आपल्याकडे लोकांना शिस्तच नाही...बेशिस्तपणा हा तर आपला मोठा गुण आहे...हा अनुभव आपण आपल्या गांवातहीाघेतो...😢अशा वेळेस शासनही अपयशीच होणार..."स्वयंशिस्त" महत्वाची असते..
उत्तर प्रदेश सरकार मा योगी आदित्यनाथजी व मा नरेंद्र मोदीसाहेब ह्यांना जेव्हढे धन्यवाद देता येतील ते कमीच कारण एक हिंदूंचा उत्सव कुंभमेळ खरच त्यांनी उत्कृष्ट सोय सुविधा भाविकांना दिल्या . त्यामुळे उगचच उठसुठ माहिती नसताने टिका करू नये ही विनंती🙏🚩
आपला घरातला कार्यक्रम असतो किती लोक असणार तरीही आपले थोडंफार चुकत.हा तर प्रचंड मोठा जमाव होता.अस होणारच याला यातरी सरकारला दोष देताच येणार नाही.योगी सरकारने अशक्य ते शक्य केल आहे.शिवाय चांगलं काम करणारालाच लोक दोष देतात.तो त्यांचा जन्मसीद्ध हक्कच आहे.कि जे काही सत्कर्म करु शकत नाहीत.असो सत्य हे कटुच असत
Very sad news Pn avde lokana akdm sodayla nahi pahije Delay fakta 10 lakh lokana ch sodl pahije Chengra chengri mdhe lok mrutu mukhi pdli ahe ata yala kon jababdar😢😢
आपल्याला भावना समजल्या त्यांना का समजत नाही हा आपल्या चॉनल चा भाव वाढण्यासाठी काही लोकांचा मृत्यू म्हणतोय पुण्य आत्मा म्हणतोय आमचे मुस्लिम बांधव म्हणतोय सगळे सोय म्हणतोय काय मेहरबानी करतंय सरकार असं त्यांच कर्तव्य आहे ऐकायला सुध्दा चिड येते ज्याचे गेले त्यांच्या भावना चा तरी विचार करुन बोलायला पाहिजे
अस अभद्र लिहू नये बोलू नये सरकारने अतिशय छान काम नियोजन केले . मी स्वतः १० दिवस होतो ह्याला शासनाला किव्हा भाजपाला जबाबदार धरणे म्हणजे आपले स्वतःचे अपरिपक्व बुद्धी असा अर्थ होतो उगचच टिका करण्याचा उद्देशाने कमेंट करू नये
खुप छान माहिती सर 🚩ॐ नमः शिवाय
खुप छान माहीती दीली भाऊ धन्यवाद योगी आदित्यनाथ सरकार चे खुप खुप आभिनदन❤❤❤❤
आभार 🙏
खुप छान माहिती सांगितली दादा धन्यवाद
❤ खूप छान माहिती दिली धन्यवाद देवदत्त आनंद ❤
Kiti positive vichar khup chhan dhanyavaad sir
Waa दादा ... खूप छान रीतीनी माहिती दिलात ... काय सत्य आहे ते सांगितलात ...
Khup chan
धन्यवाद भाऊ खुप छान आहे वैजापूर तालुक्यातील खंडाळा येथील योगी साहेबांना धन्यवाद तुम्हाला
सर खुप छान माहित दिली, धन्यवाद 🙏
धन्यवाद साहेब
Triveni sangami, nana tirth bhrami, chitta nahi nami tari te vyarth .. Hari path
Khari mahiti dili bhava
भाऊ आपण आपला सनातन धर्म जपण्यासाठी खूप छान माहिती दिली आहे .
आपल्या सर्वांना एकत्र येऊन प्रयत्न करायचे आहे.
छान माहिती दिली या भैय्या नी मेडिया बाबा जी ना बदनाम करणारे आहे यांनी फार चांगले विचार सांगितला आहे
🙏🏿🙏🏿🙏🏿 जय श्रीराम सर 🌹 चांगली माहिती दिली सर 🌹🌹🌹🌹 जय श्रीराम जय श्रीराम👍🏿👍🏿👍🏿👍🏿👍🏿
आभारीय सर आपले खर मांडलत🎉🙏🙏🙏🙏🙏😤👍
खूप छान खरी माहिती आपण दिली आहे....
धन्यवाद सर 🌹🙏🙏
अगदी खरंय दादा तुमचं 👌👌👌🙏👍
आहोत सर तुम्ही ही माहीती दिली ती बरोबर आहे मी पन तीथेच आहे🎉
Video patva pragraj sangamchey
छानच माहिती दिलीत, धन्यवाद 🎉🎉🎉
आपल्याकडे लोकांना शिस्तच नाही...बेशिस्तपणा हा तर आपला मोठा गुण आहे...हा अनुभव आपण आपल्या गांवातहीाघेतो...😢अशा वेळेस शासनही अपयशीच होणार..."स्वयंशिस्त" महत्वाची असते..
Nice
Chan mahiti dada tumhi dilip kharach moksh milala
खूप छान विश्लेषण.
चांगली माहिती दिली धन्यवाद सर
खुप सुंदर वर्णन केले आम्ही जाणार आहो बदमाश लोक काही केल तरी सुधरणार नाही त्याना दम दिला पाहीजे
चांगल बरोबर माहिती दिली कोटी कोटी धन्यवाद 🎉
माहिती बरोबर आहे
Very good information
Thanks
ओम नमः शिवाय🌹🙏हर हर महादेव🙏
छान पारदर्शक माहिती दिली, धन्यवाद सर
अतिशय सुंदर असे विश्लेषण
खुप छान माहिती
Jay hind ,jay shri ram 😊❤
Very well presented in simple wordings and language
खुप छान माहिती धन्यवाद 🙏
ओम नमामी गंगे
हर हर महादेव
उत्तर प्रदेश सरकार मा योगी आदित्यनाथजी व मा नरेंद्र मोदीसाहेब ह्यांना जेव्हढे धन्यवाद देता येतील ते कमीच कारण एक हिंदूंचा उत्सव कुंभमेळ खरच त्यांनी उत्कृष्ट सोय सुविधा भाविकांना दिल्या . त्यामुळे उगचच उठसुठ माहिती नसताने टिका करू नये ही विनंती🙏🚩
Reality
काही भक्त असे आहे की, तिथं मोक्षप्राप्ती साठीच जातात.राम कृष्ण हरी.
🙏🏻🙏🏻🙏🏻🚩🚩🚩
🙏🙏🙏🙏🙏
Saty paristhiti katham Keli ahe evada mahaprachand mela Ani tyache evade mothe punya Yogi Modi sarkarlach ahe 🎉❤
Dhanyavad lokancha geeirsamaj dur kelat
चांगले सरकार काही लोकांना नको आहे
धन्यवाद योगी सरकार जय श्रीराम
या घटणे बद्दल फक्त सरकार दोशी असु शकट नाही ही गोस्ट खरी आहे
🙏🙏🌷🌹🙏🙏
🙏🏻 जय श्री राम 🙏🏻🚩🚩
धन्यवाद नाभिक भाऊ चांगली माहिती दिली.
Nav thevne khap sope Aahe yogi Sarkar che niyojan khup khup chan aahe
Sanatan dharm ki jai ho
आपल्याला आपल्या घरातील कार्यक्रम नीट होत नाही याचा विचार आपण करावा
Is he❤😊😊
आपला घरातला कार्यक्रम असतो किती लोक असणार तरीही आपले
थोडंफार चुकत.हा तर प्रचंड मोठा जमाव होता.अस होणारच याला यातरी सरकारला दोष देताच येणार नाही.योगी सरकारने अशक्य ते शक्य केल आहे.शिवाय चांगलं काम करणारालाच लोक दोष देतात.तो त्यांचा जन्मसीद्ध हक्कच आहे.कि जे काही सत्कर्म करु शकत नाहीत.असो सत्य हे कटुच असत
Very sad news
Pn avde lokana akdm sodayla nahi pahije
Delay fakta 10 lakh lokana ch sodl pahije
Chengra chengri mdhe lok mrutu mukhi pdli ahe ata yala kon jababdar😢😢
आपल्याला भावना समजल्या त्यांना का समजत नाही हा आपल्या चॉनल चा भाव वाढण्यासाठी काही लोकांचा मृत्यू म्हणतोय पुण्य आत्मा म्हणतोय आमचे मुस्लिम बांधव म्हणतोय सगळे सोय म्हणतोय काय मेहरबानी करतंय सरकार असं त्यांच कर्तव्य आहे ऐकायला सुध्दा चिड येते ज्याचे गेले त्यांच्या भावना चा तरी विचार करुन बोलायला पाहिजे
भाजप योगी .कितीही माणस मेली तरी भारताची लोकसख्या भरपूर आहे.असच समजत असणार.
अस अभद्र लिहू नये बोलू नये सरकारने अतिशय छान काम नियोजन केले . मी स्वतः १० दिवस होतो ह्याला शासनाला किव्हा भाजपाला जबाबदार धरणे म्हणजे आपले स्वतःचे अपरिपक्व बुद्धी असा अर्थ होतो उगचच टिका करण्याचा उद्देशाने कमेंट करू नये
हे अभद्र बोलने जी मेली त्यांना मोक्षप्राप्ती मगं आपण का मोक्षप्राप्ती करून घेत नाही
कुंभमेळा वर्षभर पाहिजे
सर्व लोकांची चुक आहे
मी पण 26दि पासून आहे 29डि प्रयत्न होतो
Yala jababdar kon te tyana ky shiksha desal sangun rahile yevadhe tr mg jiv vapas anal ka
😂