खूप छान. सविता टाईना जुईली मालिकेत बघितलं होतं तेव्हापासून त्यांच्या कलाकॄती आवर्जून आमही बघतो. अधांतर मधली भूमिका सुद्धा अप्रतिम होती. आज आता या शो मध्ये बघून खूप आनंद झाला. अनेक शुभेच्छा.
सविता ताई तुमची मत ठाम आहेत परखड आहेत तुमच्या मनात जे आहेत ती सर्व कामे पूर्ण व्हावीत ही इच्छा तळमळीने काम करत आहात ताई ते करत असताना तब्येत ची काळजी घ्या स्वतःच्या
I admire Savita Tai as a great actor, however I disagree with her on her comments on Ranjana , after repeated question she said she heard about it , how can we pass some comment on a person who is not available to validate it? And also her statement is based on speculation.
केतकी पावरांबद्दल बोलली नव्हती.तिने फक्त कोणाचतरी फॉरवर्ड केले होते.आणि पवार नको नको ते धंदे करतात sorry कोणा कोणा कडून करून घेतात.त्याला काय म्हणायचे??????
अशी खरं बोलणारी माणसं हवीत - आदर्शवाद जवळजवळ हरवत चालला आहे.माणुसकी शोधायला हवी.
आमचं प्रेक्षकांचं प्रेम आहेच तुमच्यावर पण भरपूर काम करायचं आहे,म्हणून प्रकृती सांभाळा,
खूप छान. सविता टाईना जुईली मालिकेत बघितलं होतं तेव्हापासून त्यांच्या कलाकॄती आवर्जून आमही बघतो. अधांतर मधली भूमिका सुद्धा अप्रतिम होती. आज आता या शो मध्ये बघून खूप आनंद झाला. अनेक शुभेच्छा.
She is real human being
Suprb mulakhat Thanks
Savita tai tumhi great ahat tumche vichar khoopch chhan ahet
सविता ताई तुमची मत ठाम आहेत परखड आहेत तुमच्या मनात जे आहेत ती सर्व कामे पूर्ण व्हावीत ही इच्छा तळमळीने काम करत आहात ताई ते करत असताना तब्येत ची काळजी घ्या स्वतःच्या
Chan mulakat
Wa wa wa Savita Tai aamchi superb
Apratim padkhar khare vichar. Actually he mulakhat viral vhatla havi. Khoop chhaan thoughts aaheyt Savita tai n che
Khupach chan savita
wah wah
Chhan apratim Savittai
Tumhala aalela anubhva ha manmoklepanane bolalat
I proud of you ❤
Savita tai great🙏🙏
खूप छान. वेळ कसा गेला कळलच नाही ❤❤
I admire Savita Tai as a great actor, however I disagree with her on her comments on Ranjana , after repeated question she said she heard about it , how can we pass some comment on a person who is not available to validate it? And also her statement is based on speculation.
खुप छान परत. कधी. मुलाखत ते. सांगा. खरच माझा सलाम वाह वाह वाह
Invite Prajakta Mali on your show
Kharach khup chhan ahat tumhi savita tai
Savita tai atmcharitra liha na. Mazi avadati actress ahe. 3 bhag kadhi yenar savita tai
फार छान बोलल्या सविताताई.
ketaki evadhach kiran mane baddal suddha bolayala pahije hote.
👍👍👌👌🌹🌹🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟
परखड मतं मांडणारं व्यक्तीमत्व
पोलखोल केली. मनातलं गारुड उतरलं.
Alka kubal madam chi mulkht ghya...no 1 top actoresss...
Nakki
सर्व कलाकार टेकनीशन निर्माते सर्व मिळून स्वतः चे बँक काढा चैन दारू पार्टी मजा मेकप यावरचा पैसा खरचं कमी करा. भीक मागवी लागणार नाही 🎉🎉
केतकी पावरांबद्दल बोलली नव्हती.तिने फक्त कोणाचतरी फॉरवर्ड केले होते.आणि पवार नको नको ते धंदे करतात sorry कोणा कोणा कडून करून घेतात.त्याला काय म्हणायचे??????
पवार नको नको ते धंदे करतात?????