माझी विनंती आहे दादा ताई तुम्हाला🙏 जर आपण रोज काम करून 2 वेळाचे जेवण आणि आपल्या कुटुंबाचा खर्च उचलू शकत असाल तर कृपया ज्यांना खरच गरज आहे ना त्यांना याचा लाभ घेऊ द्या आजही खूप असे लोक आहेत जे स्वतः आणि मुलांना 2 वेळा पोट भरेल इतके कमावू शकत नाही 😢
जे बांधकाम कामगार आहेत ते या सुविधे पासुन वंचित आहे व ईतर अपात्र लोकांनी पैसे देवुन या योजणेचा लाभ घेतला आहै चौकशी करूण अपात्र लोकांवर गुण्हे दाखल करावे
हे शंभर टक्के योग्य आहे का दलालला नाव टाकून बदनाम करु नका तुम्ही मदत करत नाहीत तेव्हा गरीब जेणता ही दलाल यांच्या कडे कागदपत्रे सादर करील कारण तुमच्या दालनात खुप खुप करगे माणूस बेजार होतो धन्यवाद मी एक वंचित माणूस म्हणून बोलतो पन्नास वर्षे पासून सगळ्या गोष्टी पासून
Je lok ya yojnecha labh ghet ahet tar gheu dya na sarvana. Amch tumch kay jat ahe. Mistri bandhkaam karto tar tyachi roji 500 600aste phukat tar nahi karat na. Mi ek Driver ahe mla 300rs roji ahe majha prapanch chalto tar mistricha nahi chalat ka
Contractor lokach swatachi sign stamp deta Ani process karta ahe te person tenchya kade Kamala nahiye tari sudha as bogus document sarkar la kase chalta ahe answer hav yach
Leber courta pramane laberbanke chi aavshyakta aahe thekedar government rules nusar pagar det nahi coronat sarvat jast thekedar cha fayda zala mujurala paise sudda milale nahi
Ho aamchyashi pan asach zala .. pn labh bhetla nahi ..12th la hoto tevha tyani mtle 10,000 madhun 5,000 te Magt hote ...mina tr nahi bharla ...gavatil lokanni aplya mulanche form bharla ...aani ya dalalanni ardhe paise lutla ...😂
Bogus nondani khup hoti ahe tyachi complent ka hott nahi Ani tya vr action ka ghet nahi Ani agent loka customer la khup miss guide karta ahe Ani ashya lokanvr ka koni action nahi ghet lavkarat lavkar action gheyla hav nahi tr bicharya lokana aasa dakhaun tyanach luta ahe sarkar as mhata sarkarch nav kharab hoto ahe
कारण खूप असे लोक आहेत जे आलिशान बंगल्यात राहता आणि या योजेअंतर्गत लाभ घेता
पैशाशिवाय नोंदणी होतच नाही. काम करणाऱ्या लोकांच्या ध्यानात सुद्धा येत नाही. अन् नोंदणी करणारे बांधकाम कामगार नसतात.
खर आहे
बांधकाम नोंदनी प्रत्येक गावात बोगस नोंदविण्यात आले आहेत
माझी विनंती आहे दादा ताई तुम्हाला🙏 जर आपण रोज काम करून 2 वेळाचे जेवण आणि आपल्या कुटुंबाचा खर्च उचलू शकत असाल तर कृपया ज्यांना खरच गरज आहे ना त्यांना याचा लाभ घेऊ द्या आजही खूप असे लोक आहेत जे स्वतः आणि मुलांना 2 वेळा पोट भरेल इतके कमावू शकत नाही 😢
हे विभाग बोगस असेल तर बोगस कामगार लाभ घेणारच जास्तीत जास्त बोगस लोकांनी लाभ घेतला यात
@@yogeshdav ho khup lokanni ghetla fakt yasathi ki bhande bhetata peti bhetate scolership bhetate.. Ani garib lok mukle jata
जे कामगार नाही ते लोक या योजनेचा फायदा घेऊन जात आहे याची कसुन चौकशी व्हायला पाहिजे
निवडणूक लागली आहे आधीच कारवाई झाली नाही तर आत्ता कुठून होनार
@@girishjadhav5791chakaysi zali pahije
नोंदणी कशी करावी विडीओ ?
गरजवंत या योजनेपासून खूप दूर आहे
नोंदनी कशी करायाची वीडियो टाका
जे बांधकाम कामगार आहेत ते या सुविधे पासुन वंचित आहे व ईतर अपात्र लोकांनी पैसे देवुन या योजणेचा लाभ घेतला आहै चौकशी करूण अपात्र लोकांवर गुण्हे दाखल करावे
Right
आपल्या देशात नेते आणि अधिकारी यांनी आपल्या देशात सरकारी सिस्टीम खराब करुन ठेवली आहे
अगदी बरोबर
Office 1 rs bhrun form bhrnyapeksha baher paise deun bhrn ekch te
Officela evdi gardi aste tyat tyanchi kam evdi slow astat aani evdi krun sudha form manjur hot nahit khr tr office walyana kahich mahiti naste ... contract base alsyamule ...yaycha jaycha khrch tya peksha javlchya mahiti dar online kendra mde 500 rs deun perfect kam laryala kahich harkat nai aani mazya matr 70 take lok tech krtat
नोदणी कशी करायची व्हिडिओ टाका
आरे बाबा बास हि योजना धन्य ते सरकारी योजना
खरच या योजनेत खुप लोकांनी येजंट मार्फत बांधकाम कामगार नसताना याचा लाभ घेतला आहे याची चौकशी व्हायला पाहिजे
अगदी बरोबर आहे दादा
एजंट आणि अधिकारी मालामाल झाले आहेत 50 50 फॉर्मुला आहे आणि नोंदणी करण्यासाठी 1000 रू घेतले जातात
नोंदणी कशी करायची त्याचा व्हिडीओ बनवा
ठेकेदार यांची सही मिळत नाही एजंट असल्याशिवाय
हे शंभर टक्के योग्य आहे का दलालला नाव टाकून बदनाम करु नका तुम्ही मदत करत नाहीत तेव्हा गरीब जेणता ही दलाल यांच्या कडे कागदपत्रे सादर करील कारण तुमच्या दालनात खुप खुप करगे माणूस बेजार होतो धन्यवाद मी एक वंचित माणूस म्हणून बोलतो पन्नास वर्षे पासून सगळ्या गोष्टी पासून
नोंदनी कशि करायचि
घरकुल कीती वर्षांत मिळेल
आज जे लोकं मिस्त्री नसताना त्यांनी लाभ घेतलेला आहे त्यांना मिस्त्री कामाचे पर्सन विचारते विचारण्यात यावा माझी नम्र विनंती आहे❤❤
मि स्वता गवंडीकाम करतो पन मला बुद्धा सेवा पुस्तक रिनिवला अडचण येत आहे काय करायचे
ज्या बोगस लोकांनी या बांधकाम कामगार कल्याणकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी अर्ज केले आणि लाभ घेतला त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे
Govment bandkam suru krun tyana kamalach bolavave mg klel fukat khau
ग्रामसेवक सही देत नाही काय करावं लागल
रिनिवल कसे करावे याची माहिती दिली पाहिजेत
He yojna suruahe ka
नोंदणी कशी करावी विडिओ टाका
🎉nodar Suda kamkar ahe
1 rupya madhe nondni Kashi karaychi tyacha video kelat tar bar hoil 🙏
सांगा सर कस करायच
Je lok ya yojnecha labh ghet ahet tar gheu dya na sarvana. Amch tumch kay jat ahe. Mistri bandhkaam karto tar tyachi roji 500 600aste phukat tar nahi karat na. Mi ek Driver ahe mla 300rs roji ahe majha prapanch chalto tar mistricha nahi chalat ka
VIP कामगार जास्त प्रमाणात आहेत..चौकशी करण्यात आली पाहिजे
पैसे भरून कोणीही योजनेचा फायदा घेतंय
घरकुल बांधकामा साठीकुठे अरज करायचा
Online, kinva office,
1500 rs ghetale kasl free
Namaskar sir ya Yojana vishay kahi adachani ahe mala please contact kasa karu
या योजनेमध्ये भ्रष्टचार वाढला
Vedyasarkhi yojana suru keli aahe.
Je kharch bandkam kamgar aahet he n pahata dilet je garib pn nahit
Kiman choukashi krun tri dyave
बोगस बाधकाम कामगार संघटना कोल्हापूर जिल्ह्यातील कधी कारवाई होणार आहे.
Hi
Shirol talukyat khup apatr aahet
Nondni kashi karaychi
कसा भरावा विडिओ टाका
आम्ही फौम भरला आहे
मी बांधकाम कामगार आहे तरी नोंदनी कशी करावी
नोंदणी कशी करावी
😊
Sar MHA arj kahan Manzoor hoil
Contractor lokach swatachi sign stamp deta Ani process karta ahe te person tenchya kade Kamala nahiye tari sudha as bogus document sarkar la kase chalta ahe answer hav yach
तुम्ही नाही करत का नोदणी
Badhakam kamgar jite kam kartat tithe arj Barun dave
बोगस बाधकाम कामगार संघटना हे कोल्हापूर बिद्र वाक्य
सर माझा अर्ज मंजूर झाला आहे तर मला एक रुपयाची पावती कुठे मिळेल
महा इ सेवा केंद्र
तुमाला मोबाईलवर पावती नंबर मिळाला असेल तर तो घेऊन येने
Ksa kela araj pls sanga mla pn garaj ah
Paise kiti lagtat form sathi pls purn info dya
Tumhi ksa kela arj pls info dyal
माझी नोंदणी झालेली आहे माझा अर्ज पेंडिंग दाखवतो आता काय करावे
माझी नोंदणी झालेली आहे अर्ज पेंटींग दाखवतो काय पर्याय सांगा
90. %बोगश.लाबघेतात
1 Rupyamadhye bandhkam yojanecha form kasa bharaycha
bhandara distic madhe sudha nodani che 1500 dilyashivay nodani hot nahi kay karu
Sarkar kam karnaaray na suvada milakt nahi pankarmschsrayna milto
100% बरोबर बोगस या योजनेत सामाविष्ट झाले आहेत
Nondni zalelya lokana bandhkam kamavar bolava aani tyanna kamala lava
गरीबांना काय भेटत ते सांगा
भांडी भेटण्याकरिता हजार रुपये घेतात एजंट लोकं
नोंदणी कशी करावी बर सांगा
😂😂😂 tu pn Bandhkam kamgar aahes ka diste tr tshich...😂😂😂😂
सर वर्धा जिल्हा बघा सगळे बोगस कामगार आहेत
Je कामगार आहेत त्यांना लाभ मिळत नाहीत
मजूर वर्गा साठी काय कोणती योजना
आहे बावाजी चा टिल्लू
सर माजी नोंद करा मी पात्र आहे
Ok
MIDC company ke PF shuru hai Aisa kam karna form bharta form bharane Patra rahil ka
नोंदणी कशी करावी
Nodni kashi karavi
नोंदनी.कशिकराची.सागा
Leber courta pramane laberbanke chi aavshyakta aahe thekedar government rules nusar pagar det nahi coronat sarvat jast thekedar cha fayda zala mujurala paise sudda milale nahi
सगळं दोन नंबर चालले भरमसाठ पैसे गोळा करतात
नोंदणी प्रमाणपत्र अचूक भरले आहे तरी सर्व 4 अर्ज बाद का होत आहेत लातूर जिल्हा
नोंदणी प्रमाणपत्र अचूक दाखवीत आहे काय करू दे
10000₹कधी देणार
तातडीने बोगस कामगारांच्या वर कारवाई होण्यात यावी
एजंट व ऑफिस मध्ये लोक 50% रक्कम घेत आहेत.
Dada तुम्ही आम्हला नोंदणी करून दाखवावी
Ok
Mala nakojayna garaj aahe tana dya aagan vadi la ha Kam sopa
1 rupyat Nondani kashi karavi
ज्याला खरोखर गरज आहे आणि जो पात्र आहे तू बाजूला राहतोय आणि जी अपात्र माणूस आहे ज्याला काहीच कमी नाही
आम्हाला भांडे मिळेल का
Ho aamchyashi pan asach zala .. pn labh bhetla nahi ..12th la hoto tevha tyani mtle 10,000 madhun 5,000 te Magt hote ...mina tr nahi bharla ...gavatil lokanni aplya mulanche form bharla ...aani ya dalalanni ardhe paise lutla ...😂
आम्हाला भांडे मिळाले नाही पेटी भी मिळाली. नाही
Nondni kshi kravi
इथे खुद सत्ताधारी आमदारां आपल्या संघात घरोघरी जाऊन लोकांना देत आहेत 😅
Bogus nondani khup hoti ahe tyachi complent ka hott nahi Ani tya vr action ka ghet nahi Ani agent loka customer la khup miss guide karta ahe Ani ashya lokanvr ka koni action nahi ghet lavkarat lavkar action gheyla hav nahi tr bicharya lokana aasa dakhaun tyanach luta ahe sarkar as mhata sarkarch nav kharab hoto ahe
एजंट बंद करा पहिले
👍🙏
He saty aahe
90 टक्के बोगस कामगार आहेत.
परभणी जिंतूर तालुका
Doka doka
Gov contractor certificate jodun नोंदणी केलेले बोगस कामगार कसे असू शतात भाऊ..
Ok
Nice question/quary
होय
काही होणार नाही काळजी करायचं कारण नाही दलाल पण सरकारीच आहेत सब गोल माल है 😂
दादा मला सांगा नोंदणी करण्यासाठी माझे वडील बांधकाम कामगार आहेत
Ok
हे लोक खूप पैसे घेतात भांड्याच्या फॉर्म भरण्यासाठी १०० रुपये घेतात..
बोगस बांधकाम कामगारांची चौकशी होईल काय?
Bhande Nahi bhetle 30
Nondni karunday
Ok
दादा बारावी चा अर्ज भरताना इयत्ता 12 टाकावं की 11 वी सांगा पासींग इयर 2024 टाकावे काय?
Sang
Nondni karoon dakhva
Ok