सरकारला काय चालू ठेवावे व काय बद ठेवावे कळत नाही आज शर्यत बद करून कित्तेक कुटूंब ऊदवस्त झाले आहे त व शेतकरी नाराज झाले आहेत सरकार वरती माझ ऐक सागण आहे प्राणी प्रेमींना तुम्ही खिलार गायी पाळा मग कळेल काय दुख असते ते शेतकर्यांना ⛳⛳⛳💘💘💝💝💝फक्त खिलार प्रेमी💘💘💝💝💝
आता पुढील प्रदर्शन हे घटप्रभा, कर्नाटक मध्ये ऑगस्ट मध्ये असेल, पण कोरोना मुळे ते होईल का नाही ते नक्की सांगू शकत नाही, पण चॅनेल शी कनेक्ट राहा, तुमहाला पुढील माहिती मिळेल. खाली त्या प्रदर्शन बद्दलची महिती देत आहेत, ती पाहावी कि जेणेकरून प्रदर्शन कशा प्रकारचे असते हे कळेल. th-cam.com/video/w6UNc8vinYc/w-d-xo.html व महाराष्ट्रामधील यंदाच्या वर्षीची सर्व प्रदर्शन व बाजार संपले आहेत, आता डिसेंबर महिन्यात कार्तिक वारी पासूनच सुरवात होईल परत
The owner name is Tukaram Jadhav (also popularly called as BUVA) from Phadatarwadi village. The pictured description says Buva Phadatare that’s deceiving hence appropriate correction is essential.
शकयतो गाईचा व्यापार कोणी करत नाही, जर बाजारात विकायला शकतो बैलच येतात. आली तर एखादी दुसरी गाई येते. जास्त नाही येत. ज्या येतात त्यांचे विडिओ चॅनेल वर दाखवले जातात. ज्या मालकांच्या दावणीला सर्वात जास्त खिल्लार गाई आहेत. त्या सर्व मुलाखती चॅनेल वर आहेत.
मालकाचे नाव बुवा फडतरे नसुन। “तुकाराम जाधव” आसे आहे (बुवा हे टोपन नाँव respectfully घेतले जाते). बूवा फडतरे आसे महनून तुम्हीं त्या व्यक्तिचि ओलख कमी करत आहात.
सरकारला काय चालू ठेवावे व काय बद ठेवावे कळत नाही आज शर्यत बद करून कित्तेक कुटूंब ऊदवस्त झाले आहे त व शेतकरी नाराज झाले आहेत सरकार वरती
माझ ऐक सागण आहे प्राणी प्रेमींना तुम्ही खिलार गायी पाळा मग कळेल काय दुख असते ते शेतकर्यांना ⛳⛳⛳💘💘💝💝💝फक्त खिलार प्रेमी💘💘💝💝💝
फार सुंदर बैल
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩👌👌
Video bagun chan vatle..nice👍
Pi
छान
1 no 👌👌👌🙏🙏🙏
Khup sundarshi bail
Chaan sir asech vidios banvat raha changla pratisaad bhetoy
Nice
Chan
Pudhil pradarshan Ani yatra jithe khillar bail pahata yetil tyache time tabel milel ka?
आता पुढील प्रदर्शन हे घटप्रभा, कर्नाटक मध्ये ऑगस्ट मध्ये असेल, पण कोरोना मुळे ते होईल का नाही ते नक्की सांगू शकत नाही, पण चॅनेल शी कनेक्ट राहा, तुमहाला पुढील माहिती मिळेल.
खाली त्या प्रदर्शन बद्दलची महिती देत आहेत, ती पाहावी कि जेणेकरून प्रदर्शन कशा प्रकारचे असते हे कळेल.
th-cam.com/video/w6UNc8vinYc/w-d-xo.html
व महाराष्ट्रामधील यंदाच्या वर्षीची सर्व प्रदर्शन व बाजार संपले आहेत, आता डिसेंबर महिन्यात कार्तिक वारी पासूनच सुरवात होईल परत
Nikhil korde yanchya davnichi mulakhat ghya
ये बैल राजस्थान मे कही उपलव्द है या नही
nahi
Maharashtra
exelent cattle !
The owner name is Tukaram Jadhav (also popularly called as BUVA) from Phadatarwadi village. The pictured description says Buva Phadatare that’s deceiving hence appropriate correction is essential.
मस्त आमच्या कडे पण खिल्लार गाय आणि खोंड आहे
खुप जण जातिवंत खिलार 🐂बैला चा छंद करता व्यापार करता
तसच कोणी खिलार 🐂🐂गाई चा पण करता का।।
तसा एक विडिओ plz बनवा
कुठे राहता
शकयतो गाईचा व्यापार कोणी करत नाही, जर बाजारात विकायला शकतो बैलच येतात. आली तर एखादी दुसरी गाई येते. जास्त नाही येत. ज्या येतात त्यांचे विडिओ चॅनेल वर दाखवले जातात.
ज्या मालकांच्या दावणीला सर्वात जास्त खिल्लार गाई आहेत. त्या सर्व मुलाखती चॅनेल वर आहेत.
@@omkarkhandve3422 aurangabad
हे
आम्हाला गरीब खिलारी बैल घेणे आहेत
सर तुमचा फोन नंबर द्या ना
9923876939 Tukaram Jadhav(दादा)
naad karaycha nahi khilaracha.
H
मालकाचे नाव बुवा फडतरे नसुन। “तुकाराम जाधव” आसे आहे (बुवा हे टोपन नाँव respectfully घेतले जाते). बूवा फडतरे आसे महनून तुम्हीं त्या व्यक्तिचि ओलख कमी करत आहात.
Hemant Jadhav बरं.
Hemant Jadhav औळख कमी करतोय म्हणजे ? त्याचा वर विडीऔ केलाय, तो औळख कमी करण्यासाठी नाही.
बुवा फड़तरे कोण? तुम्हीं विचारा आणी काय चुक आहे ती तुम्हाला कलेल
@@hemantjadhav6417 बरं.
@@hemantjadhav6417 केलाय सर बदल, अजून तुम्हाला काही बदल हवा असेल तर सांगावा, तोही करू ?
Bailgada sharyat pusegav final 2011cha mankari gautam bhaiya aani balu driver divadkar yancha barka lakshya king is king only balu driver didwad kar