Harshal Morde Majha Katta : पुण्यातून झेप...जगभरात गगनभरारी; मोरडे चॉकलेटची यशोगाथा माझा कट्टावर
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 8 ธ.ค. 2023
- #majhakatta #harshalmorde #mordechocolate #chocolate #माझाकट्टा #abpमाझा #marathinews
Harshal Morde Majha Katta : आपण तयार केलेला पदार्थ गिऱ्हाईकानं खरेदी करावा असे प्रत्येकाला वाटते. पण सुरुवातीला यामध्ये आम्हाला थोडा त्रास झाला. सुरुवातील आम्ही तयार केलेलं चॉकलेट बेकरीमध्ये घेतलं गेलं पण हॉटेलमध्ये विक्री व्हायला थोडा वेळ लागल्याचे मत मोरडे चॉकलेटचे (Morde Chocolate) संचालक हर्षल मोरडे (Harshal Morde) यांनी व्यक्त केले. पण आम्ही निराश न होता जोमानं व्यवसाय केला. पण हळूहळू मोठ्या प्रमाणात चॉकलेटची विक्री होत गेल्याचे मोरडेंनी सांगितले. जगाच्या चॉकलेटच्या नकाशावर भारताला नेण्याचं स्वप्न असलेले मोरडे चॉकलेटचे संचालक हर्षल मोरडे हे माझा कट्ट्यावर (Majha Katta) आले होते. यावेळी त्यांनी मोरडे चॉकलेटच्या व्यवसायाबाबत माहिती दिली.
Maharashtra Politics Live Updates Today | Nagpur Assembly Winter Session Updates | CM Eknath Shinde Vidhan Sabha | Ajit Pawar Speech | Devendra Fadnavis Nagpur Vidhan Sabha | Vijay Wadettiwar Assembly Session LIVE | Jayant Patil | Jitendra Awhad NCP | Uddhav Thackeray Winter Session Speech | Sunil Prabhu | Bhaskar Jadhav Vidhan Sabha Speech | Uddhav Thackeray vs Eknath Shinde | Ajit Pawar vs Sharad Pawar News Live Updates
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe TH-cam channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
मोरडे साहेब नमस्कार 🙏🙏
तुम्ही स्थानिक लोकांना काम देता ही गोष्ट अभिनंदनीय आहे व मराठी उद्योजक यांनी अनुकरण करण्यासारखी आहे त्या करिता तुम्हाला लाख लक्ष लक्ष नमन 🙏🙏🙏🙏
आता मी अधिकच आनंदानी मोरडे चाॅकलेट घेईन, भारतीय आणि मराठी ❤
सलाम अश्या मराठी उद्योजकांना जे उंचीवर नेत आहेत
पुणे जिल्हा मंचर या ठिकाणचे उद्योजक मोरडे साहेबांना धन्यवाद महाराष्ट्रात पुणे जिल्ह्याचे नाव मंचर मोठं केलं
सर अभिमान आहे आम्हला तुमचा एक मराठी माणूस काय करू शकतो हे तुमच्याकडे शिकावे.तुमच्या पुढील वाट चालिस मनापासून शुभेच्छा .मी मराठी माझा अभिमान मराठी🎉❤
हर्षल साहेब
आपल्या अनुभवाच्या आधारे आपण
तरुण उद्धोजक घडवावेत, अशी आमच्यासारख्या वयोवृद्धांची फार फार
अपेक्षा आहेत. आपण हे करू शकता.अशी खात्री वाटते!!
What an insightful and practical interview 🙏
मंचरला जागतिक नकाशावर ओळख देणारा मोरडे फुड उद्योग मंचरचा अभिमान आहे.
राजीव सर तुम्ही आजच्या पोरींना आणि त्यांच्या पालकांना एक विनंती करा की बिझनेसमन नवरा ,जावई करून घ्या ,सरकारी नोकरीवालाच पाहिजे असा हट्ट करू नका.बघा आपली पोर खूप मोठी उद्योजक बनतील😅
Harshal , fantastic interview , You spoke very well , inspiring speech. We are proud of you All the bast for your future plans 💐👍
आदर्श व्यक्तिमत्व मोरडे कुटुंबू ❤
मी मोरडे कंपनीच्या डिस्टुबिर्टर कडे काम करतो. आज हर्षलजी मोरडे यांनी जे वाक्य बोलले की कस्टमर च्या विरोधात काम करणं चुकीचं आहे. खरं आहे आज जर मोरडे ने लहान प्रोडक्ट बनवले तर ती एकच कंपनी बनवेल पण सर्व सामान्य घरातील लोक खूप प्रोडक्ट बनवून खूप घर आनंद आहे.
Very visionary, humble, down to earth businessman.
One of the best business men you will ever see ✨
Interview far mast hota...saglyani vicharlele questions khup quality vale hote..
श्रीवर्धन येथेही कोको लागवडीचे प्रयोग एका कंपनीच्या प्रोत्साहनाने प्रारंभ पण कंपनीने भाव पाडून घ्यायला सुरवात केली ,स्थानिक शेतकऱ्यांनी कोको झाडं उखडून टाकली,हेच तंत्र मंगलोर परिसरातील बागायतदारांना अनुभव आला.
2015 mde me home made Chocolates bnvun sell Karaycho . So Teva Morde chocolates Bar me 1st time bghitle . But Teva Morde chocolate mla imported vatayche.
Jewa MORDE chocolates Marathi Mansa cha Brand ah Samzl Teva khup proud feel zal .
.
MORDE company la Future business sathi khup Shubheccha 😊
Great to know Morde is Maharashtra brand...I was also confused about Italian,Belgian brand
Interesting, inspirational interview.Hat's off Morde family.
Our Big company 💐
अशा मराठी उद्योजकांना सलाम❤
आम्ही तर पहिल्यांदाच मोरडे चॉकलेट आहे हे माझा कट्टा वर बघतोय रिअली इंस्पिरेशनल प्राउड ऑफ यू
👌🤤मी ह्या दिवाळी मध्ये खाल्ले आहे. स्वस्त आणि चविष्ट आहे 😋
मोर्डे खूप छान बोलत आहेत. नवीन उद्योजकांना प्रेरणादायी
Nice speech sir.. You really inspired us..❤
💐💐💐💐💐
मला मोर्डे फूड आणी माझ्या Boiler engg डिपार्टमेंट चा खूप अभिमान आहे..👍🍫🎊
Fantastic interview congratulations Harshal Morde👍
प्रत्येक प्रश्नाला अगदी समर्पक उत्तरे दिलीत.
It's our favourite channel, u bring very challenging personalities , so much to learn from them
Thanks for introducing a Marathi business man from Pune I.e.too from rural area Manchar.
Lot to learn from Morde Family. Thanks ABP maza for bringing Morde Sir.
जगाच्या नकाशावर मोरडे चाकलेट!!
पण ......
महाराष्ट्राला माहितच नाही?,
प्रसिद्धि पासून दूर,पण
कामात नाही, कसूर!!👍
I learnt so much from this interview thanks all interviewers for asking such wonderful question. Please bring more guest to you show.
😊😊000000000ⁿ000000000000009009000900090000999090000009999090090ⁿ0
😊😊000000000ⁿ000000000000009009000900090000999090000009999090090ⁿ0
KHOUP KHOUP ABHINANDAN...... APRATIM AAPLI MULAKAT ZHALI YUVA SATHI PRARNA DENARE VYKTIMTVA...... GREAT....GOD BLESS U 👌👍🙏🙏🙏
हर्षल सर एक विनंती आहे की आपण लहान प्रोडक्ट बनवू नका. कारण आपले प्रोडक्ट वापरून गृह उद्योग जोरात चालू आहे. त्यांना सुध्दा व्यवसाय करू दे.
Don’t loose your focus
Great
Thanks sir
Morade saheb salam ahe marathi manasala lakha lakha subhecha ani salam
Great great MORDE SIR, Very humble person.
Inspirational interview 🎉👍
What a humble person... Learning video
Morde Is Indian Best Brand❤
खूपच छान
मनःपूर्वक अभिनंदन.
Great.... Congratulations
Inspiralatioñal interview ! Congratulations Mordes 💐
मला खूप अभिमान वाटतो की मी मोर्डे फूड कंपनीत engg डिपार्टमेंट मध्ये जोब् ला आहे ...🎍🎊
😊 चॉकलेट खातो की नाहीं 🤔
@@thegodfather2271 हो दर महिन्याला खातो 😊🍫
आपल्या मंचर ला आहे Morde Cadbury
Thanks to bring Morde group
Mindful interview ✨✨👍
Wawh MASTCH ...mala nahi mahit hota Marathi cha aahe.......maza FAVOURITE becoz ..kitti kami SWEET aahe ....so ekdam best chocolate 🍫
Great👌
Excellent answers
कंझ्युमर प्राॅडकट काय आहे? जुनी एक अनंत आणी आठवले ही आहे तशी.
It is confirmed, Morde brand is marvelous
मोर्डे खूप हुशार आहेत दृष्टिकोन स्पष्ट आहे
Proud of Sir. Congratulations.
मोरडे साहेब आपली कंपनी अशीच ऊंच ऊंच भरारी घेत राहो खुप खुप शुभेचछा
अभिनंदन ❤❤
Great
Questions should b short &sweet!!
Proudly said that, I was intern of Morde Foods
👌🤤मी मंचर मधील मोरडे चॉकलेट खाल्ले आहे. एकदा दिवाळी ला विकत घेतले होते 😋
💐💐💐
अभिनन्दन्ं
अभिनंदन मोराडेजी
1 nambar 🙏🙏🙏🙏
👍
Morde foods pvt Ltd mancher मी या कंपनीत काम करतो 😍
छान❤ मी डिलीव्हरी करतो विरार येथे
😊 मी दोन वेळा कलकत्ता येथे माझी गाडी भरून चॉकलेट बकिट पाठवल आहे 👍 भाड कमी आहे त्यामुळे आता जात नाही फक्त मंचर मधे जाऊन फेमस होटेल वर 🤤मटण भाकरी खातो 😋
वा खुप छान
Maeatha shetkari sudha brand hovu shakato he morade ni dakhavale ahe❤
❤
मोरडे कोका &चॉकलेट ❤️
फार छान
👍 🍫
Nice
Best wishes for Morde Chocolate 🍫
Harshal Sir is Great Person
🎉
👌🏻👌🏻💕
मंचर येथील कृषी प्रदर्शनात मोरडे चॉकलेट खाल्लं आहे.
माझा कट्टा वर बिसनेस वाल्यला मुलाखत दयची असेलतर कुठे संपर्क साधावा लागेल .
Nicesir
निष्कर्ष - शिक्षण शिक्षण आणि शिक्षण.
Mama amhala abhiman ahe tumcha...Sahil😊
Kon
😊 आम्हला सुध्दा अभिमान आहे. मंचर चे नाव मोठ केलं
Success business mag Ada takeover karnar. No one ekch adni
Chativar ghein pathivar ghenar nahi
100 ❤❤
अभिमानास्पद व्यक्तिमत्त्व
👌👌👌 ami mordekr
Mi job kela ahe morde madhe
Atta kuthy ahe
Pan ata quality nahi changli aahe evdhi,
फूड industry शेतकऱ्यांना हमीभाव देऊ शकते😊
😂 अच्छा तुम्ही ते व्यक्ती ज्यांनी सर्वांच्या दातांना कीड लावली डेंटिस्ट लोकांचा धंदा वाढवला आणि टूथपेस्ट वाल्यांचा पण😂
Kharach bar vatth marathi mansacha buissnes aahe
Shetakari sakhar tyana nafa dhya