🔥 नॉन स्टॉप किर्तन प्रमाण 🔥

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 10 ธ.ค. 2022
  • 🔥 नॉन स्टॉप किर्तन प्रमाण 🔥
    महाराष्ट्रातील नामवंत किर्तनकारांचे किर्तन ऐकण्यासाठी Subscribe करा - गजर हरी किर्तनाचा
    आपल्याला हि आपल्या सप्ताहाची शूटिंग करायची असल्यास आम्हाला संपर्क करू शकता : 7030301170
    [ चॅनलचा हेतु एकंच वारकरी संप्रदायाचा प्रचार, आणि प्रसार ]
    ☛ Please Like , Share and Subscribe - gajar hari kirtanacha
    ☛ FB Page :- profile.php?...
    ☛ Whatsapp :- 7030301170
    ☛ All rights reserved - Ⓒ gajar hari kirtanacha
    [ THANKS FOR WATCHING THIS VIDEO ]
    ☛ नोटीस
    • आमच्या कोणत्याही व्हिडिओस आमच्या परवानगी शिवाय डाउनलोड किंवा इतर प्लॅटफॉर्मवर अपलोड करू नये.
    • या समूहाचा कोणत्याही व्यक्ती, वस्तू, स्थळ या घटकांशी साधर्म्य आढळल्यास योगायोग समजावा.
    • कुणाचेही भावना मन दुखावण्याचा आमचा हेतू नाही.
    • धन्यवाद

ความคิดเห็น • 65

  • @sanjaybhise1604
    @sanjaybhise1604 ปีที่แล้ว +19

    🚩 राम कृष्ण हरी माऊली.हे मुळ किर्तन मी पाहिले आहे.त्यातील प्रमानेही पाहीली.यातील अचूक प्रमाने छोट्या ताईंनी गायली.त्यांच खूप खूप कौतुक 🚩🙏🙏

  • @rajendramagar8090

    गोदावरीताई धन्य आहात तुम्ही सर्व जगाला अभिमान आहे तुमचा काय गोड गायन वा वा

  • @ashokghongade9988
    @ashokghongade9988 ปีที่แล้ว +19

    वा गोदावरी ताई परंपरा जपता तुम्ही डोक्यावर पदर कधीही पडू देत नाही तुम्ही राम कृष्ण हरी🙏🙏🙏

  • @vithalchohan8174
    @vithalchohan8174 ปีที่แล้ว +8

    🍁!! जय. हरी. माऊली.!!🍁

  • @sudarshanmodakepatil9190
    @sudarshanmodakepatil9190 ปีที่แล้ว +7

    छान गायन आहे जिच्या डोक्यावर पदर तीच इंडियन मदर

  • @audumbarkadam5599
    @audumbarkadam5599 ปีที่แล้ว +7

    जय हरी माउली खूप सुंदर किर्तन आहे राधे राधे

  • @devidaspatil7117
    @devidaspatil7117 ปีที่แล้ว +6

    गोदावरी ताई मुंढे यांचा आदर्श घ्यावा असं पारमार्थिक व्यक्तीमहत्त्व आहे. यालाच म्हणतात इंडियन मदर. राम कृष्ण हरी.

  • @shashikantpatil9864
    @shashikantpatil9864 ปีที่แล้ว +2

    राम कृष्ण हरी अप्रतिम चाल

  • @bhagwatsakhare9064
    @bhagwatsakhare9064 ปีที่แล้ว +7

    भारतीय स्वंसकुर्ती जपावि फक्त गोदावरी ताईंनीच

  • @manohardumbre4545
    @manohardumbre4545 ปีที่แล้ว +4

    अत्यंत सुंदर चालीत प्रमाण गायकी..खूप खूप अभिनंदन..

  • @rajkumarkore3988
    @rajkumarkore3988 ปีที่แล้ว +2

    Rajkumar kore pathurdi vvaa vvaa tai and bhajani mandal ek number gayan beautiful❤

  • @bhausahebbairagi3198
    @bhausahebbairagi3198 ปีที่แล้ว +1

    राम कृष्ण हरी

  • @Braingamerxy.
    @Braingamerxy. ปีที่แล้ว +1

    खुपच छान कीर्तन ताई लहान दिदीने खुप छान गायण केले

  • @user-xt1ri3gg5k
    @user-xt1ri3gg5k ปีที่แล้ว +6

    खुपच छान ताई राम कृष्ण हरी

  • @anilnamdevkadamlanja5988
    @anilnamdevkadamlanja5988 ปีที่แล้ว +2

    राम कृष्ण हरी माऊली.. किर्तन असावे तर असे.ह.भ.प.महाराज खूपच सुंदर आपले हे किर्तन ताई माई अक्का.दादा एकदम छान चाल लावली

  • @DipalitaiGade

    🎉🎉 खूप छान

  • @ramgudemachindra2488
    @ramgudemachindra2488 ปีที่แล้ว +3

    आती सुंदर चालीवर कीर्तन छान आसे प्रमाण देत मन मोहून टाकले धन्यवाद सर्वाचेच

  • @nanduugale4172
    @nanduugale4172 ปีที่แล้ว +2

    खूप खूप.छान प्रमाण अभिनंदन

  • @arunsagar4582
    @arunsagar4582 ปีที่แล้ว +3

    Very nice kirtan I salute all of you

  • @nandkumarwarlikar708
    @nandkumarwarlikar708 ปีที่แล้ว +3

    राम कृष्ण हरी 👏 सुंदर गोड चाली मन तृप्त झाले सर्वांना कोटी कोटी प्रणाम