येग येग विठाबाई l तू सांग ना असशी कुठे रे माधवा l सच्चिदानंद भजन मंडळ l

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 9 ก.พ. 2025
  • श्रद्धा सबुरी रेल्वे प्रवासी भजन मंडळ या मंडळाच्या २५ व्या वर्धापन दिनानिमत्त भव्य दिव्य रेल्वे प्रवासी भजन स्पर्धा दिनांक २/०२/२०२५ रोजी नालासोपारा या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती . या स्पर्धेला इंडीयन आयडॉल फेम गौरव महाराष्ट्राचा विजेते सुप्रसिद्ध गायक श्री राहुलजी खरे आणि पखवाज तालभास्कर विक्रोळी ह. भ. प. ऋषिकेश शिंदे परीक्षक लाभले होते.
    सच्चिदानंद भजन मंडळ
    गायक प्रविण पांढरे
    #realtreasure
    #realtreasuretemplesandrituals
    #marathisong
    #hindudevotionalmusic
    #bhajan
    #hindudevotionalsong
    #bhajancollection
    #bhajansong
    #bhajanmandal

ความคิดเห็น • 2

  • @ajju27190
    @ajju27190 6 วันที่ผ่านมา +6

    ज्या दिदी ने चकवा वाजवला आहे मनापासून आनंद झाला आपल्या रेल्वे प्रवाशी भजना मध्ये महिला सहभाग पाहून आनंद झाला खुप छान चकवा वाजवला दिदी ❤

  • @yogeshgije2374
    @yogeshgije2374 5 วันที่ผ่านมา +3

    डपली 1 नंबर दादा