मला गर्व आहे की मी अश्या महाराष्ट्रात जन्म घेतला की ज्या मध्ये थोर अश्या शिवाजी महाराजांनी आपल्या पावन स्पर्शाने ही भूमी पावन केली तसेच सह्याद्रीच्या कड्याने कणखर बनवले आहे 💪💪
मला गर्व आहे मी महाराष्ट्रत जन्मला आलो ही भूमि साधू संतांच्या आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदपूरशानी पावन झाली आहे. संत तुकारामच्या संत विचार.संत ज्ञानेश्वरांचे ज्ञान. ऐकता काय असते हे गाडगेबाबा सांगून गेले याच त्या भूमीला, आशा भूमीत जन्म देवा प्रमेश्वरा दिला हे भाग्यच (गर्व आहे मराठी असल्याचा)
Primary school che divas aathvale.....prayer aadhi ase songs aikvle jayche....students na...aamhi aapl aaple aaple varg zadun kadhat....board wrting krtana aikayacho....khup sundar hote te divas....hach abhiman aahe aapla...aamhi Maharashtra chi mule
मला माज्या शाळेची आठवण आली कारण मी हें महाराष्ट्राची गिते खूप म्हणायचो. शाळा सोडून खूप वर्ष झाली पण ही गीत ऐकल्यावर असं वाटाय कि अजूनही आपण शाळेत आहोत..... खूप भाग्यवान आहे माझा जन्म महाराष्ट्र मध्ये झालंl. जय महाराष्ट्र ❤❤👌👍
सर्व महाराष्ट्रीय बंधु भगिनींना सस्नेह जय महाराष्ट्र! आजच्या महाराष्ट्र राज्य स्थापना दिनाच्या निमित्ताने हार्दिक सदिच्छा! लाॅकडाऊनचे नियम पाळू या, कोरोनाला एकजूट होऊन हरवूया!🙏
जय शिवराय जय महाराष्ट्र महाराष्ट्र राज्य सर्व जनतेला दिनांक१मे कामगार दिनाच्या मनपुर्वक हार्दिक शुभेच्छा दिल्या होत्या व आहे तसेच महाराष्ट्र राज्य ई सन१९६०रोजी१मे चळवळीत मान्यता मिळाली होती आहे
प्राथमिक शाळेत सकाळी 10 ते 11 सर्वप्रथम रोज वेगवेगळी असा परिपाठ चालायचा जन गन मन-समूहगीत-पसायदान मग शाळा वर्ग चालू होतं होते शाळेनंतर प्रतिज्ञा आणि मग शाळा सुटायची आता अस काही असेल असं वाटत नाही🙏
मला गर्व आहे की मी अश्या महाराष्ट्रात जन्म घेतला की ज्या मध्ये थोर अश्या शिवाजी महाराजांनी आपल्या पावन स्पर्शाने ही भूमी पावन केली तसेच सह्याद्रीच्या कड्याने कणखर बनवले आहे 💪💪
मला गर्व आहे मी महाराष्ट्रत जन्मला आलो ही भूमि साधू संतांच्या आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदपूरशानी पावन झाली आहे. संत तुकारामच्या संत विचार.संत ज्ञानेश्वरांचे ज्ञान. ऐकता काय असते हे गाडगेबाबा सांगून गेले याच त्या भूमीला, आशा भूमीत जन्म देवा प्रमेश्वरा दिला हे भाग्यच (गर्व आहे मराठी असल्याचा)
Very naic
Jai maharashtra
खूप सुंदर महाराष्ट्र गौरव गीते! 👍💐
जय शिवराय ।जय महाराष्ट्र❤❤❤❤❤
जय महाराष्ट्र ❤❤
खरंच....बालपणीचे शाळेतले आठवणी ओल्या झाल्या.....🤗🤗
Primary school che divas aathvale.....prayer aadhi ase songs aikvle jayche....students na...aamhi aapl aaple aaple varg zadun kadhat....board wrting krtana aikayacho....khup sundar hote te divas....hach abhiman aahe aapla...aamhi Maharashtra chi mule
?
खूप सुंदर लहानपणीच्या आठवणी आल्या
आता ते दिवस गले
I love this patriotic song
❤ppppp❤ tow . X, v
दिल्लीचे ही तक्त राखतो मराठा माझा 🚩🙏
जय शिवराय जय महाराष्ट्र 🚩🙏
मराठा माझा नाही महाराष्ट्र माझा..
Mi marathi... Maharashtra maza❤🚩
जय शिवराय ...जय महाराष्ट्र 🙏 जबरदस्त गाण
जय महाराष्ट्र 🚩 जय भवानी 🚩जय जिजाऊ 🚩जय शिवाजी राजे 🚩जय शंभूराजे 🙏 🚩
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩जय जय महाराष्ट्र माझा... सर्व महाराष्ट्रवासीय मराठी जनतेला महाराष्ट्र दिना निमित्ताने हार्दीक शुभेच्छा.....🌹🌹🌹🌹🌹🌹
Very nice 👍👍👍
जय महाराष्ट्र🚩🚩🚩
🇮🇳 जय जिजाऊ🌹 जय शिवराय🚩
मला माज्या शाळेची आठवण आली कारण मी हें महाराष्ट्राची गिते खूप म्हणायचो. शाळा सोडून खूप वर्ष झाली पण ही गीत ऐकल्यावर असं वाटाय कि अजूनही आपण शाळेत आहोत..... खूप भाग्यवान आहे माझा जन्म महाराष्ट्र मध्ये झालंl. जय महाराष्ट्र ❤❤👌👍
Ho mla pn sr
।। जय महाराष्ट्र ।।
संपूर्ण महाराष्ट्र गीत राज्य गीत म्हणून सादर व्हायला हवं असे मला वाटते.
सर्व महाराष्ट्रीय बंधु भगिनींना सस्नेह जय महाराष्ट्र! आजच्या महाराष्ट्र राज्य स्थापना दिनाच्या निमित्ताने हार्दिक सदिच्छा! लाॅकडाऊनचे नियम पाळू या, कोरोनाला एकजूट होऊन हरवूया!🙏
Jai Maharashtra! Nice!!👍🙏🙏🙏
खूप सुंदर 🎉👍🙏
जय महाराष्ट्र 🙏🙏
Chhatrapati Shivaji Maharaj Ki Jai Jai Bhavani Jai Shivaji💐
जय भवानी!! जय शिवाजी !!!
Mla mazi aashram sadaa aathvn yevun geli ❤❤❤❤
❤jai maharashtra
Jai shivray
जय शिवराय जय महाराष्ट्र महाराष्ट्र राज्य सर्व जनतेला दिनांक१मे कामगार दिनाच्या मनपुर्वक हार्दिक शुभेच्छा दिल्या होत्या व आहे तसेच महाराष्ट्र राज्य ई सन१९६०रोजी१मे चळवळीत मान्यता मिळाली होती आहे
Jai Maharashtra
Jai jai Maharashtra maza❤
Khup Chan gane aahe
Jay maharashtra ! 👌👌👌👌👌
BALASAHEP KUTAYSAHEP JAIBAVANI
आमच्या श्री चंद्रशेखर विद्यालय shripur मध्ये ही सर्व गाणी वाद्यवृंद सह आम्ही आणि आमचे मित्र मैत्रिणी गायचे. Our school was great.
जय शिवराय जय महाराष्ट्र प्रिय माय ती जिजाऊ।।। 🙏🌹👍
जय महाराष्ट्र!!
जयजय महाराष्ट्र माझा!
जय जिजाऊ जय हिंद जय महाराष्ट्र
जय शिवराय.
🙏🕉️🚩JAI JAI MAHARASHTRA🇮🇳🌹❤️
Jai maharashtra
Jay jay Maharashtra
Pryatekane 1 may la ghari society madhye sarvani aikavi ashee geete ...dhanyavad
प्राथमिक शाळेत सकाळी 10 ते 11 सर्वप्रथम रोज वेगवेगळी असा परिपाठ चालायचा जन गन मन-समूहगीत-पसायदान मग शाळा वर्ग चालू होतं होते
शाळेनंतर प्रतिज्ञा आणि मग शाळा सुटायची आता अस काही असेल असं वाटत नाही🙏
Jai Jai Maharashtra maza
Jay Jay MAHARASHTRA
जय महाराष्ट्र मी मराठी ....1/05/2020
जय शिवशंभू, जय महाराष्ट्र, जय भीम .
जय जय महाराष्ट्र माझा🙏🕉️🙏🕉️🙏 prakash sawant
Jay Jay Maharashtra majha
Jay maharastra
जय महाराष्ट्र जय शिवराय
श्री छत्रपती शिवाजी महाराज जी की जय
Abimanane dhaddhadnare gane ahee jay maharashtra
जय महाराष्ट्र 🔥
🚩🚩🚩🚩जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩
Jay Maharashtra
Jay Jay maharashra mazaa
Khup chhan
Nice Songs
जय महाराष्ट्र
महाराष्ट्रास मानाचा मुजरा
jai Maharashtra
🙏🙏👍👍
Very great full
Jai shivray
Lai bhari
Hiì nice 👍👍👍👍
💐जय हिंद ।। जय महाराष्ट्र।।💐
Very nice 👌👌👍
Jai Maharashtra
Jay Jay Maharashtra Majha👌👌👌
Jay Maharashtra....
भेकार
Jai jai mharatr maja
Superb
Jay Maharashtra
।।जय महाराष्ट्र ।।
जय जय महाराष्ट्र माझा
शाळेचे दिवस आठवले आज हे गाणं मी शाळेत गायले होते 10th असताना
Maharashtra dinachya harduk shubechya
🙏🙏🙏🙏
♥♥♥
Awesome
Super
मम😊😊.😊😊म.म
😊म
Maharashtra paisa paisa
1 may 2024🚩🚩
Kanteshwar
Op in the chat
Jay maharashtra
फुले शाहू आंबेडकर अण्णाभाऊ साठे विकास लहुजी वस्ताद साळवे तंट्या मामा बिल यांना स्मरण ठेवावे महाराष्ट्र 18 पगड जातीचा आहे हे विसरू नये
जय शिवराय, जय शंभूराजे, जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩🚩🚩खूप छान पण स्क्रीन वरील गाण्यांची नावे आणि महाराष्ट्र दिन मराठी लिहिल असतर छान वाटल असत...
👍
महाराष्ट्र राज्य गीत मध्ये पहिले कडव नाही आहे.का?
Maharashtra hai kya
Shaletalya prathanechi atvn ali
😭😭😭
Jai maharashtra 🙏
Jai Maharashtra
जय महाराष्ट्र माझा
Jay Maharashtra
जय महाराष्ट्र
🚩 जय महाराष्ट्र 🚩
Jai maharashtra
🙏🙏
✌✌👍👍
जय महाराष्ट्र....
जय महाराष्ट्र जय शिवराय
जय महाराष्ट्र
Jay Maharashtra