बचत गटाचा MIP कसा लिहायचा? सूक्ष्म नियोजन आराखडा । Micro Investment Plan Writing | Umed | MSRLM
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 19 พ.ย. 2024
- बचत गटाचा MIP कसा लिहायचा ? सूक्ष्म नियोजन आराखडा | How to fill Micro Investment Plan MIP in उमेद | umed abhiyaan training by master Trainer Savita Bankar
umed,umed mip,mip,shg mip,shg guru,#mip, सूक्ष्म नियोजन आराखडा, Micro Investment Plan, umed abhiyan,umed abhiyan information in marathi,umed abhiyan mahiti,umed abhiyan chi mahiti,umed abhiyan mahila bachat gat,msrlm,Umed,msrlm umed,msrlm umed abhiyan,umed msrlm information in marathi,savita bankar,self help group,bachat gat business ideas in marathi,umed abhiyan crp,SBKM 1
ताई खुप छान पध्दतीने समजावून सागीतले आहे तुम्ही या वीडीयो मधे धन्यवाद ताई
Tai तुमचे व्हिडिओ छान असतात आणि सोप्या भाषेत समजावतात तर ऑडिट ची पण व्हिडिओ बनवा ताई
खुप छान ❤❤❤
खुप छान सांगितले ताई
खूप छान माहिती दिली आहे ताई 👌
Khup Chan mam 👌👌
सविता मॅडम गटाचं ऑडिट ची माहिती सांगा
खूप छान
Thank tai
Gram sanghache audit kase karayche dayitv sampatti
Bachat gata madhey bhadyane ghar aslelyana sabasad banvata yete ka?
MIP 4 vrshachi kashi करायची
Mam, सुधारीत व्याजदर नुसार SHG, VO, CLF फोड कशी करावी ते सांगा pls.....
Hoy
बचत गटातील महिलांना होम लोन भेटतात का
मॅडम मला VRF फाॅम कसा भरायचा ते पाठवा
Mam bachat gatatun check dilyas bank mndhe tharav ksa lihun dyava check sobat plz sanga video bnvun plz plz
hoy
धन्यवाद ताई खूप छान शिकव ल एम आय पी farment भरायच
Thank You
Gatache odit kase karave hya vishyi माहिती द्यावी
फिरता निधी 15000₹30000₹ झाला का आमच्या गटाला आला आहे. तर वरचे सर म्हणतात की 15000₹ च आहे आणि 15000₹ मागून घेतले चुकून आले म्हनून तर ह्या विषियी माहिती सांगा
सुक्ष्म नियोजन आराखडा दुसरी पद्धत दाखवावी
मडॅम हे फार्म आपण भरयाचे का नाही भरले तर चालेल
समूहाचे आणि ग्रामसंघाचं ऑडिट
बैठक अहवाल कसा सोडवायचा ते सांगाल का
video aahe पाहून घ्या
th-cam.com/video/pLlzI_tstMA/w-d-xo.html
video aahe paha
ok
महिला बचत गटाला उमेद कडून जो फिरता निधी दिला जातो आर्थिक सहाय्य म्हणून 15000₹ तो परत करावा लागतो का
Nahi
गट बंद केला तर वापस करावा लागेल.. आणि ते वाटून घेता यानार नाहीत
नाही. पण वाटून घेता येत नाही
नाही
@@savita_bankar जर गटस बंद पडला तर मग त्या पैशांचं काय करायचं सर्व बचत गट मेंबर्सना वाटप करायची का जर नाही तर पैसे परत कोणाला द्याचे
mi ek college student ahe tar mi bachat gat madhe nav nondu shakte kq
मुलांचा वेगळा गत करावा
Mip कोणी लिहायचा
CRP ne लिहायचा
मॅडम एकूण 22 हजार झाले 23 नाही