गाता विठोबाची कीर्ती l घेतला सखे मी गोविंद देवोनिया मोल l ओम साईराज भजन मंडळ l
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 9 ก.พ. 2025
- श्रद्धा सबुरी रेल्वे प्रवासी भजन मंडळ या मंडळाच्या २५ व्या वर्धापन दिनानिमत्त भव्य दिव्य रेल्वे प्रवासी भजन स्पर्धा दिनांक २/०२/२०२५ रोजी नालासोपारा या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती
या स्पर्धेला इंडीयन आयडॉल फेम गौरव महाराष्ट्राचा विजेते सुप्रसिद्ध गायक श्री राहुलजी खरे आणि पखवाज तालभास्कर विक्रोळी ह. भ. प. ऋषिकेश शिंदे परीक्षक लाभले होते.
ओम साईराज भजन मंडळ l
#realtreasure
#realtreasuretemplesandrituals
#भजन
#भजन्
#भजनगीत
#भजन_कीर्तन_कार्यक्रम
अगदी उत्तम भजन सेवा नितीन जाधव माऊली आणखी सहकारी