खामगाव, बुलडाणा : कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 7 ก.ย. 2024
- राज्याचे कृषीमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते पांडुरंग फुंडकर यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार झाले. फुंडकरांवर बुलडाणा जिल्ह्यातल्या खामगाव या त्यांच्या मूळगावी अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यासह राजकीय क्षेत्रातील अनेक नेतेमंडळी आणि हजारो कार्यकर्ते उपस्थित होते.
Bhavpurn shradhanjali
Aavadtya sahebana bhavpurna shradajali 🙏🙏🙏
Bhavpurn sradhanjali
old is best T.V.S
भावपूर्ण श्रद्धांजली
RIp saheb
भावपूर्ण दुःखी अंतःकरण पूर्वक श्रद्धांजलि
भावपुर्ण श्रद्धांजली
भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण
only BJP
old is best
I am said !!!!!
Bhavpurn shrandhajnli
🙏🙏🙏🙏🙏
भाऊसाहेबांच्या जाण्यानं जिल्ह्याचं खंबीर छत्रच हरवलं
I am said
sahebana salam
Police sancation barobar nahi
😧😧😧
RIP
mam proper gav Narkhed aahe fundkar sahebanch