हरि हरि माउली मला मृदुंग शिकायची लहान पणा पासून इच्या होती पण आमच्या गावातील कोणीच मृदुंग वादक शिक्वायला तयार नाह होते पण मी तुमचे videos पाहुन मृदुंग वाजवायल शिकलो धन्यवाद
मी जेव्हडे तुमचे विदिओ बघितले ते सर्व डाउनलोड केलेले आहे एक ऐक विदिओ बघून मी ते म्रुदन्गावर बसवत आहे पण काही बोल नाही जमत माझी चांगला वादक होण्याची इच्छा आहे मला प्लीज संधी द्यावी ही आपल्या चरणी प्रार्थना.
राम कृष्ण हरी साष्टांग दंडवत बाबा असेच बोल पाठवा गुरुजी बाबा 🚩 राम कृष्ण हरी
Parnaam very beautiful Thankyou to this uttam seva.
1 no माऊली
गुरुजी तुमचे उपकार अनंत
राम कृष्ण हरि माऊली 💐 🙏🙏🙏 🌷🌹
जय हरी माऊली
Jai jai ram krishna hari 🙏🙏
maharai mala khup awad ahe pakwaj shiknyachi dhanyawad
माऊली फारच छान
Dhanyawaad... khup chaan.. yachya CD kuthe available astil maauli. krupaya address milel ka?
खूप छान आहे सर
1no maharaj
Aahe
Jay hari mauli
वा वा महाराज
Maharaj tumcha ashram arandila lithe aahr
जय हरी
खुप छान...
जय हरी माउली खुप छान गुरुजी शिकवतात फक्त बोल लिहुन घेता ऐईल अस सांगा माउली माझे बोल पाठ होतात पण वाजवताना घाई होते
,,🙏🙏👌
Jay hari guruji
👌👌👌
रामकृष्ण हरी
🙏🙏🙏🙏👌👌👌
Changla hai
कृपया पार्ट ६,७,८ पण उपलोड करावेत. धन्यवाद
Dj Rawool
हरि हरि माउली
मला मृदुंग शिकायची लहान पणा पासून इच्या होती
पण आमच्या गावातील कोणीच मृदुंग वादक शिक्वायला तयार नाह होते
पण
मी तुमचे videos पाहुन
मृदुंग वाजवायल शिकलो
धन्यवाद
nice bhai jag jinklat
hi
Ashish L Borole
Ashish L Borole
मी जेव्हडे तुमचे विदिओ बघितले ते सर्व डाउनलोड केलेले आहे
एक ऐक विदिओ बघून मी ते म्रुदन्गावर बसवत आहे पण काही बोल नाही जमत
माझी चांगला वादक होण्याची इच्छा आहे
मला प्लीज संधी द्यावी ही आपल्या चरणी प्रार्थना.
खाली बोल दिले तर खुप बरे होईल समजन्या साठी sir
sangitli konti laggi vajvilya khup tyane chabichal hote
माऊली वाजवण्याचे बोल डिसक्रिप्शन मध्ये द्यावेत, खूपच मदत होईल,
Talache prakar sanga maharaj
Mauli please tumach contact no milel ka .??
" Vitthala barawa "
Pakavaj che chap kas vajavane
राम कृष्ण हरी मला फोन नंबर पाहीजे
Dattataray Tukaram Todkar
4Pn aplod kara
बोल द्या डिसकीपन मध्य
ajun bol taka plz
ध्देगितग ध्देगितग ध्देगितग तिकीतक हि बोल द्याय
बोल द्या ना खाली सर
जय हरि
4Pn aplod kara