मी लाडकी बहीण योजना मध्ये लाभार्थी आहे मला 7500 रुपये मिळाले आहेत आणि मी लाडकी बहीण योजना मध्ये पात्र आहे माझे आधार कार्ड लिंक आहे केवायसी केले आहे मी विधवा आहे मला मिळेल का सहवा सातवा हपता दिवाळी बोनस माझे नाव कांचन शंकर कोळी वय वर्ष 60 आहे मी राहणार पिंरुगुट मुळशी जिल्हा पुणे तालुका भोर धन्यवाद❤❤ही सर्व माहिती खरी दिली आहे
👍
Ok 👏😀
एक रुपया नाही आला पत्र नाही पाठवाच आम्हाला
ते कस येत येईल पञ घरी
तुमच्या आधार कार्डवर तुमच्या घरचा ऍड्रेस आहे पोस्ट येईल
माझी कमेट वाचा वी सर
अजून एकही पैसा जमा झाला नाही बोनस कसा मिळेल
@@suhasinidengale5999 कोणत्यातरी अकाउंटला पैसे जमा झाले असतील बरोबर चेक करा ज्या बँकेला आधार लिंक आहे तिकडे पैसे जमा झाले असतील
मी लाडकी बहीण योजना मध्ये लाभार्थी आहे मला 7500 रुपये मिळाले आहेत आणि मी लाडकी बहीण योजना मध्ये पात्र आहे माझे आधार कार्ड लिंक आहे केवायसी केले आहे मी विधवा आहे मला मिळेल का सहवा सातवा हपता दिवाळी बोनस माझे नाव कांचन शंकर कोळी वय वर्ष 60 आहे मी राहणार पिंरुगुट मुळशी जिल्हा पुणे तालुका भोर धन्यवाद❤❤ही सर्व माहिती खरी दिली आहे
Thanks 🙏
तुम्हाला पण बोनस मिळून जाईल...