शिंदेंना दादांचा काटा काढावाच लागेल, नाहीतर ठाकरेंकडे जाणं हाच पर्याय ? Ajit Pawar Vs Eknath Shinde

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 16 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 51

  • @SantoshNikam-vk6nv
    @SantoshNikam-vk6nv 2 หลายเดือนก่อน +27

    दादाच्या दादागिरीच कारण सांगत मिंध्याने गद्दारी केली पण तोच दादा परत येऊन मिंध्याच्या नरड्यावर पाय देऊन ऊभा आहे त्याचा काटा काढणे म्हणजे पोरखेळ नाही या दोघांच्याही टोळीचा राजकीय कडेलोट होणार

  • @zainshaikh3978
    @zainshaikh3978 2 หลายเดือนก่อน +20

    Udhave saheb Zinda baad

  • @sanjayshinde7341
    @sanjayshinde7341 2 หลายเดือนก่อน +11

    तुम्ही मिडिया वाले काही काळजी करू नका जनता शिंदे आणि अजितदादा यांचा बरोबर गेम करणार आहे

    • @shrikrushna9273
      @shrikrushna9273 2 หลายเดือนก่อน +1

      सोबत भाजप सुद्धा असणार 😂😂

  • @kadubalkarpe6370
    @kadubalkarpe6370 2 หลายเดือนก่อน +9

    हा माणूस फारच नादान बुध्दी चा माणूस आहे

  • @hemantbaviskar9843
    @hemantbaviskar9843 2 หลายเดือนก่อน +6

    Ab Ayega Maza

    • @bt-yx9tv
      @bt-yx9tv 2 หลายเดือนก่อน

      दोघाचफडवीनिसपुडेचलतनाहीविटत

  • @krishnaakhade9297
    @krishnaakhade9297 2 หลายเดือนก่อน +4

    आहो दादा त्या मिंदेनी आपल्याला झेल मध्ये जाण्या पासून वाचवले असले, तरी त्यांच्या पाटचे शुक्ल काष्ट टळलेले नाही, त्यांची अवस्था अशी आहे, भाजपचे नेते बोलतील तीथे बसायचे उठ म्हणटले की उठायचे अशीच आहे, जेव्हढे चिठ्ठीत लिहून दिले तेवढेच बोलायचे, ही त्यांची अवस्था आहे..

  • @SuryakantSutar-tq3op
    @SuryakantSutar-tq3op 2 หลายเดือนก่อน +1

    अजित दादा नको बाहेर गुवा हा टी,,,परत आले,,येमदुत परत महायुती त,,,आता दादा परत नको,,,पाठशिवणीचा खेळ,,,जनताच धप्पा घाल नार,,,

  • @LaxSambari
    @LaxSambari หลายเดือนก่อน

    एकनाथ शिंदे परत मुख्यमंत्री बनायचं स्वप्न पण बघू नये

  • @ashoklawte2279
    @ashoklawte2279 2 หลายเดือนก่อน +4

    😂😂😂😂 game tar shinde cha karatay bjp😂😂😂😂

  • @surendramaske5421
    @surendramaske5421 2 หลายเดือนก่อน +1

    भाजप म्हणतय तसच कराव लागतय शिंदेला

  • @rameshrathod9600
    @rameshrathod9600 หลายเดือนก่อน +1

    हा खेळ सावलयाचा

  • @ankushjagtap699
    @ankushjagtap699 2 หลายเดือนก่อน +1

    खरं शिंदेंनी तुमच्या मीडियाला त्यांचे सल्लागार म्हणून नियुक्त करुनच राजकारण करायला हवं.

  • @bapudeshmukh4037
    @bapudeshmukh4037 2 หลายเดือนก่อน +1

    दादांना बंडखोर समजताय का?

  • @rameshvanarase3017
    @rameshvanarase3017 2 หลายเดือนก่อน +7

    दोघांनाही मुख्यमंत्रीपदाचे गाजर दाखवत भाजपा विधानसभा लढवेल नंतर वार्यावर सोडेल.

  • @mohanpatil6856
    @mohanpatil6856 2 หลายเดือนก่อน +1

    महायुती वाले एकमेकांचे काटे kadat रहा जनता विधानसभा निवडणुकीत mahayutichaa चा गेम करणार

  • @kadambhaskar812
    @kadambhaskar812 2 หลายเดือนก่อน +2

    Ek Maratha koti Maratha hmm sub jarange patil

  • @pravindeshpande3525
    @pravindeshpande3525 2 หลายเดือนก่อน +2

    Bjp madhe vilin Zaale pahije

  • @surendramaske5421
    @surendramaske5421 2 หลายเดือนก่อน +1

    दोन बायका फजिती ऐका

  • @SunilShinde-tr7cq
    @SunilShinde-tr7cq หลายเดือนก่อน

    शिंदे साहेब तुम्ही राज्याचे मुख्यमंत्री आहात तुम्हाला परत मुख्यमंत्री बनण्याची इच्छा आहे ज्ञानराधा बंद पडलेली आहे तरी गोर गरिबाचे पैसे शिंदे साहेब फडणवीस सरकार यांनी दखल घेतली पाहिजे अजित दादांनी दखल घेतली पाहिजे विधानसभेच्या अगोदर निवडणूक लढणे जादूगर

  • @jagtapjagtap8984
    @jagtapjagtap8984 หลายเดือนก่อน

    आहे हे दोघेही तुहमाला साथ दयायलाआले नाहीत तुम्ही त्याना जेलमध्ये टाकणार म्हणुन आलेत परंतु तुमची वाट लावून परत जानार हे शंभर टक्के आहे कारण देवेंद्र फडणवीस काय काय करतो ते आता जवळून पाहतात नंतर सर्व गोष्टी बाहेर येथील

  • @rajeshwarihemmadi3229
    @rajeshwarihemmadi3229 2 หลายเดือนก่อน

    These “rebels” should not be taken by their real parties… the way they have betrayed own party & Maharashtra

  • @manoharjichkar6076
    @manoharjichkar6076 2 หลายเดือนก่อน

    Tumhala.janta tiraskar karate

  • @hareshgajur4102
    @hareshgajur4102 2 หลายเดือนก่อน

    Kiti virodh ..ha narrative bas kara

  • @rajendrasawant1688
    @rajendrasawant1688 25 วันที่ผ่านมา

    एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार नाही

  • @mahendraparab9126
    @mahendraparab9126 2 หลายเดือนก่อน

    वीधान.सभेला.परत.भाजपीय.लाचार.एकनाथ.शिंदे.सीएम.होनारच.नाही.व.भाजप.शिदेंगट.पवारगट.आर.पी.आय.हॅन्ची.सत्ता.येनारच.नाही.फक्त.शिवसेना.काॅग्रेस.राष्ट्रवादी.हॅन्चीच.सत्ता.येनार.म्हाराष्ट्रा.मधे.

  • @sameerkond1066
    @sameerkond1066 2 หลายเดือนก่อน +2

    Shinde saheb jinda baad

    • @Rnikham777
      @Rnikham777 2 หลายเดือนก่อน +2

      Ghanta

    • @anu3798
      @anu3798 2 หลายเดือนก่อน +2

      🔔

  • @murlidhargangane8064
    @murlidhargangane8064 2 หลายเดือนก่อน

    Dada cm shinde peksha sarsch thrnar dada bjpla dbnare nahit shindeche hatat jay rabri shika sarke bjp vaprte namdhari cm

  • @KawadeRaj001
    @KawadeRaj001 2 หลายเดือนก่อน

    Thakrey gandiv lat Deil 😂😂😂😂

  • @rohitpawar4080
    @rohitpawar4080 2 หลายเดือนก่อน

    Soda ata CM hone na dada honar na shinde fadnis navacha ajgar tithe vilkha ghalun baslay to nahi sandhi milun denar doghana pan tyanche kam hote sarkar padayache te zale ata shinde ani dada gele udat hech honar ahe

  • @chandrakantshinde9279
    @chandrakantshinde9279 2 หลายเดือนก่อน

    गरिबांचा जाण असणारा नेता एकच फक्त शिंदे साहेब

    • @Rnikham777
      @Rnikham777 2 หลายเดือนก่อน +3

      Lavda

    • @anu3798
      @anu3798 2 หลายเดือนก่อน +3

      What a joke

    • @PrabhuKurane-e1c
      @PrabhuKurane-e1c 2 หลายเดือนก่อน

      शिंदे एकन्या ला घे चडवुन घे चडवुन नाही तर झोप लेका तुला काय शट कळत गप्प रे

    • @sanjaygharat3201
      @sanjaygharat3201 2 หลายเดือนก่อน +1

      काही पण 😂

    • @savitakure9365
      @savitakure9365 2 หลายเดือนก่อน +1

      कोण आहे रे तिकडे, उंदीर, मांजर यानी ऐकल नाही ना