असं आहे माझं माहेर🥰Home tour 🏡|आमचे स्वामींचे देऊळ |Marathi Family in USA|Indian|Marathi vlog

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 22 ม.ค. 2023
  • नमस्कार मंडळी, कसे आहात? मजेत ना? असायलाच हवं.
    आपला हा व्हिडिओ नक्की बघा आणि कसा वाटला ते सांगायला अजिबात विसरू नका. लवकरच भेटू नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत काळजी घ्या, मजेत रहा आणि आनंदात रहा. धन्यवाद😊
    Instagram- Viduladixitkuvalekar
    Email 📩- americahisajiri@gmail.com
    _________________________________________
    Previous Videos:-
    • Uploads
    _________________________________________
    Indian Festivals in America:
    • Indian Festivals in Am...
    _________________________________________
    Education in USA:
    • Education In USA
    _________________________________________
    Farms in America:
    • Farms in America
    _________________________________________
    Houses in America:
    • Houses in America
    _________________________________________
    Popular uploads:
    • Popular Uploads
    #marathivlogger #marathivlog #americahisajiri #americavlogsinmarathi #marathiinusa #marathi #indianinusa

ความคิดเห็น • 442

  • @vaibhavikavle9830
    @vaibhavikavle9830 ปีที่แล้ว +88

    विदूला खूप छान आहे ते माहेरच घर आणि स्वामींच मंदिर पण खूप छान आहे. मी पण स्वामींची भक्त आहे.

  • @manishachoudhari6771
    @manishachoudhari6771 ปีที่แล้ว +36

    विदुला, तुझी प्रगती, तुझ्या भावाची प्रगती या सर्वांमागे स्वामींचा आशीर्वाद 🙏आहे आणि तसेच तुझ्या बाबांची भक्ती🙏 हे रहस्य आज कळालं श्री स्वामी समर्थ फोटो पाहिला ना आधी घरातला खूप मन प्रसन्न वाटलं खूप छान

  • @jaya6279
    @jaya6279 ปีที่แล้ว +44

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏

  • @varshathorve9830
    @varshathorve9830 ปีที่แล้ว +9

    तुझे आणि श्रीधर चे लग्न कसे जमले ..arrange marriage की love marriage आहे ..खूप छान तुझे माहेर , तुमचे धुळे गाव ...मस्त एन्जॉय कर माहेरचे सुख ,गप्पा गोष्टी एन्जॉय धुळे ट्रीप ...जय स्वामी समर्थ

  • @ramkrishnagumgaonkar2839
    @ramkrishnagumgaonkar2839 ปีที่แล้ว +4

    विडुला ताईना श्री स्वामी समर्थ ! ताई तुझ माहेर च घर सुंदर आणि भव्य दिव्य आहे । अजुन या घरात श्री स्वामी समर्थान्च वास आणि पूजनीय आहे है फार महत्वाचा आहे । ताई एक सहज आणि सरल मनाने विचारतो की आपल्या आई- बाबांची श्री स्वामी समर्था महाराज न वर श्रद्धा कशी काय जळली । काही घटना असेल तर शेअर कर जेने करून स्वामीनची महती वाढेल ।

  • @sandhyaborkar4438
    @sandhyaborkar4438 ปีที่แล้ว +6

    विदुला तुझे माहेरचे घर खूपच सुंदर आहे तुझे मम्मी 'पपा पण प्रेमळ आहेत तू गोड आहे तशी तुझी माहेर आहे माहेरचा मनसोक्त आनंद घे व्हिडीओ खूपच छान 🙏👍🏻👍🏻

  • @sheetalswapnil6394
    @sheetalswapnil6394 ปีที่แล้ว +4

    खुप छान वाटल तुझ ताई माहेर च घर खूपच सुंदर आणि तुझा माहेरी राहण्याचा जो आनंद आहे तो गगनात मावत नाही हे दिसून येत आहे पूर्ण ......खूप खुश रहा ....आणि माहेरी जाण्यात जो आनंद आहे तो वेगळाच आहे .......खूप खूप प्रेम तुम्हा सर्वांना....काळजी घ्या..😍😍😍

  • @tejashripatki4734
    @tejashripatki4734 ปีที่แล้ว +5

    विदुला, तुमचं घर तर छान आहेच, पण श्री स्वामी समर्थांचा घरातील फोटो तसेच मंदिर बघून मन भरून आले, विदुला, इतक्या दूर अमेरिकेत राहतांना श्री स्वामी समर्थानवर असलेली श्रद्धा हा खूप मोठा आधार असतो, तुम्हां सर्वांवर त्यांची कृपादृष्टी कायम राहो हिच त्यांच्या चरणी प्रार्थना, god bless you all 😊

  • @varshathorve9830
    @varshathorve9830 ปีที่แล้ว +8

    खूप सुंदर जोडी आहे ,तुमची नवरा बायकोची , खूप छान आहे तुमची दोघांची फॅमिली , सासर आणि माहेर दोन्ही good मस्तच ...god bless you ...

  • @namitaupadhye4182
    @namitaupadhye4182 ปีที่แล้ว +1

    तुझ्या घरा सारखीच तू सुद्धा सुंदर आहेस आणि घर पण ..किती शांत आणि समाधानी आहेस म्हणजे गोड आहेस .तुझी फॅमिली खूप मस्त आहे देऊळ सुद्धा खूप खूप छान आहे तुझी खूप भरभराट होवोत तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण होवोत हीच स्वामी च्या चरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ 🙏🙏

  • @shailasarode5733
    @shailasarode5733 ปีที่แล้ว +3

    🌼🙏🏻श्री स्वामी समर्थ जयजय स्वामी समर्थ 🙏🏻🌼
    विदुला खूप सुंदर घर आहे तुझे. श्री स्वामींचे मंदीर व मूर्ती खूप आवडले. प्रसन्न वाटले.
    श्रीस्वामींची आपणा सर्वांवर अशीच कृपा राहू देत 🙏🏻🙏🏻💐

  • @vikasnajpande5863
    @vikasnajpande5863 ปีที่แล้ว +1

    विदुला मॅडम,,धुळे येथील तुमचं माहेर च घर खूप सुंदर आहे,किती मोठी जागा, सोबत आंगणात वेग वेगळी झाडे आणि घरातली इंटीरिअर,सजावट अप्रतिम आहे,,हॉल, आणि किचन हे खूप सुंदर आहे.. श्री स्वामी समर्थ महाराज यांचं घरी असलेले मंदिर आणि फोटो च दर्शन खरंच खूप अद्भुत आहे,,आणि सर यांनी स्वामी च मंदिर बांधले हे खूप मोठे कार्य स्वामी महाराज यांनी करवून घेतले,हाच आशीर्वाद सदैव तुमच्या परिवार सोबत आहे,,मी पण श्री स्वामी समर्थ महाराज यांचा परम भक्त आहे,नागपूरला दर गुरवारी उपासना असते,ती उपासना ऐकली की मनाला खूप आनंद देऊन जात...तुम्ही लहानपणीच्या आठवणी चा व्हिडीओ शेअर केला,खूप छान वाटले... आजचा व्हिडीओ खूप छान वाटला...पुढील सुंदर व्हिडीओ करिता सुंदर शुभेच्छा..... अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्तं, श्री स्वामी समर्थ महाराज की जय...... ओम द्राम श्री स्वामी समर्थ द्राम ओम.....

  • @truptibagade9639
    @truptibagade9639 ปีที่แล้ว

    स्वामींनी काकां च्या हातून घडवून..., स्वामी भक्तीचा ठेवा पुढील कित्येक पिढ्यांसाठी करून ठेवला आहे...!
    धन्य ती स्वामी माऊली..श्री स्वामी समर्थ!!🙏

  • @user-ib5dn9dx9h
    @user-ib5dn9dx9h ปีที่แล้ว

    खूपच भारी व्हिडिओ.
    एकदम छान वाटले. खूप खूप धन्यवाद.

  • @leenavidhate2673
    @leenavidhate2673 ปีที่แล้ว +1

    सुंदर आहे तुझं माहेरचं घर आणि परिसर
    स्वामींचे मंदिर पण खूप छान आहे
    त्यांचा आशिर्वाद तुमच्या पाठीशी आहे
    आणि असाच राहो

  • @neelimakulkarni4447
    @neelimakulkarni4447 ปีที่แล้ว +3

    Khup chan athvani ani sundar ghar❤. Kiti positive energy asel tumcha gharat❤. Very very nive🎉

  • @sarojkanade7056
    @sarojkanade7056 ปีที่แล้ว +5

    खुप छान आहे तुमचे माहेरचे घर आणि स्वामींचे मंदिर 👌🏻👌🏻🙏🏻

  • @meenapurohit8432
    @meenapurohit8432 ปีที่แล้ว +3

    श्री स्वामी समर्थ , मी पण खूप स्वामी भक्त आहे ,विदुला तुझ माहेरच घर खूप सुंदर आहे

  • @vaishalidandekar5490
    @vaishalidandekar5490 ปีที่แล้ว

    हा माहेरचा video,घर,देवघर,तू भरभरून सांगितलेल्या आठवणी,स्वामींच मंदिर सर्वच छान.खूप आनंद झाला बघुन.

  • @renukaghorpade6089
    @renukaghorpade6089 ปีที่แล้ว +7

    Hi विदुला,खूप छान झाला माहेरचा होम tour.खूप छान घर आहे तुझं 👌एकदम प्रशस्त.देवघर पण खूप छान आहे आणि मंदिरही👌👌😊माहेरी आपल्या सगळ्या लहानपणीच्या आठवणी असतात,ज्या आपण नेहमी miss करतो,काही ना काही कारणाने त्या सतत आठवत असतातच 😊 असो.मुलंही छान रमली आहेत😘छान झाला vlog. स्वामींच्या चरणी माझा नमस्कार🙏🌹

    • @sk-nr5xw
      @sk-nr5xw ปีที่แล้ว

      Shree Swami Samarth

  • @nirajpalvankar9876
    @nirajpalvankar9876 ปีที่แล้ว +1

    स्वामींच्या कृपेने लवकरच माझा कवितासंग्रह छापून यायला पाहिजे. सर्व तयारी झाली आहे पण स्वतःजवळ लँपटाँप नसल्यामुळे आँनलाईन पब्लिश करता येत नाही. योग्य वेळी स्वामी करतीलच काम.

  • @rajanisabnis5215
    @rajanisabnis5215 10 หลายเดือนก่อน

    विदुला तुझं माहेरचं घर खूप छान आहे. आणी माहेरच्या आठवणी म्हणजे आयुष्यात कधीही विसरु न शकणार्‍या असतात. जगात कुठेही असलो तरी माहेर ते माहेर अगदी स्वताच्या हक्काचे घर. अशीच दर वर्षी आपल्या देशाला भेट देउन जा. 🎉❤❤❤

  • @sangeetamengane4552
    @sangeetamengane4552 ปีที่แล้ว +2

    खूप सुंदर आहे श्री स्वामी समर्थ यांचे मंदिर... श्री स्वामी समर्थ🙏🙏🙏🙏🙏

  • @vaishalikulkarni4460
    @vaishalikulkarni4460 ปีที่แล้ว

    Hi Vidula, ghar dakhvtana ani aathvani sangtana tuzya dolyatle maherbaddalche prem disat hote bharbharun bolat hotis khup chan

  • @manishagarje2305
    @manishagarje2305 ปีที่แล้ว +1

    विदुला खूपच छान आहे आईचं घर आणि विशेष म्हणजे स्वामी चा फोटो स्वामींचे मंदिर खूपच छान आहे😍😘
    🌺🌹‼️श्री स्वामी समर्थ‼️🌹🌺

  • @ashwinisalokhe2343
    @ashwinisalokhe2343 ปีที่แล้ว +2

    सुंदर आहे विडिओ......माहेरचं घर मस्तच आहे......घर दाखवताना जुन्या आठवणी सांगितल्यास विदुला...... खुप भावनिक आहात तुम्ही सर्वजण..........तुमचे विचार सात्विक असतात तसेच तुमचे घर पण खुप सात्विक आहे.......तिथे स्वामींचा वास आहे..... खुप छान वाटले.....
    घर ,देवघर... खुप च छान

  • @rajupatil342
    @rajupatil342 ปีที่แล้ว

    Khup sundrrr vidulla tujyawer mhnnu sanskkarchangle jalet i praud of u🥰

  • @pritamgaikwad3759
    @pritamgaikwad3759 ปีที่แล้ว

    खूपच छान. आपल्या घरी आल्याचा आनंद खूपच वेगळा असतो.

  • @sonalpatil3350
    @sonalpatil3350 ปีที่แล้ว +1

    Shree Swami Samarth 🙏🙏
    Devghar khup sundar ahe🙏🙏
    Maze hi maher ahe Dhule ..feels nostalgic about it
    Specially that Bangali...😊🤗🤗

  • @MUSICDIWANE0000
    @MUSICDIWANE0000 ปีที่แล้ว

    ताई तुझं माहेरचं घर घर खूप खूप सुंदर आहे.तू घराबद्दल ज्या आठवणी सांगितल्या त्याही मजेदार होत्या .आणि थँक यु सो मच या स्वामींच्या मंदिरात मला जायची खूप इच्छा होती त्याच दर्शन तुझ्यामुळे झालं.

  • @sairajjadhav2982
    @sairajjadhav2982 ปีที่แล้ว +1

    स्वामी ओम छान तुमच्या घरात नजर टाकली की स्वामींचे दर्शन खूप छान 👌👌👌

  • @nehaphate4427
    @nehaphate4427 ปีที่แล้ว

    Hii... Khup chhan video...mandir an home khup chhan ahe... Tai saglya family members chi olakh karun de means nav,te ky kartat ect 😇😇🥰😍

  • @rajeshreemanerikar9518
    @rajeshreemanerikar9518 ปีที่แล้ว

    Shree Swami Samarth 🙏🙏 Vidula khupach Chan aahe tuze Maher. Ekdam Prasann vatate. Garden kiti Chan thevle aahe. Mastach...

  • @meghakadam8538
    @meghakadam8538 ปีที่แล้ว

    Atishay sundar aahe g tai tujha mahercha ghar...tujhya lahanpani chya aathvani aikun khup chan vatla... Shree Swami Samarth 🙏

  • @ashagharpure7242
    @ashagharpure7242 ปีที่แล้ว

    खूप छान माहेरच घर विदुला ..
    ।। श्री स्वामी समर्थ ।। ब्लाॅक छान असतात तुझे..

  • @saylisandbhor2301
    @saylisandbhor2301 ปีที่แล้ว

    Tai khup Chan aahe Ghar ...an mst build kely vastushastra padhtine .

  • @djk29
    @djk29 ปีที่แล้ว +1

    Man bharun aala tai...swamina pahun...tu nehmi ashich happy Raha...maheri gelyavha aanand osandun vahtoy tuzya chehryavarun...m so happy for you

  • @sunitanagare5641
    @sunitanagare5641 ปีที่แล้ว +1

    विदुला खूप छान आहे तुझं माहेर....
    आणि स्वामींच मंदिर पण खूप छान आहे 👌🙏

  • @nandkumarsalunkhe7339
    @nandkumarsalunkhe7339 ปีที่แล้ว +6

    श्री स्वामी समर्थ महाराज की जय 💐

  • @savitapatil6465
    @savitapatil6465 ปีที่แล้ว

    Khup chan ahe tuze maher vidula samrthanche mandir pan khup mast ashich anndai raha

  • @vaishalipawar5938
    @vaishalipawar5938 ปีที่แล้ว

    खूप छान विदुला.स्वामींची भक्ती पाहून मन भरून आले.त्या अक्कलकोट च्या पादुका वटवृक्ष च्या आहेत का.माझ्याकडे पण आल्यात मागील दत्तजयंतीला.स्वामीच्या कृपेनें माझी मुलगी आणि मुलगा दोघेही अमेरिकेत आहे.अशीच सर्वावर कृपा राहावी.

  • @allinone...shruti9636
    @allinone...shruti9636 ปีที่แล้ว +1

    Amch pn श्रद्धास्थान स्वामी समर्थ महाराज आहेत .खूप छान वाटलं 🥰

  • @sarikasalunkhe8249
    @sarikasalunkhe8249 ปีที่แล้ว

    Hiii Vidula khup sunder v khup mothe ahe tuze maherche ghar 👌👌 shree Swami Samarth 🙏🙏🙏

  • @varshadatar8096
    @varshadatar8096 ปีที่แล้ว

    Khup chan vlog tumche ghar khup sundar ahe swamincha vas ahe tumchya gharat mandir swaminchi murti khupach Sundar Shri Swami Samarth enjoy kara maherche divas vidula

  • @jyotikamthe7127
    @jyotikamthe7127 ปีที่แล้ว

    😊🙏Swami samartha 🙏
    Khup sundar mandiratil Swami boltat aase vatate 🙏😊khup chan tu bhagyavan ashes 😊

  • @bharatisabnis368
    @bharatisabnis368 ปีที่แล้ว

    खूपच छान बांधले बंगला आणि स्वामीच मंदिर सुध्दां

  • @sugandhakamble9180
    @sugandhakamble9180 ปีที่แล้ว

    खूपच भारी आहे तुझ घर आणि स्वामीच.मंदिर तर खूपच सुंदर आहे.

  • @tanishakawale4427
    @tanishakawale4427 ปีที่แล้ว +2

    Vidula house is nice .. specially Swami mandir🙏🙏🙏🙏

  • @vinitasawal2288
    @vinitasawal2288 ปีที่แล้ว

    विदुला मॅडम तुमचं घर खूपच छान पण मन सुद्धा खूप छान आहे तुम्ही स्वामी भक्त तुमच्या आई वडिलांना कोपरापासून दंडवत संस्कारमय घरात तुम्ही जन्म घेतलात

  • @amolgaykevlogs488
    @amolgaykevlogs488 ปีที่แล้ว +4

    Nice Home 🌄 lovely Swami Samarth temple 🙏 🥰

  • @sachinkulkarni9021
    @sachinkulkarni9021 ปีที่แล้ว

    घर खुप छान आहे.स्वामीच मंदिर पण खूप छान आहे.श्री स्वामी समर्थ

  • @Beast_FreeFire999
    @Beast_FreeFire999 ปีที่แล้ว +1

    Khup Chaan ani khup possitive energy ahe

  • @sadhanagote6070
    @sadhanagote6070 ปีที่แล้ว +1

    Home 🏡 sweet home and nice to see such beautiful mandir of swami samarth maharaj 🙏🙏🙏🌹🌹

  • @SUDHIRKASAR
    @SUDHIRKASAR ปีที่แล้ว

    अरे ताई, म्हणजे तुम्ही आमच्या घराच्या पाठीमागे राहायच्या मी वैभव नगर मध्ये राहतो. तुम्ही आपल्या गावाचे शहराचे पाहून फारच आनंद झाला. आता आहात की निघून गेलात.

  • @kripanaik385
    @kripanaik385 ปีที่แล้ว +3

    Nice house 🏠 loved it, Shri swami samarth

  • @surekhajoshi9880
    @surekhajoshi9880 ปีที่แล้ว +1

    खूप छान घर. स्वामी भक्त मी पण आहे.मंदिर मूर्ती छान🙏🙏

  • @sangeetapatil5674
    @sangeetapatil5674 ปีที่แล้ว +10

    Shri Swami Samarth 🙏
    I am also from Dhule...but it is my Sasar.😍...Dear do enjoy each minute there. And grab all the wonderful moments.
    Vidula I noticed your tears were about to come and you managed somehow when you made your first blog at your home.
    It made me emotional.
    After long time at Maheri......
    Enjoy dear 👍

    • @_viduladixit_
      @_viduladixit_  10 หลายเดือนก่อน

      Aww..thanks dear🥰

  • @anvisworld374
    @anvisworld374 ปีที่แล้ว

    खूप छान आहे तुमचं महरच घर ... खूपच प्रसन्न वाटत घरातलं वातावरण

  • @shubhangidixit3201
    @shubhangidixit3201 ปีที่แล้ว +3

    Vidula, your house is very beautiful. Jay Swami Samarth🙏🙏

  • @shivanimahajan3237
    @shivanimahajan3237 ปีที่แล้ว

    खुपच छान घरं. वैशिष्ट्य म्हणजे देवासाठी स्वतंत्र देवघर. खूप आवडलं.

  • @ruchitalad7654
    @ruchitalad7654 ปีที่แล้ว +8

    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 No words to express...Jay Shree Swami Samartha Maharaj 🙏

  • @charukulkarni2114
    @charukulkarni2114 ปีที่แล้ว

    Khupch sunder ghar n Swamiche mandir..Shree Swami Samarth

  • @urmiladhotre9083
    @urmiladhotre9083 ปีที่แล้ว

    खूप सुंदर आहे.
    अगदी बालपण मजेत होते.👌👌
    आईबाबा व भाऊ यांना नमस्कार.
    सगळे विडिओ खूप छान आहे.
    मुलांना खूप मजा करू दे.
    अमेरिकेत नाही हे सर्व अनुभवाला.
    👌👌👌

  • @cg0010
    @cg0010 ปีที่แล้ว +2

    Ghar 🏠 Khup sundar ahe... Shree Swami Samarth🙏💐

  • @ashakulkarni5240
    @ashakulkarni5240 ปีที่แล้ว +1

    घर छान आहे खुप मोठं माहेरी मस्त एन्जॉय करा जय श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏

  • @poonampatil999
    @poonampatil999 ปีที่แล้ว +1

    Very nice home श्री स्वामी समर्थ महाराज

  • @aartipawar3360
    @aartipawar3360 ปีที่แล้ว +1

    तुमचे विडिओ खुप छान असतात तुम्ही अमिरेकेत राहतात तरी पण महाराष्ट्र तुम्हाला अभिमान आहे ना ताई अशीच खुश राहा सातारा पण नक्की भेट दयायला ये

  • @sunrise7675
    @sunrise7675 ปีที่แล้ว +12

    खुप छान घर आहे.👌श्री स्वामी समर्थांचे मंदिर छान.🙏मी पण स्वामी भक्त आहे.🙏तू आता माहेरी एन्जॉय कर.

  • @archanapaithankar1658
    @archanapaithankar1658 ปีที่แล้ว

    Vidula, Khoop chan aahe tuzhe maherche ghar 👍👌👌aani Sri Swami samarthanche deulhi 🌹👏👏🙏

  • @Vishu762
    @Vishu762 ปีที่แล้ว +1

    Khupch chan Tai 😊 shri swami samarth 🙏

  • @punamyadav4248
    @punamyadav4248 ปีที่แล้ว

    खुप छान आहे तुझे घर आणि स्वीमीचे मंदिर

  • @seemasali3059
    @seemasali3059 ปีที่แล้ว +1

    Jay Shri Swami Samarth,u r so blessed, beautiful 🏠,khupch sunder

  • @deepabhure1146
    @deepabhure1146 ปีที่แล้ว

    श्री स्वामी समर्थ.. समर्थांचे आशिर्वाद सदैव पाठीशी राहो.

  • @satyabhamasangaleverygoodk5483
    @satyabhamasangaleverygoodk5483 ปีที่แล้ว

    नमस्ते विदुला श्रीधर खुपसुंदर आहे तुझ्या माहेर चे घर मुल छान एनजॉय करतात देव्हारा खुप सुंदर मदिर खुप छान आहे तुझी दोन्ही फॅमेली खुपच छान

  • @ashakamath8654
    @ashakamath8654 ปีที่แล้ว +5

    Wow! So beautiful. Dream house.

  • @pallavikadam4437
    @pallavikadam4437 ปีที่แล้ว

    Khup aawadatat tuze video. Natural asatat

  • @aparnanaik9163
    @aparnanaik9163 ปีที่แล้ว

    Khup ch chaan aahe. Maher va Swami che mandir.

  • @ishwariparvate985
    @ishwariparvate985 ปีที่แล้ว

    Hi Vidula! I am so pleasantly surprised to see Sathya Sai baba photo in your mandir! Jasa tuzya maheri swami samarthanna follow kartat tasa mazya maheri Sathya sai babanchi upasana hote. 🙏 BDW I live in New Jersey too!

  • @kirtisawant2229
    @kirtisawant2229 ปีที่แล้ว

    Khup chan ahe ghar....swamich dewool pn khup chaan...

  • @dhanshreethoratambavle9348
    @dhanshreethoratambavle9348 ปีที่แล้ว

    Vidula, ghar khup masta ahe.. Ani tu je boltes te khara ahe.. Lahanpaniche divas golden days astat. Tula khush baghun aamhala suddha khup anand hoto

  • @pramodchavan1002
    @pramodchavan1002 ปีที่แล้ว +1

    खूप सुंदर घर मंदिर ताई...श्री स्वामी समर्थ

  • @trishnatravelogue
    @trishnatravelogue ปีที่แล้ว

    Khup Chan aajcha vlog.Shree Swami Samarth 🙏

  • @vishakhakulkarni7193
    @vishakhakulkarni7193 ปีที่แล้ว

    वा फारच छान।श्री स्वामी समर्थ महाराज की जय।।🙏

  • @dhanashrisarangale5549
    @dhanashrisarangale5549 ปีที่แล้ว

    Tai tuze vlog khup chan astat Ani tuzi god madhur bhasha khup chan I am ur follower njoy ur India vacation

  • @ananyabhave2276
    @ananyabhave2276 ปีที่แล้ว

    मंदिर खुप छान आहे. श्री स्वामी समर्थ.

  • @pritib574
    @pritib574 10 หลายเดือนก่อน

    काय बोलू या व्हिडिओ बद्धल अप्रतिम .तुझ्या बालपणीच्या आठवणी .किती मिस करत असशील तू.

  • @rupalisawant4455
    @rupalisawant4455 ปีที่แล้ว

    Khup chan...shree swami samarth

  • @observer7454
    @observer7454 ปีที่แล้ว

    The sanskrit name Vidula means 'wise, intelligent'.
    All videos are nicely presented.
    Dhule is a beautiful city. On Agra Road has very old historical temples like Ram Mandir Ganapati Mandir. Try to show in visit

  • @jagrutiayare6965
    @jagrutiayare6965 ปีที่แล้ว

    Khupach sunder ghar ahe &Swaminche mandir

  • @sneha_ingale
    @sneha_ingale ปีที่แล้ว

    खूप सुंदर 👍🏻☺️ श्री स्वामी समर्थ 🙏🏻☺️

  • @pradeepkhoje5653
    @pradeepkhoje5653 ปีที่แล้ว +2

    खूपच मस्त ....enjoy

  • @jyotiavhad9954
    @jyotiavhad9954 ปีที่แล้ว

    हाय ताई खूप छान वाटले स्वामी छोटं मंदिर बघून आम्ही पण स्वामी भक्त आहोत 🙏🙏

  • @pranjalikulkarni517
    @pranjalikulkarni517 ปีที่แล้ว

    Khup sundar aahe Vidula tuz ghar khup chan maz pan maher ch ghar as ch aahe mala aathvan zhali nice vlog Swami chya Paduka pan khup chan
    Shri Swami Samarth 🙏🏼🙏🏼

  • @sadhanadange3513
    @sadhanadange3513 ปีที่แล้ว

    खुप छान.श्री स्वामी समर्थ

  • @sonaligandhi3446
    @sonaligandhi3446 ปีที่แล้ว

    Khoop ch Chan ... Shree Swami Samarth...

  • @sonalitumma3808
    @sonalitumma3808 ปีที่แล้ว +4

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🏻🙏🏻❤️

  • @sujatakarkar2519
    @sujatakarkar2519 ปีที่แล้ว

    खुप छान वाटलं तुझ माहेर श्री स्वामी समर्थ,👃👃🌹🙏🙏🤩

  • @nishak5448
    @nishak5448 ปีที่แล้ว +4

    श्री स्वामी समर्थ,,,

  • @navnathnicekhokale3116
    @navnathnicekhokale3116 ปีที่แล้ว

    Nice vlog tai ,shri swami samarth 🙏🙏

  • @pranaliwagh9195
    @pranaliwagh9195 ปีที่แล้ว

    Khup chan 👌👌👌Shri Swami Samarth