माज डोकं सतत दुखत चिडचिड बेचैनी वाटते एकट वाटत काम करावस वाटत नाहि झोप कमी झाली अनाकरण भीती काळजी वाटते सतत निगेटिव्ह विचार मनात येतात तर याला काय म्हणाल....मला हे सतत होत😥😥😥🤕🤕🤕🤕🤕🤕🤕🤕
माझी आई आहे. तिला आपण काही बोलतो ते पटत नाही लगेच चिडते. रडणार. वडील वारले आहेत. जेवणार नाही घरातलं काम करत बसणार जेवण सोडून. खूप झोपणे, काही बोलत बसणे. हे नक्की काय. आणि ते बरं होईल का.
Thank You 👍 Madam 💗
Thank you madam
Thank you madam Namskar 🙏
भिती जायला हवी. 🙏
good
Shi bat he
माज डोकं सतत दुखत चिडचिड बेचैनी वाटते एकट वाटत काम करावस वाटत नाहि झोप कमी झाली अनाकरण भीती काळजी वाटते सतत निगेटिव्ह विचार मनात येतात तर याला काय म्हणाल....मला हे सतत होत😥😥😥🤕🤕🤕🤕🤕🤕🤕🤕
Mansik ajar ahe ha
अगदी बरोबर बोललात म्याडम तुम्ही मला देखील असा मानसिक त्रास होत आहे तर तुमच्यासी संपर्क साधता येईल का तुम्ही जी कारने बोललात अगदी तसीच कारने आहेत माझी
Thank u madam
Thank u mam
हो बरोबर आहे ताई
Nice didi❤
माझी आई आहे. तिला आपण काही बोलतो ते पटत नाही लगेच चिडते. रडणार. वडील वारले आहेत. जेवणार नाही घरातलं काम करत बसणार जेवण सोडून. खूप झोपणे, काही बोलत बसणे. हे नक्की काय. आणि ते बरं होईल का.
छातीत धडधड करत असेल किंवा डोक दुखत असेल किंवा थोडासा थकवा वाटत असेल तर अशा वेळी मानसिक आजार होऊ शकतो का
मला पण असंच होतं हे मानसिक आजार आहे का
मॅडम मला काही गोष्टी विचारायच्या आहेत तर मला तुमचा नंबर भेटेल का
Gud ❤
लोकसत्ताला एखादा चांगला सायकोलोजिस्ट नाही भेटला का ? गल्लीतल्या गप्पा सारखं आजारांवर बोलणं चालू आहे. अरे मजाक आहे का ?
Actually she is not experienced psychiatrist !
मैडम लोक त्रास देत असतील तर काय करावे उपाय सांगा
😂😂😅
Chan madam
🙏🙏
Nice
Mla clinic la yayche aahe please patta sang🙏
Madam tumhic upay saga yavr
😮
कशातच मन लागत नाही
विषय गंभीर आहे, त्या पद्धती ने एक्टिंग असावी माहिती देताना
उपाय सांगा 🙏🙏🙏
Thank you madam Namst Madam
Madam thank you 🙏🙏🙏
जास्तीत जास्त मानसिक आजार बायकोमुळे hote....
Madam.sachyatrick and neurology ekach hai ka
Madam mala aaplya dispensary cha phone no aani address sanga it's urgent
Address मिळाला काय ❓️❓️
मडम पेसंटचि त्वच्या स्किनकाली पड़ति का या मानसिक अजरामध्ये
फोन नंबर भेटेल का
Sir me NCC n gheta mal gatli me aata thik aahe
मानसिक टेन्शन न होण्यासाठी उपाय आहेत का
Meditation dyan yoga
तर हे मानसीक आजाराचे लक्षण आहे का
बायको जास्त त्रास देते त्यासाठी काय करावे..
🤗🙆😁
आमची सासूबाई सतत नॉनस्टॉप बडबड करीत असते. तेच तेच बोलणे, तथ्य नसलेले बोलणे, विषय भरकटलेले असतो. वैगरे वैगरे.....
tyanch bolan mnavar nka gheu 😅
@@justmatterp.v.d_6940 Hmm aata आता लक्षच देत नाही 😊
@@akshanjalicreation3434 hm mnavar ghetl ki problem create hotat
@@justmatterp.v.d_6940 मनावर न घेणे हा उपाय नाही...
त्या गोष्टी घरचे व्यक्ती सहन करू शकतात समजू शकतात पण बाहेरचे लोक ते अड्जस्ट करू शकत नाहीत
Madam तुमचा मोबाईल नंबर द्या
मँडम तुमचा नंबर सांगा
मॅडम आपला नंबर देऊ शकता
Sayteik kade patvta mag tumi nahi sangu shakat ka
akdam khar aahe
pahile tumche kes bandha dolyavar yet aahet
nantar peshant
Tum kuthun bolte madam। 😊
,
Madam.sachyatrick and neurology ekach hai ka
नाही