खूप छान आणि सोप्या पद्धतीने सांगितले आहेत तुम्ही. मी तुमचा व्हिडिओ बघून स्वस्तिक तयार केलं आहे. मी खूप प्रयत्न करत होते पण जमतं नव्हते तुमचा व्हिडिओ बघून जमले. तुमचे खूप खूप धन्यवाद 🙏.
ताई खुप छान सांगता तुम्ही.करण्याच्या पध्दतीनी खुप फरक पडतो.मी पण केल आहे फोटो वरुन पण तुम्ही छान शिकवल. तुम्हाला हाताला मेहंदी खुप आवडते.वाटते. प्रत्येक व्हिडिओमध्ये हाताला मेहंदी असते मला पण प्रचंड आवडते. मेहंदी.😊
Shikavnyachi padhat Sundar sopi ...mi pahilyandach motyach Kam kartey pan tumcha video baghun swastik khup sopa vatla ya aadhi veg vegle 2/3 video baghun karat hoti pan jamla nahi... thanks 🙏 Aata aankhon kahitari motine banvav Ashi ichha aahe
खूप छान आणि सोप्या पद्धतीने सांगितले आहेत तुम्ही. मी तुमचा व्हिडिओ बघून स्वस्तिक तयार केलं आहे. मी खूप प्रयत्न करत होते पण जमतं नव्हते तुमचा व्हिडिओ बघून जमले. तुमचे खूप खूप धन्यवाद 🙏.
1number
Easy explanation... 👌👌... Thanks.
खूप छान व सोप्या पध्दतीने सांगता.मीही काही विडीयो पाहीले पण तुमचा बघूनच स्वस्तीक जमले.धन्यवाद
सुंदर खूप छान समजाऊन सांगितले
Khup chhan samjaun sangitle tai tumhi..
Mi banvale.khup chhan disat ahe thanks
Sunder 👌
खुप छान
छान👍👌
खुप छान समजावून सांगता ताई
स्वस्तिक छान दिसते आहे
करुन पाहीन
रांगोळ्या दाखवा ना
ताई खुप छान सांगता तुम्ही.करण्याच्या पध्दतीनी खुप फरक पडतो.मी पण केल आहे फोटो वरुन पण तुम्ही छान शिकवल. तुम्हाला हाताला मेहंदी खुप आवडते.वाटते. प्रत्येक व्हिडिओमध्ये हाताला मेहंदी असते मला पण प्रचंड आवडते. मेहंदी.😊
धन्यवाद!!
Shikavnyachi padhat Sundar sopi ...mi pahilyandach motyach Kam kartey pan tumcha video baghun swastik khup sopa vatla ya aadhi veg vegle 2/3 video baghun karat hoti pan jamla nahi... thanks 🙏
Aata aankhon kahitari motine banvav Ashi ichha aahe
धन्यवाद!!
Nice work
Your teaching method is very nice keep it up
खुप छान