लांब फवारणी जुगाड (गरिबांचा H T P ) desi jugad spray

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 15 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 519

  • @दिशासेंद्रियशेती
    @दिशासेंद्रियशेती  6 ปีที่แล้ว +6

    Subscribe kara:th-cam.com/video/e0Qx_5B5LLg/w-d-xo.html

  • @yogeshsonar2863
    @yogeshsonar2863 4 ปีที่แล้ว +5

    "अण्णा तुम्ही भारी, तुमची शेती करण्याची पद्धत आणि शेती बद्दल आस्था लय भारी,अण्णा तुमचे शेतीचे जुगाड लयच भारित भारी "अण्णा तुमचे विडिओ बघून नविन ज्ञान मिळते आणि मनाला समाधान ही मिळते. आपल्या भविवाटचालीबद्दल हार्दिक शुभेच्छा.

  • @sushmarachkar8732
    @sushmarachkar8732 4 ปีที่แล้ว +4

    खुप च मस्त माहीती आहे दादा
    नमस्कार आम्ही नक्की उपयोग करू
    धन्यवाद ,

  • @babanshankarlande4777
    @babanshankarlande4777 6 ปีที่แล้ว +2

    खूपच छान technic बनवले आहे .असे भारतीय शेतकरी भारताचे शान आहेत .ग्रेट आहात बंधू !
    अ भिनंदन !

  • @AkashAkash-xi3os
    @AkashAkash-xi3os 4 ปีที่แล้ว +13

    100 मिटर पाइप satara मधून कुटून आणली व कितीला मिळाली तेवढे sangay

  • @soham1722
    @soham1722 4 ปีที่แล้ว

    प्रांजळ मनाने सांगता तुम्ही , खरा शेतकरी आहे तू , शेवटी जे सांगितले ते सांगायला व त्या नुसार वागणूक ठेवायला खूप कष्ट लागतात , शेवटी एकच म्हणेल जय हो बळीराजा .

  • @atulbargal6911
    @atulbargal6911 6 ปีที่แล้ว +7

    दादा लय भारी लय झकास मला आवडलं ते असेच नविन नविन आम्हाला देशी जुगाड दाखवत जा शेतकऱ्याची काळजी शेतकरीच करीत असतो

  • @vilasbhosale6629
    @vilasbhosale6629 6 ปีที่แล้ว +4

    नादच खुळा .
    खुपच कला आहे तुमच्या अंगात याचा आम्हा शेतकर्याना खुपच फायदा होनार आहे.
    धन्यवाद भाऊ.

  • @sachindaundkar
    @sachindaundkar 6 ปีที่แล้ว +4

    खुप छान, प्रयत्न तुमचा - फायदा आपल्या सगळ्यांना.
    धन्यवाद..!

  • @rahulnikumbh1262
    @rahulnikumbh1262 4 ปีที่แล้ว

    Annasaheb Htp pipe ne kapus,maka pikat favarni kashi karta yenar yachi maiti sanga? Mi jugad kela pan vapraychi kashi?

  • @nileshraut2025
    @nileshraut2025 6 ปีที่แล้ว +1

    धन्यवाद अण्णासाहेब।
    तुम्ही केलेंले जुगाड नेहमीच success आहेस।
    या मध्ये काही शंका च नाही ।
    प्रणाम तुमच्या कार्याला।।

  • @surajladkat3140
    @surajladkat3140 4 ปีที่แล้ว +1

    Kiti pani favoru shekato aka charging var

  • @maheshjadhav1882
    @maheshjadhav1882 ปีที่แล้ว

    खूप भारी जुगाड 1no
    तुम्ही सांगितलेले शब्द बरोबर

  • @advanantpachade4152
    @advanantpachade4152 6 ปีที่แล้ว +2

    अतिशय सुंदर खूपच जबरदस्त , पटलं आपल्याला 🙏💐🙏 अण्णासाहेब खूप खूप धन्यवाद 🙏

  • @shetkrino1333
    @shetkrino1333 6 ปีที่แล้ว +2

    जबरदस्त आहे आन्ना साहेब धन्यवाद स्वभाव खुप साधा आनी मस्तआहे हो तुमचा

  • @maheshmhaske9434
    @maheshmhaske9434 6 ปีที่แล้ว +2

    अण्णासाहेब एकच No जुगाड़ 👌👌👌

  • @dnyaneshwartupe597
    @dnyaneshwartupe597 6 ปีที่แล้ว +2

    राम राम भाउ तुम्ही खूप हुशार आहेत आणि तुम्हाला माणुसकी पण खूप आहेत धन्यवाद भाउ असेच नवीन जुगाड व्हिडिओ पाठवा

  • @kedarsuryavanshi2699
    @kedarsuryavanshi2699 6 ปีที่แล้ว +4

    आपण किसान सारख्या कृषी प्रदर्शन मध्ये याचे प्रदर्शन जर केले तर अती उत्तम तुम्ही याच पेटंट घ्या कारण आपण जुगाड शोधतो आणि दुसराच याचा फायदा घेतो

  • @sumitdakhane8986
    @sumitdakhane8986 6 ปีที่แล้ว +6

    छान जुगाड...
    पन ज्वारी वर decomposer का फवारत आहे?

  • @gopaljadhav6805
    @gopaljadhav6805 6 ปีที่แล้ว +26

    नमस्कार दादा तुम्ही आतल्या गाठी चे मानस नाही तुम्ही शेतकरी बंदु चा मनातल्या गाठी मोकळ्या केल्या आहेत धन्यवाद

  • @rushikeshgalande561
    @rushikeshgalande561 6 ปีที่แล้ว +2

    Khup sundhar mahiti sir dhanyvad

  • @ravindrasingpatil2484
    @ravindrasingpatil2484 5 ปีที่แล้ว +1

    Motor cha flow , pressure kiti ahe

  • @umeshtale1223
    @umeshtale1223 6 ปีที่แล้ว +1

    अण्णासाहेब एकदम जबरदस्त जुगाड आहे खूप छान धन्यवाद

  • @bhagawanadhikari8877
    @bhagawanadhikari8877 6 ปีที่แล้ว +2

    खुप छान आन्नासाहेब आगोदरचा पंपाला लाईट तो व्हीडीओ सुद्या खूप आवडला धन्यवाद भाऊ

  • @shivajiyadav3409
    @shivajiyadav3409 3 ปีที่แล้ว +1

    अतिशय सुंदर आण्णा साहेब

  • @deepaklathe7745
    @deepaklathe7745 4 ปีที่แล้ว +1

    नागवेली पीका साठी माहिती सांगा

  • @hanumanugale4352
    @hanumanugale4352 5 ปีที่แล้ว +1

    लय भारी तात्या...
    मी पण करतोय,मोटार आनुन ठेवली पाईप आनायचा राहीलाय.
    आता मोटार नविन सिस्टीममध्ये आली बाजारात कंपनी फिटेड दोन मोटरा एकमेकांना जाईंड आल्यात त्यामुळे दोन पाईपाचा जोड द्याययची गरज नाही.

  • @yuvrajkadam6890
    @yuvrajkadam6890 3 ปีที่แล้ว

    pipe kiti mm ci vaprali ahe

  • @abedpathan2324
    @abedpathan2324 5 ปีที่แล้ว +1

    मनाचा मोकळा माणूस पहिल्यांदा पहिला खूप छान दादा

  • @sharadanaiksn
    @sharadanaiksn 6 ปีที่แล้ว +6

    हा भारत आहे येथे जुगाड शिवाय काय चालत नाही तो भारत देश आहे I love my India ये मेरा India

  • @sandeepmali1495
    @sandeepmali1495 6 ปีที่แล้ว +1

    Khup khup dhanyvad Dada tumch navin idea sangitli tumi

  • @marutitaru5123
    @marutitaru5123 4 ปีที่แล้ว

    मस्त जुगाड आण्णा साहेब

  • @vijaysakalle9119
    @vijaysakalle9119 4 ปีที่แล้ว

    काम का जुगाड बहुत बहुत आभार

  • @jaysingchoudhari9332
    @jaysingchoudhari9332 6 ปีที่แล้ว +1

    खूप छान बनवलाय साहेब एकाच नंबर

  • @prasadkape4034
    @prasadkape4034 4 ปีที่แล้ว

    Tya motor la konti motor mhantat

  • @harunmulani4673
    @harunmulani4673 6 ปีที่แล้ว +1

    Idea khup chhan dhanyawaad

  • @शेतीवाडी-र5द
    @शेतीवाडी-र5द 6 ปีที่แล้ว +2

    छान प्रयत्न आहे तुमचा कारण शेतकऱ्यांसाठी कोणी असे जुगाड करून सांगत नाही तुम्ही ते सादर करून सांगितलं अतिशय उत्तम

  • @PGAWANDE24
    @PGAWANDE24 6 ปีที่แล้ว +2

    जबरदस्त 👍जुगाड👍 ....! दादा

  • @anandbalaganur1569
    @anandbalaganur1569 6 ปีที่แล้ว +1

    Anna its the best assembly desi jughad I have ever seen

  • @premdasmeshram3358
    @premdasmeshram3358 6 ปีที่แล้ว +2

    एकदम झकास
    अभिनंदन

  • @madhukarerande2508
    @madhukarerande2508 4 ปีที่แล้ว

    अगदीच चांगलाच उपक्रम राबविला भाउ

  • @anilgaikwad7019
    @anilgaikwad7019 ปีที่แล้ว

    छान 👌👍💐🙏

  • @atishdumbre
    @atishdumbre 6 ปีที่แล้ว +1

    मस्त, एकच नंबर👌👍😊

  • @sanjaygawande436
    @sanjaygawande436 6 ปีที่แล้ว +2

    1no aahe bhau favarni pump kiti volt cha aahe

  • @akshayabhaylonikar9380
    @akshayabhaylonikar9380 3 ปีที่แล้ว

    Great.👍 T ऐवजी Y वापरला तर प्रेशर आणखी मिळेल.👍

  • @umeshjagdale4584
    @umeshjagdale4584 4 ปีที่แล้ว +3

    संपूर्ण खर्च किती येतो ते सांगा

  • @hardgp9322
    @hardgp9322 2 หลายเดือนก่อน

    अण्णा साहेब खुपच छान

  • @mk2548
    @mk2548 4 ปีที่แล้ว +2

    अण्णा पाईप सातारा मधून कुठून आणला आहे आणि किती रूपया ला आणला आहे🙏🙏

  • @tusharpatil9941
    @tusharpatil9941 4 ปีที่แล้ว

    Konti motar ahe dada navv saga

  • @Yesican24
    @Yesican24 6 ปีที่แล้ว +1

    एक नंबर भाउ.

  • @balajipatil6087
    @balajipatil6087 5 ปีที่แล้ว

    Bhau ashi jugaad petrol pumpaaavar karta yeil ka aani fresher changlya prakare yeil ka

    • @mdayub7643
      @mdayub7643 5 ปีที่แล้ว

      Dada aadaab pipe kiti mm cha ahe

    • @balajipatil6087
      @balajipatil6087 5 ปีที่แล้ว

      500 mitar ch karu ichhito Jamel ka

  • @hitechnursarypateltausif8432
    @hitechnursarypateltausif8432 5 ปีที่แล้ว

    भाऊ हा जुगाड़ मला खुप कामात आला धन्यवाद्

  • @sadaphalkailas6092
    @sadaphalkailas6092 2 หลายเดือนก่อน

    पेट्रोल HTp ल बनवता येईल का

  • @omkarkirankale913
    @omkarkirankale913 4 ปีที่แล้ว

    लय भारी.

  • @sushmarachkar8732
    @sushmarachkar8732 4 ปีที่แล้ว +1

    शेतकरी दादा मस्त विचार व मस्त शेती आहे

  • @popatpalave4875
    @popatpalave4875 4 ปีที่แล้ว

    फारच छान आहे

  • @vallabhmunitripathi1969
    @vallabhmunitripathi1969 6 ปีที่แล้ว +1

    जय जवान जय किसान भाऊ अप्रतिम प्रयोग आहे हा .पण किती तास चालते हे?

  • @aniketchirde5928
    @aniketchirde5928 4 ปีที่แล้ว +1

    तुमचे विचार खूप चांगले आहे

  • @AkshayPatil-bi4fh
    @AkshayPatil-bi4fh 6 ปีที่แล้ว

    Lai bhari nozel aani Handel kuthun ghetla aamchykada milat nay

  • @yogeshdabhade2912
    @yogeshdabhade2912 4 ปีที่แล้ว +2

    एकच नं दादा 💐💐💐💐

  • @bharatmane3681
    @bharatmane3681 6 ปีที่แล้ว +1

    छान उपयोगी जुगाड

  • @arunpotehingoli1206
    @arunpotehingoli1206 6 ปีที่แล้ว +2

    एक च नंबर भाऊ मझ्या साठी वरदान आहे हा उपाय

  • @देवानंदबोचरे-ग5झ
    @देवानंदबोचरे-ग5झ 4 ปีที่แล้ว +2

    रामराम.भारी.जुगाड.आहे.राव

  • @atulfulwade5538
    @atulfulwade5538 5 ปีที่แล้ว

    Bhau atr jodun paha na tyavar jamtay ka???

  • @asmikurkude6672
    @asmikurkude6672 6 ปีที่แล้ว

    खूप चांगलं आहे भाऊसाहेब,....

  • @शेतकरीप्रवास
    @शेतकरीप्रवास 2 ปีที่แล้ว

    दादा मोटर किती psi ची आहे आणि दोन मोटर एका बैटरी वर चालेल का 12 ×12 वर मि अनलेली मोटर 110 psi ची आहे है चालेल का

  • @shrirangpawar587
    @shrirangpawar587 6 ปีที่แล้ว +2

    एकच नंबर जुगाड बनवले अण्णासाहेब पण एक नळी गुंडाळनेचे जुगाड बनवा म्हणजे सोपे होईल

  • @PGAWANDE24
    @PGAWANDE24 6 ปีที่แล้ว +2

    100 मीटर नळीच्या पुढ लावलेली स्प्रे गन पंपाची आहे का दुसरी कशाची आहे

  • @pravinpatil3676
    @pravinpatil3676 5 ปีที่แล้ว +3

    पंपामध्ये जी डबल मोटर असते त्याच्याने मिळनार नाही का प्रेशर १००० फुटापर्यत का २ ही वेगळिच घ्यावी लागेल मोटर

  • @mayurjadhav4484
    @mayurjadhav4484 6 ปีที่แล้ว +1

    भाऊ तुमच्या साराख्या शेतकऱ्यांना सलाम

  • @pramodghadage5355
    @pramodghadage5355 5 ปีที่แล้ว +4

    Htp पाईप किती mm आहे, 100 मीटर किंमत किती

    • @mayurniranjane3647
      @mayurniranjane3647 4 ปีที่แล้ว +1

      10 mm cha pipe ahe..
      PU pipe mnun ghyal tr quality mdhe 63₹ meter kinva 39₹/meter available ahe bajarat.
      Ani sadha ghyaycha matl tr 23₹/meter ghetla me..
      Apla budget pahun ghya

  • @MajidPatil
    @MajidPatil 4 หลายเดือนก่อน

    Bhau tumi mast banawalay jugad amala 600 fut pariyat adiya dyana ❤

  • @vinodhare3772
    @vinodhare3772 6 ปีที่แล้ว +1

    मस्त बरका जुगाड भाऊसाहेब

  • @afajalsayyad7231
    @afajalsayyad7231 4 ปีที่แล้ว

    No1 sir

  • @sbpatait257
    @sbpatait257 ปีที่แล้ว

    खूपच छान 1नंबर

  • @avinashwasnik4298
    @avinashwasnik4298 4 ปีที่แล้ว +1

    लाईट आवश्यक आहे काय. माहिती एकदम मस्त .

  • @nanalayurved9706
    @nanalayurved9706 5 ปีที่แล้ว +3

    सुंदर अण्णासाहेब, तुमचे वीडियो साधे, सोपे आणि सुंदर असतात
    मोटर पम्प कोणता, कीती hp चा वापरला आहे आपण ते कृपया कळवावे
    आपला नम्बर ही कळवावा
    फोन वर अनेक गोष्टी ची चर्चा करता येईल
    धन्यवाद

    • @bhagirathdhakare7440
      @bhagirathdhakare7440 3 ปีที่แล้ว

      मोटर स्प्रे पंप ची वापर ली आहे

  • @maheshpatil5238
    @maheshpatil5238 3 ปีที่แล้ว

    Anna tumhi khup chan sagitle... Tatwadyandehkil 🙏

  • @suraj_Suraj
    @suraj_Suraj 4 ปีที่แล้ว +1

    Jugad ची मोटर पाठीवरच्या पंपाची आहे का?

  • @shivajijadhao4864
    @shivajijadhao4864 4 ปีที่แล้ว

    भाऊ तुम्ही चांगले काम केले आहे

  • @balujadhav4760
    @balujadhav4760 5 ปีที่แล้ว

    Ram Ram दादा लय भारी जुगाड आमाला पन सागा सगळ सामान आनी ही जुगाड बनवायला किती खरच लागेल

  • @swapnilpatilrajput1944
    @swapnilpatilrajput1944 3 ปีที่แล้ว

    Great work

  • @pankajranaware7861
    @pankajranaware7861 6 ปีที่แล้ว +2

    1 ch no
    डबल मोटर असनारा एकच पंप वापरला तर चालेल का. का दोन अलग मोटारी लागतील.

  • @rajashreemaliye577
    @rajashreemaliye577 3 ปีที่แล้ว

    Lai bhari bhau

  • @tulshiramgaikwad2718
    @tulshiramgaikwad2718 4 ปีที่แล้ว

    1 number bhau

  • @nemichandpatil7546
    @nemichandpatil7546 6 ปีที่แล้ว +2

    भाऊ जुगाड खुप छान आहे पण जुगाड साठी मोटर कोणती वापरली आहे

  • @Sunil-lf2nc
    @Sunil-lf2nc 6 ปีที่แล้ว +1

    Motor konti ahe. Battery var Chate ka he.

  • @pravinpatil-iy9mt
    @pravinpatil-iy9mt 6 ปีที่แล้ว +1

    बँटरी पंप जोडनी कशी केली यावर एक विडीऔ बनवा....

  • @swapnilgore6073
    @swapnilgore6073 6 ปีที่แล้ว +2

    जुगाड खूप छान आहे भाऊ पण बॅटरी आणि मोटार याची जोडा जोड थोडी सविस्तर सांगा भाऊ

  • @omkarudeg7920
    @omkarudeg7920 4 ปีที่แล้ว

    भाऊ,आंबा कलम फवारणीसाठी उपयोग होईल का ?

  • @buntyranahimachli
    @buntyranahimachli 6 ปีที่แล้ว +1

    इसकी हिंदी में ऑडियो होती तो समझ आ जाता।। पर जुगाड़ जबर्दस्त है

  • @Mahesh_naik100
    @Mahesh_naik100 6 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम जुगाड आहे भाऊ

  • @dharmrajmangdare5676
    @dharmrajmangdare5676 6 ปีที่แล้ว +1

    खूप छान साहेब

  • @santoshkhokle9216
    @santoshkhokle9216 5 ปีที่แล้ว +1

    Khup Chan

  • @sajjanavatade9229
    @sajjanavatade9229 6 ปีที่แล้ว

    लय भारी जुगाड अण्णासाहेब

  • @madhukarparthe3887
    @madhukarparthe3887 5 ปีที่แล้ว +1

    अण्णासाहेब, इलेक्ट्रिक टिलो पंपाने ३०० फुटांपर्यंत प्रेशर मिळेल का? स्प्रेयरसाठी

  • @prakashhunde5739
    @prakashhunde5739 5 ปีที่แล้ว +3

    आपण पंपाची नळी कोठन घेतली कोणत्या कंपनीची आहे व १०० मी ची कीमत किती आहे
    प्रकाश हुंडे नागपूर

  • @pradipkumbhar5264
    @pradipkumbhar5264 6 ปีที่แล้ว +1

    12 v batrry pump aheyt ka

  • @nileshthorat1483
    @nileshthorat1483 5 ปีที่แล้ว +1

    भाऊ जुगाड मला आवडलं पण मोटार 2 लावलेत आणि बॅटरी किती आहे 1की 2

  • @mayurniranjane3647
    @mayurniranjane3647 4 ปีที่แล้ว

    300 ft sathi kiti rs dyave lagel bhau..
    Reply kara

    • @दिशासेंद्रियशेती
      @दिशासेंद्रियशेती  4 ปีที่แล้ว +2

      2 ते अडीच हजार लागतात भाऊ

    • @mayurniranjane3647
      @mayurniranjane3647 4 ปีที่แล้ว +2

      @@दिशासेंद्रियशेती bhau kalch pipe anla 1500 ₹ lagle..
      Kal ghyayla gelo hoto tyamule bhav ekdacha vicharun ghyav as vatal..
      Tevdhe ch paise vachata t ho..
      Thank u