मला मृदंग शिकण्याची खूप इच्छा आहे पण सुरवात कुठून करू ते कळत नाहीय किती दिवस लागतील ? खाजगी क्लासेस असतात का ? नोकरी करून शिकता येईल का ? कृपया जाणकार माउलींनी मला मदत करावी राम कृष्ण हरी🙏🙏🙏
माऊली सर्वप्रथम शिरसास्टाँग दंडवत मग सप्रेम जय हरी माऊली माला फोन वर तुमच्याकडून म्रुदन्ग शिकता येयील का ? तुमची समजाउन सांगण्याची पद्धत खूप छान आहे मी तुमचे वीडियो बघून हरिपाठ आणि राम कृष्ण हरी चे बोल बसवले आहे खूप छान आहे माऊली मला कीर्तन आणि भजण वाजवता नाही येत मी हरिपाठ वाजवतो पण माझ्याकडे जास्त बोल नाहीत. मला तुमचा शिष्य होण्याची सन्ध्दि द्यावी ही विनंती मो नं 9665420132 मी आपली ट्यूशान फी तुमच्या A/c पाठवेल from.. . . . औरंगाबाद
गुरुजी खुपचं छान ❤ 👌👌👌
Jay hari dasopant maharaj.. ❤❤
गुरुजी आपले पखवाज वादन ऐकुन मनाची त्रुपती होते
Mouli Great Pakhawaj teaching.... simple, sweet and proper guidance !!...
Lavkar shikla hushar vidyrthi aahe ekda Sangita ki lagech guruji sarkhe eajbato amhi 3 varshapasun shift to plan jamat nahi
माऊली खुप सुंदर
खुप छान
👌👌👌👌👍👍👍👍👍
, 👌👌👌👌👌👍👍👍👍👍
Good
वा.............
Khupch chan maharaj
nice guruji
रामकृष्ण हरि
खूप छान
Part 8 pan upload kara. Dhanyawaad.
nice Guruji
मला पण खूप इच्छा होती पखवाज शिखनाची पण मी कुठं शिकू शकलो नाही महाराज ,,राम कृष्णा हरी
मला मृदंग शिकण्याची खूप इच्छा आहे
पण सुरवात कुठून करू ते कळत नाहीय
किती दिवस लागतील ?
खाजगी क्लासेस असतात का ?
नोकरी करून शिकता येईल का ?
कृपया जाणकार माउलींनी मला मदत करावी
राम कृष्ण हरी🙏🙏🙏
दोन तीन वर्ष लागतील
खाजगी क्लासेस असतात
Dhanywad
नमस्कार. गुरुजी,
विठ्ठल गजर मार्गदर्शन बद्दल आभार.
nice
माऊली सर्वप्रथम शिरसास्टाँग दंडवत
मग सप्रेम जय हरी
माऊली माला फोन वर तुमच्याकडून म्रुदन्ग शिकता येयील का ?
तुमची समजाउन सांगण्याची पद्धत खूप छान आहे
मी तुमचे वीडियो बघून हरिपाठ आणि राम कृष्ण हरी चे बोल बसवले आहे
खूप छान आहे
माऊली मला कीर्तन आणि भजण वाजवता नाही येत
मी हरिपाठ वाजवतो पण माझ्याकडे जास्त बोल नाहीत.
मला तुमचा शिष्य होण्याची सन्ध्दि द्यावी ही विनंती
मो नं 9665420132
मी आपली ट्यूशान फी तुमच्या A/c पाठवेल
from.. . . . औरंगाबाद
माउली क्रूपा
Mauli pudhachya partchi link send kara
Panduranga great
Hii
ghi ghita ghi ghi ta nantarche bol dokyaverun jatat tyavishyi thidesi mahiti havi hoti , baki chhan
Ghin - - ta - - ta -