Kesari (केसरी) | New Marathi Full Movie | Mahesh Manjrekar | Vikram Gokhale | Virat Madake

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 9 ก.พ. 2025
  • Kesari (केसरी) | New Marathi Full Movie | Mahesh Manjrekar | Vikram Gokhale | Virat Madake
    Kesari is a Marathi sports drama movie about Balram Jadhav, a young wrestler, whose only aim in life is to win The Maharashtra Kesari title! The film shows how Balram goes against his father's will who wants him to join his family business and how he continues to work towards his goal of winning the title. Watch Kesari to see if Balram will be successful in achieving his goals against all the odds.
    Movie - Kesari (केसरी) 2020
    Starring - Virat Madake, Mahesh Manjrekar, Vikram Gokhale, Rupa Borgaonkar
    Directed by - Sujay Dahake
    Music - A.V.Prafulchandra
    Available on Google Play Store, App Store, and web for FREE!
    Google Play Store: play.google.co....
    App Store: apps.apple.com....
    Website: mzaalo.com/
    Connect with us on:
    Facebook: / mzaalo
    Instagram: / mzaalo
    Twitter: / mzaalo
    #Kesari #maheshmanjrekar #vikramgokhale #newmarathimovie #marathimovie #mzaalomarathimovies

ความคิดเห็น •

  • @mzaalomarathimovies
    @mzaalomarathimovies  2 ปีที่แล้ว +141

    Watch Kesari (केसरी) | New Marathi Full Movie | Mahesh Manjrekar | Vikram Gokhale | Virat Madake - th-cam.com/video/Vs5aelfiuAk/w-d-xo.html

  • @rohaningale5397
    @rohaningale5397 2 ปีที่แล้ว +218

    मी हा मराठी चित्रपट पाहिला आणि डोळ्यातून पाणी थांबेना एकच नंबर डायरेक्शन आज धन्य झालो. गर्व आहे मला मी मराठी असल्याचा

  • @akshaykatkar7446
    @akshaykatkar7446 2 ปีที่แล้ว +96

    1:24:30 - 'बापानं फक्त पोराला नाव द्यायचं असत आणि पोरानं त्याच नाव मोठं करून त्याची परतफेड करायची असते' . खरंच मनाला बापाची जाणीव करून देईल असा सुंदर डायलॉग आहे. अतिशय सुरेख पद्धतीने बनवलेला , सोप्या साध्या, पण उत्कट भावना व्यक्त होतील असा , खूपच अप्रतिम दिग्दर्शन , कलाकारानि केलेलं सुंदर असं कामं . परिपूर्ण असा चित्रपट बऱ्याच वर्षांनी पाहायला भेटला. खरंच अप्रतिम ..

  • @yadneshjadhav1312
    @yadneshjadhav1312 2 ปีที่แล้ว +67

    काय ती तालीम..काय ते पैलवान..काय ती कुस्ती..काय त्या पहेलवणाचे कष्ट सगळ कसं एकच नंबर....🏆🏆 जय महाराष्ट्र 🚩🚩🚩

  • @Factsgyan100
    @Factsgyan100 2 ปีที่แล้ว +57

    असे चित्रपट मनामध्ये अगदी घर करून जातात. खूपच छान चित्रपट 👌👌👌 बघताना अंगावर अक्षरशः रोमांच उभे राहत होते... 🙏🙏🙏🙏

  • @KiranPatil-pn8go
    @KiranPatil-pn8go 2 ปีที่แล้ว +36

    पैलवान बनायला आणि महाराष्ट्र केसरी बनायला किती दम लागतो हे जर कळत असेल ना तर पैशाची कधी किंमत नसते लावायची हे तुम्ही या मूवी मध्ये दाखवलं खरोखर मूवी एकदमच जबरदस्त आहे बनवली त्यांना सुलट करतो त्यांना मी करतोकरतो त्यांना

  • @rajkumarmote6166
    @rajkumarmote6166 2 ปีที่แล้ว +58

    आपली माती , आपली माणसं अन् आपला पैलवान खरोखरच गरीबी थांबू देत नाही, मनावर छाप टाकणारा रांगडा मर्द मावळा सलाम त्याच्या मेहनतीला खरोखरच वा रे पट्या 🔥🔥

  • @rupeshghadigaonkar0008
    @rupeshghadigaonkar0008 ปีที่แล้ว +8

    खूप अप्रतिम सिनेमा आहे , कितीही बघितला तरी पुनः पुनः बघावासा वाटत्तो , जर लॉकडाउन झाले नसते तर या सिनेमा ने महाराष्ट्र मध्य धुमाकुल घातला असता , ❤❤❤❤❤❤ अप्रतिम

  • @ganeshgunjal7411
    @ganeshgunjal7411 2 ปีที่แล้ว +14

    मराठी चित्रपट पाहिल्यावर बाकीचे चित्रपट पाहुशी वाटत नाही ग्रेट चित्रपट मातीतले खऱ्या कलाकारांची एक्टिंग पाहून डोळ्यात पाणी आलं असेच चित्रपट बनले पाहिजे त्यातून भावी पिढीला प्रेरणा मिळेल व मल्लविद्याला सुद्धा

  • @sumedhkhandare6209
    @sumedhkhandare6209 2 ปีที่แล้ว +19

    असे पिच्चर ऑस्कर साठी पाठवला पाहिज नक्कीच ऑस्कर घेऊन येतील. परंतु राजकारणा मुळे हे होऊ देत नाही.शोकांतिका आहे. खूपच सुंदर आणि अप्रतिम कलाकृती.

  • @SKamble8643
    @SKamble8643 2 ปีที่แล้ว +15

    १ नंबर चित्रपट...विशेष अभिनेता विराट भाऊ यांनी खूप कष्ट घेतले आहेत हे त्यांच्या एक्टिंग मधून आणि एकूणच बॉडी लँग्वेजवरून दिसत आहे...

  • @ankushwadam7843
    @ankushwadam7843 2 ปีที่แล้ว +88

    छञपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने विचाराने प्रेरित झालेली भूमी हा जन्म शत दा इथेच मिळावा

    • @Suda_8284
      @Suda_8284 7 หลายเดือนก่อน +2

      🚩🚩

  • @rahulkoli8262
    @rahulkoli8262 2 ปีที่แล้ว +61

    धन्यवाद त्या कलाकारांना जेनी हा चित्रपट तयार केला बद्धल 🥰🙏🏻🙏🏻❤️

  • @KiranPatil-pn8go
    @KiranPatil-pn8go 2 ปีที่แล้ว +5

    मोहन जोशी सर आणि महेश मांजरेकर सर आणि दाखवलेला पैलवान यांना अगदी खरोखर मानाचा मुजरा पहिलवान बनायला किती मेहनत लागते त्याला कधी पैशाने नुसती तोडायचं हे अगदी या मूवी मध्ये दाखवलं आभार आहे तुमची आम्ही सर्वांचे

  • @dipakchavan3662
    @dipakchavan3662 2 ปีที่แล้ว +184

    किती दिवस झाले हा चित्रपट पाहिचा होता पण भेटत नव्हते चित्रपट सोडल्याबद्दल धन्यवाद

  • @ishwargade2334
    @ishwargade2334 2 ปีที่แล้ว +14

    गरीबीतुन मैदान गाजवल...खरच खुप छान चित्रपट...👏👏💪💪🔥🔥

  • @jivanpanhalkar5631
    @jivanpanhalkar5631 ปีที่แล้ว +2

    Khatarnak movie 🚩🚩🔥🔥🔥💪🏻💪🏻💪🏻💪🏻 पैलवान

  • @MIT603
    @MIT603 ปีที่แล้ว +4

    निशब्द !!!! अक्षरक्ष डोळ्यातून् पाणी येत हा चित्रपट बघताना ❤❤❤

  • @bhatuthelari5022
    @bhatuthelari5022 2 ปีที่แล้ว +8

    वा भावा तुझ्यासारखी पैलवान महाराष्ट्रात प्रत्येक हिंदकेसरी व्हायलाच पाहिजे

  • @pratapdhumal6766
    @pratapdhumal6766 2 ปีที่แล้ว +27

    खूपच सुंदर असा सिनेमा पाहायला मिळाला..
    🔥💯👌🌹❤धन्यवाद ❤🙏

  • @vikaspatil7836
    @vikaspatil7836 ปีที่แล้ว +3

    अप्रतिम चित्रपट.
    बोलेल तितके शब्द कमीच् पडतील
    म्हणून पुन्हां एकदा अप्रतिम चित्रपट.🥰🥰

  • @yogeshsurawase9718
    @yogeshsurawase9718 2 ปีที่แล้ว +12

    सर असेच चित्रपट सोडत जावा माझ्या ह्रदयाच्या तळापासून धन्यवाद.👌👌💐💐

  • @dr.ranjitmuknar7015
    @dr.ranjitmuknar7015 2 ปีที่แล้ว +84

    एकमेव सिनेमा आहे ज्यात खूप मनासारख बघायला मिळाला story narration is unique and wonderful.

  • @k_r_more4988
    @k_r_more4988 ปีที่แล้ว +2

    1नंबर Movie आहे आत्ता पर्यन्त ची डोळ्यात पाणी आले धन्यवाद 🙏❤

  • @anilpawar9086
    @anilpawar9086 2 ปีที่แล้ว +11

    जोतिबाच्या नावानं चांगभलं 🌷✌️

  • @avinashmukade655
    @avinashmukade655 2 ปีที่แล้ว +4

    अतिशय सुंदर चीत्रपट या चित्रपटातुन् खुप काही गोष्ठी वेचुन घेन्या सारख्या आहेत शिकन्या सारख्या आहेत खरच या मूवी तुन खूप मोटीवेशन मिलाले thank you 🙏

  • @sagarjadhao5415
    @sagarjadhao5415 2 ปีที่แล้ว +4

    खुप छान, जय किसान जय महाराष्ट्र, केसरी कुस्ती खुप आवडली आपल्याला. आता वाट आहे फक्त हिंद केसरी ची.

  • @narayandhanawade1548
    @narayandhanawade1548 20 วันที่ผ่านมา

    खरच पिक्चर पाहून मनाला खूपच भारी वाटलं पण डोळ्यातून पाणी आलं
    आम्हाला आमची तालीम आठवली
    जय शिवाय, जय जिजाऊ, जय महाराष्ट्र.. 🙏🚩

  • @Ranveer_patil7
    @Ranveer_patil7 2 ปีที่แล้ว +14

    तेच खरे मित्र असतात जे आपल्या चांगल्या आणि वाईट वेळेतही कायम सोबत असतात ❤️

  • @aakkiyt13
    @aakkiyt13 ปีที่แล้ว +2

    Mi bodybulding karto kahi divsapasna mi dipress hoto pn aaj ha movie pahila aani khup motivate zhalooo miii ❤❤

  • @samadhan1405
    @samadhan1405 ปีที่แล้ว

    चित्रपटाचा प्रत्येक क्षण ऊर्जा देत होता.शेवटचा क्षण खूप काही सांगून गेला. महेश मांजरेकर तुम्हाला कोणत्याच दिग्दर्शकाचा पर्याय नाही आहे. चित्रपटाच्या कहाणीला तोड नव्हता आणि हे असं पाहिलं ह्या गाण्यात पण एक वेगळीच ऊर्जा होती... पुन्हा एकदा सिद्ध झाले की Tollywood आणि Bollywood पेक्षा मराठी रंगभूमी वरचढ आहे... ❤❤❤

  • @ankushgaste7939
    @ankushgaste7939 2 ปีที่แล้ว +1

    1 no pichar ahhe .... majya gawatl shoting ahe 1 ch no ❤❤❤🚩🚩🚩

  • @shivrajghorpade9595
    @shivrajghorpade9595 3 หลายเดือนก่อน

    मराठीत असे चित्रपट झाले पाहिजेत सगळ्यात मस्त चित्रपट आहे मी बघितलेला खरच ज्याने हा चित्रपट काढला त्याचे खुप आभार सगळे कलाकार यांनी चांगले किम केलं

  • @sanjayparave7262
    @sanjayparave7262 ปีที่แล้ว +1

    खुपच सुंदर चित्रपट मनाला स्पर्श करून जातो

  • @venkee515
    @venkee515 2 ปีที่แล้ว +1

    हा चित्रपट दूरध्वनी वर दिला मला पाहायला मिळालंच नाही आज नुकताच ytb वर शोधलं मराठी चित्रपट 2019 हा आला आणि पाहायला रात्रीच 1 ते 3 शो खूप प्रोत्साहन देणारा आणि महत्वपूर्ण धन्यवाद
    26/11/2022

  • @arpitshrote7404
    @arpitshrote7404 2 ปีที่แล้ว +6

    💐माननीय श्री आनंद दिघे साहेब यांच्या...
    धर्मवीर चित्रपट टाका.🙏 हि विनंती करतो....

  • @SandyPatil-tl8yt
    @SandyPatil-tl8yt 11 หลายเดือนก่อน +1

    Mala khup awadti movie mi khup wela pahili

  • @rushikeshtandale8275
    @rushikeshtandale8275 ปีที่แล้ว +5

    प्रत्येकानं हा सिनेमा बगितला पाहिजे .रक्त सळसळ माझ तर. 🚩🚩🚩

  • @RajAdmane-p9b
    @RajAdmane-p9b 3 หลายเดือนก่อน

    अप्रतिम चित्रपट आहे. सर्व महाराष्ट्रीयन माणसासाठी गर्वाची गोष्ट आहे. सर्वांनी किमान एक वेळा तरी नक्की पाहावा.

  • @vasantsande8644
    @vasantsande8644 ปีที่แล้ว +13

    Famous Marathi celebrities have made this movie look good.
    There were great many true wrestlers from Maharashtra in later last half century
    all deserving movies such as this one. My friend who never lost a bout died
    mysteriously in his prime teen age, the whole village dearly loved him.
    Well wishes to all wrestlers.

  • @gajananwaghmare8994
    @gajananwaghmare8994 ปีที่แล้ว

    महाराष्ट्राची आन बान शान म्हणजे कुस्ती खेळ आहे हा चित्रपट छान बनविला आहे 👌👌💐💐👍

  • @jotibags8328
    @jotibags8328 ปีที่แล้ว

    मेहनत,निष्ठा आणि धाडस करण्यास शिकवणारा चित्रपट..... आवडला आपल्याला.....
    कांही दिवासा आधी 'घातक' नावाची एक कादंबरी वाचली.... ती ही अशीच पण वेगळी.....
    त्यात एका विध्यार्थीचा सेनेत भरतीसाठीचा संघर्ष, आणि सैनिक झाल्यानंतर आपल्या बहिणीला न्याय देण्यासाठीचा आगळा वेगळा प्रयत्न ह्याच समीकरण वाचायला मिळालं.....
    असे चित्रपट तरुणांना ऊर्जा देणारे सध्या कमीच पहायला मिळतात......

  • @kailasugale2483
    @kailasugale2483 2 ปีที่แล้ว +8

    Motivational... Inspiration...Jay Maharashtra..Jay shivray..🚩🚩🚩

  • @RustyMyers1
    @RustyMyers1 2 ปีที่แล้ว +61

    02:05:40 best part.!!!! Never Stop Believing Yourself Until Your Last Breath 🫁

  • @Royalmaharastrian
    @Royalmaharastrian ปีที่แล้ว +1

    मर्दानी चित्रपट वा राव .....🔥🚩जय शिवराय 🙏🏼

  • @allisgood5111
    @allisgood5111 ปีที่แล้ว +3

    शब्द च नाही सापडट बोलायला ,,, खरच अप्रतिम मांडनी ❤

  • @amolwavare9047
    @amolwavare9047 2 ปีที่แล้ว +7

    एकदम छान सिनेमा होता.मला खुप खुप आवडला.चांगला संदेश मिळाला.. ✌️✌️👍👍

  • @Sam-pq5qs
    @Sam-pq5qs 2 ปีที่แล้ว +2

    दिग्दर्शक : सुजय डहाके🔥🔥🔥
    बस नाम ही काफी है........

  • @el-dorado392
    @el-dorado392 5 หลายเดือนก่อน

    जेवढ निखळ तेवढ़ चांगल....... चित्रपटाचा चा साधेपनामुळे चित्रपट आपल्या जवळचा वाटु लागतो❤❤❤❤

  • @shubhamdukare7289
    @shubhamdukare7289 2 ปีที่แล้ว +6

    Kdak 🔥🔥🔥🔥🔥🔥एकदम भारी मूव्ही आहे 🥰👌👌👌💪💪

  • @rohandesai7869
    @rohandesai7869 2 ปีที่แล้ว +1

    Ek no. Muvi marathi cinema.. Khup unchi gathnar yachya mule

  • @deshmukhdanny1386
    @deshmukhdanny1386 ปีที่แล้ว +3

    तालीम मराठी चित्रपट पण टाका राव
    🚩🇮🇳

  • @संभाजीरानगे
    @संभाजीरानगे ปีที่แล้ว +1

    शेवटी मन माझे भाऊक झाले हो

  • @dnyaneshwarchinte
    @dnyaneshwarchinte 2 ปีที่แล้ว +3

    1 no चित्रपट 👍🚩

  • @kirandeokar6997
    @kirandeokar6997 ปีที่แล้ว +3

    जबरदस्त पिक्चर मानले मांजरेकर साहेब आपणाला.
    Salute to you sir

  • @SanketJagadale-c4q
    @SanketJagadale-c4q ปีที่แล้ว

    खूप छान पीचर बनवला खूप आवडला मला अभिमान मी कोल्हापूर चा असल्याचा आनी मराठी असल्याचा 🚩🚩 जय श्री राम जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय महाराष्ट्र जय बजरंग बली 🚩🚩

  • @KiranKaleKirankale-po9sd
    @KiranKaleKirankale-po9sd 5 หลายเดือนก่อน +1

    वा पैलवान हा मराठी चित्रपट

  • @pravinkatarepatil4232
    @pravinkatarepatil4232 2 ปีที่แล้ว +3

    सर्व काही घेण्यासारखे आहे जबरदस्त 💪💪🙏

  • @mr_ravan_rohan01
    @mr_ravan_rohan01 2 ปีที่แล้ว +2

    नाद मस्तीचा खेळ कुस्ती चा💫👑❤️‍🩹💪💪🤝

  • @kolhapur847
    @kolhapur847 ปีที่แล้ว +1

    मी बघितलेल्या पैकी सगळ्यात छान चित्रपट आहे हा 👌👌

  • @revan4545official
    @revan4545official ปีที่แล้ว +1

    मी हा पिक्चर सारखा बघतो.... यातून motivation खूप मिळत🙏🙏🚩

  • @vijaygosavi2933
    @vijaygosavi2933 3 หลายเดือนก่อน

    अप्रतिम चित्रपट कथा, direction,लव्ह स्टोरी, कलाकार,महेश सर हॅट्स ऑफ you, सर्व कलाकार आणि विराट भाऊ एकच नंबर अभिनय, पण हिंद केसरी 2021 च काय बघायला आवडेल.....

  • @krushnawaghmod9205
    @krushnawaghmod9205 2 ปีที่แล้ว +4

    वा एकच नंबर आहे चित्रपट 😍😍🤗🤗🏋‍♂🤼‍♂

  • @vilastamhane4546
    @vilastamhane4546 2 ปีที่แล้ว +1

    खुप खुप आभारी लय दिसाची ईच्या होती हा चित्रपट बगण्याची खूप प्रेरणा मिळाली जीवन जगण्याची

  • @govindpol1408
    @govindpol1408 5 หลายเดือนก่อน

    या चित्रपटाचा शिकवेल पार्ट देखील यावा अप्रतिम चित्रपट आहे❤

  • @pankajpatil4130
    @pankajpatil4130 2 ปีที่แล้ว +1

    Hyala mhantat rangda an matitla pailwan ,jabardast cinema saglyani ekda tri baghava👍👍

  • @RustyMyers1
    @RustyMyers1 2 ปีที่แล้ว +3

    जोतिबाच्या नावानं चांगभलं 🌼🔱🔔🛕🌺

  • @shivrajghorpade9595
    @shivrajghorpade9595 9 หลายเดือนก่อน

    हिच खरी मराठी दौलत असेच चित्रपट तयार पाहिजे ❤❤❤

  • @gocartoon3389
    @gocartoon3389 2 หลายเดือนก่อน

    Ek number picture part 2 निघालाच पाहिजे 📹💥💥💥

  • @gayatrijadhav.8998
    @gayatrijadhav.8998 ปีที่แล้ว +1

    Khup ch chhan movie 🎥👍👍👏👏

  • @vish5718
    @vish5718 6 หลายเดือนก่อน

    एक नंबर चित्रपट ,,खूप मस्त ,,ह्याची गरज आहे आताच्या पिढीला

  • @ankushteli6485
    @ankushteli6485 ปีที่แล้ว +1

    Mahesh sir1st time changle roll kela ata hind kesri 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩Jay bhavani Jay shivaji har har mahadev

  • @dakshvishalpawar4061
    @dakshvishalpawar4061 2 ปีที่แล้ว +1

    Khup mast movie aahe ase movie hit vhayla pahijel❤️💪👌👌👌

  • @BHIMSAINIKSIDDHART
    @BHIMSAINIKSIDDHART ปีที่แล้ว +1

    रक्त सळसळ ल ❤❤❤ काय पिच्चर आहे

  • @arunshingade8683
    @arunshingade8683 2 ปีที่แล้ว

    Great चित्रपट... vedat marathe vir doudle sat... ya tumchya navin chitrapatala bharpur yash milo hich sajjangad samarth charani prarthna...

  • @shaikhnaushad830
    @shaikhnaushad830 2 ปีที่แล้ว +2

    Ek no chitrapath from first to end jabardast movies hatts of to all awesome movie bajot hi behtarin movie asa hawa movie ahahaha waqai kesari 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌💐💐💐👍👍👍👍👍👍👍👍👍💐💐💐💯out of 💯👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏🙏💐💐💐💐💐💐💐

  • @Arjun_shindepatil
    @Arjun_shindepatil 2 ปีที่แล้ว +3

    एक नंबर चित्रपट आहे. Salute 💯🔥🔥

  • @rugvedganapule
    @rugvedganapule ปีที่แล้ว +1

    1:42:30 सर्वात जबरदस्त प्रसंग❤❤❤

  • @shubhamshelar5676
    @shubhamshelar5676 2 ปีที่แล้ว +1

    एकदम भारी एकदम कडक मूव्ही बघायला मिळाली 💗💗

  • @rohitsatpute7386
    @rohitsatpute7386 ปีที่แล้ว +1

    गरिबीतून मैदान् गाजवल् . जाणीव करून दिली की कोणाचीही परस्थिती हा शेवट नसतो .केल्याने सर्व काही होत..सलाम आहे कर्तुत्वाला ..

  • @sandy1671986
    @sandy1671986 3 หลายเดือนก่อน

    खूप छान मूवी शेवटला डोळ्यातून पाणी आलं

  • @puneproperty8754
    @puneproperty8754 2 ปีที่แล้ว +1

    Kay movie hay Rav khatarnaakkk...

  • @vrushabhpatil1118
    @vrushabhpatil1118 2 ปีที่แล้ว +2

    कुस्ती हेच जिवन✌🙏

  • @ravindradhulap1192
    @ravindradhulap1192 ปีที่แล้ว

    Mahesh manjarekarcha ha ekch chitrapat chhann aahe. JAI MAHARASTA

  • @Pravin-o4c
    @Pravin-o4c 6 หลายเดือนก่อน

    डोळ्यातून पाणी आले... खुप आनंद मिळाला... जय हिंद.. जय श्री राम 🎉🎉🎉

  • @samyak_potbhare9921
    @samyak_potbhare9921 2 ปีที่แล้ว +2

    नादखुळा सिनेमा आहे 💯💯💯

  • @sangitaumbarje2195
    @sangitaumbarje2195 ปีที่แล้ว

    महेश मांजरेकर म्हणलं की मूवी ग्रेटच असतो ते कोणाची पर्वा करत नाहीत जास्त करून रियल मूव्ही असते मांजरेकर सराची❤❤❤ खूप छान मूवी होता आणि गाणे सुद्धा सगळ्या कलाकारांनी न्याय दिला आहे भुमेकेला 👌🏻👌🏻👌🏻👌🏻🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼

  • @adventurousmk
    @adventurousmk 2 ปีที่แล้ว +4

    Outstanding movies kdk nand khula 🤙🤙💪💪💪💪

  • @niteshbhosle-n5u
    @niteshbhosle-n5u 5 หลายเดือนก่อน

    Movie चांगला आहे महेश मांजरेकर Hatsoff nice act

  • @GaneshPatil-sn2ep
    @GaneshPatil-sn2ep 2 ปีที่แล้ว +1

    कडक कोल्हापूरी भाषा

  • @BHIMSAINIKSIDDHART
    @BHIMSAINIKSIDDHART ปีที่แล้ว +1

    खरच डोळ्यातुन पाणी 😊

  • @Shivajiveer90
    @Shivajiveer90 2 ปีที่แล้ว +8

    म्हशी बद्दल एकदम छान विचार मांडला 🙏🙏

  • @darshattamore9744
    @darshattamore9744 2 ปีที่แล้ว +2

    Ashech motivational Marathi movies you tube var takat java Aaj asha inspiration movies chi khup garaj ahe Students la je jyanna sotacha ek swpan purn karaycha aahe
    Jay Maharashtra 🚩🚩🙏

  • @mangeshsuryawanshi535
    @mangeshsuryawanshi535 2 ปีที่แล้ว +1

    र्हदयस्पर्शी . खुप भारी.💪💪

  • @R.V_marathivideo
    @R.V_marathivideo 2 ปีที่แล้ว +1

    खरच डोळ्यात पानी आननार चित्रपट आहे

  • @navanathrupnar9558
    @navanathrupnar9558 2 ปีที่แล้ว +2

    एकच नंबर आहे सिनेमा एकदा बघाच

  • @avi_creation6052
    @avi_creation6052 2 ปีที่แล้ว +1

    खुप छान वाटली movie 🎥
    🙏केसरी 🚩

  • @sandeshsawant7293
    @sandeshsawant7293 2 ปีที่แล้ว +1

    Khup....chan 🚩🚩🚩

  • @शेतकरीपुत्रप्रतापसाबळे

    खरच हा चित्रपट पाहून डोळ्यात पाणी आले

  • @iqrarhussainmirza748
    @iqrarhussainmirza748 ปีที่แล้ว +1

    one of the best movie in my life I'm proud I'm born in maharashtra Jay maharashtra