Manoj Jarange Patil PC | आमचा मतदारसंघ आणि उमेदवार शेवटच्या दिवशी सांगू-मनोज जरांगे पाटील

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 23 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 252

  • @Bhaimtola
    @Bhaimtola 2 ชั่วโมงที่ผ่านมา +16

    शरद पवारांच् गरीब मराठवाड्यातील मराठा समाज्यासाठी नक्की कार्य काय????? शरद पवारांनी आजपर्यंत मराठा समाज्याला काय दिल

  • @NageshDigraskar
    @NageshDigraskar 2 ชั่วโมงที่ผ่านมา +19

    गनिमी कावा नाही,,,, चोरी कावा 😂😂😂 समाजाची दिशाभूल चालू...

  • @git4710
    @git4710 2 ชั่วโมงที่ผ่านมา +21

    Haatbhar Faatli hyachi😅😂...Mithun Darange

    • @sanapnitin7185
      @sanapnitin7185 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      @@git4710 🥳🥳🥳

  • @ShivajiThombre-p3q
    @ShivajiThombre-p3q ชั่วโมงที่ผ่านมา +6

    जरागेयाचा वर भरोसा रहिला नाही शब्द बदलाव माणूस

  • @machindrabade4555
    @machindrabade4555 ชั่วโมงที่ผ่านมา +9

    लेकरू लेकरू म्हणणं संपले आता. फक्त उमेदवार अणि सत्ता.. अणि तुतारी

    • @dadupatil6507
      @dadupatil6507 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      बरोबर 😂

    • @tsc2708
      @tsc2708 17 นาทีที่ผ่านมา +1

      Right

  • @PP-mm7rd
    @PP-mm7rd 2 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    तुम्ही निवडणुका झाल्या वर घोषीत करा उमेदवार, आणि पळ असा काढा, परत कधी दिसणार नाही, महाराष्ट्रात, देशातुन.
    😂😂😂😂😂

  • @ganeshmohite2878
    @ganeshmohite2878 2 ชั่วโมงที่ผ่านมา +25

    निकालादिवशी सांगा 🤪😂यांच्या नादी लागणारच एडझव आहे.

    • @rajendramahajan4525
      @rajendramahajan4525 2 ชั่วโมงที่ผ่านมา +3

      T v 9

    • @dadupatil6507
      @dadupatil6507 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      😂😂

    • @bapumore5533
      @bapumore5533 9 นาทีที่ผ่านมา

      हे तुम्हाला सांगायला लागत आहे 😂😂😂😂

  • @bajirao534
    @bajirao534 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    तुमचा उमेदवार पवार साहेब
    आणी मतदार संघ तुतारी

    • @dadupatil6507
      @dadupatil6507 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      बरोबर 😂

  • @manojreddy6487
    @manojreddy6487 2 ชั่วโมงที่ผ่านมา +29

    गरीब समाजाकडे कोणी बघत नसतं किती झालं तर मोठ्याच लोकांना उमेदवारी भेटणार. आणि केंद्राने हस्तक्षेप केल्याशिवाय आरक्षण मिळणार नाही सरकार येऊनही काही उपयोग होणार नाही

    • @ranjeetdapkekar3250
      @ranjeetdapkekar3250 50 นาทีที่ผ่านมา +2

      अरे दादा obc मधून आरक्षण भेटण्यासाठी केंद्राची गरज नाही..
      डोक ठेवा जरा ताळ्यावर

    • @JhS5363
      @JhS5363 42 นาทีที่ผ่านมา

      आत्ताच फडणवीसांनी 16 जाती ओबीसी मध्ये घुसविल्या

    • @tsc2708
      @tsc2708 23 นาทีที่ผ่านมา

      Jarandya var vishwas theu naka, marathyachi fasavnuk kartay to

  • @rajkumarkore4667
    @rajkumarkore4667 2 ชั่วโมงที่ผ่านมา +22

    288 सगळी कडे उभा करा त्या शिवाय बहुमत मिळणार नाही

    • @sanapnitin7185
      @sanapnitin7185 2 ชั่วโมงที่ผ่านมา +5

      60%मराठा असुन देखील डाऊट आहे की काय माग पुढे

  • @BhagwatBhokare-u2t
    @BhagwatBhokare-u2t ชั่วโมงที่ผ่านมา +23

    कायम जरांगे पाटलासोबत 🚩🚩🙏

  • @dipakkale1721
    @dipakkale1721 ชั่วโมงที่ผ่านมา +21

    शरद पवार चा विरोधत आमदार दे आधी😂😂😂

  • @avinashkadam9986
    @avinashkadam9986 2 ชั่วโมงที่ผ่านมา +33

    दादा आपणास एक कळकळीची विनंती आहे. ज्यांनी आपल्या समाजाचा 50 वर्ष फक्त निवडनुकिसाठी वापर केलेला आहे. त्यांना पण सत्तेपासून लांब ठेवले पाहिजे.

    • @someshwarmunde3114
      @someshwarmunde3114 2 ชั่วโมงที่ผ่านมา +3

      तुम्ही गप्प बसा तुम्हाला नाही कळत राजकारण 😅

    • @navanathgodase9617
      @navanathgodase9617 35 นาทีที่ผ่านมา

      ज्यांनी रसद पुरवली त्यांना कसं सोडून चालायचं दादा, आता आपण तू तरीच वाजवायची

  • @shravanrohilkar8493
    @shravanrohilkar8493 2 ชั่วโมงที่ผ่านมา +23

    सुपारी मिळालेली आहे. शेवटच्या दिवशी पाळायन
    तोपर्यंत सुपारी वाला मालामाल होणार
    सामान्य केजरीवाल शिश महालत जाणार 😂😂😂

  • @vaibhavdaware2152
    @vaibhavdaware2152 2 ชั่วโมงที่ผ่านมา +12

    अरे बाबा माझ्या मराठयाचं लेकरू, कुठ गेलं.

    • @kajalwadiproductionbeed3180
      @kajalwadiproductionbeed3180 22 นาทีที่ผ่านมา

      आज obc cirtificate घेऊन आलं लेकरू..😊

  • @dagdudushing9814
    @dagdudushing9814 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    रोजच नवीन नाटक

  • @shravanrohilkar8493
    @shravanrohilkar8493 2 ชั่วโมงที่ผ่านมา +51

    शरद पवारांची पूर्ण लिस्ट येउद्या. नाहीतर घेतलेल्या सुपारीच काय honar😂😂

    • @TheRationalman341
      @TheRationalman341 ชั่วโมงที่ผ่านมา +3

      😂😂

    • @surajkadam8640
      @surajkadam8640 ชั่วโมงที่ผ่านมา

      तुका देवेन्द्र fadanvis चा chamcha आहे का😂😂

    • @Sujal_Tambe_Official
      @Sujal_Tambe_Official ชั่วโมงที่ผ่านมา +1

      It cell

    • @dadupatil6507
      @dadupatil6507 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      😂😂

    • @Akz1245
      @Akz1245 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      😂😂

  • @JanadrdhanMohite-uz8wd
    @JanadrdhanMohite-uz8wd 2 ชั่วโมงที่ผ่านมา +10

    अहो,कमेंट,कयणारानो,हा,शाहान,तोच,डाव,खेळणार, आहे, म्हणून तर,गेल्या,आठवड्यात,म्हणाला,होता,विस,तारखेला, निर्णय,सांगतो,आता,म्हणतो,शेवटच्या,दिवशी, म्हणजे,हा, मराठा, समाज,खेळवत, ठेवणार आहे, आणि सुपारी, घेउन, तुतारी,वाजवणार,आस,दिसतंय,बगूद्या,काय,करतो,ते,माझ्या, कुटुंबातील सर्व सदस्य,यांच्या,मागे,शंभर, टक्के,पण,जरांगेनी,पलटी, नाही,भरली, पाहिजे धन्यवाद

  • @Forbettermentoflife
    @Forbettermentoflife 2 ชั่วโมงที่ผ่านมา +24

    आधीच तयारी करायची न.. अचानक झोपेतून उठून काय फायदा... बारामती च्या आदेशाची वाट पाहू नका.. स्वतः निर्णय ghya

    • @Akz1245
      @Akz1245 ชั่วโมงที่ผ่านมา

      हा सर्व अपक्ष उभे करतो आहे, निवडून आल्यावर ह्यांच्यावर कंट्रोल कोणाचा??

  • @dnyneshwarkadam3548
    @dnyneshwarkadam3548 2 ชั่วโมงที่ผ่านมา +10

    पॉलिटिक्स बोलना आहे याला झोप पैसे देईल हा त्याला उभा करणार हे मात्र निश्चित

  • @GaneshKadge
    @GaneshKadge 2 ชั่วโมงที่ผ่านมา +37

    पाटील म्हणतील तसंच होनार कायम पाटलासोबत

    • @S.m-x3s
      @S.m-x3s 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      दलीत आणि मुस्लीम ची गोडवे गाऊन 😂😂😂😂

  • @subhashpawale5457
    @subhashpawale5457 2 ชั่วโมงที่ผ่านมา +32

    मराठ्यांच्या मुलांनो आता अतिशय निर्णायक वेळ आलेली आहे ज्यांनी ज्यांनी आपला अंत बघितला त्यांना घरी पाठवल्या शिवाय पर्याय नाही खानदान मराठा असेल तर तो निश्चित विचार करेल

    • @ganeshmohite2878
      @ganeshmohite2878 2 ชั่วโมงที่ผ่านมา +17

      बरोबर शरद पवार ने वाटुळं केलं मी मराठा आयुष्यात त्याला मत देणार नाही.

    • @S.m-x3s
      @S.m-x3s 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      दलीत आणि मुस्लीम गोडवे गाऊन तुमचा हा कल्याण करणार का...⁉️

    • @sanjivgarje2562
      @sanjivgarje2562 2 ชั่วโมงที่ผ่านมา +8

      जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली तुम्ही मुस्लिम लीग स्थापना करून आरक्षण घ्यावे

    • @someshwarmunde3114
      @someshwarmunde3114 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      😃​@@ganeshmohite2878

    • @someshwarmunde3114
      @someshwarmunde3114 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      ​@@ganeshmohite2878भाऊ उमेदवारी तुम्हाला द्यायला पाहिजे तुम्हाला राजकारण समजल आहे . माझं मत तुम्हाला असेल...❤❤😀

  • @gauravpande9765
    @gauravpande9765 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    पाटील, तुम्ही तर पार घाबरले....
    बहुसंख्य 😂😂😂
    एकतरफी निकाल😂😂😂

  • @anandjoglekar1970
    @anandjoglekar1970 2 ชั่วโมงที่ผ่านมา +10

    सर्व श्रीमंतव्यक्तींना उमेदवारी मिळणार आहे

  • @ravipg6594
    @ravipg6594 2 ชั่วโมงที่ผ่านมา +14

    फक्त पॉलिटिक्स भीती कशाला पाहिजे आहे ना तुमचे बहुमत तुम्ही एकतर्फी निवडुन येणार म्हणताय मग दाखवाना निर्भय पणा शेवटच्या दिवशी मतदार संघ उमेदवार सांगु म्हणताय म्हणजे एकाला खुष बाकीच्यांना नाराज म्हणजे त्यांचे पुढचे पाच वर्ष वाया तो अपक्ष तरी उभा राहील

    • @ashokthapade4948
      @ashokthapade4948 ชั่วโมงที่ผ่านมา

      32 टक्के आरक्षण आहे तर 64 टक्के ओबिसीप्रवर्ग मगमहायुतीला चिंता नाही 💪💪💪💪💪

    • @ravipg6594
      @ravipg6594 ชั่วโมงที่ผ่านมา

      @@ashokthapade4948 आहो आमच्या मते कोणीही येवोत महाराष्ट हा सर्वांचा आहे मनोज जरांगे ने महाराष्ट्रात दोन जातीत दुफळी निर्माण केली स्वतंत्र काळापासुन भाऊ भाऊ म्हणून रहाणारा समाज एकमेकांकडे आरक्षण नजरेतुन पहातोय मराठ्यांना आरक्षण हे मिळायलाच हवे यात काही दूमत नाही सर्वजण घेतात मग मराठ्यांना का नाही पण ओबीसी तुनच हवंय हे पटतंय का ओबीसी मध्ये 300च्या वर छोट्या छोट्या लोकसंख्येच्या जाती आहे जे त्या आरक्षणावर शिक्षण व रोजगार घेतात मराठा जर त्या आरक्षणात आले तर मागास असलेले आणखीन मागास नाहीका होणार साधं आणि सोपं गणित आहे तुम्ही बहुसंख्य आहेत वेगळे आरक्षण घ्या गरीब मराठा युवा मुलींना आरक्षणाचा फायदा मिळालाच पाहिजे पण जरांगे म्हणतात देवाभाऊ मला शनिवार वाडाच पाहिजे देवा भाऊ कसे देणार आर बाबा तो पेशव्यांचा आणि आता सरकारी मालमत्ता आहे ते कसं देऊ 💐🌷

  • @charudattpachkor5882
    @charudattpachkor5882 2 ชั่วโมงที่ผ่านมา +20

    फक्त जातीवाद

  • @kondajiborse4777
    @kondajiborse4777 ชั่วโมงที่ผ่านมา +10

    जरांग्याच भुत आल कोणाच्या तरी अंगात 😂😂😂😂😂

  • @uttamsupane5795
    @uttamsupane5795 2 ชั่วโมงที่ผ่านมา +48

    शेवटच्या दिवशी सुपारी घेऊन मैदानातून पळ काढनार

    • @S.m-x3s
      @S.m-x3s 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥✅💯 आताच तो दलीत आणि मुस्लीम गोडवे गात आहे 😂😂

    • @गोदाकाठचाक्रांतिकारक
      @गोदाकाठचाक्रांतिकारक 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      तू पडलेल्या बिसलेऱ्या उचल मंग तुला कळलं तुझी औकात काय.. विकत घ्यायची बोलू नको

    • @sanapnitin7185
      @sanapnitin7185 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      @@uttamsupane5795 मैदानात येणारच नाहीत खुळ खुळा

    • @amolnimse2557
      @amolnimse2557 2 ชั่วโมงที่ผ่านมา +3

      Ganimi kava boltat ,tumchi layki nahi 😂

    • @sandeepsvlogs909
      @sandeepsvlogs909 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      ​@@amolnimse2557joke... 😂😂😂

  • @narayanpagar5359
    @narayanpagar5359 2 ชั่วโมงที่ผ่านมา +18

    खरंच दादा आपला समाज खूप महाग असला जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले तोचि साधू ओळखावा देव दादा

    • @S.m-x3s
      @S.m-x3s 2 ชั่วโมงที่ผ่านมา +3

      दलीत आणि मुस्लीम टॉप वर घेऊन जाणार... तर तुमचा दादा कडून ५०० चा बाँड वर हमी पत्र करून घ्या.....‼️

    • @gurufollow
      @gurufollow 2 ชั่วโมงที่ผ่านมา +3

      सगळे चाणक्य कोमात😂😂

  • @kiransatpute7397
    @kiransatpute7397 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    जो दील मोठा खोका त्यालाच दील मी उभ राहण्याचा मोका 🤣😂😂😂

    • @dadupatil6507
      @dadupatil6507 ชั่วโมงที่ผ่านมา

      👍👍

  • @ashokthakare123
    @ashokthakare123 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    आमच्या वैजापूर तालुक्यात फाॅर्म विकत पण घेतले

  • @हरहरमहादेव8916
    @हरहरमहादेव8916 2 ชั่วโมงที่ผ่านมา +54

    कोण किती पैसे देत
    तेव्हा उमेदवार डिक्लेअर करू..😂😂

    • @amolnimse2557
      @amolnimse2557 2 ชั่วโมงที่ผ่านมา +10

      Laykinusar vichar

    • @narayanudhan5168
      @narayanudhan5168 2 ชั่วโมงที่ผ่านมา +10

      आता कस पाटील म्हणतील तस

    • @BhagwatBhokare-u2t
      @BhagwatBhokare-u2t ชั่วโมงที่ผ่านมา +9

      हे जाऊन त्या "हागेला" सांग

    • @pravinyewale5695
      @pravinyewale5695 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      Chagya he ky😂😂😂😂

    • @dadupatil6507
      @dadupatil6507 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      बरोबर

  • @pralhadsonar87
    @pralhadsonar87 31 นาทีที่ผ่านมา +2

    288 जागी उभे करा मजा येईल😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @bapumore5533
    @bapumore5533 5 นาทีที่ผ่านมา

    हर हर महादेव ❤❤

  • @rsuryawanshi92
    @rsuryawanshi92 2 ชั่วโมงที่ผ่านมา +23

    आता कसं पाटील मुटणार तोच आमचा रस🔥🔥🔥🔥

  • @hanumantyewale5795
    @hanumantyewale5795 2 ชั่วโมงที่ผ่านมา +10

    पाटील साहेब तुम्ही सेवठचा दिवशी सांगणार पण मी आज सांगतो तुम्ही एक ही उमेदवार देणार नाही सेवतचा दिवशी तुम्ही अजून वेगळा च निर्णय घेणार

  • @ShivajiThombre-p3q
    @ShivajiThombre-p3q ชั่วโมงที่ผ่านมา +2

    जरागेपाटीलनिणर्णय घेऊ घेऊ फक्तं वेळ घातला

  • @rameshkulkarni8074
    @rameshkulkarni8074 2 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    सगळे आडवे पडल्यावर सांगू😢😢😢

  • @dyneshwarshinde7293
    @dyneshwarshinde7293 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    काही लोकं एका 90 साठी आपल्या समाजाला दगा देणार आपण जरांगे सोबत

  • @ssd0902
    @ssd0902 2 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    पाटील....प्रत्येक उमेदवाराच चिन्ह वेगळ असणार.....मतदाराच्या मनात ठसवायाला लई कष्ट घ्यायला लागणार हाय.... त्यामुळं लवकर declare करा 😅

  • @sanapnitin7185
    @sanapnitin7185 2 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    दुसऱ्याची यादी पाहत रहा तुम्ही पण तेच करत आहात की

  • @balashedge3710
    @balashedge3710 25 นาทีที่ผ่านมา

    जय शिवराय

  • @sbjadhav6388
    @sbjadhav6388 26 นาทีที่ผ่านมา +2

    Shevati.... Pawar saheb ani tyanchi Tutari ch pakki honar!!!

  • @ShivajiThombre-p3q
    @ShivajiThombre-p3q ชั่วโมงที่ผ่านมา +1

    आमच्या लेकारा साठी एक खोटी आमचा मराठा समाज आतापर्यंत या जरा गेला साथ दिली पण हा माणूस पलटुराम हा आहे राजकारणी ए

  • @सचिनपाटील32
    @सचिनपाटील32 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    इथे कोणालाच गरीब मराठ्यांचा नाही पडलं...प्रत्येकाला आमदार हवा...पैसा हवा...पद हवे...

  • @pradippawar2203
    @pradippawar2203 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    एक मराठा कोटी मराठा एकनिष्ठ पाटलासोबत निष्ठावंत नेतृत्व मनोज दादा जरांगे पाटलांचा आदेश आला की लागा तयारीला आष्टी पाटोदा शिरूर मतदार संघाचे भावी आमदार गजानन बेदरे सर अंमळनेर सर्कल फिक्स 💯❤️🔥💪✌️🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩✌️🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @swapnillipane5470
    @swapnillipane5470 2 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    तुरारीविरोधात किती उमेदवार देणार

  • @vasantpawar9988
    @vasantpawar9988 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    बिचारे लोकप्रिय नेते आपले उमेदवार सुध्दा जाहीर करू शकत नाही.

  • @ArjunRaut-qx2eh
    @ArjunRaut-qx2eh 48 นาทีที่ผ่านมา

    Ek Maratha saat koti Maratha paryayvachi

  • @ArvindTawar-s6x
    @ArvindTawar-s6x 2 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    अगदी बरोबर आहे, श्री जरांगे भाऊ, शेवटच्या दिवशी सांगा, पळवाट काढायला जागाच नको, गनिमीकावा😂

  • @jayantkajalekar3285
    @jayantkajalekar3285 50 นาทีที่ผ่านมา +1

    वेळप्रसंगी , बहुमताला कमी पडल्यावर 100% हा फक्त राष्ट्रवादीलाच बाहेरून पाठिंबा देणार,.😊😊 पूर्ण 288 जागा हा लढवू शकत नाही..👍👍

  • @kishorawad-s5o
    @kishorawad-s5o 2 นาทีที่ผ่านมา

    Ok दादा

  • @comedyfunney-d5p
    @comedyfunney-d5p ชั่วโมงที่ผ่านมา +1

    सर्व इच्छुक उमेदवाराला विनंती हा लढा आपल्या मुलांच्या भविष्यासाठी आहे त्यामुळे उमेदवारी मीळाली नाही म्हणून नाराज होऊ नका

    • @ravipg6594
      @ravipg6594 ชั่วโมงที่ผ่านมา

      एक गाडी बाकी अनाडी आर बाबा यातील बहुतेक जण फक्त उमेदवारी घ्या आसेवर आहेत त्यांना माहीत आहे केंन्दसरकार शिवाय काय होणार नाय त्यांना उमेदवारी नाही तर ते त्यांचे सहकारी तुमच्या संघातुन गायब पाईप लाईन लिकेज् होणार

  • @kishorawad-s5o
    @kishorawad-s5o นาทีที่ผ่านมา

    🚩उमेदवार द्याच दादा 🚩

  • @vishalbhalerao5487
    @vishalbhalerao5487 ชั่วโมงที่ผ่านมา +10

    बस भाऊ शांत काय जमू नाही द्यायचे हे राजकारणी तुला 😂

  • @sanapnitin7185
    @sanapnitin7185 2 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    लिस्ट कधी येणार शरद पवार यांच्या यादी येण्याचा अंदाज पाहतात की काय

  • @Shivraj2fouji
    @Shivraj2fouji 55 นาทีที่ผ่านมา +1

    बारामतीचे उमेदवारी जाहीर करा आधी मग बाकीचे

  • @PandurangDange-j9v
    @PandurangDange-j9v ชั่วโมงที่ผ่านมา +1

    भिजत घोंगडे शेवटी सांगितल्यावर फार्म कवा भरनार असे वाटते फक्त पाडापाडी करनार ईलक्सन लढवणार नाही

  • @ramakantyadav2180
    @ramakantyadav2180 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    दादा उमेदवार लवकर जाहीर करा हीच विनंती आहे

  • @Hhfddjjjfy
    @Hhfddjjjfy 2 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    गोरगरीब, गोरगरीब,गोरगरीब,गोरगरीब,गोरगरीब,😂

  • @socialreform1
    @socialreform1 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    तोपर्यंत सर्वांकडून सुपारीचे कोटेशन येईल. त्यानुसार ठरवता येईल.

    • @dadupatil6507
      @dadupatil6507 ชั่วโมงที่ผ่านมา

      😂😂

  • @pradeepthokre2217
    @pradeepthokre2217 19 นาทีที่ผ่านมา

    संघर्ष योद्धा

  • @digambermundhe75
    @digambermundhe75 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    एवढीच काळजी आहे तर पक्ष स्थापन करायचा, उमेदवाराच्या मुलाखती घ्यायच्या, मतदारसंघ नीच्चीत करायचे, एक उमेदवार द्यायचा, आता सगळा गोंधळ घालून ठेवला जसा आरक्षणात घालून ठेवला, अश्या अनाडी माणसाच्या पाठीमागे उभे राहिले तर नुकसानच होणार.

    • @Akz1245
      @Akz1245 51 นาทีที่ผ่านมา

      हा गोंधळ ह्याने मुद्दाम घातला आहे, आता शेवटच्या दिवशी सांगणार उमेद्वारा मध्ये पटत नाही

  • @devendrakayande4309
    @devendrakayande4309 57 นาทีที่ผ่านมา +1

    एक ही उमेदवार जाहीर करणार नाही

  • @LalaYevle
    @LalaYevle ชั่วโมงที่ผ่านมา +1

    जरांगे पाटील आगे बढो हम तुम्हारे साथ है जलने वालो की दुवा

  • @shravanrohilkar8493
    @shravanrohilkar8493 2 ชั่วโมงที่ผ่านมา +10

    गुजरातला हार्दिक पटेल सुद्धा सामाजिक नेतृत्वातून पुढे आले. नाव पैसा सर्व कमावलं
    आता बीजेपी चे सन्माननीय आमदार आहेत 😂😂

  • @all_in_one244
    @all_in_one244 10 นาทีที่ผ่านมา +1

    मराठवाड्यातील विकास कामाविषयी शरद पवार साहेब यांचे काय योगदान आहे ते सर्व मराठा आणि ओबीसी समाजाला माहिती आहे मराठवाड्यातील सर्व मतदार योग्य मतदान करतील.बारामती , जामखेड कर्जत, घनसावंगी मतदारसंघात उमेदवार कोण ते सांगा...........

  • @prakashuplanchwar1198
    @prakashuplanchwar1198 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Obc jindabad.

  • @ganeshnakade6209
    @ganeshnakade6209 23 นาทีที่ผ่านมา +1

    Shard pawar sangatil tayalach umedoar milanar ahe

  • @ashoknakil390
    @ashoknakil390 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    दादा तेच तेच बोलण्यापेक्षा लवकरात लवकर निर्णय घ्या

    • @Akz1245
      @Akz1245 47 นาทีที่ผ่านมา

      हा असाच गोल गोल बोलणार स्पष्ट बोलणार नाही

  • @dadupatil6507
    @dadupatil6507 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    वेटींग कोल बारामती 😂

  • @biofitresultmh2437
    @biofitresultmh2437 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    Salam Bhai badiya❤

  • @popatbedre9658
    @popatbedre9658 39 นาทีที่ผ่านมา

    पाटील योग्य निर्णय घ्या,, आम्ही मतदार म्हणून खंबीर आहोत,, फक्त मराठा हारणार नाही याची काळजी घ्या,, जेव्हा जाटांप्रमाणे मराठा फयाक्टर उधळुन लावला म्हणतील त्या दिवशी आमच्या काळजावर घाव घातल्यासारखं होईल,, आणि तो अपमान कोणालाच सहन होणार नाही,,

  • @Yashwant-b7y
    @Yashwant-b7y 2 นาทีที่ผ่านมา

    आपाला आदेश मराठा

  • @pkpatil2084
    @pkpatil2084 34 นาทีที่ผ่านมา

    Manojjarangepatil🚩💪

  • @ArunKagbatte
    @ArunKagbatte 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    ऐन वेळी हात करू नका, तुमच्या भरोष्यावर आमदार होऊ असा बऱ्याच जणांना भ्रम झाला आहे

  • @bapumore5533
    @bapumore5533 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    गोर गरीबांचा एकच नेता आदरणीय श्री मनोज दादा पाटिल

  • @amoljaybhaye4506
    @amoljaybhaye4506 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    जमलं तुम्हाला

  • @kiranjadhav453
    @kiranjadhav453 2 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    आपल्या मराठा समाजाने खुप ताकत लावा आणी 1 विचार करून लढू आणी बाकी जतिच्या लोकान

    • @S.m-x3s
      @S.m-x3s 2 ชั่วโมงที่ผ่านมา +3

      दलीत आणि मुस्लीम विजय करा 😂😂😂😂

  • @SushilBhandwaljar-jd4ug
    @SushilBhandwaljar-jd4ug 2 ชั่วโมงที่ผ่านมา +11

    आता कस पाटील म्हणतील तस लढेगें जितेंगे हम सब जरागें मोडुन पडला संसार तरी मोडला नाही कणा पाटील पाठीवरती हात ठेऊन नुसत लढ म्हणा

    • @S.m-x3s
      @S.m-x3s 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      दलीत आणि मुस्लीम साठी लढ बोलतोय तो 😂😂😂

    • @someshwarmunde3114
      @someshwarmunde3114 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      50 वर्षे सत्तेत असून अण्णासाहेब पाटलांनी आत्महत्या करून काही दिलं नाही अजून त्यांनाच निवडून द्या म्हणतात पाटील साहेब दुर्भाग्य आहे मराठ्यांचा तुम्ही उमेदवार दिले खरंच ओरिजनल पाटील😂😂

  • @sanjaypandhare2759
    @sanjaypandhare2759 11 นาทีที่ผ่านมา

    एवढ मात्र नक्की आहे कि,तुतारी विरूद्ध एक ही उमेदवार असणार नाही..एवढी दिलेली ऊर्जा वायफळ जाईल..

  • @jalindar8699
    @jalindar8699 2 ชั่วโมงที่ผ่านมา +15

    जरांगे पाटील आपण खूप स्वताला स्ट्रॉंग समजत आहेत मग उमेदवारांची लिष्ट बाहेर का येत नाही
    कुठे गुंतली लिष्ट ज्यांना इतर पक्षात उमेदवारी मिळाली नाही त्यांची वाट पाहत आहेत का ?

    • @indian600j
      @indian600j 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      🍌🍌🍌🍌

    • @GeoShubh
      @GeoShubh 2 ชั่วโมงที่ผ่านมา +5

      मोठे नेते धमकी देतील कि उमेदवारी मागे घ्या, म्हणून शेवटच्या दिवशी सांगणार म्हणजे ते धमकी देऊन अर्ज मागे नाही घेऊ शकणार ..

    • @Manish-l1t8l
      @Manish-l1t8l 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      तुझा विचारचा पुढ़चे आहे आहेत पाटिल thamb जरा वाट बघ

    • @sanapnitin7185
      @sanapnitin7185 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      60%अहेत की नहीं चाचपणी केली वाटतं

    • @sandeshsangale8624
      @sandeshsangale8624 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      शेवटच्या दिवशी सांगणार आपले निवडून येणार नाही म्हणून महायुतीचे पाडा आणि महाविकास आघाडीचे निवडून आना शेवटी साहेबांचा आदेश ऐकावं लागणार

  • @Govinddudhate123
    @Govinddudhate123 ชั่วโมงที่ผ่านมา

    Only jarange patil❤❤❤

  • @AratiShrigire34456
    @AratiShrigire34456 45 นาทีที่ผ่านมา +1

    15 दिवसापूर्वी निवडणूक उभा राहणार होता.

  • @dilipmanurkar792
    @dilipmanurkar792 2 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    याच साठी केला होता का अट्टाहास? दादा आपण राजकारणापासून दूरच रहा,उमेदवार उभे केले की आपण संपलात हे त्रिकालबाधित सत्य आहे

  • @sanjaypawar7353
    @sanjaypawar7353 ชั่วโมงที่ผ่านมา

    Ek maratha koti maratha

  • @ramakant6304
    @ramakant6304 20 นาทีที่ผ่านมา +1

    30 तारखेला उमेदवार जाहीर कर .

  • @vijaychinchane9052
    @vijaychinchane9052 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    खरच पाटिल 288ऊभेकरागरिबाला पण आता आमदार खासदार मंत्री होउ द्या

  • @Delta21Tango
    @Delta21Tango ชั่วโมงที่ผ่านมา +1

    मेनेज दादा ...तुम्ही मला TH-cam मतदासंघ क्रमांक १ मधून उमदेवरी द्या . मी इथे खूप वर्ष काम केले. मी हे ५०० अब्ज रुपयांचे बाँड वर लिहून देत आहे. फुकट उमदवरी देऊ नये कमीतकमी १०० कोटी घ्या प्रत्येककडून

  • @kundalikgadade3568
    @kundalikgadade3568 ชั่วโมงที่ผ่านมา

    जंरागे 288, उभे, करा, मराठा उम्मीदवार टिकट, देवी

  • @TheRationalman341
    @TheRationalman341 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Haanehmi 100 takke sangto ani kahi hot naahi!!!!!😂

  • @prakashghodke4427
    @prakashghodke4427 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    आता लढायलचं नाही

  • @gajananchaudhari3810
    @gajananchaudhari3810 36 นาทีที่ผ่านมา +1

    50 umedwar ubhe rahile tarch fayda honar

  • @bhagwatghatol5871
    @bhagwatghatol5871 40 นาทีที่ผ่านมา

    पाटील देतील तो उमेदवार आम्ही मराठे निवडून आणणार💯🔥

    • @Akz1245
      @Akz1245 30 นาทีที่ผ่านมา

      तो देणारच नाही.....काकाची permission नाही

  • @vikasshinde5114
    @vikasshinde5114 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Tv9 news Channel n che lokanaa pn umedwari dyavi hi vinanti 😂😂😂😂😂😂😂😂😂 Dada tumi bhumika clear kraa ugaach bolbachangiri nko , sarkh sarkh gor-garib gor - garib kshalaaa krtaaaa 😂😂😂😂😂😂😂😂

  • @XYXZ123
    @XYXZ123 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Wakda sangel te hoil😂 sutre tyacha haati ahe

  • @All360Tube
    @All360Tube ชั่วโมงที่ผ่านมา +1

    छत्रपती मनोज जरांगे पाटील 🙏

  • @ShivajiThombre-p3q
    @ShivajiThombre-p3q ชั่วโมงที่ผ่านมา +1

    लोक सभा निघुन गेली आता काही होऊ

  • @narayannarwade769
    @narayannarwade769 21 นาทีที่ผ่านมา

    पाटिल म्हणतिल तेच होनार

  • @sharadpandit6718
    @sharadpandit6718 27 นาทีที่ผ่านมา

    To bole ha chale .