राम कृष्ण हरी दिदी महाराज 🙏आज मला खुप आनंद झाला कारण आज सकाळ पासुन कितीतरी दिवस टि . व्हि . ला न दाखवलेले संत नामदेव महाराज चरित्र कथा दुसर्यांदा दाखवत आहेत म्हनुन पण आसेच TH-cam ला पण ऐकायला मिळावी आशीच इच्छा आहे कितीतरी दिवसांची माझी इच्छा पुर्ण होतीय तुम्हीं खुप छान सांगतात मी शबदात व्यक्त नाही करू शकत इतक भारी सांगतात तुम्ही मागच्या जन्मी खुप पुन्य वान जिव आसाल म्हनुन आसेल कदाचित राम राम राधेश्याम जय सियाराम जय श्रीकृष्ण कृष्ण कृष्ण कृष्ण कृष्ण 🙏🌹
जय श्री कृष्ण 🙏 गुरु चरणी ठेवीता भाव । आपेआप भेटे देव ।। 🙏 जय गुरुदेव 🙏
राम कृष्ण हरी दिदी महाराज मीराबाईची कथा ऐकून खूप आनंद झाला 🙏🙏🌹🌹
मिराबाई ची, कथा,यु टुब फार, सुंदर आहे, प्रथम ऐकायला मिळत आहे, धन्यवाद, शतदा नमस्कार दिदी.
राम कृष्ण हरी.
अतिशय सुंदर विवेचन दिदी.
Jai Maa 🌹🌻🌹🌄 Jai Shree Vishwanath 🌹🌻🌹 🌄 Pranam
Shiv Ram Krishna Hari didi Radhe Radhe jay shree Ram 🎉 Radhe Krishna 🎉🎉❤
जय श्रीकृष्ण,🌹🙏
Jay Jay Ram Krishna Hari🙏🙏
🥰जय श्री कृष्ण🙏
जय श्री कृष्ण दिदी 🙏🏻🌹🙏🏻
खुप छान 👌🏻🙏🏻
🌹🙏🌹 जय श्री कृष्ण दीदी 🌹🙏🌹
राम कृष्ण हरी ताई🙏🙏
जय श्री कृष्ण दिदि🙏🏻
Jai shree krishna,
राम कृष्ण हरी दिदी महाराज 🙏आज मला खुप आनंद झाला कारण आज सकाळ पासुन कितीतरी दिवस टि . व्हि . ला न दाखवलेले संत नामदेव महाराज चरित्र कथा दुसर्यांदा दाखवत आहेत म्हनुन पण आसेच TH-cam ला पण ऐकायला मिळावी आशीच इच्छा आहे कितीतरी दिवसांची माझी इच्छा पुर्ण होतीय तुम्हीं खुप छान सांगतात मी शबदात व्यक्त नाही करू शकत इतक भारी सांगतात तुम्ही मागच्या जन्मी खुप पुन्य वान जिव आसाल म्हनुन आसेल कदाचित राम राम राधेश्याम जय सियाराम जय श्रीकृष्ण कृष्ण कृष्ण कृष्ण कृष्ण 🙏🌹
कीती वाजता आहे
@@anuradhadidi1279 राम राम दिदी महाराज 🙏 सकाळी 630 ला लागते आज पासुन सुरूवात झाली आहे
धन्यवाद
@@anuradhadidi1279 राम राम दिदि महाराज तुम्ही धन्यवाद नाही ओ आम्ही च धन्यवाद कारण तुमच्या कथा ऐकायला मिळतात 🙏
Sakali sade saha te sade sat aahe@@anuradhadidi1279
जय श्री कृष्ण
Jai Shri Krishna didi.
जय श्री कृष्ण 👌💐🙏
आज, सकाळी सुरू झाली,कथा का??? रामकृष्ण हरि,दिदी
राम राम हा तीसरा भाग आहे कथेचा
निवृत्तीनाथ आणि निवृत्ती दास हे दोन वेगळे महाराज का 🙏
हो