How to order PVC aadhar card online /plastic aadhar card online apply in marathi / Avi Deokar

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 6 ต.ค. 2024
  • How Order PVC Aadhar Card In Marathi / ऑनलाईन PVC आधार कार्ड कसे ऑर्डर करायचे / PVC Aadhar Card Online Order / PVC आधार कार्ड ऑनलाईन कस काढायचं /How to order PVC aadhar card online /plastic aadhar card online apply in marathi / Avi Deokar
    Avi Deokar
    मित्रांनो, आधार कार्ड आपण सगळेच वापरतो कारण आज सर्व कामांसाठी आधार कार्ड ची गरजआपल्याला लागते. कोठेही जाताना आधार कार्ड सोबत ठेवावे लागते. तुम्हाला माहीतच असेल कि आधार कार्ड हे साध्या कागदापासून बनवलेले असते. त्यामुळे आपल्यातील बरेच जण आधार कार्डला प्लास्टिक लॅमिनेशन सुद्धा करून घेततात, कारण कागदाचे आधार कार्ड खराब होऊ शकते, त्यात पाणी जाते किंवा दुमडले जाते. आधार कार्ड सुरक्षितपने राहावे आणि हाताळता यावे यासाठी सरकारने PVC आधार कार्ड देण्याची घोषणा केलेली आहे.
    आजच्या या व्हिडीओ मध्ये आपण हे PVC Aadhaar Card ऑनलाईन कसे मागवावे हे पाहणार आहोत. नवीन PVC Aadhaar Card हे ATM कार्डसारखेच असणार आहे आणि हे मागवण्यासाठी सरकारकडून 50 रुपये शुल्क आकारण्यात येते. आपल्याला PVC आधार कार्ड घरपोहोच मिळणार आहे. तर आता आपण हे PVC Aadhaar Card ऑनलाईन कसे मागवायचे हे या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडीओ शेवटपर्यंत पाहून चॅनेलला SUBSCRIBE करून त्याशेजारील बेल आयकॉनचे बटनही दाबा.
    आधार कार्ड ऑनलाईन ऑर्डर करण्याची लिंक
    www.uidai.gov.in
    तुमच्यासाठी खास आधीच्या व्हिडीओची Playlist👇👇
    How to Related Video • how to....
    Whatsapp/Instagram/Facebook Tips & Trick • Whatsapp/Instagram/Fac...
    Banking Related Video • Banking Related
    सरकारच्या ऑनलाईन सेवा • सरकारच्या ऑनलाईन सेवा
    👇 या व्हिडीओ मध्ये तुम्हाला मिळून जाईल 👇
    1. How to Order PVC Aadhar Card Online In Marathi
    2. PVC Aadhar Card Download
    3. PVC आधार कार्ड कस ऑर्डर करावं
    4.PVC आधार कार्ड म्हणजे काय
    5. प्लास्टिक आधार कार्ड ऑनलाईन ऑर्डर
    #PVC_Aadhar_Card
    #HowtoDownloadPVCAadharCard
    #avideokar
    #PVCआधारकार्डकसऑर्डरकरावं
    #10dayschallenge
    #algrow10dayschallenge
    Music -
    LIKE, SHARE, SUPPORT..!!!!
    Facebook- / avideokar27
    Instagram- / avideokar27
    Telegram- t.me/avideokar
    NOTE:- All the images/pictures/music/animation/transaction effects shown in the video belongs to the respected owners and not me.....
    I am not the owner of any images/music/ pictures/animation/transaction effects/ showed in the video
    DISCLAIMER :-
    Video is for education purpose only. Copyright disclaimer under section 107 of copyright act 1976, allowance is made for "fair use" for purpose such as criticism, comment, news, reporting, teaching, scholarship and research. Fair use in a usw permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-Profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
    THANKS FOR WATCHING

ความคิดเห็น • 1