz sanga
खूप खूप धन्यवाद सर 🙏🙏चांगली माहिती दिली आहे
Sir mazi mulgi 2 year chi ahe .tiche kes khup patl ahe .tyasathi upay sanga n..
एक ग्लास पाण्यामध्ये एक चमचा काळे तिळ एक चमचा तांदूळ एक चमचा त्रिफळा चूर्ण उकळावे अर्धे झाल्याच्या नंतर गाळून घ्यावे थंड करावे व डोक्यास लावून एक तास ठेवावे आणि नंतर धुऊन टाकावे आठवड्यात दोन तीन वेळा
Mazya 3 year muliche kes pandhre hot ahe plz upay
म्हणजे views वाढतील वां vbete वा मोज कर दी😎
Sir, arendel tel nust lavaycha ka kesana ki thod garam krun kiva tyat khi mix nhi karaych na
Mi coconut oil madhe mix karun lavate..