'विशाळगड' आडून एमआयएमचा डोळा मतांवर " | Amit Kale | Asaduddin Owaisi | AIMIM | Muslim Community

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 5 ก.ย. 2024
  • #amitkale #aimim #asauddinowaisi
    गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात खास करून दक्षिण महाराष्ट्रात विषय गाजतो आहे तो विशालगडवरील अतिक्रमणाचा. या अतिक्रमण विरोधातील भूमिकेमुळे छत्रपती संभाजीराजे चर्चेत आले. या वरून तिथे तणाव होता. गजापूर परिसरात अल्पसंख्यांक समाजाच्या घरावर हल्ला झाला. मुळात या हल्याचे समर्थन कोणी केले नाही. याबद्दल पोलीस तपास करत आहेत. आजच अटकसुद्धा झाली आहे. मात्र यानंतर एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी जे एक प्रकारे शक्तीप्रदर्शन केले ते कशासाठी ? का त्यांना भारताच्या संविधानावर, कायद्यावर आणि पोलिसांवर विश्वास नाही का ? असा प्रश्न या निमित्ताने पडतो.
    #shahumaharaj #shambhajimaharaj #illegalmosque #msulims #afzalkhan #sudhirmungantivar #eknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #maharashtrapolitics #congress #rahulgandhi #bjp #indiaalliance #shortsvideo #shortsviral #narendramodi #amitshah #illegalmosque
    Follow us on X (Twitter ) at:
    X.com/NewsDanka
    Follow us on Facebook at:
    / newsdanka
    Follow us on Instagram at:
    ...
    Visit our Website for more content at:
    www.newsdanka....

ความคิดเห็น • 5

  • @vvmone5641
    @vvmone5641 หลายเดือนก่อน

    छान संतुलित आणि योग्य शब्दात विवेचन...

  • @prabhakardeshpande4521
    @prabhakardeshpande4521 หลายเดือนก่อน +1

    मत साठी देश चा सत्यनाश करणे एवढेच आहे चिंता करू नाही पुढील शतक मधे हिंदू स्थान राहिल ? हिंदू ऐवजी मुस्लिमस्थान होणार च
    तेवा संख्या मोजणे ?
    समय उत्तर मिळेल
    फ्रान्स युरोप नॉर्थ अमेरिका ऑस्ट्रेलिया आफ्रिका इथे काय होत आहे नी झाले आहे
    परिणाम भोगावेच लागेल सुटका होणार नाही
    एकरूप ? हाऊच शकत नाही इतिहास समोर आहेच
    दुधकुळी कोण आहे उत्तर तुमचे कडेच आहे
    एक विचार

  • @vaishali2277
    @vaishali2277 หลายเดือนก่อน +1

    युट्युब तुमचा विडिओ लोकांपर्यंत पोचू देत नाही बहुतेक! अलीकडचे सगळे विडिओ खूप कमी views दाखवत आहेत

  • @purushottamnagapurkar1800
    @purushottamnagapurkar1800 หลายเดือนก่อน +1

    जलील खर बोलत आहेत

  • @FrustratedIndian-ox9fg
    @FrustratedIndian-ox9fg หลายเดือนก่อน +2

    Channel cha naav badlun bjp pravkta kara 🙏