भाऊ धनंजय मुंडे ला आधी राजीनामा द्यायचा सांगा एक नंबरचा निर्लज्जम माणूस आहे तो आणि त्याला पाठीशी अजितदादा घालतात म्हणूनच आम्हाला म्हणावं वाटतं क्या हुआ तेरा वादा
अरे भावा सुरेश धसांना सुचना देण्यापेक्षा तुमच्या नेत्यांना शिकवा आपल्यापक्षाला धस साहेब टार्गेट करतात आपण सरकार मधुन बाहेर पडा मग तुमचा पक्ष कसा निष्कलंक आहे हे दाखवून द्या म्हणजे तुमची सर्व स्वप्न पुर्ण होतील
अआ तुम्ही मेन आरोपी बाजूला ठेवून बाकीचे लोकांवर मोका लावता हे, तुमच्या ध्यानात येत नाही तपास कसा चालु आहे आरोपी स्वतः हां,हजर, होतात पण सापडला नाही हे खरं आहे मोबाईल सापडतं नाही
इथं मोठं केले आणि छोटं केले याचा विषय नाही इथे देशमुख कुटुंबाला न्याय हवाय आणि जातीचा विषय नाहीय गुन्हेगारांना समर्थन देण्यासाठी तुम्ही लोक जातीचा विषय कशाला आणता
सत्य दडविण्या साठी किती अट्टाहास सर्व सामान्य जनतेला बळी देऊन केला जातो,,,धस पुरावे मिडिया समोर दाखवून देखील,,चार कार्यकर्ते हाताशी घेऊन सत्य दडवण्यासाठी फोल प्रयत्न,,, जय शिवराय, जय महाराष्ट्र.
स्वतःला वाचवण्यासाठी .उपयोग करून कार्यकर्त्याला बळीचा बकरा बनवून फाशीला दिल जातंय राव . तुम्ही पण कार्यकर्ता आहात. तुमच्यावर ही वेळ येऊ शकते. दुर्दैव तुमचं..... ..
आरे भाऊ तुमची बैठक कशासाठी घेताय हे सर्व महाराष्ट्रातील जनतेला कळले आहे फक्त आणि फक्त धन्या मुंडे याला वाचवण्यासाठी हि बैठक घेत आहेत बाकी सर्व झिरो
संतोष अण्णा देशमुख यांना जो पर्यंत न्याय भेटत नाही तो पर्यंत हे कोण आहे त ओळखत नाही आम्ही.😡🫵
बाकीच्यांचे चेहरे पाहिले तर जबरदस्तीने बसवलेले दिसतायेत लाभार्थी गॅंग. मानवता धर्म कुठे आहे
भाऊ धनंजय मुंडे ला आधी राजीनामा द्यायचा सांगा एक नंबरचा निर्लज्जम माणूस आहे तो आणि त्याला पाठीशी अजितदादा घालतात म्हणूनच आम्हाला म्हणावं वाटतं क्या हुआ तेरा वादा
प्रश्न विचारणारा दोनच पत्रकार आहे असं वाटतंय ठरवून केलेली पत्रकार परिषद दिसती😂😂😂😂😂😂😂😂😮
नियती कोणालाच माफ करत नाही.लक्षात ठेवा.
अरे दादा तूला काहीतरी करा व बोंबला असे वरून आदेश आले का पण तू कींवा तूझा भाउ ला मारलं तर तूम्ही काय करणार
तुझा पक्ष घाल चुलीत
सगळ्या आरोपींना शिक्षा ही झालीच पाहिजे मग तो कोण पण असो
अरे भावा सुरेश धसांना सुचना देण्यापेक्षा तुमच्या नेत्यांना शिकवा आपल्यापक्षाला धस साहेब टार्गेट करतात आपण सरकार मधुन बाहेर पडा मग तुमचा पक्ष कसा निष्कलंक आहे हे दाखवून द्या म्हणजे तुमची सर्व स्वप्न पुर्ण होतील
अरे बाबा, एका हार्वेस्टरसाठी आठ लाख रुपये घेतलेत ते कुणाकडे गेले. जरा नैतिकतेने सांग. कशाला चारित्र्याच्या गप्पा मारतोस .
लाज वाटली पाहिजे
फक्त सुरत देश त्याने कोणतीही टीका केली नाही ची माहिती खरी आहे तीच पुढे आणलेली आहे म्हणून त्याच्यावर असे बोलतात
पंकू ताई यांनी पण कोयते काढण्याची भाषा केली होती त्याच काय झालं
34 दिवसांनंतर तुम्हाला जाग आली का ?
चार्जशीट दाखल होई पर्यंत मुंडे बाजूला गेला तर बिघडले कुठे.हे झालं की 5,6 महिन्यांनी परत हो मंत्री कोणी अडवले आहे.
मुंडे साहेबांनी राजीनामा दिल्याने काय होईल
काय राव संताच उदाहरण देतो 22 गुन्हे. तुमच्या संतावर आहेत राव
वाल्मीक कराड वर मोकका लावून 302 मध्ये आरोपी करा.
चव्हाण ते धस अण्णा बरोबर बोलत आहेत.
मग वाल्मिक ला मोक्का का नाही
बर होऊ द्या काय व्हायचाय ते आम्ही पण देशमुख समर्थक खंबीर आहोत, जे होईल ते होईल, तु आरोपीला साथ द्या, आम्ही देशमुख ला साथ देवू,
अआ तुम्ही मेन आरोपी बाजूला ठेवून बाकीचे लोकांवर मोका लावता हे, तुमच्या ध्यानात येत नाही तपास कसा चालु आहे आरोपी स्वतः हां,हजर, होतात पण सापडला नाही हे खरं आहे मोबाईल सापडतं नाही
धनु ला आणि वाल्मिक ला वाचवण्यासाठी आहे ही पत्रकार परिषद
धस साहेब वाघच
बंद होणार नाही .तुम्हाला एवडा पुलका का ,गुन्हेगारला पाठी सी घालता का.
तुम्ही सुद्धा गुंडाच समर्थन करत आहेत. काय बोलाव यांना 🙏
सुरेश धस बरोबरच बोलत आहेत
राजीनामा देना मग. किती चारित्र्यवान धनु आहे.करुनाला वाचार.
न्यायाची भूमिका घेणे म्हणजे गुन्हाय का अण्णा योग्य भूमिका घेत आहेत
मलिदा गँग
लाभार्थी लोक
हारवेसटरचा आनुदान वर बोला
फक्त सुरेश धस एक नंबर
फालतू नेता अजीत पवार
अरे जनतेच्या समोर एक बोलायचे आणि माघारी वेगळेच करायचे तुमचा काय दोष ?
कीती टिकल्या भेटल्या दलिंद्र्या हो
राष्ट्रवादीचे तालुकाप्रमुख सदर प्रकरणात मुख्य आरोपी असल्यानेच मुख्यमंञी नी राष्ट्रवादीची युतीमधून हकालपट्टी केली पाहीजे
सर तुम्ही कार्यकर्ते आहात तर चाटेचा मोबाईल का सापडत नाही याचे उत्तर आहे का सार्या कार्यकर्त्यां जवळ नका फालतु बोंबलत बसु
अजित दादा कर्ज माफी नाही म्हणतोय तेच काय
अजित पवारांचे एवढे प्रेम ऊतू का आले असेल बर .
सर्वांनी मिळून चोरून खायचं का आपण
आरे पक्षाच्या प्रतिमेची एवढी काळजी असेल तर धन्याला राजनामा देयला का सांगत नाही.
त्यांना पाठीशी घालणारे कोण पक्ष कोणताही असो गुन्हे गार हा गुन्हे गार असतो आपंलेअनमोल शब्दला सलाम
सगळे खरं आहे मग माणस मारता का माणूस म्हणून वागा जर तुमचा भाऊ तुमचा मुलगा आसता तर आसेच महणला असता का
कारण तुमच राजकीय नुकसान होत आहे
म्हणून ही कळकळ आहे
इथं मोठं केले आणि छोटं केले याचा विषय नाही इथे देशमुख कुटुंबाला न्याय हवाय आणि जातीचा विषय नाहीय गुन्हेगारांना समर्थन देण्यासाठी तुम्ही लोक जातीचा विषय कशाला आणता
सुरेश धस बाॅस बस बात खतंम
आता तू ठरवणार का कुणाला उमेदवार द्यायचं
तुमच्या कानात खरच बिडया आहेत हे तुम्हीच सांगीतलेले खर आहे लाभार्थी कार्यकर्े आहात
धन साहेबांनी तुमच्या सर्व पितळ उघडे पडले म्हणून तुम्हाला रागा साहेबावर
ही माऊली अतिशय व्यवस्थितपणे भूमिका मांडत आहेत.
सर्व कार्यकर्त्यांनी विचार केला पाहिजे नेते कोणाचे नाहीत हे रुपयाचे लोभी आहेत रुपये आणि खुरची यांच्याशिवाय दिसत नाही
सत्य दडविण्या साठी किती अट्टाहास सर्व सामान्य जनतेला बळी देऊन केला जातो,,,धस पुरावे मिडिया समोर दाखवून देखील,,चार कार्यकर्ते हाताशी घेऊन सत्य दडवण्यासाठी फोल प्रयत्न,,, जय शिवराय, जय महाराष्ट्र.
अरे हे सर्व राजकारणी एकाच माळेचे मनी आहेत आता पर्यंत कराड काय चाले करीत होता मुंडे काय करीत होता ते याला माहित नव्हतं का
तुला काय पडलाय उसाच तुला आधीच पैसे मेलले असतील बोलायचे
पक्ष घाला चुलीत हे माणस मारायला लागले यांना कशाला पाठीशी घालता जनतेची दिशाभूल करू नका
आज ही मंडळी मुंडे पवार येना वाचविणे पण मोठा धोका अधिक असल्याने हे बंडखोर सरकार मुळात दिसा भुल होत आहे
ही टोळी मत्साजोगला गेले होते का
तू बळेच अजित दादाचं नाव घेउ नको. तुला खरा पुळका धनंजय मुंडेचा आहे.
अरे जातीवर कोणी बोलत नाही तू जातीवर बोलू राहिला येथे जातीपातीचा काही प्रश्नच नाही
Paise kiti घेतले तुम्ही आधी सांगा
😅किती विमा भेटला
आरोप खरे आहे ना पण, विष्णू chate cha mobile द्यना
धनु राजीनामा
तुला माहित असेल की अजून कोण कोण आरोपी आहे
तु वैयक्तिक जाऊन आ. सुरेश धस यांना भेटुन बोल
वाल्मीक कराड का साधू आहे का
बरोबर
स्वतःला वाचवण्यासाठी .उपयोग करून कार्यकर्त्याला बळीचा बकरा बनवून फाशीला दिल जातंय राव . तुम्ही पण कार्यकर्ता आहात. तुमच्यावर ही वेळ येऊ शकते. दुर्दैव तुमचं.....
..
तुम्हाला चांगलं बोलता येत आहे पंढरपूरच्या हार्वेस्टिंग मधले पैसे तेवढे पोस्ट करावे
काय राहिले ते तुम्हांला पण माहित आहे
जातीय वादी बैठक
धन्याची पाळीव मलिदा ग्याग कामाला लावली धन्यनी
वाह छानच बोललात
सुरेश धसांना गृहमंत्री करा सगळी गुन्हेगारीवर जरब बसेल
चुकीचे काम करताना लाज नाही वाटली का??
आरे तुझा नेता आजीत पवार हा मुळ मराठा समाजा चा नाहीच धस जे बोलत आहेत ते सगळं खरं आहे
चिक्की ते पवनचक्की परळी पॅटर्न 😂😂😂
भ्रष्टचारी को भडवा कहेना गैर कुछ नही सच्चा साहस इसी का नाम हें और कुछ नही 👍
ते कोनी बाहेर काढायच वजनतेला आपन निवडून दीलेला ऊमेद वार काया पराक्रम करतोय ते जनतेला समजलच पाहीजेना.
हे सगळे बोलून वेगळे आणखी करतात वेगळै हुशार समजतात दिवस बदलेल लबाड कुटले
पालकमंत्री कोणत्या जिल्ह्याचा कोण असावा
साठी जिल्ह्यातील जनतेला
विचारतात का पत्रकार.
काही दिवस मोठ्या प्रकाराकडे अभ्यास कर.
बरोबर बोललात खांनदानी खेचराचीच अवलाद आहेत
हारवेस्टर अनुदानावर बोल
दौड साहेबाना बोलु दे
गप बस लाचार
Labharthi
10 चा विजय असो कारण सत्यासाठी रडावं लागतं त्यालाच एका बापाची पैदास म्हणतात
धनंजय मुंडे, वाल्मिकी कराड हे अजित पवार चे चेले आहे त
योगायोग आहे की आरोपी तुमच्या पक्षाचे पदाधिकारी आहेत!
बरोबर आहे
तुम्हाला कस मान्य होईल कारण तुमचे १२ वाज नार आहेत
करायला तुम्ही सगळे धरायला त
आता हा कराडला कृषिमंत्री करा असं या माणसाला वाटतय
बेरोजगारा साठी वाळु राख चोरी हे आहेत ना
एक मराठा लाख मराठा
धनंजय मुंडे जातीवर बोलले नाही, परंतु सुरेश धस पुर्णपणे जातीवर बोलतोय, मग जातीवाद कोणता समाज करतोय😮
Suresh dhas kay bolle jatiwar, aani dyanya aaropi Ahe tyamul gpp basla aahe
काय बोलले रे सांग mng अण्णा न्यायाची बाजू घेत आहेत
तु दादा आणि वाल्मिकी कराड हे दोघे संत आहेत का रे कोण रे तु
Ekmaratha koti maratha jarange patil
चव्हान गप बस
अरे तुमचा नेता पहा काय कारनामे करतोय हार्वेस्टिंग शेतकरी अनुदान कराड काय करत होता ते दिसत नाही का या लोकांना