फोम बगून लै भारी वाटले मला वाटले चव पण असेल ,,विकत घेऊन आलो घरी मस्त कापून खायले पण काही नाही चव ना ध्व पांचट होता ,,आम्हला लहान पणा पासून गावरण जांब झाडावर चडून तोडून खाणारे आम्ही ,,😅😅😅
Dada aap Peru (Amrut) ka bhav 30, 32 Rs per kg. Bol rahe ho per hamare Belgaum me per kg 120. Kehate hai. Aur 100.Rs se dete hai. Per aapka bhav kuch samaj nahi aata.?
दादा नुसते calculation नको त्या पेरूच्या रोप कसे लावले व तुम्ही त्याला मिश्रण कोणते घातले व त्याला रोग कोणता येतो ते सांगा आपण ज्या राज्यात आपला पेरू विकू तेथे त्याचा भावा मिळेल
अगदी बरोबर
🙏🙏🙏🙏🙏
खरय फक्त calculation आवडते
Kami kaam ani jast paise miltil asa utpanna ghaycha mhantat
फोम बगून लै भारी वाटले मला वाटले चव पण असेल ,,विकत घेऊन आलो घरी मस्त कापून खायले पण काही नाही चव ना ध्व पांचट होता ,,आम्हला लहान पणा पासून गावरण जांब झाडावर चडून तोडून खाणारे आम्ही ,,😅😅😅
दादा किती अभ्यास केला आहेस.एवढी माहिती आणि सगळं परफेक्ट.👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
दादा खूप मस्त काम करता तुम्ही 😊
इथे नाशिककर शेतकरी कोणी असतील तर सांगा
अगदी खरे
Dadu ❤
💯 टक्के बरोबर आहे सर
सर पेरू बाग साठी फोम पाहिजे आसेल तर कळवा चांगल्या दर्जाची , आणि कोलीटी प्रॉडक्ट परवडत्या किमतीत दिली जाईल
What is the use of foam cover ? Plz guide
तुम्ही भारी आहेत
बरोबर आहे भाऊ
दादा आज जोरात दिसतोय सदरा 😇😇
Barobar aahe
Hindi या English language please 😇😇😇😇
Sir ji .. Aapki Video bahot badiya hai.. Hindi me bhi video banavo sir
🎉🎉🎉😮
भावा तुझ बरोबर आहे पण त्या पेरू ला काधीची चव नाय
Dada mi 100rupyane kg khetle😅😅😅
Kamgar lagnar Ahe kay
You are right
टक्के बरोबर आहे सर
❤
Vyapari ahy ka maza mal 15 diwsane suru hoil
Kuthe aahe
Panchat mal ayahe rao lai thikani khaun bagitla khar panchat lagla Gavti ek number peru
👌👌
दोन हेक्टर लावायचे आहे चांगली रोपे मिळतिल काय
आम्ही फोन केला तुम्ही घेतला नाही तुमची माहिती आम्हाला खुप आवडते आम्ही बुलढाणा जिल्ह्यातील आहोत
Mi 25 rs kg ni Peru vikat ghetle parwa moshi madhe
मेहनतीचे फळ चांगलेच आहे
Sir call lagat nahi.
आम्हाला घ्यायला 100 rs kg मिळतात हे पेरू
पांचट चव आहे फक्त चटणी होते
Ilu
पाटील साहेब पेरू कॅप मधून काडून कापून खाऊन धाकावा तेव्हा लोकांचा विश्वास बसेल. आणि माझाही
मी 2007 किंवा 2008 लां तुम्हाला नक्की caal karen
2007 Ani 2008 laa kasa Kay call kar shil bhava
Konti variety ahe?
बोलण्यात स्पीड कशाला वाढवली सर हळू आवाज गोड वाटायचा हे धडा वाचत असल्या वनीं वाटतय
केळ किती मोठं होतं
Agdi khar ahe mehnt nko 👍👍👍👍💪
भाउ खूप मेहनत करतो पण
पण केलेले calculation कधीच खरे होत नाही
Kay समस्या येतात?
मला नवीन लागवड करायची आहे
Sar mala pn lavach ahe peru
पिंक तैवान चे रोप कसा आहे भाऊ
Tumch sagale barobar ahe.. Pan tumhi call uchalat nahi... Sms la reply det nahi... Mg kase tumhala contact होईल..
आम्हा शेतकऱ्यांना काय करते राव आम्हाला आशा आहे ना कॅल्क्युलेशन करण्याची
आम्हाला 40 rs पाव ni विकत दुकान vale😮😮😮😮😮😮 त्यात एक बसतो पेरू फक्त
Bhau me subscribe kela aplila
STC vaidik results kasa ahe
हा माल आम्ही १०० / १२० रुपये किलोने विकत घेतो पुण्यात
Ho dada , kharay tuz . Hach ek guava 40 rupaya milto.
लावायची वेळ केव्हा आहे
Pune la 100 rupees kg aahet Peru.
Bhava tu khupach प्रयत्न करतोय कॅल्क्युलेशन नुसार काम
Bhau तुम्हाला भेटायचं आहे एकदा तरी
दादा अम्मी तुमाला फोन लावतो आहे पण तुम्हीं फोन उचलत नाही
Maal kasa aahe ekda foam kadun dakhav bhai.nusta bolun chalat nahi 2 number cha maal nahi mhanun
Dada aap Peru (Amrut) ka bhav 30, 32 Rs per kg. Bol rahe ho per hamare Belgaum me per kg 120. Kehate hai. Aur 100.Rs se dete hai. Per aapka bhav kuch samaj nahi aata.?
Calculation war calculation 😂😂😂😂 amche khise khali te khalich
Vikayche kuth yala
हे पेरू गोड नाहीत पण दादा 😢😢
Bhau 1yrkar la kiti rop lagtil
800 - 1100
Distance var depend aahe
दादा नुसते calculation नको त्या पेरूच्या रोप कसे लावले व तुम्ही त्याला मिश्रण कोणते घातले व त्याला रोग कोणता येतो ते सांगा आपण ज्या राज्यात आपला पेरू विकू तेथे त्याचा भावा मिळेल
त्या माहिती साठी 💸
Rop kothe ahe bhau.apalla mobile pathwa
सातारा 80 रूपये किलो आहे
तुमचा नंबर लागत नाही
आमची पण पेरूची शेती आहे. मला तुमचा नंबर देता का काही माहिती हवी आहे
भाई रडल्यासारख का वाटतंय 😮
Sir no द्या लागवड
कधी भेट होईल मला दोन एकर लावयची आहे
तुम्ही शेतकऱ्यांसाठी किती कष्ट करता.....
ते फळ फोम kadun दाखवा
तु काय क्वालिटी घेऊन बसलाय इंदापूर पुणे येऊन बघ क्वालिटी माल 10रु की
mobile no taka
Sir tumacha contact number chukicha aahe
फोन नंबर
Dada number send kara na.