खूप साऱ्या कंमेंट असतात, सगळ्यांनाच रिप्लाय देणे शक्य होत नसते. पण TH-cam वरील मुलाखत आणि इंस्टाग्राम वर सर्व मालकांचे नाव गाव, तालुका, जिल्हा, फोन नंबर उपलब्ध असतात.
चेहऱ्या वरील ठीपक्या (चित्रापणा) मूळे गाय/बैल तसेच वासरू आकर्षक व लक्ष वेधक ठरतात. चेहऱ्या वरील ठीपक्याची रचना फ़िकट, पांढऱ्या रंगावर कोसा रंगाचे ठीपके किंवा कोसा रंगाचा चेहऱ्यावर उभा पट्टा ज्याला मोरकाना असेही म्हटले जाते. २०२० चा खिल्लार कॅलेंडर मध्ये माहिती दिलेली होती यावर.
तुम्ही सगळी माहिती योग्य देता पण तयचा नंबर पाठवा आम्ही फोन करून त्यांना भेटुन काही माहिती व आता त्याच्या दावणीतील वळू कसा आहे तो बघण्यास तो बैल प्रत्यक्षात बघण्यात तुम्ही त्यांचा नंबर
सर तुम्ही खूप छान माहिती देता
I love you खिल्लार 👌👌👌🙏🙏🙏🙏😊😊
Nice lay Bhari 🙏👌❤️
बैलाची छाती व वशिंड कशी वाढवायची
Apli kalvad dyachi ahe kon she Ka bagha
याचं नंबर पाठवा
कसा मेला सोन्या
Dighe saheb ashech veg veglya bailanche video amchya sathi anat ja khup chaan 🙏🙏🙏
तुम्ही आमच्या कमेंट उत्तर का देत नाही
खूप साऱ्या कंमेंट असतात, सगळ्यांनाच रिप्लाय देणे शक्य होत नसते. पण TH-cam वरील मुलाखत आणि इंस्टाग्राम वर सर्व मालकांचे नाव गाव, तालुका, जिल्हा, फोन नंबर उपलब्ध असतात.
आता आपल्या कडे खोडं व कालवड आहे का पालन करायचे आहे
हो आहेत ना
Ahe
Suraj sir..kapalavr pan mhnje ky kalal nhi?
चेहऱ्या वरील ठीपक्या (चित्रापणा) मूळे गाय/बैल तसेच वासरू आकर्षक व लक्ष वेधक ठरतात. चेहऱ्या वरील ठीपक्याची रचना फ़िकट, पांढऱ्या रंगावर कोसा रंगाचे ठीपके किंवा कोसा रंगाचा चेहऱ्यावर उभा पट्टा ज्याला मोरकाना असेही म्हटले जाते.
२०२० चा खिल्लार कॅलेंडर मध्ये माहिती दिलेली होती यावर.
@@KhillarMaharashtrachiShaan hoo just vachli ti pn... dhanyavad 🙏🏻🙏🏻
तुम्ही सगळी माहिती योग्य देता
पण तयचा नंबर पाठवा आम्ही फोन करून त्यांना भेटुन काही माहिती व आता त्याच्या दावणीतील वळू कसा आहे तो बघण्यास तो बैल प्रत्यक्षात बघण्यात तुम्ही त्यांचा नंबर
Description मध्ये चेक करत जावा सर, तिथं असतात सर्व माहिती.
अप्पा लिमकर(म्हेत्रे),
गाव: ढालगाव
फोन: ७७०९७०२८१०
Maza gav jath ahe me pahila ahe ha valu
Whatsapp group la add kara ki dada plz
वासरू कालवड व खोडं दोन पाहिजे