Excellent margdarshan आपण जे कर्म करतो त्यानुसार आपले नशीब घडते. कर्माची सुरुवात विचारांपासून होते.कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी वंदन व धन्यवाद सद्गुरू माऊली माई दादा व वहीनी यांना विठ्ठल विठ्ठल देवा सर्वांच भलं कर. 🙏🙏🌷
आपल्या जीवनात घडणाऱ्या 90% घटना ह्या आपल्या स्वाधीन असतात आपण विचार इच्छा उच्चार आचार याद्वारे आपण कर्म करत असतो कर्म ब्रह्मदेव आहे या कर्माला चार तोंड आहेत ब्रह्मदेवालाही चार तोंड आहेत ब्रह्मदेव निर्मिता आहे आपल्या कर्मा द्वारे आपण निर्माण करत असतो निर्मिती करणारे आपण म्हणजे आपलं कर्म असतं असं सुंदर मार्गदर्शन सद्गुरु श्री वामनराव पै आपल्याला करत आहेत खूप खूप धन्यवाद माऊली 🙏🙏🌹🌹
देवा सर्वांचं भलं कर देवा सर्वांचं कल्याण कर देवा सर्वांचा संसार सुखाचा कर देवा सर्वांच्या नोकरी धंद्याची भरभराट कर देवा सर्वांच्या मुलांचा उत्कर्ष होऊन टॉप ला जाऊ दे *देवा सर्वाना सुदृढ* *निरोगी व निरामय आरोग्य मिळू दे*🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
विठ्ठल विठ्ठल माऊली.माऊली, दादा, माई आणि सद्गुरूंच्या संपूर्ण कुटुंबाला मनापासून कृतज्ञता पूर्वक अनंत कोटी वंदन.माऊली, दादा थँक्यू.माऊली, दादा थँक्यू.माऊली, दादा थँक्यू. Dada thanks for everything.🙏🙏🙏🙏🙏🌹❤️
🙏🏻देवा सर्वांना चांगली बुद्धी दे,देवा सर्वांच भल कर,देवा सर्वांच रक्षण कर,देवा सर्वांना उत्तम आरोग्य दे,देवा सर्वांच कल्याण कर,देवा सर्वांचा संसार सुखाचा कर,देवा सर्वांची भरभराट होऊ दे,देवा सर्वजण आपापल्या नोकरी व्यवसायात टॉप ला जाऊ देत.👏🏻
जीवन विद्याचे तत्वज्ञान सगळ्यात आगळे आणि वेगळे आहे हे तत्वज्ञान मानसाला जीवनात पावल पावली उपयुक्त आहे सुखी होण्यासाठी खूप मत्हावाचे आहे धन्यवाद देवा 🙏🙏🌹🌹
जीवनविद्या philosophy ही आगळी वेगळी आहे.जगाला सुखी करण्याचे सामर्थ्य ह्या तत्वज्ञानात आहे. विचार, ईच्छा,उच्चार, आचार ह्या आपल्या चार कर्मातून आपले नशीब घडत असते. Excellent philosophy 👍👌🙏 Thank you Satguru mauli 🙏🙏
He ishwara sarvanna changli budhhi de, aarogya de, sarvanna sukhat, aanandat, aishwaryaat thev, sarvancha bhala kar, kalyan kar, rakshan kar aani tuze goad naam mukhat akhanda raahu det.. 🙏
देवा सर्वांचं भलं कर🙏 देवा सर्वांचं कल्याण कर🙏 देवा सर्वांचा संसार सुखाचा कर 🙏देवा सर्वांची भरभराट होऊ दे 🙏देवा सर्वांच्या मनोकामना पुर्ण होऊ दे 🙏देवा सर्वांना चांगली बुद्धी दे 🙏देवा सर्वांना चांगले आरोग्य दे🙏 देवा सर्वांची मुले सर्व गुणसंपन्न होऊ दे,टॉपला जाऊ दे,राष्ट्राचे उत्तम नागरिक होऊ दे 🙏🙏
आपण जे करतो त्या कर्मातून आपले नशीब निर्माण होत असते. इच्छा विचार उच्चार आचार हे कर्माची चार तोंडे आहेत. कर्म हे ब्रह्मदेव कसं यासाठी सद्गुरु श्री वामनराव पै यांचे मार्गदर्शन ऐकणे जरूरीचे आहे. .
नशीबात असेल तसेच घडेल हे सर्व चुकीचे आहे कारण आपले नशीब आपणच घडवितो आपल्याला वाईट विचार करण्याची सवय लागली असते त्या मुळे आपल्या वाट्याला सुख दुःख येत असतात म्हणून विचार हा चांगलाच असला पाहिजे धन्यवाद देवा 🙏🙏💐💐
To make this world happy, first we and our country must be happy. Upanishada said 5000 years ago, sarvetra sukhina santu, sarve santu niramayah, jeevanvidya philosophy is secular because nothing to do with religion, universal because useful to every person in the world, internal because based on rules of nature, an excellent combination of sycology, para sycology and meta physics. So it is a perfect philosophy, and you will get answers to all sorts of questions. Sadguru and all volunteers do this without any expectations, to serve Sadguru and all people. Fortune is there but the proportionate of efforts and fortune is 90-10. What is fortune, how it creates, who creates,why it gets created., whatever actions we do or we did in the past, fortune gets created. 4 types of actions - thoughts, wishes, speech, deeds. Among these actions, thoughts are most important. Sow thoughts and reap actions, sow actions, reap habit sow habit reap character, sow character reap fortune. Currently we easily think, speak, do badly, and we are totally ignorant that this is ultimately creating our own fortune. Thank you so much Mauli 🙏
Thank You Satgurudeva, God Bless 🙏🙏🙏🙏 All
विचार जगाचा सम्राट आहे 🙏🙏🙏🙏
Koti koti pranam sadguru dada
JAI SATGURU VITTHAL VITTHAL 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Ya kadath jeevanvidya khup garaj ahe Thank you Satguru 🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹
विठ्ठल 🙏🙏🙏🙏🙏विठ्ठल🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Thank you sadguru vitthal vitthal
जय सदगुरू जय जीवनविद्या 🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹
विठ्ठल विठ्ठल सद्गुरू 🙏 धन्यवाद
Satguru mai Dada vahini sarvana krutadyatapuravak namskar viral
अतिशय चांगले मार्गदर्शक प्रबोधन..🙏
Jai Satguru Vitthal Vitthal 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Vithal vithal sadguru
Vithal vithal deva
Deva gret
Excellent margdarshan
आपण जे कर्म करतो त्यानुसार आपले नशीब घडते. कर्माची सुरुवात विचारांपासून होते.कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी वंदन व धन्यवाद सद्गुरू माऊली माई दादा व वहीनी यांना विठ्ठल विठ्ठल देवा सर्वांच भलं कर. 🙏🙏🌷
Thank you 💕 deva 🙏
Jivan Vidya philosophy is secular, internal and universal.
# Jeevanvidya # Satguru Sri Wamanrav pai # DADA Sri Pralhad Pai # Jeevanvidya #
आपल्या जीवनात घडणाऱ्या 90% घटना ह्या आपल्या स्वाधीन असतात आपण विचार इच्छा उच्चार आचार याद्वारे आपण कर्म करत असतो कर्म ब्रह्मदेव आहे या कर्माला चार तोंड आहेत ब्रह्मदेवालाही चार तोंड आहेत ब्रह्मदेव निर्मिता आहे आपल्या कर्मा द्वारे आपण निर्माण करत असतो निर्मिती करणारे आपण म्हणजे आपलं कर्म असतं असं सुंदर मार्गदर्शन सद्गुरु श्री वामनराव पै आपल्याला करत आहेत खूप खूप धन्यवाद माऊली 🙏🙏🌹🌹
Shudha paramatma Mhanje Jeevanvidya Satguru Sri Wamanrav pai pranit Jeevanvidya DADA Sri Pralhad Pai Pranit Jeevanvidya 🙏🙏💯💯💯💯💯💯✔️✔️✔️✔️✔️✔️🙏🙏🇮🇳🇮🇳♥️❤️
Thank you so much Satguru 🙏🙏🙏🙏🙏🙏🌹❤️
विठ्ठल विठ्ठल माऊली जय सद्गुरु जय जीवन विद्या माई दादा वहिनी सर्वाना विठ्ठल विठ्ठल 🙏🙏
विठ्ठल विठ्ठल माऊली जय सद्गुरू जय जीवन विद्या
देवा सर्वांचं भलं कर
देवा सर्वांचं कल्याण कर
देवा सर्वांचा संसार सुखाचा कर
देवा सर्वांच्या नोकरी धंद्याची भरभराट कर
देवा सर्वांच्या मुलांचा उत्कर्ष होऊन टॉप ला जाऊ दे
*देवा सर्वाना सुदृढ*
*निरोगी व निरामय आरोग्य मिळू दे*🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
🙏🙏🙏
Sundar margdarshan thank you Mauli 🙏♥️❤️❤️
विठ्ठल विठ्ठल माऊली.माऊली, दादा, माई आणि सद्गुरूंच्या संपूर्ण कुटुंबाला मनापासून कृतज्ञता पूर्वक अनंत कोटी वंदन.माऊली, दादा थँक्यू.माऊली, दादा थँक्यू.माऊली, दादा थँक्यू. Dada thanks for everything.🙏🙏🙏🙏🙏🌹❤️
Vithal vithal sadguru 🎉🎉
❤
आपण जे विचार करतो त्याचे परिणाम आपल्या वर आणि जगावर होत असतात.
नशीब आपल्या कर्माने कसे घडते याचे खुप छान मार्गदर्शन
Jeevanvidya Aajcya Kadaci Garaj Jeevanvidya Navhe Navhe Annat Annat Annat Annat...... Kadaci Garaj Jeevanvidya 🙏🙏💯💯💯💯✔️✔️🙏🙏🇮🇳🇮🇳♥️❤️
विचारांचे परीनाम जगावर आणि आपल्या वर होत असतात.विचार करून विचार करा.पै माऊली
देवा सर्वांच भलं कर🙏🙏🙏🙏🙏
देवा सर्वांच कल्याण कर🙏🙏🙏🙏🙏
देवा सर्वांचा संसार सुखाचा होऊ दे🙏🙏🙏🙏🙏
देवा सर्वांना चांगले आरोग्य लाभू दे🙏🙏🙏🙏🙏
देवा सर्वांची भरभराट होऊ दे🙏🙏🙏🙏🙏
कृतज्ञ पूर्वक प्रणाम🙏🙏🙏🙏🙏 सदगुरू माई दादा वहिनी खूप खूप धन्यवाद.
Sadhgurunath Maharaj Ki Jai
🙏🙏🙏🙏❤
नशीब आपल्या कर्माने कसे घडते याचे खुप छान मार्गदर्शन 🙏🏼🙏🏼
Deva sarvancha bhala kar
Kalyan kar rakshan kar aani tuze god nam mukhat aakhand rahude.
कर्मांचे जीवनात महत्त्व असते त्याची सुरवात विचारात असते
🙏🏻देवा सर्वांना चांगली बुद्धी दे,देवा सर्वांच भल कर,देवा सर्वांच रक्षण कर,देवा सर्वांना उत्तम आरोग्य दे,देवा सर्वांच कल्याण कर,देवा सर्वांचा संसार सुखाचा कर,देवा सर्वांची भरभराट होऊ दे,देवा सर्वजण आपापल्या नोकरी व्यवसायात टॉप ला जाऊ देत.👏🏻
🙏🙏🙏🙏🌹🎉
जीवन विद्याचे तत्वज्ञान सगळ्यात आगळे आणि वेगळे आहे हे तत्वज्ञान मानसाला जीवनात पावल पावली उपयुक्त आहे सुखी होण्यासाठी खूप मत्हावाचे आहे धन्यवाद देवा 🙏🙏🌹🌹
जीवनविद्या philosophy ही आगळी वेगळी आहे.जगाला सुखी करण्याचे सामर्थ्य ह्या तत्वज्ञानात आहे.
विचार, ईच्छा,उच्चार, आचार ह्या आपल्या चार कर्मातून आपले नशीब घडत असते.
Excellent philosophy 👍👌🙏
Thank you Satguru mauli 🙏🙏
🎉😊shri gurucharni sadar pranam, Hari Om.
Thank you very much. Viththal viththal viththal viththal viththal viththal viththal viththal viththal. 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
आचार,विचार, उच्चार, ईच्छा हे आपले कर्म आहे. हे कर्म ब्रम्हदेव आहे . 👌👌👌🙏🙏🙏
He ishwara sarvanna changli budhhi de, aarogya de, sarvanna sukhat, aanandat, aishwaryaat thev, sarvancha bhala kar, kalyan kar, rakshan kar aani tuze goad naam mukhat akhanda raahu det.. 🙏
देवा सर्वांचं भलं कर🙏 देवा सर्वांचं कल्याण कर🙏 देवा सर्वांचा संसार सुखाचा कर 🙏देवा सर्वांची भरभराट होऊ दे 🙏देवा सर्वांच्या मनोकामना पुर्ण होऊ दे 🙏देवा सर्वांना चांगली बुद्धी दे 🙏देवा सर्वांना चांगले आरोग्य दे🙏 देवा सर्वांची मुले सर्व गुणसंपन्न होऊ दे,टॉपला जाऊ दे,राष्ट्राचे उत्तम नागरिक होऊ दे 🙏🙏
🙏🏻विठ्ठल विठ्ठल सद्गुरु,माई,दादा,वहिनी यांना कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी वंदन.👏🏻
नमस्कार सद्गुरु 🙏🙏
आपण जे करतो त्या कर्मातून आपले नशीब निर्माण होत असते. इच्छा विचार उच्चार आचार हे कर्माची चार तोंडे आहेत. कर्म हे ब्रह्मदेव कसं यासाठी सद्गुरु श्री वामनराव पै यांचे मार्गदर्शन ऐकणे जरूरीचे आहे.
.
देवा सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर 🙏
Vitthal Vitthal mauli Narayangaon Kendra
Thank you so much satguru mauli Mai Dada Vahini and JVM team 🙏❤️🙏 Great satguru mauli 🙏❤️🙏 Great Dada 🙏❤️🙏 nice 👌🙏
"Nashibant Asel tase Ghadate, he khare Ahe ka ?".... AZ ha sundarrr vishay Mauline ghetle Ahe. BLESS All 🙏🏻🙏🏻🌺🌺
आपल्या जीवनात नशीबाचा भाग किती? आणि प्रयत्नाचा भाग किती? हे समजुन घेऊन जगण्याचे मार्गदर्शन करतात सद्गुरू.🙏
The best video I have seen on youtube Today ....❤❤😌🙏 Thank you jeevan Vidya team......❤😊
नशीबात असेल तसेच घडेल हे सर्व चुकीचे आहे कारण आपले नशीब आपणच घडवितो आपल्याला वाईट विचार करण्याची सवय लागली असते त्या मुळे आपल्या वाट्याला सुख दुःख येत असतात म्हणून विचार हा चांगलाच असला पाहिजे धन्यवाद देवा 🙏🙏💐💐
सद्गुरू श्री वामनराव पै म्हणतात की आपण प्रगती पथावर गेल्याशिवाय आपला भारत देश प्रगतीपथावर जाणार नाही.
Sow thought- reap action , sow action-reap habits , sow habits - reap character, sow character - reap destiny. - Jeevan Vidya.
Vitthal vitthal
Vitthal vitthal sarvana

👌👌👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏🙏