नमस्कार सर आपल्याकडुन अतिशय उपयुक्त माहिती मिळाली अशीच माहिती आपल्यालाकडुन आपेक्षा रा जेबापिंपरी ता जि बीड आमच्याकडे सध्या अल्प प्रमाणात कांदा आहे. धन्यवाद सर
ता . ९ जाने वारी ते ११ जानेवारी ढगाळ हवामाना मुळे . पुणे . मुंबई . कल्याण या मोठया बाजारपेठां मध्ये मोठया प्रमाणात आवक झाली परिणामी बाजार भाव १८ ते २३ रुपये प्रतिकिलो भाव मिळाला याच काळात सोलापूर नगर मंचर या भागातील एकदम आचानक आवक वाढ झाली त्या मुळे भाव पडते पण आचानक ता . १३ जाने पासून आवक कमी झाली भाव वाढले . चार पाच दिवसात शेतकरी च्या नुकसान झाले खरे तर निर्यात चाल केली तर चार पैसे वाढतील
नमस्कार सर आपल्याकडुन अतिशय उपयुक्त माहिती मिळाली अशीच माहिती आपल्यालाकडुन आपेक्षा रा जेबापिंपरी ता जि बीड आमच्याकडे सध्या अल्प प्रमाणात कांदा आहे. धन्यवाद सर
खूप छान माहिती सर
सर माहिती योग्य आहे इंापुर वा नगर आहोत आम्ही
नमस्कार सर् आपल्या कडून खुप छान माहिती दिलीत त्याबद्दल तुमचे अभिनंदन
सर थोडक्यात माहिती देत जा खुप मोठे व्हिडीओ नको
बरोबर आहे
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
नमस्कार सर असी माहिती दिल्या नंतर शेतकरी तोट्यात जाणार नाही
पंजाब राव आणि तुमचे अंदाच यावर्षी कधीच चुकले नाही😂😂
खुप छान माहिती
खूप खूप छान माहिती आम्ही मनमाड कर
सर तुमचा अंदाज अगदी बरोबर आहे
खुप छान माहिती दिली सर
Feburvari paryennt bhav kay rahil
खुपच छान सर
फेब्रुवारी महिन्यातील 20तारखेनंतर
सर आमच्या कडे पन कांदा कमी झाला आहे ता येवला जि नाशिक
सर खुप चांगली माहिती आहे
खूप छान माहिती सर
आम्ही चांदवड तालुक्यातील आहे
सर आत्ता 10 दिवसात कस मार्केट राहील
श्रीगीदा येळपणे येथून
धन्यवाद सर 🎉
April may la kay bhav raheel. Sir
खुप छन माहीत सर
❤❤ Satish Youraj Bedre karjat. Alhilyanagar❤❤
Nice
नंबर एक सर
व्हिडिओ छोटा मजा येते आणि पूर्ण सत्य परिस्थिती सांगावी
Very nice sar 🎉🎉
खूप छान सर
15 फेब्रुवारी ला आमचा कांदा निघनार आहे तरी राठोड साहेब तेव्हा मार्केट कसे राहील
सोलापूर येथील चागले दुकान कोणते आहे कांदा विक्री साठी (dist darashiv,तालुका भूम ,गाव arsoli)
माझ नाव बाळासाहेब देवरे मू पो दरेगाव ता चांदवड जि नाशिक कादा फक्त दहा टक्के शिलक आहे
सर नमस्कार अमोल भवर ता येवला गाव बाळापुर
मार्च एप्रिल मध्ये काय भाव राहतील भाऊ
आम्ही संगमनेर तालुक्यातील आहे 🙏
सर आपल्याकडे योग्य .माहिती मिळत आहे फेब्रुवारी 15 पर्यंत काय रेट आसू शकेल नानासाहेब सावंत kardehalli तालुका दक्षिण सोलापूर
खूप चांगली माहिती दिली सर
दुगाव त. चांदवड जि. नाशिक
❤
Bolthan ,Nandgao Nashik
Thokli Like ok sir🎉🎉
Shevgaon ahiliyanagear
Arag सांगली
सर छान माहिती देता
नाशिक जिल्ह्यातील चादवङं तालुक्यातील रायपूर तिस टक्के शिल्लक आहे
तुम्ही कांदा खरेदी करा व भाव वाढल्यावर विक्री करा
ऊनहाळी कांदा कशे बाजार भाव राहतिल भाऊ
Sir,15 February ky bhav rahil please
Sir me Karnataka se aahe
March mdhe Kay bajar rahil
सातारा कोरेगाव 35/कांदा शिल्लक आहे
कर्जत राशीन कर❤❤
😂
संतोषी राम पाटील मुक्काम पोस्ट लामकानी तालुका जिल्हा धुळे कांदा 5% शिल्लक आहे
सर फेब्रुवारी महिन्यात काय भाव राहील
Mhaswad man tauka madhe March madhe kande nightil
Yeola
yawal taluka dist jagav kanda pavsaadi 5 takke aahe
जय हरी आम्ही येवला तालुका बोकटे या गडावरुन आहे
सर,ऊनाळी,कादा,किति,लागवड,झा लेलीआहे
भरपूर झाली आहे रेकॉर्ड ब्रेक
10 मार्च काय भाव राहतील santosh shelke shigoda taluka
रोहकल ता परंडा जि धाराशिव
15 मार्च नंतर कांद्याचे काय बाजार राहतील पैठण तालुक्यातून सांगतोय आमच्याकडे कांदा शिल्लक नाही
Match la Kay rate rahil
औरंगाबाद जिल्ह्यामध्ये 30% कांदे शिल्लक आहे
Dindur south solapur 5:
Karnataka Bas Kalyan
15 मार्च नंतर भाव काय राहतील
15 फेब्रुवारी च्या नंतर मार्केट राहील का
Aj duparun kami zale ka bahv
Aaj market padle दुपार नंतर नाशिक
सर माझा मार्चमध्ये 500 गोणी कांदा निगन मार्चमध्ये मार्केट काय राहील
आज काय भाव 27/01/2025
फेब्रुवारी मध्ये कीती भाव राहिलं
र्
15 मार्च 2025 चे अंदाज सांगा कांदा बाजाराचे काय राहतील सर
15 मार्च नंतर भाव काय राहतील
माझा मार्च ला कांदा निघेल बाजार काय राहील
धाराशिव भुम
20 टक्के
लाल व गावरान मध्ये काय फरक आहे का
सर आताच्या वातावरणात गुंठ्यात दीड गुणी
गावरान कांदा ला काय भाव मिळेल
शहराचा बाजार किती दिवस राहतील
ता . ९ जाने वारी ते ११ जानेवारी ढगाळ हवामाना मुळे . पुणे . मुंबई . कल्याण या मोठया बाजारपेठां मध्ये मोठया प्रमाणात आवक झाली परिणामी बाजार भाव १८ ते २३ रुपये प्रतिकिलो भाव मिळाला याच काळात सोलापूर नगर मंचर या भागातील एकदम आचानक आवक वाढ झाली त्या मुळे भाव पडते पण आचानक ता . १३ जाने पासून आवक कमी झाली भाव वाढले . चार पाच दिवसात शेतकरी च्या नुकसान झाले खरे तर निर्यात चाल केली तर चार पैसे वाढतील
सर तुम्ही प्रत्येक मार्केट यार्डला आपले प्रतिनिधी नेमण व्यापार्यावर दबाव आणन शेतकरी तुमच्या बाजूने राहतील
आमच्याकडे कांदे खूप कमी झालेले आहे
25%कांदा शिल्लक आहे
पारनेर तालुका
नमस्कार सर मी चांदवड तालुक्यातून बोलतोय आमच्याकडे 30% कांदा शिल्लक आहे
सर माझा कांदा मार्च इंडिंगला निघणार आहे
सोलापूर मार्केट का हैद्राबाद मार्केट चांगला दर राहिल
नाशिक जिल्ह्यात 10 फेब्रुवारी ता नंतर आवक जास्त वाढेल कारण 1 फेब्रुवारी नंतर पाऊस जास्त पाऊस दिलेला आहे
25 तारखेनंतर कांद्याला काय भाव राहील
तुळजापूर तालुका सावरगाव
संकेश्वर बेळगाव जिल्हा कणाटक
Barshi 25%
मालेगाव.नाशिक
व्हिडिओ 7.30 पासून पुढे बघा
आचांभावकाआहेसर
Marchmadya Kay market rahil
संगमनेर तालुक्यातील कांदा जवळपास संपला आहे
उन्हाळी कांदा फेब्रुवारी 25तारखे पर्यंत निघेल भाव राहिल का
2000तर नक्कि राहील
जळगाव मार्केट मध्ये फक्त 2000 /2200 Rs भाव आहे सोलापूर ला माल पाठवायच आहे चांगल्या व्यापारी सुचवा
मला call kara 8788391168
Fabruwart bajar Kay rahatil
सादतपुर संगमनेर तालुका
जामखेड
Punedown zale aaj dupari