आशा माऊली मराठी मध्ये एक अशी म्हण आहे पिकवता मळा आणि गाता गळा ही भगवन्ताची कृपा असते फक्त आपण त्या साठी अपार कष्ट केले पाहिजे व ते आपण करता आहात खूप आवडले असंच गाणं फुलत जावं ही माऊली चरणी प्रार्थना
जय.हरि ताई खुप सुंदर काकड आरती आहे ताई खुप गोड गायन आहे ताई जय.हरि ताई आसीच सेवा चालु ठेवा ताई जय.हरि विठ्ठल शुभ रात्री ताई ह भ प सुरेश महाराज गवे राशेगाव तालुका दीडोरी जिल्हा नाशिक पेट रोड जय.हरि विठ्ठल ताई
अप्रतिम सादरीकरण.... आवाज खूप छनच आहे, वाद्यांची पुरक साथ लाभली आहे...🙏🏼🙏🏼धन्य माता पिता तयाचिया..👏👏आपली अशीच उत्तोरोउत्तर प्रगती होत राहावो..ही पंढरीश परमात्मा पांडुरंग चरणीं प्रार्थना ..🙏🏼🙏🏼
फारच छान स्वर आहे व फारच छान स्वर आहे असा छंद सर्व मुलींना हवा राम कृष्ण हरी ताई
खुपचं छान चालीमध्ये काकडा गायलात
खुपचं छान माऊली
Vhĝ. Raut namaste
राम कृष्ण हरी माऊली
ताल सुरांचा जाणकार नाही पण आत्मिक समाधान लाभले.माऊलीने गायले आहे मनापासून.🙏🏻🙏🏻🚩
Jai,Hari,mauli🎉 रमेशलेंडे 🎉❤
खुप छान महाराज राम कृष्ण हरी
जय जय विठोबा रखुमाई
Ram Kishan hari vithal keshav
राम कृष्ण हरी महाराज खूप सुंदर चाली मध्ये काकड आरती धन्यवाद
खुपच सुंदर गोड गायन आहे.ताई
Mauli Ramkrushna Hari Mauli Namo Namah 🎉🎉🎉🎉🎉
राम कृष्ण हरी अतिशय छान आवाज आहे
खुप सुंदर काकडा भजन आभीनंदन महाराज 🎉🎉
भजन ऐकताना किर्तन ऐकताना खरंच मन एकाग्रता होते एवढी संप्रदायामध्ये ताकत आहे हनम घर ताईंचा आवाज अतिशय गोड आहे राम कृष्ण हरी
छान
एकदम स्पष्ट उच्चार
जाईल हा नरदेह
उचचार फारच स्पष्ट आहेत आवडला काकडा माऊली
मस्त काकडा अतिशय सुंदर गायन राम कृष्ण हरी माऊली
Ram Krishna Hari vithal Mouli ❤
वा माऊली खूपच छान सुंदर 👌🙏
🙏🙏🙏🙏🙏
😊😊😊😊😊😊@@rajabhaushinde7960
खुपचं छान आवाज ताई... खरच काकडा ऐकून मन प्रसन्न होते 🙏🙏🙏🙏🙏🌹🌹
खुपच
छानछान
👌👌khup chan god avaj❤❤
मी कांही ताल आणि सुराचा जानकार नाही पण तुमचा काकडा आणि त्यातील स्पट शब्द उच्चार ऐकून मानसिक समाधान मिळाले ताई.. राम कृष्ण हरी माऊली..
अगदी बरोबर
खुप सुंदर गाता तुम्ही आशाताई ❤
जय हरि राम कृष्ण हरी 🌹💐💐👏👏👌👌🙏🙏
खुप छान काकडा आहे आवाज छान आहे ताई धन्यवाद खुप शुभेच्छा
रामकृष्णहरि रामकृष्णहरि
जय हरी खूप छान गायन वादन
राम कृष्ण हरी ताई
. वारकरी भुषण ताई
राम कृष्ण हरि ताई ..
अप्रतिम .. 🙏🙏
Jai jai sri Ramakrishna hari❤❤❤
राम कृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
Khub Sundar hi Ramkrishna Re
🙏🙏खूप सुंदर 🙏🙏रामकृष्ण हरी
Tyler LVN
Ek no
खूप सुंदर काकडा,, खूप सुंदर वारकरी चाली मध्ये गायन, खूप सुंदर ,, प्रसन्न वाटले
😂
Koshati baba khup chan lokanche tumhi takle ahe
आशा माऊली मराठी मध्ये एक अशी म्हण आहे पिकवता मळा आणि गाता गळा ही भगवन्ताची कृपा असते फक्त आपण त्या साठी अपार कष्ट केले पाहिजे व ते आपण करता आहात खूप आवडले असंच गाणं फुलत जावं ही माऊली चरणी प्रार्थना
खूपभागयवानआहेमूलगी
वा.वा.खुप.छान.आहे. गायन.धयनवाद
*\0*
0
@@आशोकठोंबरे-र2फ े24
सुभाष सदाशिव मोहिते
रामकृष्ण हरी
खुप छान ताई अप्रतिम गायण
खरच ताई खूप सुंदर जुन्या वारकरी चली आहेत. काळाची गरज आहे. 🙏..
एम कला,डी
khup chan aasha tai
खूप खूप चांगला आवाज आणि उचार मन भावं निक करणारे आपले काकडा आरती.धन्यवाद
🙏🙏🙏
ram krushn hari
मस्त काकडा आरती🚩👌🙏
महिला पुरुष्यांच्या कोणत्याही क्षेत्रात मागे नसून पुढे आहेत. आशयताई. अतिशय सुंदर. आपणास शतशः प्रणाम. 💐💐🙏🙏👌👌
Sunder kakda koshati baba tumhi takla ahe kirtan pan sunder kartat Tai khup Chan avaj ahe tumcha
Varkari kirtan taiche sunder Seva karta tumhi abhnagala dharun chan
राम कृष्ण हरी माऊली खुपच छान आवाज
खूप छान काकडा भजन आहे देव सर्वांना सुखी ठेवो हिच ईश्वरचरणी प्रार्थना करतो ताई अप्रतिम 🙏 जय जय रामकृष्ण हरी माऊली 🙏💐🙏🌹🚩
,Taelal lakh lakh subsha
Chaan
छानकाकड आरती
खुप.सुंदर.माऊली.जय.हा
खुप छान जय हरी
अप्रतिम काकडा भजन
कितीछान,आवज
👌🙏
अतिसुंदर...
🙏🏻 जयहरी 🙏🏻माऊली 🙏🏻
Divsatun yek veles tri yeaikat asto me he bhajan.
Thanks Tai 🔥
एक नबर दिदू
Varakari kirtan seva karta Tai tumhi
अप्रतीम ताई 🙏
खुपचं छान चाली आहेत
ऐकायला नवीन मिळाले
राम कृष्ण हरि 🙏
कुंभारी काकडे लय भारी
राम कृष्ण हरी ताई खुप छान ताई आजपर्यत महिला काकडा ऐेैकला नाही परंतु आज खूप आनंद झाला चाली खुप छान लावल्या अभिनदंन ताई
Khupach chaan tai
राम कृष्ण हरी
*🔴नाविन्यपूर्ण काकड आरती भजन🔴सर्व वारकरी चाली वेळ काढून जरूर ऐका सौ.आशाताई अक्षय हनमघर(मुळशीकर) हा व्हीडिओ सर्वांना शेअर करा,लाईक करा,कमेंट करा.....*
ल2
अप्रतिम संपूर्ण काकड आरती . गुरू माऊली. आशाताई
खुपच छान गायन माऊली
राम कृष्ण हरी ताई छान शुभ सकाळ
वारकरी सेवा ताईची सुंदर सेवा छान करता ताई
खुप छान माऊली🙏🙏🙏
Jayramkrashnahari
अप्रतिम काकडा भजन राम कृष्ण हरी माऊली🙏
पाठोपाठ गाणारांची फरफट.
राम कृष्ण हरी अप्रतिम आवाज सुंदर चाल
Khup sunder kakada madhur awaj jai ho
रामकृष्ण हरी 🚩
छान
आम्ही दररोज ऐकतोय आवाज खूप गोड आहे ताई..
Super अप्रतिम
खुप छान ताई ऐकून छान वाटलं👌👌
Hi
खुपचं.सुदर.आवाज
जय.हरि ताई खुप सुंदर काकड आरती आहे ताई खुप गोड गायन आहे ताई जय.हरि ताई आसीच सेवा चालु ठेवा ताई जय.हरि विठ्ठल शुभ रात्री ताई ह भ प सुरेश महाराज गवे राशेगाव तालुका दीडोरी जिल्हा नाशिक पेट रोड जय.हरि विठ्ठल ताई
खुप सुंदर, माऊली,🙏🚩🚩
खूप छान काकडा भजन जय हरी माऊली
दीदी सुंदर !
अप्रतिम ताई🙏
Jay hari mauli
खूप खूप गोड
सौ आशाताई हनमघर काकडा खुप छान गायीला आहे मनापासून अभिनंदन
राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा
अप्रतिम 👌👌👌👌👌
खुप गोड गायण ताई
apratim tai .....khup god avaj aahe aapla
अप्रतिम सादरीकरण.... आवाज खूप छनच आहे, वाद्यांची पुरक साथ लाभली आहे...🙏🏼🙏🏼धन्य माता पिता तयाचिया..👏👏आपली अशीच उत्तोरोउत्तर प्रगती होत राहावो..ही पंढरीश परमात्मा पांडुरंग चरणीं प्रार्थना ..🙏🏼🙏🏼
जय जय रामकृष्ण हरि! आवाज गोड आहे.
अअअअअ
राम कृष्ण हरी माऊली, आशा ताई अभिनंदन सुरेख गायले आहे
@@govindwagh9987 7
मस्त ताईसाहेब
Khup chan tai
😊 नी
खूपच छान काकडा भजन