एसटी महामंडळाची आर्थिक परिस्थिती चांगली नसताना स्त्रियांना पन्नास टकके सवलत कशासाठी दिली जाते? या सवलती मुळे भाडेवाढ करावी लागली. या सवलतीचा बोजा पुरूष प्रवाशांवर पडत आहे. पुरूष प्रवाशांनी एकत्र येऊन आवाज उठविणे आवश्यक आहे.
ST mahamandal mahilanna 50% savalat det nhi.. S T mahamandalala mahilanche pan 100% ch paise miltat.. mahilankadun 50% ani Sarkar kadun 50%.. mandalache ek hi rupaya kuthe jat nahi.. s t mahamandal independently kaam karte.. Aaj 1.75 te 2 rs per km cha rate miltoy yanna ticket fare madhun.. tari yanna nuksan hotey kase??
एसटी प्रवासी भाडे वाढ केली... लवकर इंधन दर वाढवा ... वीजबिल आकारणी तिप्पट करा... गॅस पाच हजाराला एक सिलेंडर द्या... इन्कम टॅक्स घ्या, जिएसटी घ्या... पण "बेरोजगार युवकांना रोजगार, शेतकऱ्याच्या मालाला भाव" एवढे दोनच काम करा बस्स.....🙏
सगळ्यात पहिले फुकटे लोकं आणि हाफ तिकीट बंद करा..यांच्यामुळे ST ची ही अवस्था झाली आहे..नाहीतर यांच्यासाठी वेगळी बस द्या..चहा पिण्यासाठी जिल्ह्याला जातात ही लोकं..
विद्यार्थ्यांना सवलत तिथपर्यंत ठीक होते परंतु मतदानाच्या लोभापायी पंचाहत्तरच्या पुढील नागरिक व स्त्रियांना 50% सवलत या सवलतीमुळे एसटीचे चाक अडकले आहे व त्याचा भार पुरुष मंडळीवर आला आहे
स्त्रियांना सवलत आहे याच्या वर तुझे बोऺबलन समझते पण ७५ वर्षाच्या पुढील ज्येष्ठाना सवलत मध्ये पण तू स॑तापतोस का ७५ वयाच्यी किती जन असतील ज्याना एसटीने प्रवास जमत असेल ..उगाच बड़बड़ करतोस
शंभर टक्के पैसै देऊन उभा राहून प्रवास करावा लागतो. सर्व सवलती बंद करा. आणी सर्वांना पन्नास टक्के दराने प्रवाशी सवलत द्या. आणी लालपरी प्रगती मार्गावर सोडा.
सांगोला पंढरपूर सोलापूर या मार्गावर सर्व एसटी वाहतात मंगळवेढा मार्गाने काय पाप केला आहे का त्या मार्गाने संध्याकाळी सहाच्या नंतर एसटी नाहीयेत मधल्या प्रवाशांना खूप त्रास होत आहे 0:33
बरे झाले असे पाहिजेच होते लाडक्या बहिणीच्या योजना चांगल्या वाटत होत्या महागाई पेटली तरी फरक पडत नव्हता एकनाथ भाऊ देवा भाऊ जिंदाबाद म्हणत होते बरे झाले आणखी वाढायला पाहिजे धन्यवाद
मुळात आर्धे तिकीट असताना 75 वर्षावरील लोकांना फुकट प्रवास करण्याची काहीही आवश्यकता नव्हती, आज मी प्रत्यक्ष अनुभव घेतोय, तुम्ही एसटी वाहकांना विचारा, वयाची साठी ही न उलटलेल्या लोकांनी कॉम्प्युटर वरून 75 वर्ष वयाचे बोगस आधार कार्ड बनवून फुकट प्रवास करत आहेत, एसटी महामंडळाला लुटणारे फुकटे प्रवासी बंद केले तरी अधिक भाडेवाढ करण्याची महामंडळाला आवश्यकता लागणार नाही, या फुकट्या प्रवाशांमुळे काम करणाऱ्या लोकांना एसटीमध्ये जागाही मिळत नाही एसटीचा मंथली नियमित पास घेणारी कितीतरी कर्मचाऱ्यांनी पास घेणे बंद करून खाजगी प्रवासी वाहतुकीला प्राधान्य दिले आहे, तरी सरकारला विनंती आहे, फुकट प्रवास तातडीने बंद करावा, कष्ट करून जगणाऱ्या लोकांना यांचा आधीक भार देऊ नये, हर हर महादेव,,,,
सरकार आमचे 100000 रु जमा करते परत करते 70000 हजार आमचेच आम्हाला देते सोयाबीन काय भाव होते आता काय भाव आहे ते पाह शेतकरी यांना या सरकारने काहीच फायदा नाही
S.T ने दोन प्रकार चे गाडी सोडली पहिजे एक टिकीट वाले आणि एक बिना टिकीट वाले,करण पैसे देऊन कधी उभा राहुन प्रवास करावा लगतो कारण फ्रेर प्रवाशी सीट वर बसलेले असतात
आपण बाहेरचे राष्ट्र पाहतो त्यांची स्तुती करतो सर्व पाहून रोमांचित होतो पण त्या ठिकाणी स्वता असताना प्रमाणापेक्षा जास्त त्यांचे नियम पाळून आपण किती दक्ष आहे याची अनुभवती त्यांना करून देतो पण ते नियम आपण आपल्या देशात नको असे म्हणतो
बऱ्याच वेळा कर्मचारी विना प्रशिक्षण पूर्ण दिसतात त्यांनाच माहित नसत आपण कशी ऑपरेट करायची ती, त्यात असणाऱ्या सोयी सुविधा देताना पाहावयास मिळत नाहीत , आणि जनतेशी असभ्य भाषा वापरताना दिसतात त्यांना परिपूर्ण ट्रेनिंग द्यायाला लावा हिच आपणास विनंती.. 💯🙏
चांगली सुविधा पाहिजे असेल तर एसटी भाडे वाड झाली पाहिजे प्रायव्हेट लक्झरी वाले त्यांची तिकीट 700-800 देऊन पब्लिक प्रवास करतो आहे त्यांच्यावर कोण ऑब्जेक्शन घेत नाही
फुल तिकीट काढणारे उभे आणि फुकट प्रवास करणारे निवांत बसून प्रवास करतात, अशी परिस्थिती आहे सध्या...
एसटी महामंडळाची आर्थिक परिस्थिती चांगली नसताना स्त्रियांना पन्नास टकके सवलत कशासाठी दिली जाते? या सवलती मुळे भाडेवाढ करावी लागली. या सवलतीचा बोजा पुरूष प्रवाशांवर पडत आहे. पुरूष प्रवाशांनी एकत्र येऊन आवाज उठविणे आवश्यक आहे.
ही टॅक्ट आहे बायका रोज नाहीत फिरत पुरुष फिरतात जास्त
घ्या अजून योजना मग ही युक्ति
ST mahamandal mahilanna 50% savalat det nhi.. S T mahamandalala mahilanche pan 100% ch paise miltat.. mahilankadun 50% ani Sarkar kadun 50%.. mandalache ek hi rupaya kuthe jat nahi.. s t mahamandal independently kaam karte..
Aaj 1.75 te 2 rs per km cha rate miltoy yanna ticket fare madhun.. tari yanna nuksan hotey kase??
रुको जरा अभि सुरवात है, अजून खूप दिवस बाकी आहेत, आता सुरवात झाली आहे 💐
घ्या लडकी बहिन गिफ्ट
तुझ्या घरीघेईनकारे
एसटी प्रवासी भाडे वाढ केली...
लवकर इंधन दर वाढवा ...
वीजबिल आकारणी तिप्पट करा...
गॅस पाच हजाराला एक सिलेंडर द्या...
इन्कम टॅक्स घ्या, जिएसटी घ्या...
पण "बेरोजगार युवकांना रोजगार, शेतकऱ्याच्या मालाला भाव"
एवढे दोनच काम करा बस्स.....🙏
आता ओरडायच नाही 5 वर्ष
लाडक्या बहिणीचा थकलेला हप्ता देण्यासाठी भाडेवाढ केली,बहिणींच्या आणि दाजींच्या खिशातून घेऊन परत भावाच्या नावाने बहिणीला द्यायचे.😂😂😂🎉🎉🎉
❤❤😂
बहोतही अच्छे दिन, तीनचाकी सरकारचं अभिनंदन😂
Mg Tuzya bapachi pend ahe ka re zatya😂😂3 varshani ticket vadhlay😂😂
Gapp mu pinarya @@JustChillDhonduuu
@@JustChillDhonduuu mumbai local च तिकिट वाढवायला सांग ...😂
दहा वर्ष झाले तेच आहे...😂
@@sandeepshinde9078लोकलचे तिकीट वाढले तर पैसे राज्य सरकार ला मिळतील का?
@@balkrishnamane8544 का वाटेकरी नाहीत का ???
ओरडू नका bjp ल मते विकली
सगळ्यात पहिले फुकटे लोकं आणि हाफ तिकीट बंद करा..यांच्यामुळे ST ची ही अवस्था झाली आहे..नाहीतर यांच्यासाठी वेगळी बस द्या..चहा पिण्यासाठी जिल्ह्याला जातात ही लोकं..
😂😂
गावाकडील रिकामे म्हातारे गाई छाप तम्बहकू खायला st मधे बसून प्रवस kartat
Ho khar aahe sare tya bus madhe mhatare lok astata😂😂😂😂@@rahulrindhe7334
आमच्याकडे काही म्हातारे लोक फुकट प्रवास आहे म्हणून आकडा ( मटका) लावायला जातात 😂😂
Nahi tar Gavat bus sudhha thambat nahi amala college la janya sathi 😢
आमदार खासदार यांचे खर्च कमी करा
एसटी बस चांगल्याप्रकारे सोडली पाहिजे ही सरकारला विनंती आहे
हे सगळं आश्वासन फक्त सत्ता येण्यासाठी होती. अजून तर खूप अच्छे दिन येणार आहे
भाजप सरकारने गाजरा लटकवलीमहायुती सरकारने आपली औकात दाखवली आहे.
कंडक्टर आणि ड्रायव्हर चा पगार सामान्य जनतेच्या पैशातून द्याचे म्हणजे सरकारवर बोजा येत नाही
लडकी बहिण बी 👍 मोठा गेम झाला यार😂
माेबाईल बँलस 30टक्के वाढले तेव्हा काेणी नाही बाेंबल
Mobile ballence 23 जानेवारीला कमी करणार अशी बातमी पसरवली होती.. त्याच काय झालं 🙄🙄🤔
घ्या अझून 1500 महिन्याला 😂😅
अर्ध टिकट मोफत टिकट बंद करा,,,,,, टिकीटात वाढ करु नका.....🙏.... नेहमीच S. T. फायद्या त राहील....
विद्यार्थ्यांना सवलत तिथपर्यंत ठीक होते परंतु मतदानाच्या लोभापायी पंचाहत्तरच्या पुढील नागरिक व स्त्रियांना 50% सवलत या सवलतीमुळे एसटीचे चाक अडकले आहे व त्याचा भार पुरुष मंडळीवर आला आहे
स्त्रियांना सवलत आहे याच्या वर तुझे बोऺबलन समझते पण ७५ वर्षाच्या पुढील ज्येष्ठाना सवलत मध्ये पण तू स॑तापतोस का ७५ वयाच्यी किती जन असतील ज्याना एसटीने प्रवास जमत असेल ..उगाच बड़बड़ करतोस
अच्छे दिन
शंभर टक्के पैसै देऊन उभा राहून प्रवास करावा लागतो. सर्व सवलती बंद करा. आणी सर्वांना पन्नास टक्के दराने प्रवाशी सवलत द्या. आणी लालपरी प्रगती मार्गावर सोडा.
@@suryakantbhosale4506 उभे राहुन प्रवास ५० टक्के सवलत अशी योजना सुरू करायला हवी
लय भारी झालय दया निवडुन
लाडकी बहिण योजना पैसे मिळतात ना...मग तो खर्च वसूल कसे करायाचा.
अशीच सर्व ठिकाणी भाववाढ करून😂
लाडकी बहिण माझी अजुन मतदान करा महायुतीला 😂😂😂😂
लाडकी महागाई योजना 😀😃😀
Half ticket band kara
Jyanche full ticket aahe tyani kay karave mag
Viduarthyansathi half ticket karave
दोन महिने मी बघतोय एक पण एसटी नाही
लाडकी नाही बावळट बहीण योजना बहिणी ना फसवल सरकार ने
बहीणी स्वतः च फसवणूक करून घ्यायला एका पायावर तयार होत्या ?
75% नोकरी वाले वन फोर आहेत खरे अपंग बिचारे बाजूला 😂😂😂
*दया अजून निवडून..😂😂😂*
वा वा वा😅😅😅
आसच पाहीजेत लाडक्या बहिनी ला 😅😅😅😅
Super video
1500😂😂😂😂 लाडकी बहीण 😢😢😢
लाडकी लाडकी लाडकी 🤣
चांगला निर्णय आहे त्याचे स्वागत करावे कारण एसटी महामंडळ डबघाईस येऊ नये जर डबघाईस आले तर खाजगी करण्यास वाव मिळेल हा निर्णय योग्य आहे
Tumchya matasi sahmat aahe
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ ने एक रु., दोन रु., तीन रु. चे तिकीट दर पाचच्या पटीत करुन घ्यावे.
नम्र विनंती 🌹🙏🌹
सांगोला पंढरपूर सोलापूर या मार्गावर सर्व एसटी वाहतात
मंगळवेढा मार्गाने काय पाप केला आहे का त्या मार्गाने संध्याकाळी सहाच्या नंतर एसटी नाहीयेत मधल्या प्रवाशांना खूप त्रास होत आहे 0:33
ही तर सुरवात आहे. अजून पुढे काय काय वाढणार आहे. ते लवकरच कळेल कमळाबाई चे दाखवण्याचे आणि खाण्याचे
😮काहीच फटका नाही सगळ्यानाच फुकट पाहीजे
महागाई भत्त्या मध्ये सुद्धा अजून 15 टक्के वाढ झाली पाहिजे
एक आती गरीब सरकारी बाबू
❤❤ जय महाराष्ट्र ❤❤
लाडकी बहीण योजना वसुली
1500 रु देऊन 300 रुपये वसुली करणे
फुकटची सवय सोडा फुकटचे घेणे टाळा फुकटा मूळे राष्ट्र बुडते हे लक्षात ठेवा
बरोबर आहे ताई तुमचं
भाडेवाढ़ करून सुद्धा बस ग्रामीण भागात खराब आणि भंगार आहेत
St भाडेवाढ 5 पट झाली पाहिजे... त्यानेच st चा विकास होणार
लाडक्या बहिणी ची वसुली चालू झाली
बरोबर आहे
बरे झाले
असे पाहिजेच होते
लाडक्या बहिणीच्या योजना चांगल्या वाटत होत्या
महागाई पेटली तरी फरक पडत नव्हता
एकनाथ भाऊ देवा भाऊ जिंदाबाद म्हणत होते
बरे झाले आणखी वाढायला पाहिजे
धन्यवाद
it's right and true ❤
पुण्याला लुटुन मुंबई ला दाण सुरु आहे
हम दो हमारा एक लाडली बहन योजना शुरू करें
हे प्रश्न तरूनांना विचारा.
लाडकी बहिण योजना आहे हि पण..😢
दारू सोने घर याच्यावर टॅक्स वाढवा
बरोबर करत आहे महामंडळ फुकट कीती दिवस प्रवास करायचा
मुळात आर्धे तिकीट असताना 75 वर्षावरील लोकांना फुकट प्रवास करण्याची काहीही आवश्यकता नव्हती, आज मी प्रत्यक्ष अनुभव घेतोय, तुम्ही एसटी वाहकांना विचारा, वयाची साठी ही न उलटलेल्या लोकांनी कॉम्प्युटर वरून 75 वर्ष वयाचे बोगस आधार कार्ड बनवून फुकट प्रवास करत आहेत, एसटी महामंडळाला लुटणारे फुकटे प्रवासी बंद केले तरी अधिक भाडेवाढ करण्याची महामंडळाला आवश्यकता लागणार नाही, या फुकट्या प्रवाशांमुळे काम करणाऱ्या लोकांना एसटीमध्ये जागाही मिळत नाही एसटीचा मंथली नियमित पास घेणारी कितीतरी कर्मचाऱ्यांनी पास घेणे बंद करून खाजगी प्रवासी वाहतुकीला प्राधान्य दिले आहे, तरी सरकारला विनंती आहे, फुकट प्रवास तातडीने बंद करावा, कष्ट करून जगणाऱ्या लोकांना यांचा आधीक भार देऊ नये, हर हर महादेव,,,,
विद्यार्थी साठी वेगळ्या बसेस द्या सवलती वरती येणारी मंडळी मुलांना बस मध्ये चढु देत नाही वाद घालत बसतात व बस फुल झाले वर बस थांब्यावर थांबत नाही
एवढं दिवस फुकट गेला तेव्हा कुठे होता चांगली गोष्ट आहे वाढ
लाडकी बहीण १५%वाढ आमचं कुटुंब आमचीच जबाबदारी
सरकार आमचे 100000 रु जमा करते परत करते 70000 हजार आमचेच आम्हाला देते सोयाबीन काय भाव होते आता काय भाव आहे ते पाह शेतकरी यांना या सरकारने काहीच फायदा नाही
पिवळ्या शर्ट वाले बरोबर बोलले आहेत
S.T ने दोन प्रकार चे गाडी सोडली पहिजे एक टिकीट वाले आणि एक बिना टिकीट वाले,करण पैसे देऊन कधी उभा राहुन प्रवास करावा लगतो कारण फ्रेर प्रवाशी सीट वर बसलेले असतात
आपण बाहेरचे राष्ट्र पाहतो त्यांची स्तुती करतो सर्व पाहून रोमांचित होतो पण त्या ठिकाणी स्वता असताना प्रमाणापेक्षा जास्त त्यांचे नियम पाळून आपण किती दक्ष आहे याची अनुभवती त्यांना करून देतो पण ते नियम आपण आपल्या देशात नको असे म्हणतो
Bjp ला करा आजून वोट करा 😂😂😂.. देश विकायचा आहे 😂😂😂
सर्व सामान्य जनता मानसं हे सहन करणार नाही असे मला वाटते
दुचाकीवाल्यांना लिफ्ट मागुन त्यांना per km 1 ₹ द्या.
शेतकऱ्यांना मदत करा त्याचा पीक विमा द्या ativrushtianudan😢😢
किती बेशरम सरकार? तिकीट काढून प्रवास केले तर दुप्पट पैसे आणि विनातिकीट व फुकटे मजेत.
बऱ्याच वेळा कर्मचारी विना प्रशिक्षण पूर्ण दिसतात त्यांनाच माहित नसत आपण कशी ऑपरेट करायची ती, त्यात असणाऱ्या सोयी सुविधा देताना पाहावयास मिळत नाहीत , आणि जनतेशी असभ्य भाषा वापरताना दिसतात त्यांना परिपूर्ण ट्रेनिंग द्यायाला लावा हिच आपणास विनंती.. 💯🙏
चांगली सुविधा पाहिजे असेल तर एसटी भाडे वाड झाली पाहिजे प्रायव्हेट लक्झरी वाले त्यांची तिकीट 700-800 देऊन पब्लिक प्रवास करतो आहे त्यांच्यावर कोण ऑब्जेक्शन घेत नाही
काही लोकांना कितीही काही करा पण जनता खुश नाहीच फुकट म्हटलं की गर्दी मावत नाही असे काही लोकं आहेत
काही फरक नाही पडत तरी सुद्धा सोलापूर जिल्ह्यात बिजेपी. आमदार जास्त निवडुन आलेत अजून माज मोडु दे
भाजपला दया कि निवडून अजून नविनच 1500 रुपये देतात तुमहाला
सरकार आणी एस टि महामंडळ यांनी फुकट प्रवास योजना. हाफ टीकीट योजना अगोदर तात्काळ बंद केली पाहिजे,,
जनता एकीकडे st कामगारांना पगारवाढ द्यावी असे म्हणते दुसरीकडे भाडे वाढीला नाराजी कसे शक्य आहे
1500घेतले ना महाराष्ट्र राज्य कंगाल होणार ही तर सुरुवात झाली
लाडक्या बहीणींनो आता बोंबलु नका,पाच वर्ष शांत बसा, तुम्हाला एकही भाऊ ओळख देणार नाही,नवा डाव बाकी आहे,
भट मुख्यमंत्री झाला खुप चानाक्ष नितीचा माणूस देवेंद्र फडणवीस,, अजुन बरेच पहावयास मिळणार,,,,
💯 सांगतो आपला महाराष्ट्र यूपी बिहार होणार हाताला काम नाही नोकरी नाही आता काही दिवसात आपल्या la जावे लागेल कामा साठी दूर्स्या राज्यात असे वाटत आहे 💯
चांगला निर्णय महिलांना आहे ना अर्ध तिकीट, ज्येष्ठ नागरिकांना सवलत आहे काय चुकीचं आहे, फुकट मुळे खूपच गर्दी वाढते
आच्छे दिन ऐ है .।है की नही .।सब कुछ करो वसुल .मोदीजी है तो सब नामुनकीन है.
एसटी मध्ये फॅन लावा आधी आणी शीट कवर बदला आणी गाडी धुवा जरा.आणी अर्ध्या गाड्या रस्त्यात बंद पडतात😂😂
असू द्या पगार वाढले पाहिजे त कामगारांना दर वाढ झाली पाहिजे
बरोबर आहे ताई तुमचं लाडक्या बहिणीला गिफ्ट दिले
ह्या,जनतेला,व, प्रत्येक, कुटुंबातील,माणसाला, सरकारने,घरी, बसून,खायला, व सर्व जिवन,भर,लागणारा,खर्च, सरकारने, करावा म्हणजे,सरकार,चांगलं, आहे
S t विकतील काही दिवसात एस.टी.दोन दिवस बंद असल्यास अनेक कोटीचा तोटा दाखवतात म्हणजे एसटी फायद्यात आहे . मग हा फायदा नेमका जातोय कुठे.
ताई बरोबर बोललात
सायकलींग ला अच्छे येणार आहेत 😅😅😅😅
हे कसे झालय मसीचा मुत मसीला पाजा. घ्या आजुन महायुती😂😂😂😂
प्राईवेटेज़ेशन करा। हा काम शासनाचा नाही आहे।
तुमचेच गहू, तुम्हालाच जेवणाचे आवतन!
लोकांना फुकट खायची सवय लागली आहे. घरी घोडा गाडी आहे तरी लडकी बहीण योजना पाहिजे फुकट राशन पाहिजे फुकट ची रेवडी बंद करा लोक अलसी होत aahep
स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना लांब परीक्षा सेंटरवर जाण्यासाठी सरकारने मोफत पास योजना सुरू करावी.
15%बाद कार्निया पेक्ष सवलती बंद करुणटिकिट चे दर निम्मा करावे।
दाजी...च...पाकिट आता रिकामी होणार 😂😂😂
सगळ्या सेवा सवलती बंद करावेत, फक्त विद्यार्थ्यांसाठी सवलत सुरु रहावी
सायकलवर आनतय सरकार ति पन आताच घेऊन ठेवा नाही तर परत त्याची दर वाढ करतील
फुल तिकीट काढणारे उभे आणि फुकट प्रवास करणारे निवांत बसून प्रवास करतात अशी परिस्थिती आहे संध्या