|| कोकणात केली जाणारी पारंपारिक बैलजोडीने नांगरणी | paramparik bailjodine nangarni || कोकण

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 22 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 41

  • @भारतीघवाळी
    @भारतीघवाळी 3 ปีที่แล้ว

    खूप छान..
    अशाच छान छान व्हीडीओ पाठवं....

  • @narayandhanawade350
    @narayandhanawade350 3 ปีที่แล้ว

    ' नांगरणी ' फारच आवडली.

  • @SantoshJadhav-ik2cl
    @SantoshJadhav-ik2cl 3 ปีที่แล้ว

    सुपर.पूर्वापार चालत आलेल्या संस्कृतीने कोकणचे महात्मे दिसून येते. आपले कोकण छान सौंदर्यांने नटलेला आहे. मात्र ही संस्कृती लोप पावत चाललेली आहे. भविष्यात गाय बैल पुढच्या पिढीला चित्रातच दाखवायला लागतील. आपण ही संस्कृती जपता आहात त्याबद्दल आपले अभिनंदन. यामध्ये प्रामुख्याने प्रत्यक्ष काम करणाऱ्याचा त्यांच्या भाषेतला अनुभव सादर केलास तर त्याची मजा औरच वाटेल.शुभेच्छा तुझ्या वाटचालीला.

  • @PrathmeshVlogger
    @PrathmeshVlogger 3 ปีที่แล้ว +1

    खूपच छान आजवर मी असा बघितला नव्हता नांगर शेती फक्त बघितलं असेल तर ती चित्रपट मध्ये... वा सुरेख तू तुझ्या विडिओ ने दाखवलं खूप छान ❤❤❤❤😍😍🙏🙏👍👍👍
    All the best ❤🙏👍

  • @amitchaughule1958
    @amitchaughule1958 3 ปีที่แล้ว

    Nice...

  • @vishwataghawali52
    @vishwataghawali52 3 ปีที่แล้ว

    Nice 👌

  • @nitinbole2830
    @nitinbole2830 3 ปีที่แล้ว

    Nice

  • @cookingwithchefrajesh
    @cookingwithchefrajesh 3 ปีที่แล้ว

    खूप सुंदर शुभम👌👌

  • @sunilkamblesir9517
    @sunilkamblesir9517 3 ปีที่แล้ว

    💐💐शुभम, खुप छान!अतिशय सुंदर पद्धतीने शेती नांगरणीची माहिती.👌👌👍👍

  • @prabhakardhopat2607
    @prabhakardhopat2607 3 ปีที่แล้ว +3

    खूप छान विडिओ एडिट केलाय शुभम.... अगदी बरोबर ahe... ही मजा काळाच्या ओघात दुर्मिळ hot चाललीय.... सध्या शेतीची अवजारे पेट्रोल डिझेल वर चालणारी येत आहेत.. त्यामुळे बैलजोडी आता कमी दिसायला लागलीय.... पण येणाऱ्या पिढीला या विडिओ तुन तरी कळेल बैलजोडी कशी नंगाराला बांधायचे ते.... मस्त.. मजा आली वीडियो पाहताना...

  • @pratikshasurve986
    @pratikshasurve986 3 ปีที่แล้ว

    Very nice

  • @ashvinivarvatkar4486
    @ashvinivarvatkar4486 3 ปีที่แล้ว

    👌👌👌👌👌👌👌👌👌

  • @sameerghawali5766
    @sameerghawali5766 3 ปีที่แล้ว

    खुप छान 👍

  • @Aniketmalap-c9q
    @Aniketmalap-c9q 3 ปีที่แล้ว

    मस्त 🙏🙏👍👍👍

  • @ramchandrawarang5206
    @ramchandrawarang5206 3 ปีที่แล้ว

    Must bhava👌Vavr ahe tr power 💪 ahe

  • @Pranay_bangade30
    @Pranay_bangade30 3 ปีที่แล้ว

    Nice bhava

  • @prasadsathe5847
    @prasadsathe5847 3 ปีที่แล้ว

    खुप छान भाताच पिक भरपूर येऊ दे तुमच्या गावाच नाव काय आहे

    • @Mr.Shubham_Ghawali48
      @Mr.Shubham_Ghawali48  3 ปีที่แล้ว

      धन्यवाद वाटद-खंडाळा(रत्नागिरी)

  • @akshaykurte6852
    @akshaykurte6852 3 ปีที่แล้ว

    🙌😍❤️

  • @deepakbhande6374
    @deepakbhande6374 3 ปีที่แล้ว

    लावणीचे व्हिडिओ टाका

  • @vipulgaonkar5476
    @vipulgaonkar5476 4 หลายเดือนก่อน

    आपण आपल्या गावाचं नाव दिलत नाही .

  • @Miss.creative_Gardener
    @Miss.creative_Gardener 3 ปีที่แล้ว

    👍👌

  • @भारतीघवाळी
    @भारतीघवाळी 3 ปีที่แล้ว +1

    कोणाच आहे हे चॅनेल....हा तर दिलीप आणि हे यशवंत काका....

    • @Mr.Shubham_Ghawali48
      @Mr.Shubham_Ghawali48  3 ปีที่แล้ว

      दिलीप घवाळी काका माझे आणि यशवंत घवाळी आजोबा😊😊

    • @भारतीघवाळी
      @भारतीघवाळी 3 ปีที่แล้ว

      दिपकदादाचा तू...
      मी फक्त विशालला बघितलं होतं....
      तेही फार पूर्वी....लहान होता तो खूप....
      वहीनीला विचारलं सांग...आणि सुरेखाला म्हणजे तुझ्या काकीला...

    • @Mr.Shubham_Ghawali48
      @Mr.Shubham_Ghawali48  3 ปีที่แล้ว

      @@भारतीघवाळी हो नक्कीचं.... चॅनेल share करा .

  • @vishalghawali2293
    @vishalghawali2293 3 ปีที่แล้ว

    Nice