ขนาดวิดีโอ: 1280 X 720853 X 480640 X 360
แสดงแผงควบคุมโปรแกรมเล่น
เล่นอัตโนมัติ
เล่นใหม่
घाडगे साहेब फक्त तुमच्या व्हिडिओची वाट बघतो आम्ही खिल्लार काऊ प्रेमी❤
दैवत गोवेकर ची मुलाखत होऊ दया एकदा....पाढर सोन दिसत नाही मैदानात आता.. टेस्टर , जॉर्डन, छोटा सोन्या, का पळत नाही आता ❤
बर होईल त्या माणसाचे शब्द ऐकले तर माझी परीक्षा व्यवस्थित जाईल. 🙏🙏🙏
घाडगे साहेब आपली जी शोधमोहिमजी आहे ना त्याला तोड नाही बाकी कोनिपण कितीही व्हिडिओ बनुंदेत पण तुमची सर कुणालाही येऊ शकत नाही...👍👍👍💕💕💕💕
घाडगे साहेब तुम्हाला एक विनंती आहे निंबाळकर सरांची सर्जा आणि सुंदर ची मुलाखत घ्या❤❤❤?
सर मुलाखत देत नाही घाडगे सरानां म्हणून आजुन मुलाखत आली नाही
सरांना मुलखात देण्यासाठी पण वायदीं द्यावं लागती काय 😂😅😂😅
विपुल ड्रायवर रहिमतपूरची मुलाखत घ्या तीन वळु आहेत त्याच्याकडे
एक नंबर ची मुलाखत वळु शेत्रातीलं ❤
नमस्कार घाडगे साहेब🙏🙏🙏
घाडगे साहेब हात जोडून विनंती करतो व्हिडिओ किंवा मुलाखत जास्त वेळ घेत जा काळजाचा ठोका चुकतो अशी मुलाखत घेतली तुम्ही व्हा ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Sonya 5050 Malakhat houn jaude ekda ✌🏻
Pandra kosa. Khilar mnje mamdeshi khilar
मस्तच मुलाखत घेतली भाऊ
सोन्या चा मुलगा होता आमच्या घरी. वळू ला बंद केल्यावर त्या मालकानं विकला होता खरसुंडी मधी. आमच्या चुळत्यानी आणला होता. माप सेम सोन्या सरख❤
मुलाखत छान झाली.
1number ❤
वाळू छान आहे ❤❤
खिल्लार cow 1 no 🔥
तिकोंडीच्या राजाची मुलाखत घ्या पृथ्वी दादांची विक्रमी विक्रीचा खोंड आता तिकोंडीत त्यांच्या जवळ आहे.
👍👍👍👍👌
1 no.❤
Nice 🎉🎉🎉❤❤❤
Madt 🙏🙏
❤❤❤
झुजारपूर कुठं आल सर
🙏🙏🙏👌👌👌👌♥♥♥♥
sonya 5050 chi mulakhat ghya ki
एका बाजूने तो जिंतीचा सोन्या वाटतोय
❤
❤❤❤❤❤❤
काय मुलाखत घेतली शब्दच नाहीत बोलायला माझ्याकडे ❤❤❤❤❤
❤❤🎉🎉
Rajkaran tumchya kamant naka anu......
Frist ❤ like
Sir Frist view
यांनी नाद थांबवला यावर तुमच वैयक्तिक मत काय हे पण सांगायला पाहिजे होत दादा
मस्त मुलाखत.. 💞💞🙏🙏
यांच्याकडे खूप गायी होत्या आधी प्रत्येक खानी मधल्या होत्या
Crossbreeding
Ghadge saheb konatya pkshacha chi advertiesment ksertay,congress chi kartay asa naka karu paishya sathi bazar hoel tumcha....
तो त्यांचा वयक्तिक अधिकार. आणि घ्यायचं का नाही हा तुमचा अधिकार❤❤
कुठे दिसला पक्षा चा प्रचार ?
तो त्यांचा अधिकार आहे। तू त्यांना सांगणार का काय करायचे आणि कोणाला मतदान करायचे। तुला ज्याला करायचे ते तू कर ना
@@maheshgaikwad1605 are tyanna mi kutha सांगतोय kunala karych ani kunala nahi karyach mi as mhanolch nahi....
@@khillarcow5048 video madhe nahi saheb advertiesment jya yetat te tar tumhich karta na final....
🎉❤
❤❤❤❤❤
घाडगे साहेब फक्त तुमच्या व्हिडिओची वाट बघतो आम्ही खिल्लार काऊ प्रेमी❤
दैवत गोवेकर ची मुलाखत होऊ दया एकदा....
पाढर सोन दिसत नाही मैदानात आता.. टेस्टर , जॉर्डन, छोटा सोन्या, का पळत नाही आता ❤
बर होईल त्या माणसाचे शब्द ऐकले तर माझी परीक्षा व्यवस्थित जाईल. 🙏🙏🙏
घाडगे साहेब आपली जी शोधमोहिमजी आहे ना त्याला तोड नाही बाकी कोनिपण कितीही व्हिडिओ बनुंदेत पण तुमची सर कुणालाही येऊ शकत नाही...👍👍👍💕💕💕💕
घाडगे साहेब तुम्हाला एक विनंती आहे निंबाळकर सरांची सर्जा आणि सुंदर ची मुलाखत घ्या❤❤❤?
सर मुलाखत देत नाही घाडगे सरानां म्हणून आजुन मुलाखत आली नाही
सरांना मुलखात देण्यासाठी पण वायदीं द्यावं लागती काय 😂😅😂😅
विपुल ड्रायवर रहिमतपूरची मुलाखत घ्या तीन वळु आहेत त्याच्याकडे
एक नंबर ची मुलाखत वळु शेत्रातीलं ❤
नमस्कार घाडगे साहेब🙏🙏🙏
घाडगे साहेब हात जोडून विनंती करतो व्हिडिओ किंवा मुलाखत जास्त वेळ घेत जा
काळजाचा ठोका चुकतो अशी मुलाखत घेतली तुम्ही व्हा ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Sonya 5050 Malakhat houn jaude ekda ✌🏻
Pandra kosa. Khilar mnje mamdeshi khilar
मस्तच मुलाखत घेतली भाऊ
सोन्या चा मुलगा होता आमच्या घरी. वळू ला बंद केल्यावर त्या मालकानं विकला होता खरसुंडी मधी. आमच्या चुळत्यानी आणला होता. माप सेम सोन्या सरख❤
मुलाखत छान झाली.
1number ❤
वाळू छान आहे ❤❤
खिल्लार cow 1 no 🔥
तिकोंडीच्या राजाची मुलाखत घ्या
पृथ्वी दादांची विक्रमी विक्रीचा खोंड आता तिकोंडीत त्यांच्या जवळ आहे.
👍👍👍👍👌
1 no.❤
Nice 🎉🎉🎉❤❤❤
Madt 🙏🙏
❤❤❤
झुजारपूर कुठं आल सर
🙏🙏🙏👌👌👌👌♥♥♥♥
sonya 5050 chi mulakhat ghya ki
एका बाजूने तो जिंतीचा सोन्या वाटतोय
❤
❤❤❤❤❤❤
काय मुलाखत घेतली शब्दच नाहीत बोलायला माझ्याकडे ❤❤❤❤❤
❤❤🎉🎉
Rajkaran tumchya kamant naka anu......
Frist ❤ like
Sir Frist view
यांनी नाद थांबवला यावर तुमच वैयक्तिक मत काय हे पण सांगायला पाहिजे होत दादा
मस्त मुलाखत.. 💞💞🙏🙏
यांच्याकडे खूप गायी होत्या आधी प्रत्येक खानी मधल्या होत्या
Crossbreeding
Ghadge saheb konatya pkshacha chi advertiesment ksertay,
congress chi kartay asa naka karu paishya sathi bazar hoel tumcha....