खुप छान भावा प्रवास झाला अप्रतिम सुंदर वातावरण मध्ये गोवा राज्य बघितलं आणि पुढील स्टेशन पण बघितलं पहिल्यांदा पाहिलं आहे मडगाव स्टेशन 🌴👌👍 पुढील भाग लवकर टाका 🌴👌👍🙏
' कोकणची माणसं साधी - भोळी ' याचे उत्तम उदाहरण म्हणजे तू आहेस दादा अतिशय एकदम साधेपणा नी चांगला vlog बनवतोस आज चे vlogger मोठ्या गाडीतून किंवा ac coach मधून प्रवास करतात पण तू मात्र तसा नाहीस अगदी सामान्य माणसाचे जीवन कसे हे दाखवतोस असच प्रगती करत रहा ! ❤️💐 जय साईनाथ! जय श्री राम!🙏🏻
खूप छान सर्व व्हिडिओ पाहते तुमच्या मला माहिती हवे 1)मंगलोर स्टेशनवरुन् अरणी रोड तामिळनाडू जायला कोणती ट्रेन आहे.plz reply mi 2)मंगलोर स्टे्शन ते तिरुपती बालाजी कोणती ट्रेन
डिजिटल व्हिडीओचा आनंद लुटला, हा रेल्वेसाठी डोळे उघडणारा आहे .माझे बंधू आणि भगिनी कोकण रेल्वेने उभे राहून प्रवास करतात, असे काही मार्ग जवळपास रिकामेच आहेत. मला आशा आहे की भविष्यातील रेल्वे त्यांच्या सेवा सुधारतील.
जय श्रीराम, तुमच्या बरोबर आमचा प्रवास छान झाला धन्यवाद, पुढच्या प्रवासाला शुभेच्छा
खरोखर प्रवासाचा अनुभव आला आहे असे वाटते thanks
मस्तच... व्हा भाई व्हा
सर्वात महत्वपुर्ण माहिती मिळते भुषण तुझ्या व्हिडीओतुन छान व्हिडीओ लवकर 100 k
खुप छान भावा प्रवास झाला अप्रतिम सुंदर वातावरण मध्ये गोवा राज्य बघितलं आणि पुढील स्टेशन पण बघितलं पहिल्यांदा पाहिलं आहे मडगाव स्टेशन 🌴👌👍 पुढील भाग लवकर टाका 🌴👌👍🙏
👍👍😊
खूपच सुंदर ब्लॉग भावा, जय शिवराय
अप्रतिम सारेच आणि तुझा साधेपणा. तुला अनंत शुभेच्छा. 👌👌👌👍👍👍🙏🙏🙏🌹🌹🌹💯❤️
1 no mastach 😮😮 Jai Shree Ram 🙏🚩🚩🚩🚩🚩
SRI SAWAMI SAMARATHA 🌹🙏 Namaskar Dada 😎🙏 layabahari jabaradas vdo WELLCOME TO GOA I AM WATCHING UR VDO FROM MAPUSA
Khup bhari ❤❤
Nice information bhushan gawde bhau from chandrapur happy journey
खूप छान video असतात मित्रा.
मित्रा तू पूर्ण वेळ u.tuberआहेस का
छान व्हीडीओ आणि माहिती ❤👍
🙏👌👌👌👌👌 मस्तच आहे लय भारी प्रवास भारीच आहे
Diesel engine cha aavaj ❤🥰🥰👌
Awesome sea view 🥰🥰🥰👌👌
नादखुळा
Nice Video😊😊😊
जय श्रीराम दादा तुझा जॉबच आहे वाटतं प्रवास करणे
Bhannat View aahe Samudra cha 👍👍👍👍👍👍👍
Jai shree Ram 🙏
Nice video bhava ❤👌
Love from Goa ( Thivim ) KR
Laibhari Bhau😊😊❤❤
व्हिडिओ अप्रतिम!!!!
Jai shreeram 🙏
#vasco-da-gama...love from vasco
Jai Shri Ram, Jai Bajrangbali
सुंदर
Khup sunder
🔥Khup chan bhava... 😍
Jai shree ram🚩🚩🚩🙏
जय श्री राम
Dada 1st comment karat ahe please like kara😊
... जय श्रीराम.........
' कोकणची माणसं साधी - भोळी ' याचे उत्तम उदाहरण म्हणजे तू आहेस दादा
अतिशय एकदम साधेपणा नी चांगला vlog बनवतोस आज चे vlogger मोठ्या गाडीतून किंवा ac coach मधून प्रवास करतात पण तू मात्र तसा नाहीस अगदी सामान्य माणसाचे जीवन कसे हे दाखवतोस असच प्रगती करत रहा ! ❤️💐
जय साईनाथ! जय श्री राम!🙏🏻
🙏🏻😊😊
Dada ha ekch vloger rahila ahe aplya kokanatla jo travel blog dhakvto as vatat apn real mde pravas krtoy dada thank you❤
जय श्रीराम 🚩
Jai shree Ram ji ki 🚩🚩
Nice video DADA 🙏🙏
Kadak bhau👌👏
मस्त ❤
छान
Jai Shriram
Mast
❤❤ ❤❤❤❤❤
खूप छान
सर्व व्हिडिओ पाहते तुमच्या
मला माहिती हवे
1)मंगलोर स्टेशनवरुन् अरणी रोड तामिळनाडू जायला कोणती ट्रेन आहे.plz reply mi
2)मंगलोर स्टे्शन ते तिरुपती बालाजी कोणती ट्रेन
Kadak❤
what is the doubling status between kulem to vasco. when will it be completed ? how much % of work is now remaining?
Nice
Sunder
Hii l am from कणकवली
Really amazing boas. Rs 20 only. Also u have gone vande bharat mangalore to madgoan then reply
Disel Loco ❤️❤️
Mahila chalak aslyamule jara jastach horn det aahet vatat.. bhiti vate tyana 😂😂
Nashib train madhun pay baher kadhun break lavat nahiyet 😂😂
Kadak
Ayodhya cha video banwa.
Vasco da gama che naav TB Cunha terminus kelas pahije.
❤❤❤❤❤❤❤❤
Jay Shri Ram❤❤
Ac local cha vlog banava
🙏🙏 Bhava tula Goa madhe dupari 1te 4 Govekar zopale le bhetnar.1te 4 sarva vayvhar (Bussiness bandha astat.)
डिजिटल व्हिडीओचा आनंद लुटला, हा रेल्वेसाठी डोळे उघडणारा आहे .माझे बंधू आणि भगिनी कोकण रेल्वेने उभे राहून प्रवास करतात, असे काही मार्ग जवळपास रिकामेच आहेत. मला आशा आहे की भविष्यातील रेल्वे त्यांच्या सेवा सुधारतील.
Jai shree ram
Belgaum to latur
Ulhasnagar
Jai shree Ram ❤🙏🙏
Chan
Demo pravas manje kay
मित्रा तू काम काय करतो
Hi😂😂😂
सर्वच छान. पण एक सल्ला मराठी मध्ये हिंदी शब्द ची गर्दी नको.😢. आपले आहेत की शब्द.
#foodietravelsdiary❤
Mast