रोज जेवणात काय बनवायचं? रोजच्या जेवणाची थाळी 8 | महाराष्ट्रियन रेसिपी chavali /shimala mirchi recipe
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 5 ก.พ. 2025
- रोज जेवणात काय. बनवायचं? रोजच्या जेवणाची थाळी 8 | महाराष्ट्रियन रेसिपी | Dhobali mirchi zunka recipe
प्रत्येक गृहिणीला स्वयंपाक बनवताना एकच प्रश्न पडतो की आज जेवणात काय बनवायचं? आणि रोजच्या स्वयंपाक पेक्षा काय बनवायचं हे ठरविण्यातच जास्त वेळ जातो .
त्यासाठीच आज आपण रोजच्या जेवणाची थाळी पाहुयात . अगदी साधी थाळी असेल आणि त्यामध्ये रोजच्या जेवणाचा परिपूर्ण मेनू असेल जो रोजची धावपळ असो वा रोजचं स्वयंपाक
सर्वानाच बनवायला सोयीस्कर होईल | असा मेनू जो प्रत्येक महाराष्ट्रियन घरामध्ये बनवला जा, आणि तो आणि कमीत कमी साहित्यात , कमी मासल्यात तयार होतो
सोबत काही किचन टिप्स दिल्या आहे ज्या रोजच्या स्वयंपाक बनवतात तेव्हा उपयोगी येतील |
आज saritas kitchen मध्ये आपण अशी थाळी बनवतोय, जेव्हा घरात भाजीला काही नसते, किंवा एखादी भाजी खूप कमी शिल्लक असते, पुरेशी नसते ,कडधान्ये भिजवलेले नसते त्यावेळी नक्कीच कामी येईल जी बनवायला अतिशय सोपी आहे, आणि कुठेतरी गावरान झणझणीत अंडा थाळी बनवण्याचा प्रयत्न केला आहे | तुम्हाला नक्की आवडेल | एकदा मुख्य म्हणजे ही थाळी अगदी कमी मासल्यात तयार होते आणि वेळ पण कमी लागतो | म्हणाल तर अगदी 45 तासात सुद्धा बनवू शकतो एवढी
पटकन तयार होईल | तर ही अगदी 40 मिनिटांत तयार होणारी साधी थाळी नक्की बनवून पहा आणि तुमचे अभिप्राय comments मध्ये कळवा, आणि विडियो नक्की share करा |
या साध्या थाळी साठी लागणारे साहित्य खालील प्रमाणे :-
इथे मी जे प्रमाण दिले आहे ते - 3-4 लोकाना पुरेल एवढ्ये आहे .
साहित्य :--
पीठ पेरून शिमला मिरची भाजी रेसिपी / ढोबळी मिरची झुकणा रेसिपी :-
ढोबळी मिरची 1 वाटी (2 मध्यम )
बेसन पाऊण ते 1 वाटी
तेल 2 चमचे
मोहरी
जिरे
बारीक चिरलेला कांदा 1 मध्यम
ठेचलेला लसूण 1 चमचा
हिंग 2 चिमटी
हळद पाव चमचा
लाल मिरची पावडर 1 चमचा
मीठ
कोथिंबीर
चवळी रस्सा रेसिपी / चवळीची गावरान रस्सा भाजी रेसिपी :-
चवळी 1 वाटी
वाटण :-
लसूण 10-12 पाकळ्या
सुके खोबरे 2 चमचे
कोथिंबीर 2 चमचे
तेल 2 चमचे
मोहरी
जिरे
बारीक चिरलेला कांदा 2 मध्यम
कढीपत्ता
हिंग
हळद
लाल मिरची पावडर 1 चमचा
कांदा लसूण मसाला 1 ते दीड चमचे
मीठ
भाजलेल्या दाण्याचा कूट 2 मोठे चमचे
धने पूड 1 चमचा
कोथिंबीर
तर saritas kitchen recipes मध्ये आपण ही रोजच्या जेवणाची थाळी, बनवली | ही थाळी weekendअसो किंवा कोणताही दिवस भाजीला घरात काही न असेल, अपुरी भाजी असेल तर नक्कीच बनवून शकतो | रोजच्या जेवणाची साधी थाळी, किंवा महाराष्ट्रियन थाळी रेसिपी मी नेहमीच share करेनच | पण एकदा ही गावरान चवीची झणझणीत आणि पटकन होणारी चवळी रस्सा आणि ढोबळी मिरचीच झुणका थाळी नक्की बनवून पहा| आणि तुमचे अभिप्राय नक्की कळवा | महाराष्ट्रियन स्वयंपाक बनवताना किंवा प्रत्येक महाराष्ट्रियन घरांमध्ये जस स्वयंपाक असतो किंवा महाराष्ट्रियन जेवण थाळी असते तश्याच पद्धतीची ही थाळी आहे |
तेव्हा नेहमीची स्पेशल व्हेज थाळी बनवण्यापेक्षा एकदा ही saritas recipes मधील ढोबळी मिरची झुणका रेसिपी असलेली व्हेज थाळी नक्की try करून खा |
जर तुम्हाला संपूर्ण थाळी रेसिपी बनवायची नसेल तर फक्त यातील चवळी रस्सा रेसिपी बनवली तरी चालेल, किंवा कधीतरी म्हणून फक्त पीठ पेरून शिमला मिरची भाजी रेसिपी
बनवू शकता | आणि पीठ पेरून केलेले ढोबली मिरची किंवा शिमला मिरची झुणका कुठल्याही स्पेशल थाळी रेसिपी मध्ये बनवू शकता | सोबत चपाती / भाकरी नसेल तर फक्त साध्या भातासोबत सुद्धा रश्याची चवळी चयन लागते |
आधीच रोजच्या स्वयंपकात काय बनवायचे हा मोठा प्रश्न असतोच त्यातही भाजी संपली असेल तर ही थाळी रेसिपी एक उत्तम पर्याय आहे |
tar saritas kitchen recipes madhye aapan hi rojachya jevnachi thali, banavali| hi thali aapan weekend aso kinva kontahi divas, bhajila gharat kahich nasel, apuri bhaji asel, kadadhany bhijvlele nasel,
tar nakkich banavu shakato| Rojchya jevanachi sadhi thali, kinva maharashtrian thali recipe mi nehamich share karenach|
pan hi gavaran chavichi zanazanit aani patakan honari chavali rassa aani dhobali mirchicha zunaka thali nakki banavun paha |
maharashtrian swayampak banavatana kinva maharashtrian gharanmadhye jasa swayampak asatoo kinva jase maharashtrian jevanachi thali aste, tashyach padhatichi hi thali aahe |
tevha nehamichi special thali banavnyapeksha kadhitari ekda hi saritas recipes madhil dhobali mirchi zunaka recipe
asaleli veg thali nakki try kara| jar tumhala sampurn thali banavaychi nasel tar fakt yatil chavali rassa recipe,banavali tari chalel kinva kadhitari fakat pith perun shimala mirachi bhajichi recipe banavu shaskata | aani pith perun keleli shimla mirchi kinva dhobali mirchicha zunaka kuthlyahi special veg thali madhye side shish mhanun banavu shakata| chavali rassa fakt chapati / bhakari sobatach nahi tar sadhya bhatasobat pan chan lagato| aadhich rojchya jevanat kaay banvaycha ha motha prashn asato, tyatahi bhaji sampli tar hi thali ek uttam paryay aahe|
Topics/ recipes learned in this thali video:-
1) Dhobali Mirchi recipe / Shimla mirchi recipe
2) Dhobali mirchi zunka recipe / Shimla mitchi zunka recipe
3) Pith perun shimla mirchi recipe / pith perun dhobali mirchi bhaji recipe
4) chavalicha gavran zanzanit rassa recipe/ chavalichi rassa bhaji recipe
5) Chapati recipe/ bhakari recipe / fulaka recipe
Thank you for watching
saritas kitchen, saritas kitchen recipes,
#रोजच्याजेवणाचीथाळी #साधीथाळी #थाळीरेसिपी #महाराष्ट्रियनथाळी #saritaskitchenthali #saritarecipes #chavalirecipe #dhobalimirachirecipe
#specialvegthali #maharashtrianthali
जो विषय / टॉपिक पाहायचा टी टाइम वर क्लिक करा |
आजचा थाळी मेनू 00:00
Intorduction 0:29
चवळी 1:13
ढोबळी मिरची झुणका 2:07
चवळी 6:12
थाळी 9:32
महत्वाच्या टिप्स 10:04
आजची थाळी कशी वाटली comments मध्ये नक्की सांगा :)
सुंदर अप्रतिम
Nice I love recipes
Khup chan . tumhi dakhvleli Masoora chi Amti keli khup chan jhali . Thanku
आज लसुनी पालक केला ताई,मस्त झाली भाजी thanku ताई
खूप छान थाळी आहे
धन्यवाद सरिता ताई 🙏🙏🙏थाळी सिरींज चालू केल्या पासुन जेवण बनवायच टेंशन येत नाही ही सिरींज अशीच चालू ठेवा आणि आजची थाळी नेहमी प्रमाणे खुप छान 👌👌👌👍धन्यवाद ताई
सरीता ताई,नेहमी सारखी आजची पण थाळी खुप मस्त,त्यात तुझी सांगायची पद्धत खूपच भारी आहे,तुझा एकदिवस जरी वीडियो नाही आला तर खुप चुकल्यासारखे वाटते ग,hats of you taai 👍👌💐
खूप छान रेसिपी. रोज काय भाजी करायची हा खूप मोठा प्रश्न असतो. तुमचा रेसिपी मुळे तो solve झाला. So thank you
👌👌so good bhaji banvali khup testy ghali 👌👌
ताई तुम्ही दाखवील्याप्रमाणे मी चवळीची भाजी केली छान झाली होती, सर्वांना खूप आवडली ,भाजीत जे लसून खोबरे कोथिंबीर चे वाटण वापरले होते त्याची खूप सुंदर चव त्या भाजीला आली होती, ताई तुमचे मनापासून धन्यवाद 🙏💓
Mast 1 no
तुम्ही खूप मेहनत करता ताई तुमच्या चैनल साठी लवकरच तुमचे वन मिलियन पूर्ण होतील ही देवा चरणी प्रार्थना आहे तुमचा थाळी स्पेशल खूप खूप चांगला आहे ताई मी पूर्ण व्हिडिओ बघते तुमचे
तुमच्या गुळाच्या पाकातील मोरावळा रेसिपी प्रमाणे मी करून बघितला. एकदम छान झाला मोरावळा आणि ज्या पाण्यात आवळे शिजवले ते टाकून न देता मी त्याचं आल्याचा रस, सैंधव मीठ, साखर घालून पाचक सरबत केलं, खूप छान चविला. धन्यवाद सरिता. तुझ्या सगळ्या रेसिपीज छान, पर्फेक्ट असतात
वाह क्या बात है.. 😊
Masst bharich👌
खुप सुंदर आहे आजची थाळी, खूप उपयुक्त आहे तूझे विडीओ, सकाळी सकाळी चपात्या करतांना रेसिपी बघीतली, खूप छान वाटलं आणि तुझा आवाज ऐकला की खूप भारी वाटत तुझ्यात खूप गुण आहे ताई, खूप सुंदर.
Khup Chan
Asach chalu rahude
Best Recipe 🎉🎉🎉🎉🎉
Chavlichi trik chan video chan
Hii Sarita mala kahi comment टाकायला वेळ मिळत नाही पण व्हिडिओ सगळे बघते जसा जसा वेळ मिळतो आणि मला सगळ जेवण तू स्टील च्या ताटात दाखवते ना कोणता दिखावा ना attitude kharch khup आवडत. आपलस वाटत अस वाटत की आपली आई किंवा बहीण ,मैत्रीण च बोलतेय आपल्याशी आणि सगळ्या रेसिपी मस्त मनापासून आभार की तू आम्हाला जस हव आहे तसच सगळ करते.
वेळ काढून कमेन्ट केल्याबद्दल खूप धन्यवाद 🙏
तुम्हाला आवडतात पदार्थ.. छान वाटले..
Keep watching ❣️
Khup khup dhanwad khup Chan series chalu Keli aahe👌👌👌👌👌👌👌👌🙏🙏
Aajchi thalihi mast shimla zhunka ani chavli chi amti me ashich banvte avdtyi dish thanks Sarita to shering this recipe punnha banvte 👍👌❤🌹
Dhanyavad sarita. Aplya saglyach recipe khoop chhan tips khoop chhan. Ani gharatil sahityatun banvleli recipe. Sadhi sopee paddhat khoop aavdate. Sangayche mhnje mala rava ladu khoopkhoop aavdatat. Pan jamat naslyane me karuch shkat navte. Oan aaplya recipe ne mala 1 da nahi 4 vela me aapkya sarkhe khuskusht rava ladu banun sampavle. Mazya gharatil saglyana aavdle. Aata me kadhihi karu shken ashi recipe aapan sangitlit. Khoop khoop dhanyavad. Sangayche mhnje me anek varsh khoop janana vicharle hote parntu konihi partect sangitle navhte tyamule maze rava ladu khanyche swpan aaplya recipe ne puran kele khoopkhoop dhanyavad. Aaplyala p khoopkhoop aashirvad. Yashswi bhav.
Khup mast चवळीची टिप आवडली
आज लसुणी पालक भाजी केली, चांगली झाली , Tnx सरिता
Sarita didi aaj mi tu sangitlyapramane thalipith nanvle khupch swadisht zale .....thanks didi
खुपच सुंदर आहे मला फायदा झाला
Khup mast thali👍
रोजची थाळी हा तुमचा उपक्रम खुपच वाखाण्या जोगा आहे 👍💐god bless u video chi वाट पहात असते 🤗
mastch😋😋
रोजच्या थाळीची हि तुमची संक्लपना खुपच छान आहे 👍hats off to u God bless u 💐
खुप छान आहे थाळी,❤
अरे वा!!! खूपच सुंदर....लाजवाब 🤩🤩🤩🤩🤩🤩🤩🤩👍👍👍👍👍🙏🙏🙏
लहान मुलांसाठी healthy snacks recipes or sandwinches recipe series start kara na.....🙏🙏
Mi kal lagech dhobli mirchi zunka banavla ani khup utam zalela… thank you so much ashya chan recipes dakhavnyabadal
एकदम छान झाले आहेत जेवनाचे ताट
रोजच्याच रेसिपीज खूपच छान असतात 👌👌
Thanks for beautiful recipes ☺
Khup chan, thali series ekdam chan
छान चालू आहे series 👍
चवळीची भाजी छान वाटली बघून.
खुप छान सोपे सांगितलात धन्यवाद ताई
Mast thali aajchi
Khup sunder bhaji banvli aahe. 👌👌👌
खूप छान थाळी 👌👌
खूपच छान.आमच्यासाठी तर खूपच छान.
Khupach chaan 👍
Khoop mast Tai.
SK Keep it up
Khup sunder presentation and everything 👌🏻👌🏻😋😋
खुपच छान 👍👍
Khup chan tai 👍👍👍
ताई तुमच्या सगळ्या रेसिपी खूपच भारी असतात.अशाच छान छान रेसिपी दाखवत जा खूप उपयोग होतोय याचा.😋😋🙏🏼 धन्यवाद..
खूप छान आजची थाळी ताई
नक्की 😊
Chavali bhjajali tip chan hoti👍
Khup Khup chaan Tai 👌👌😂😂
खूप छान थाळी... लोणचं ,चटणी थाळीत समाविष्ट केली.👌
Mastchhhhh 👌👍
पोटभरिची थाळी मस्त.
Mast👌👌👌
Tumi khub Chand recipe karta 👍🥰
खूप छान थाळी धन्यवाद
Khupch chhan thali 😋😋👌🏻👌🏻
Kupch chan👌👌
Kay bhannat idea ahe hi...pahili mi fakt dal bhat nahitr chapati bhaji banvayche pn hi thali baghun ata mla pn utsah alay...mastach..
खूप छान रेसिपी ताई
आजची थाळी छानच थँक्स सरिता
खुप छान रेसिपी 👍
थाळी रेसिपी खूप उपयोगी पडत आहे.. आज काय बनवायचं टेन्शन गेले... खूपच छान
Yes.. 😊
खूप छान रोज व्हिडीओ पाठवत जा ताई,,,,
खूप छान आणि झटपट थाळी रेसिपी 👌👌👌
चवळीची टीप खुप छान दिली ताई धन्यवाद 🙏🏻
Very very nice recipe
खुप छान थाळी ताई
मस्त आजची थाळी 👍👍
Kal Andda thali banvli chhan zali.
चवळी साठी सांगितलेली टीप खूप उपयोगी आहे
Thanks for sharing useful video
खुप छान 👏👏👌👌👌👌
Khup ch bhari thali
खूप खूप आवडली मस्त
Khup chhan
खूप मस्त
Kharch khup chan dhli dhkhavta tumhime roj waat pahatey tumcha videos chi ani kartey sudha hya bhaji
Khup chan thali banvta tumhi ashich chan chan thali banva
Khup masst thali
Thanks sarita 👌👌
Khup mast tai
Me ekda nkki try krun bghen dish
Thank you so much
खूप छान रेसिपी ताई खूप छान टिप सांगितल्या ताई धन्यवाद
खूप छान रेसिपी
ताई....पटकन तुम्ही खुपच आवडलात....खूपच मस्त ताई तुमचं बनवणं आणि सांगणं 👌☺️😊😊
Khup Sundar
Khup chhan tai👍
मस्तच..
खूप खूप धन्यवाद सरिता ताई ,रोज अश्याच थाळ्या घेवून या म्हणजे जेवण काय बनवायचं विचार करावा लागणार नाही लगेच जेवण बनवायला सुरवात करू👍
Mastch khup chan thali tai 👌🏼👌🏼👌🏼😋😋😋♥️♥️🥰🥰
ढोबळी मिरची चा झुणका भारीच साधी पण चविष्ट थाळी 👌👌
माझ्याही चैनल ला विजीट द्या
Khup chhan Thali👌👌😂😂
Thank u mam, tumchya receipes kharach khup sunder astat please soyabin chi bhaji dakhavA na
Very Very Beautiful Thali
खूप छान ,निरनिराळ्या थाळ्या दाखवतात त्यामुळे काय करायचं ह्याच टेन्शन नाही . धन्यवाद
आज ची थाळी छान होती असेच नविन मेनू दाखवत जा👌👌
Sarita Tai thali recipe suru Kelya pasun kahich tension yet nahi tumache khup khup aabhar aahet
Khup chan recipe astat tumchya agdi help ful thank you a tai
Khup chan 👌👌
Khup Chan Tai
उत्तम सिरिज सुरू केलीय.
Khup chaan tai mi roj pahte tumcya recipe khup chaan astat
Ma sha Allah zaberdast 😇
Khup chan