tv9 Marathi Special Report| रोहित पवार ईडीसमोर, पपोस्टरबाजीतून अजित पवारांनाही डिवचलं?
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 6 ต.ค. 2024
- tv9 Marathi Special Report| रोहित पवार ईडीसमोर, पपोस्टरबाजीतून अजित पवारांनाही डिवचलं?
#RohitPawarEDInvestigation #NCP #RohitPawarNewsLive #SharadPawar
tv9 marathi live update पाहण्यासाठी लॉग इन करा www.tv9marathi... टीव्ही ९ मराठीवर राजकारणातल्या बातम्यांचे अपडेट पाहा सर्वात आधी, tv9 marathi चे यूट्यूब चॅनेल सब्स्क्राईब करण्याची लिंक goo.gl/xRU2XT
marathi news headline | marathi news mumbai | marathi news maharashtra |marathi news breaking |marathi news
tv9 marathi batmya video
Marathi News | Maharashtra News | Marathi News LIVE | TV9 Marathi | Narendra Modi | PM Modi | Lok Sabha Election 2024 | Maharashtra Election 2024 | Maharashtra Assembly (Vidhan Sabha) Election 2024 | Budget 2024 | Ayodhya Ram Mandir News | tajya batmya | Sharad pawar vs Ajit Pawar | Maratha Reservation vs OBC Reservation | Uddhav Thackeray Vs Eknath Shinde | Manoj Jarange Patil | Manoj Jarange Patil vs Chhagan Bhujbal | maratha reservation | Rahul Gandhi | Sanjay Raut | Congress | BJP | ShivSena | NCP | Raj Thackeray | Shivsena Hearing | Maharashtra Politics | Pune News in Marathi | Nashik News in Marathi | Nagpur News in Marathi | Mumbai News in Marathi | Nagpur News in Marathi | Aurangabad / chatrapati sambhaji nagar News in Marathi | Thane News in Marathi | MLA Disqualification | tv9 Marathi news LIVE | Mumbai local train update | pm kisan samman nidhi | bilkis bano case latest news
#maharashtra #ShindeCamp #ThackerayCamp #ShivSena #MaharashtraPoliticalCrisis #SupremeCourt #maharashtrabudgetsession #budget2024 #budgetsession #vidhansabha #electioncomission #ShivsenaSymbolHearing #uddhavthackeray #cmeknathshinde #shivsena #shivsenacrisis #UddhavThackeray
www.tv9marathi... is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare | Gram Panchayat Election | Maharashtra Politics
► Facebook: / tv9marathi
► Twitter: / tv9marathi
►TH-cam : / tv9marathilive
► Download TV9 Marathi App : play.google.co...
Watch more video, click following links…
► Latest Video : www.youtube.co...
► Special Reports : • tv9 मराठी स्पेशल रिपोर...
► 4 Minutes 24 Headlines : • 4 मिनिट 24 हेडलाईन्स |...
► टॉप 9 न्यूज | TOP 9 News : • टॉप 9 न्यूज | TOP 9 News
► Superfast 50 : • Superfast 50 | सुपरफास...
► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
#TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी #devendrafadnavis #uddhavthackeray #eknathshinde #narendramodi #sanjayraut #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #rohitpawar #congress #BJP #amitshah #mumbai #Pune #Nagpur #Nashik #Thane #kalyan #dombivli #Raigad #satara #kolhapur #virar #nagar #nanded #Konkan #Ratnagiri #beed #dhananjaymunde #chaganbhujbal
CREDIT - #Political| Apeksha Sakpal /Producer|/Editor-dignath / TV9D
दादा जनता आपल्या सोबत आहे
किती ही मोठं संकट आले तरी कोणा कडे हात पसरवायचा हे आज रोहित पवार साहेबान दाखवून दिलं
हेच प्रेम आहे जनतेचे आणखी काय पाहिजे ❤❤
धरणवीर नी पेपर फोडला. Phd करून काय दिवे लावणार मनाला होता
राजकारणाची गटारगंगा होण्यामागे सर्वांत मोठा हात अजित पवारचाच आहे असंच बोललं जात
काका म्हणा.. हरामखोर.. तो महाराष्ट्र पेटवणार आवरा त्याला..😡
रोहित तरुण तडफदार खंबीर नेतृत्व आणि उत्तम वकृत्व एकच दादा रोहित दादा 🎉
सोमैया चया व्हिडिओच काय झाले चौकशी झालीच पाहिजे 😂😂😂😂
यात काय खोट आहे... मुतरा दादा कुठ अन् सामोरे जाणारा दादा कुठ....
एक मुतनारा दादा तर एक लढणारा दादा...
अजित गेला की काय?
रोहीत दादा धन्यवाद साहेब
आलं नेपाळी😂
एकच वादा रोहित दादा❤❤
राणे म्हणजे सज्जन माणूस भाजपचे नेते एकदम स्वच्छ
याचे नागडे पोस्टर सार्वजनिक ठिकाणी लावा
दादा सोबत सगळी जनता आहे
अजित पवार बघा कालचा बच्चा तुम्हाला भारी आहे... तुम्ही शरद पवार मुळे सुरवातीला वाचलात आणि आता देवेंद्र फडवणीस मुले वाचताय
दादा जनता आपल्या सोबत आहे
Z अजित पवार चे आता बारसे करायचा कायक्रम ठेवा नावठेवा पळनारेदादा
नागडा हसतोय
नवे प्रवक्ते आहेत. त्यांना मन, विचारधारा काय समजणार.
दादा जनता आपल्या सोबत
कुर्षी प्रदर्शन ना मधु किती पैसे कमवले आहे ते पण ईडी ला सांगा राव
Faltu kutrya peksha bhunkunaka puravya Nishi bhunka nahitar samjun ja
महाराष्ट्री द्रोही मोदीचा चमच्या
Each Dada rohit dada
रोहित पवार आगे बढो हम आपके साथ है
सगळे राष्ट्रवादीचे नेतृत्व आता,, रोहितदादा पवार ❤❤❤
एकच वादा रोहित दादा
Ncp ला नविन दादा मिळाले आधीचे दादा पळनारे घरभेदी होते
दादा लडा आमी आहे रोहीत दादा❤
नेपाळी काय म्हणाला कळलं नाही 😂😂😂😂😂
70000कोटी
रोहितदादा भावी मुख्यमंत्री ❤❤❤❤❤
83वर्षाच्या जवानाचा सहानभुतीचा स्टंट अजून चालू आहे.
शक्ती प्रदर्शनात तुमचे लोक आहेत.मतदार वेगळे आहेत.
काय झालं उठला नेपाळी
या अशा घटनेमुळे भाजपा विरूद्ध एखादा दगड सुद्धा निवडून येईल,आरोप एका पवारांवर आणि चौकशी दुसऱ्या पवारांवर, फक्त विरोधात आहे म्हणून चौकशी,हिम्मत असेल तर दोन्ही पवारांची चौकशी करा
काय स़विधान संविधान पुर्ण वाट लावतात तैव्हा जनता आठवत नाही.जेव्हा स्वता वर घटनै नुसार कारवाई करण्यात येईल तेव्हा मात्र संविधान घटना आठवती😢😮😅😊
महाराष्ट्र द्रोही गपरे मोदीच्या चमच्या
भावी मुख्यमंत्री रोहित दादा
मग आपल्या कार्यकर्त्यांनी अहीस्ते घेवं, हेच नेते कार्यकर्ते जर 26/12 हल्यातील जवानांसाठी काय करता आलं तर करावं
सोमय्याचे photo लोक विसरलेलं नाही अजून
आज्याने हा पोरं कडून कायतर शिकावे
अजित पवार घाबरुन भाजपमध्ये पळाले
पळणारा नाहीतर हा दादा फळणारा आहे 👍👌2024
आता माझी स्वामी समर्थ 🙏🏻 च्या चरनी एकच प्रार्थना आहे कि रोहित दादा मुख्यमंत्री होनार
भावी मुख्यमंत्री ❤
किरीट😂 सोम्य अरे हा कुठ झोपला होता पहिले तुमच्या पक्षात आलेलेंवर बोल
नाटक आहे त सगळी एकच आहेत लोकांची दिशाभूल करणारी लोक आहेत
Satyamev jayte.. rohit dada..
भावी पंत्रधान यांना सगळे 🚘खाणे देऊन टाका म्हणजे जीव गार होईल सहकार बुडवा😇
महाराष्ट्र द्रोही मोदीचा चमच्या
नित्या राणे.. 😂😂😂
कायदा काम करतोय
किती रिकामं टेकडी माणूसे आहे स्वताचा व्यवसाय करा आपल कुटुंब पाहा
पहिली किरीटचीी चौकशी करा
नागडा आला बबा समोर त्याला तर सगळे विसरलेच होते राव
अजित पवारांना 10-12 वर्षात आज टाका त्याच्याशिवाय त्यांना जाग येणार नाही
मराठा आरक्षण विषयी बातम्या दाखवत जावा
एकच वादा रोहितदादा
राजकारणाची गटारगंगा होणेमागे फडणवीस कारणीभुत आहे राजकारणाचा खेलखंडोबा करुन ठेवला आहे
कार्यकर्त्यांच्या कवडी भावना नसतात सर्व तुम्ही करता. खरं होता तर सर्व घरदार येथे बसाची काय गरज.....😅😅
Nagde 😅😅😅
आगदी बरोबर बोललात राऊत साहेब 👌
रोहित पवारांनी जर काही चुकीचे केले नसेल तर घाबरायची गरज नाही कर नसेल तर डर नसला पाहिजे
रुपाली जिथे दादा तिथे..... तू तिथे मी ❤
किलीत थॉमया तू तल बोलू नकोच आजून किती चाटशील लाव कि मुश्रीफ साहेबाचे काय झाले ते bol
आरे निल्या फार बोलत नको जाऊ.ऊद्या कोणत्या पक्षात जावं लागेल सांगता येत नाही.😂🎉
विकत घेणारा अणि विकत घेणारा यांच्यात राजी खुबीने ठरलेल्या किमतीवर गुन्हा बनवणे कधीही चुकीचेच.
विकत घेणारा व विकत देणारा
राणे तुम्ही अजित दादा च्या विरोधात तर बोला बोला
रोहित़दादाआगेबडो.जय़शिवराय़जय़लहुजी़जय़भीम़जय़सविधान
Good Rohit pawar
इंडी, का, चोकशी, , करते हैं, बघा, , पवार, आणि, कंपनी, जस, काय, राजा, हरिश्चंद्र तर, नाही, ना, , 🙏
Kirit rapiest
जनता भाजप विरोधात आहे. पण अडचण ईव्हीएम ची आहे.
सोमय्या तू अजित दादा वर बोल 70 हजार कोटीचा घोटाळा
माला अस vattay की उदिया अजीत दादा पड़ते कही की
दिड फुट
कोण केंद्रीय मंत्री नेपाळ्या😅
राणे तुमी कीती बदले आहे
Only Rohit dada jindabad
रोहित दादा खरा माणूस आहे म्हणून लढतोय, अजित सारखे घोटाळे केले असते तर त्याचा सारखा पळून गेला असता..
नेपाळी काय कुठ पण येतय राव ....😅😂
रोहित पवार कुठला मोठा पराक्रम करून आला आहे म्हणून शक्ती प्रदर्शन?इडीला तुमचे म्हणने ऐकून घ्यायचं आहे त्यामध्ये एवढा स्टंट कशाला?
नेपाळी आमदार 😅😅😅😅😅
आता राहिलेत ते सगळे मावळे, गेले ते कावळे मग राष्ट्रवादी असो वा शिवसेना 😊
एकच दादा रोहीत दादा,
नितेश राणे अठबयल्या
Rohit.Dada.Ek.Sacha.Neta.Aahe
Yuva varg रोहित दादा सोबत आहे...
पत्रकार एवढेच समजून घ्या यांना फक्त एवढेच कळे यांचा परिवार यांची जिम्मेदारी दुसरं काही जनतेचा काहीही घेणं देणं नाहीये
झुकणार नाही, अवस्था तर पार झुकल्यासारखी झाली आहे. साडे अकरा तास चांगली सुजेपर्यंत चौकशी झाली का? तुझी देह बोलीच सांगते की ed ने रोहित बाळाची खोलून मारली आहे. ह्यात साहेब काहीही करू शकत नाही.
अजित पवार का हिसाब हुआ क्या पुरा? तोमय्या.😂
, पोस्टर आम्ही लावत नाही कार्यकर्ते लावतात तुमच्या मुळे आणि तुमच्या पोस्टर लावणाऱ्या कार्यकर्त्यां मुळें मराठा समाजा समोरही वेळ आली ज्या दिवशी कार्यकर्ते पोस्टर लावायचे बंद करतील त्या दिवशी मराठा समाजाला लागलेली साडेसाती संपेल म्हणजे
काका ताई दादा दादा
पवार घराणे म्हणजे मराठा समाजाला लागलेली किड
पैसे गरीबाच्या घामाचे आसतेत रोहीत राव एक दिवस ओकावो लागतात
Only Rohit dada
नेपाळी कडु झवनया
नागडा टिविवर हसतोय
उम्या पाटील पहिल्या पासून bjp चा माणूस आहे 😂😂😂
Very nice ROHIT.DADA
अबकी बार नो भा ज पा सरकार
👍👍👍
टोमैया जागा झाला का???
सौम्या 'तेरी तो लगी तेरा खेल खतम1