I can't wait to receive all types of colourful beads and needles and nylon thread to start beading all these beautiful items. Thank you for trying your best to dispatch my order 🙏
ताई मी ही पूर्ण रांगोळी बनवून विकली आहे. आता अजून ऑर्डर्स आहेत पण हीच रांगोळी आपण 6 नंबर मण्यान मध्ये बनवली तर चालेल का?? आणि चांगली वाटेल का?? कारण या आधी मी 5 नंबर मण्यांमध्ये बनवून विकली आहे. प्लीज मला सांगाल.
आधी मी दाखवते की कुठल्या मोट्यातून सुई बाहेर काढायची आहे अणि नंतर मी त्यातून सुई बाहेर काढते . त्यामुळे तुम्ही नीट बघा . सुई बाहेर काढताना बोटे मध्ये येणारच .
@@dhanashrikulkarni Hi khup chan shikavates, thanks, me aaj first time tuza video pahila, aavadala and subscribe kela channel la😊 Waiting for Shree Yantra....
Ekta ViJAy DoHHiaR❤😊
ताई मी करून पहिलं. छान समजावून सांगता व शांतपणे दाखवता त्यामुळे व्यवस्थित जमतं
धन्यवाद 🎉
Ekta❤❤😊🎉
❤❤
❤❤🎉
Khupach mast tai
Khu,pacH mast Tai ,Ekta ❤❤🎉😊
खुप छान शिकवले आहे मीपण एक रांगोळी तयार केली आहे धन्यवाद
Kub chan thode far mla yetae . Remind karita thanks
Thank you ❤️
Kharach chhan
खूप सुंदर ताई.
धन्यवाद
Nice 😍😍👌👌👌
Thank you ❤️
Khoop chan me pan try karnar
खुपच सुंदर शिकवते तु मस्त आहे👌👌 👍👍👍
Very nice khup can Sangata thumhi
Absolutely beautiful work
I just beaded small shatkon and this paaklya
I can't wait to receive all types of colourful beads and needles and nylon thread to start beading all these beautiful items. Thank you for trying your best to dispatch my order 🙏
Kup mast Madam Namaskar.
Thank you ❤️
Chan mastch
Thank you ❤️
Khup chan shikvta tai tumhi 🙏
छानच
👌👌
🙏🙏
Khup chan samjavte tu.
Thank You 💓
खूप छान शिकवता ताई मी तुमचे बघून बनवायचे प्रयत्न करत असते
खूप सुंदर.
Very well explained. Thank you.
मस्तच
Thank you ❤️
खुप सोप करून शिकवता तुम्ही
Waiting for the video of the last short
Superb work
❤
Thank you .
Chuan shikvate g tu mala fast aavdal.❤❤
बेटा तू खूप छान समजतेस पण मोत्याचे तोरण शिकवशील का
अप्रतिम👌👌
बेटा तू खूप छान समजतेस प्लीज मोत्याचे तोरण दाखवशील का
You look cute😍
Thank You 😊😍
You teach so neatly and nicely. Thanks for this helpful video.
Thank you ❤️
खूप छान
Thank you ❤️❤️
मस्त आहे सुंदर शिकवता
वा ताई मस्त शिकवता
नक्की करून बघीन
Thanks
Wow ...after longtime...but nice nice
Thank you ❤️
Thank you ❤️
Sunder
Madam purse shikva
Nice
Yogdaan
Green pan unchahe tacha video patval ka
Motyachi Laxmi Padma rangoli दाखव
After long time but I am happy you are back khub sundar
Sankranti sathi kahi item dakhwa n plz
👌👌Chan
Size मोठी karch tar kas कराव
हमोठे मनी वापरायचे
मी बनवलेली आहेत अशी फुले
Dhanshri 6 no che motiya colorche moti 2 bunch kuthe milatil te sangu shakily ka ?
Share karta he mothe kam ahe
हिंदी में बनाइये जी राष्ट्र भाषा हैं।सब देखेंगे
यांच्या मधुन मोठे पान सांगा ना प्लीज
Tai shatkonala pakali kashi joda yacha video takal ka
AAP classes bhi lete ho kya mam
याची किंमत किती आहे
Instead of orange you put green in the middle in one of the designs.Other than that very nice
Hindi Mai bolo na plz
पूरी रंगोली की विधि बताइए ताकि हम भी सीख सकें
Tai khup chan banavlya aahe please tumcha number milel ka
Dhagyala tumhi kay mhanta
ही रांगोळी किती पर्यंत विकायची
Khup mast...tai...moti kuthe aani kase Ghyayche...
मला 11न.ची पानांची रांगोळी शिकायला मिळाली
मोत्यांचे देवीचे दागिने दाखव
ताई मला मनुष्य गौरव दिन हे सांगाना
Kub chan aahe
Price kay aahe
संपूर्ण सेट ४९०/-
Double cutting beads milel ka?
कटिंग म्हणजे काय.
@@dhanashrikulkarni sorry Double cotting moti
@@rohinisulebhavi6883 ho ahet
5 numbers moti and Tangoos phahije
Price?
ताई मला तुमचा नंबर मिळू शकेल का प्लीज
Mi मी श्रीराम केलेले आहे मोत्याचे श्रीराम जय राम की मोत्याची विन दाखवू शकाल
मोठा षटकोन सांगा ताई
Tumcha adress kiwa phone no dyal ka
Can you please give link for buying this types of beads
Mala samjale nahi
Kiti mm che beads aahet...6mm che ka
5mm
Mi keli hi rangoli..chan jmli..aata beads chourang dakhva pl
याला किती नंबरचे मणी आणि किती लागतात ते सांगाल का?
कुठल्याही नंबरच्या मोत्यात ही रांगोळी करता येते .
अणि मोती किती लागतात ते मोजला नाही मी
Side me hindi ya english me bhi Likhe.
Ok
Churang shikava na
Hi Tai...You taught very neatly.
I also wants to learn... Where I will get this material?
Is it available in Amazon?
Im from Pune.
शिकवणी बरोबर त्याची किंमत ही पाठवलं का?
ताई मी ही पूर्ण रांगोळी बनवून विकली आहे. आता अजून ऑर्डर्स आहेत पण हीच रांगोळी आपण 6 नंबर मण्यान मध्ये बनवली तर चालेल का?? आणि चांगली वाटेल का?? कारण या आधी मी 5 नंबर मण्यांमध्ये बनवून विकली आहे. प्लीज मला सांगाल.
प्लीज रिप्लाय द्या ताई
कुबेर यंत्र कसे करायचे ते सांगा ना मॅडम
आता नवीन निघालेले चोकर नावाचे गळ्यातले येत असतील तर व्हिडीओ दखवा न
नाही ताई , मला नाही येत ते
कलश दाखवला नाही
ताई मला मोत्यापासून नाव मनुष्य गौरव दिन हे सांगाल का
करून पाहावा लागेल ताई.
कुबेर यंत्र स्पष्ट व्हिडिओवर दाखवाल का ?त्रिकोन जोडणे सोप हवय समजेल असे
दाखवेल लवकरच .
खुप छान.हाकिती नंबर चा मोती आहे ?
5
ताई मला लवकर करून पाठवा मी ते करून पाहील
काय
Hi tumhi moti ch shriram ks bnvaych te sangu shakta ka
Check my video
कस शोधायच ?
तुम्ही सांगताय चांगलेच पण विणताना बोटं मध्ये आल्यामुळे नक्की सुई कोणत्या मोत्यातून बाहेर काढायची ते लक्षात येत नाही.प्लीज क्लिअर दाखवा. धन्यवाद
आधी मी दाखवते की कुठल्या मोट्यातून सुई बाहेर काढायची आहे अणि नंतर मी त्यातून सुई बाहेर काढते . त्यामुळे तुम्ही नीट बघा .
सुई बाहेर काढताना बोटे मध्ये येणारच .
@@dhanashrikulkarni हो ते बरोबर आहे पण पाहिले म्हणजे लक्षात लवकर येईल,काढून झाल्यावर कोणत्या मोत्यातून बाहेर काढली ते दाखवा प्लीज.
ठीके मी प्रयत्न करेन
Shree yantra kas banvyach mothyach
Dakhvel lavkarch
श्री यंत्र दाखवणार ☺
@@dhanashrikulkarni Hi khup chan shikavates, thanks, me aaj first time tuza video pahila, aavadala and subscribe kela channel la😊
Waiting for Shree Yantra....
Hello mam mala moti hawe aahe
सध्या लॉक डाऊन मुळे delivery बंद आहे.
मॅम 7 वात्याच्या रागोळया टाकान
मला समजला नाही
Ha tambus dhaga mhanje Kay dusra kahi nav ahe ka tyala ani kuthe milel
ह्याला नायलॉन धागा म्हणतात .
खुप छान
मला 11न.ची पानांची रांगोळी शिकायला मिळाली