दादा मी नौकरी ला आहो पण मी माझ्या फक्त घरच ब्लाऊज शिवतो मला तुमचे व्हिडिओ खूप आवडतात म्हणून मी आवडी बघतो खूप छान समजावून सांगता त्याबद्दल आपले खुप खुप धन्यवाद
नमस्कार तुम्ही वेळात वेळ कादून ब्लाऊज कटिंग शिकवण्याचे कार्य करत आहात त्या बद्दल तुम्हाला खूप खूप मनपूर्वक धन्यवाद अंगावर मापे घेऊन डीप नेक ब्लाऊज कटिंग करताना किती loosing द्यावे तसेच कॉलर नेक बंद गळ्याचा ब्लाऊज शिवताना किती loosing द्यावे ह्यांची सविस्तर माहितीचा व्हिडिओ बनवावा ही विनंती
दादा माझे ब्लाउज येतात बरोबर पण केव्हा केव्हा हुकाचा पट्टी आणि पट्टी खालीवर होते आणि पुढचं ब्लाउज मोठा होतो आणि पाठीमागे कमी होतो याचं काहीतरी सांगा ना
Dada tumhi right side la gala takata aani left side la munda takata ase na karata left side la gala aani right side la munda taka mange sop padel mazya comment cha reply pan dya aari work chya blouse cha
नमस्कार दादा 🙏🙏 तुम्ही खरच खूप छान समजावून सांगतात आमच्यासारख्या ज्या लेडीज घरून शिवणकाम करतात त्यांना खूप मदत होते. मी पण घरून ब्लाउज शिवणकाम करत असते पण मला ब्लाऊजचे शोल्डर उतरण्याचा खूप प्रॉब्लेम येतो मागील गळा मोठा असल्यावर शोल्डर उतरते तर शोल्डर उतरू नये यासाठी काय करायला पाहिजे हे प्लीज तुम्ही सांगा
खूप छान व्हिडिओ टाकला धन्यवाद
दादा खुप छान सांगता . मी ब्लाउस चे व्हिडिओ नचुक्ता पहात त्यामुळे छान ल्लक्ष्यात येते असेच नवीन शिकवत रहा
sir तुम्ही थोडे थोडे शिकवता त्यामुळे चांगले लक्षात राहते thank you sir
दादा मी नौकरी ला आहो पण मी माझ्या फक्त घरच ब्लाऊज शिवतो मला तुमचे व्हिडिओ खूप आवडतात म्हणून मी आवडी बघतो खूप छान समजावून सांगता त्याबद्दल आपले खुप खुप धन्यवाद
Dada sagalya mapachi catori map anni moda kiti ghyayacha tacha please chart pathava na
नमस्कार तुम्ही वेळात वेळ कादून ब्लाऊज कटिंग शिकवण्याचे कार्य करत आहात त्या बद्दल तुम्हाला खूप खूप मनपूर्वक धन्यवाद अंगावर मापे घेऊन डीप नेक ब्लाऊज कटिंग करताना किती loosing द्यावे तसेच कॉलर नेक बंद गळ्याचा ब्लाऊज शिवताना किती loosing द्यावे ह्यांची सविस्तर माहितीचा व्हिडिओ बनवावा ही विनंती
Customer chya aaleaya blouse Varun upperchest che measurements kase ghyayche
नमस्कार सर तुम्ही खुप छान माहिती देतात त्यामुळे शिवण काम करणं मला खूप सोपे जाते सरअसेच व्हिडिओ करत चला व आम्हाला माहिती द्या
खुप छान बाही कटींग दाखवली 👌👌👍❤
Katori cha tux chest size nusar kiti ghyacha te chart dya dada plz
Laekra fuzzing lavle ter blouse la laining lavaway ka
तुम्ही खुप छान समजावून सांगत आहे दादा शोल्डर उतरते त्यांच्या वर एक विडिओ बणवा धन्यवाद
Dada mi blouse sivate pan kadhi kadhi neck soldier padte te sanga
नमस्कार दादा खुप छान माहिती सांगता 38चेस्ट चे पेपर कटिंग करून दाखवा धन्यवाद
सर बेचाळीस साईजकटोरीडाईगा्म दाखवा
Dada tumhi kup chhan sikvare aahe
Dada 4 ticket aani princess cut blause dikhava please
Sangamner mande shop kuthe aahe shop nav sanga
Dada mala prinses cat baluj dakhva na
मागे बंद गळ्याचे कटोरी ब्लाऊज कटींग सांगाल का?
Dada 2.50 gala motha honor nahi ka
Cutting केलेला Blause शिवून दाखवा दादा
खुप सुंदर व्हिडिओ दादा😊😊😊😊
प्रत्येक छातीला अडीच इंचा च उतार घ्यायचा का
दादा समोरील आरमोल मध्ये झोन का बरं येतो
अप्ररचेस आणी चेस वरून कटोरीचे माप कसे व किती वाढवणे ते प्लीज सांगा
Yoke la margine fakte pve inche kase ky
मागच्या मुंढ्याला 1 इंचावर आकार देता.मग पुढच्या मुंध्याला अर्धा इंच आत घेतो.सगळ्याच चेस्ट साठी असच घ्यायचं का सर
4o size cutting dathava
सर खुप छान सांगता
Sir customer chya blouse varun upperchest che measurements kase gyayache
बाहीला आकार कसा घ्यावा.... काही मेजरमेंट आहे का..
Thanks dada.
Hi dada
32 size katori blouse cutting dakhva
Sir katori blauj yekatr cutting karun dakhava
दादा माझे ब्लाउज येतात बरोबर पण केव्हा केव्हा हुकाचा पट्टी आणि पट्टी खालीवर होते आणि पुढचं ब्लाउज मोठा होतो आणि पाठीमागे कमी होतो याचं काहीतरी सांगा ना
Sir old blause varun maap kasa ghyacha te sagal na tumi plzzz
Sir mala katoricha kating karta na khup problem yeto
Dada sangamner madhe shop kuthe ahe
तुम्ही कुठे राहता
Sir mudhya madhe pudcha bhag Ani magcha bhag Kami jast hoto mhun bahila tait hoto blauj please sanga
Dada tumhi right side la gala takata aani left side la munda takata ase na karata left side la gala aani right side la munda taka mange sop padel mazya comment cha reply pan dya aari work chya blouse cha
दादा आता आम्ही तुला तुला सपोर्ट करणार
Sir shoulder kashamule samosa bhag ka Uttar
38 छातीचा प्रिन्स कट थ्री प्रिन्स कट दाखवा दादा
Hi भाऊ माझे ब्लाऊज पुढे उतरतात प्लीज त्याच्यावर 1 व्हिडिओ बनावा
Sir mala astin jodtana khup jast problem yato mala bahi jodnacha ditail video dya
Yok Patti kiti ghayavi?
Sir 36 katori blouse cutting dakhva
Boat neck blouse chi cutting lavkar taka Mumbai
Dada 42 size 4 tucks cutting dakhva na
सर माझा फक्त बाहि मध्ये प्रॉब्लेम होतो. Bahi मध्ये चुण्या येतात
Ho .... Mla pn hach problem yeto.... Plz yavar video banva
Thank u sir
प्रिन्सकट दाखवा
नमस्कार दादा 🙏 माझ्या कडे ४२ साईज चे ब्लाऊज आले आहे पण त्यांना ४४ चे ब्लाऊज बरोबर येते तर मला माप दाखवाल का
दादा बाही chart द्या ना
नमस्कार सर चेस्ट आणि कमर मध्ये १० इंचाचा फरक असेल तर fitting Kashi karaychi saral टिप येत नाही
दादा पुर्ण च्यार्ट टाकाना
Hi
dada stitching saral yet nahi kitihi praytan kel tri
👌👌👌🙏
Sir क्लास घ्या ऑनलाईन प्लीज
नमस्कार दादा 🙏🙏
तुम्ही खरच खूप छान समजावून सांगतात आमच्यासारख्या ज्या लेडीज घरून शिवणकाम करतात त्यांना खूप मदत होते.
मी पण घरून ब्लाउज शिवणकाम करत असते पण मला ब्लाऊजचे शोल्डर उतरण्याचा खूप प्रॉब्लेम येतो मागील गळा मोठा असल्यावर शोल्डर उतरते
तर शोल्डर उतरू नये यासाठी काय करायला पाहिजे
हे प्लीज तुम्ही सांगा
❤shop kute आहे
Dada mi blouse sivate pan kadhi kadhi neck soldier padte te sanga