गणेशोत्सव स्पेशल नैवेद्य ८ ते १० दिवस टिकणारे खुसखुशीत तळणीचे मोदक |Fried modak | मोदक रेसिपी मराठी
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 7 ก.ย. 2024
- नमस्कार 😊 आज आपण गणेश चतुर्थी विशेष नैवेद्य म्हणून करणार आहोत ८ ते १० दिवस टिकणारे आणि तितकेच दिवस खुसखुशीत राहणारे तळणीचे मोदक. बाप्पाला आपण दररोज वेगवेगळ्या प्रकारचे नैवेद्य दाखवत असतो त्यासाठी तळणीचे मोदक एक उत्तम पदार्थ आहे. जरी हे मोदक तुम्ही पहिल्यांदा करीत असाल तरीही हे तुम्हाला १०० % जमणारच. रेसिपी आवडली तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करा आणि परिपूर्ण स्वादला सबस्क्राईब करा
जास्वंद मोदक | बाप्पांना आवडणाऱ्या फुलाच्या आकारात मोदक | गणेश चतुर्थी स्पेशल जास्वंदी उकडीचे मोदक
• Video
Modak Recipes Playlist
• Modak Recipes ⭐
गणेशोत्सव स्पेशल कमी खर्चात फक्त दुधापासून बनवा Mawa modak recipe| Kesar elaichi flavour modak
• Modak Recipes ⭐
Saran :
2 Cups Grated fresh coconut
1 Cup Jaggery
2 Teaspoons Clarified butter
1 Teaspoon Cardamom nutmeg powder
Pari :
½ Cup maida
½ Cup fine semolina
1.5 Tablespoon clarified butter
Salt as per taste
Water as per requirement
Oil for frying
#Talnichemodak #तळणीचेमोदक #friedmodak #modak #talelemodak #तळलेलेमोदक #Ganeshotsavvisheshnaivedyatalnichemodak
#modakrecipe #modakrecipemarathi #talnichemodakrecipemarathi #howtomakefriedmodak #Talnichemodakrecipeinmarathi #athtedahadivadthiknarekhuskhushittalnichemodak #Talnichemodakkasekartat #तळणीचेमोदककसेकरतात #ganeshchaturthinaivedyamodakrecipe #Riceflourmodak #ravamodak #ukdichemodak #talnichemodakrecipebyparipurnaswad #Talelemodakrecipebyparipurnaswad #paripurnaswad
ताई तुमची रेसिपी समजावून सांगण्याची पद्धत खूप छान आहे . पदार्थ तर तुम्ही उत्कृष्ट करता हे कळतं.नविन शिकणाऱ्यांना पण पदार्थ करणं सोपं होईल.एवढं छान शिकवता . खरंच तुमचं खूप कौतुक वाटतं.असेच नवनवीन पदार्थ करून दाखवा.म्हणजे आम्हालाही शिकता येतील. आणि तुम्हांला मनापासून खूप खूप धन्यवाद.
इतका छान आणि सविस्तर अभिप्राय दिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद!
असंच प्रेम कायम असू द्या 😊
ताई धन्यवाद ,खूप छान समजावून सांगितलं
पदार्थ समजावून सांगण्याची पद्धत खूप छान आहे.आम्ही करून बघू.
👌👍💐
ताई रेसिपी समजून सांगण्याची पद्धत तुमची खूप छान आहे.मोदक खूप छान झालेले आहेत मस्तच आहेत.मोदकाचं सारण पण छान झाल आहे. साठ्याचे मोदक पण छान झाले आहेत मस्तच दिसत आहेत.
खूपच छान.
👌👌👍💐
पुन्हा एकदा धन्यवाद
@@ParipurnaSwad😅 12:45 ओझर😮
सुंदर रेसिपी अभिनंदन
खूप खूप छान बनवले आहे मी पण नक्की करने
खूप sunder
खूप छान माहिती दिलीत खुसखुशीत मोदक बनण्यासाठी. नक्की करून बघेन👌👌👌 🙏
मनःपूर्वक धन्यवाद 😊
Khup Chan mast
खुपचं छान टेस्टी मोदक.
खूप खूप धन्यवाद 😊
अतिशय सुंदर आणि सुबक मोदक झाले नककीच करुन बघणार .खुपच छान .
मनःपूर्वक धन्यवाद 😊
खूप छान
Ekdam bhaari 👌👌
खूप खूप धन्यवाद 😊
खूपच सुंदर केलेत मोदक ❤❤😂😂🎉🎉
Very Nice Super tasty Recipe madam modak Super 👌👌🙏🙏🌹🌹🎉
Thank you 😊
मोदक रेसिपी खूपच छान. 👌🏻
मनःपूर्वक धन्यवाद 😊
ताई मी तुमच्या पद्धतीने मोदक केले आणि खूप खूसखूसित झाले 🙏😊
खूप खूप धन्यवाद 😊
Mst👌👌👌chhan receipe 🌹❤️
खूप खूप धन्यवाद 😊
खूप सुंदर मोदक दाखवले ताई साठा लावून मी नक्की करून बघेल आणि आठ दिवस टिकतात म्हणल्यावर नक्कीच करेल तुम्हाला ऑल द बेस्ट👍👍👌🏾🙏
मनःपूर्वक धन्यवाद 😊
व्वा छान खुसखुशीत 👌👌👌मस्तच 💐छान आहे रेसिपी 👍
खूप खूप धन्यवाद 😊
Khup chan nakli try karin
@@nandadeshmane791 खूप खूप धन्यवाद 😊
Cooking recipes
खूप छान 👌👌माहीती दिलीत नक्कीच करुन पाहीन
मनःपूर्वक धन्यवाद 😊
खूप छान केले आहेत मोदक खूप आवडले.
मनःपूर्वक धन्यवाद 😊
Number one modak
मनःपूर्वक धन्यवाद 😊
खूप सुंदर मोदक बनवले पहिल्यांदाच पाहिले साठ्याचे मोदक
मनःपूर्वक धन्यवाद!😊🙏
सारणात खसखस, ड्राय फ्रुट्स पण घालतो आम्ही छान लागते.
मोदक खूपच सुबक केलेत .👌👌
हो ताई,
रेसिपी पाहिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद 😊
खूपच छान सुंदर अप्रतिम.वहडीओ
मनःपूर्वक धन्यवाद!😊🙏
Mi nakki karun bagnar..khup chhan recipie 😋😋😋😋
मनःपूर्वक धन्यवाद!😊🙏
Khupch ChhanJale Modak
मनःपूर्वक धन्यवाद 🙏😊
Very nice, Outstanding Ganapati Bappa will bless u many many happy days
Thank you 😊
Khup sunder zala aahet modak नमस्कार
खूप खूप धन्यवाद 😊
खरंच अप्रतिम खूपच छान
मनःपूर्वक धन्यवाद 😊
Khup sundar modak👌
खूप खूप धन्यवाद 😊
खूप छान... बघूनच खावेसे वाटत आहेत....😋😋
खूप खूप धन्यवाद 😊
खूप छान रेसिपी आहे.
मनःपूर्वक धन्यवाद!😊🙏
Kup chan tahi mi banvlhy
Sundar modak Tai vaa farch Chan sugran ahies
इतका छान अभिप्राय दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 😊
Namaskar tai la jawab. Apratim modak zalet khup khup chhan thanks tai baheril. Agni kasa asawa ith pasun te potatelya agni parynt janara paripurn modakacha aswad khup khup madhur zalay khup khup shubhechha
इतका छान आणि सविस्तर अभिप्राय दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. असंच प्रेम कायम असू द्या.😊
Looks so delicious yummy yummy 😋😋😋
Thank you 😊
Khupach Chan jhale Modak
खूप खूप धन्यवाद 😊
मस्त तळणीचे मोदक
खूप खूप धन्यवाद 😊
Khup chan 👌👌
खूप खूप धन्यवाद 😊
फारच छान मोदक🙏👍
मनःपूर्वक धन्यवाद!😊🙏🏻
Kup chan 👌👌👌👍
धन्यवाद 😊
छान आणि सोपी पध्दत,👌👌
मनःपूर्वक धन्यवाद 😊
खूप छान रेसिपी
धन्यवाद 😊
मोदक करण्याची पद्धत खूप आवडली ,यंदा हीच पद्धत अवलंब करेन धन्यवाद
रेसिपी पाहिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद 😊
सुके खोबरे वापरू शकतो पिठी साखर आणि खरपूस भाजलेला रवा.
मराठवाड्यातील पध्दत
अप्रतिम 😋😋
खूप खूप धन्यवाद 😊
Kharach khup chan Madam 👌👌
खूप खूप धन्यवाद 😊
Mag
Kupach chan ❤
मनःपूर्वक धन्यवाद 😊
Khup chhan recipe
Thank you 😊
Khupch chan sanjana s recipe
मनःपूर्वक धन्यवाद 😊
खूप छान अप्रतिम 👌👌🙏🙏
खूप खूप धन्यवाद 😊
खूपच छान
मनःपूर्वक धन्यवाद 😊
अप्रतिम 👌👍
मनःपूर्वक धन्यवाद 😊
छान माहिती आहे
मनःपूर्वक धन्यवाद 😊
Khupach chan..
खूप खूप धन्यवाद 😊
Khupch chan receipe
Nkki try krel
खूप खूप धन्यवाद 😊
Mastch recepi
खूप खूप धन्यवाद 😊
खूप छान करून दाखवलेत मोदक ताई तुम्ही.
मनःपूर्वक धन्यवाद!😊🙏
Khub chan
मनःपूर्वक धन्यवाद 😊
खूपच छान झाले आहे मोदक कळ्या पण छान पडल्या आहेत
मनःपूर्वक धन्यवाद 😊
खूप छान मोदक करण्याची पद्धत
मनःपूर्वक धन्यवाद 😊
गणपती बाप्पा मोरया
Amazing 😍🎉
Thank you 😊
Khupach chan zhale modak , mi kele mastach
मनःपूर्वक धन्यवाद 😊
Khup chyan zale modak
मनःपूर्वक धन्यवाद!😊🙏
Khup Chan.
धन्यवाद 😊
Sata लावून अशा प्रकारे मोदक तयार करता येतात हे प्रथमच पाहिले पण मस्त परिणाम, मी नक्की करून बघेन👌👌
खूप खूप धन्यवाद 😊
@@ParipurnaSwadby l
खुबज छान।me उज्जैन नी पाहत आहे।🎉🎉
Thank you so much for such beautifully explained details..❤
Most Welcome 😊
Aprathim modal zale madam 👌👌👌
धन्यवाद 😊
V nice method mam thank you mam
Most Welcome 😊
सुंदर कळ्या केल्यात.,👌
खूप खूप धन्यवाद 😊
Apratim
धन्यवाद 😊
Nice recipe.
Apratim
Thank you 😊
Mst nkki krun bghte aata👌👌👌🙏🙏🙏🙏🙏
रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद! 😊
Tai khup mast
मनःपूर्वक धन्यवाद 😊
Khupach chan
मनःपूर्वक धन्यवाद 😊
Khup chhan
खूप खूप धन्यवाद 😊
Far sundar modak
मनःपूर्वक धन्यवाद!😊🙏
Wooooow very good tasty food
Thank you 😊
खूप छान पध्दत!
खूप खूप धन्यवाद 😊
खूप छान.
मनःपूर्वक धन्यवाद 😊
Maze hi asech modk bntat 👍👍👍
मनःपूर्वक धन्यवाद 😊
Khup chan 😍😍 Thanks Dee💞💞
Most welcome 😊
Chan 👌👌👌
Thank you 😊
Surekh
@@vinitapatil9148 धन्यवाद 😊
Tai mi kal tumachi recipe baghun asech Modak banavale,khup chan ani khuskhushit jhale Modak.Thank you Tai ❤️
आपल्या अशा छान अभिप्रायामुळे मला नवनवीन रेसिपीज अपलोड करण्याचा हुरूप येतो. असंच प्रेम कायम असू द्या. धन्यवाद 😊
खूब खूब छान रेसिपी
मनःपूर्वक धन्यवाद!😊🙏
खुपचं छान सुंदर
मनःपूर्वक धन्यवाद!😊🙏
खुप छान मोदक 😊😊❤❤
Mast recipe 😋👌
Thank you 😊
खूपच छान आहेत मोदक
@@ashalambhate2839 खूप खूप धन्यवाद 😊
🌷👌छान मस्तच, एकदम झकास,खुसखुशीत व्वा छान,मी करणार आहे, ⭐️⭐️⭐️⭐️⭐️
इतका छान अभिप्राय दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 😊
@@ParipurnaSwad मौदक तळणयासासाठी तूप वापरल तर चालेल का गाईचे कि म्हशीचे कारण नैवैद्यासाठी असल्याने आमही तुपात तळतो कृपया कळवावे
@@anitamalbari1728 हो चालेल, रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 😊
खुपच छान बनवले मोदक मी पण असच बनवायचा प्रयन्त करणार
मनःपूर्वक धन्यवाद 😊
ताई,खूपच सुंदर मोदकाची रेसिपी 👌👌
मनःपूर्वक धन्यवाद!😊🙏🏻
Khup chan
खूप खूप धन्यवाद 😊
Khup sunder 🎉
मनःपूर्वक धन्यवाद!😊🙏
Khoop chaan karanji thanks
धन्यवाद!😊🙏
नमस्कार मॅडम खूप छान
मनःपूर्वक धन्यवाद 😊
,खूपच छान सुंदर रेसिपी 👌👍💯
खूप खूप धन्यवाद!😊
मस्त 👌👌👌👌👌
मनःपूर्वक धन्यवाद 😊🙏
Khup chan,
धन्यवाद 😊
मस्तच ❤❤
मनःपूर्वक धन्यवाद!😊🙏
Khoop chhan
मनःपूर्वक धन्यवाद!😊🙏
Kiti sundar dakhawalet, thank you. Mi karnar aahe.
इतका छान अभिप्राय दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद! 😊