जेव्हा रायगड तुम्हाला रडवतो | प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी आणणारा रायगडावरील प्रसंग | Raigad 🚩

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 6 มี.ค. 2023
  • कोणीही शिवस्मारकाच्या अष्टकोनी पायास पद स्पर्श करु नये.वरील भागात चढू नये.स्मारकासोबत सेल्फी काढू नये.
    कधीच या परिसरात गारद वा घोषणा देऊ नये.
    येथे नितांत शांतता राखावी.या महाराष्ट्र देशीचा आधिपती या ठिकाणी अखेरची चिर निद्रा घेतोय.त्यांस त्रास होईल असे वर्तन करु नये.या शिवस्मारक छत्रीचे छायाचित्र आपल्या सबंध महाराष्ट्रात प्रत्येक देव घरात पुजनिय आहे.पण,त्या स्मारकासोबत आपला फोटो नकोय.त्या स्मारकाचा मान आपण राखला पहिजे.या अष्टकोनी पायावर आपण आपले मस्तक टेकवून तेथील माती अंगारा म्हणून भाळी लावावी.आपली तान्ही मुलें स्मारकाच्या पायावर वहावीत.त्या तेज सुर्याचा हयातभर क्षात्रतेजाचा पुरस्कार कर्त्याचा,स्वराज्याच्या अग्निकुंडात समिधा म्हणून स्वत:च्या शरीराची आहुती वाहणार्या एका श्रीमानयोग्याचा एक तरी अंश आपल्या मुलांमधे बाणावा, म्हणून मागणे मागावे.
    अमुर्त मूर्त मूर्तिमंत तूजसमान होऊं दे।
    येत शरण तव पदांशी, देशकार्या विरमूं दे।
    उमलतील या कळ्या, हळुहळुची पाकळ्या।
    तत्सुगंध तूजसमान सर्वदूर पसरुं दे !!
    ❤️ Thanks for watching❤️
    Shivaji Maharaj
    Sambhaji Maharaj
    Raigad
    Rajgad
    Toranagad
    Pratapgad
    Sahyadri
    Raigad Trek
    Rajgarh Trek
    Maharashtra fort
    Tanaji malusare
    Bahirji Naik
    Afzal Khan
    Aurangzeb
    Stay at Rajgad
    Stay at Raigad
    Stay at Rajgad fort
    Unexplored fort
    Jijamata
    Summer trek
    Monsoon Trek
    Winter Trek
    Panipat
    Maratha history
    Chhatrapati Shivaji Maharaj
    Easy fort
    Toughest fort
    Sudhagad
    Rajmachi
    Sinhagad
    Janjira fort
    History of Raigad
    how to reach Raigad?
    nearest railway station to Raigad?
    Raigad Mumbai distance
    Raigad Pune distance
    rajyabhishek sohala
    coronation ceremony
    buses for Raigad
    taxi for Raigad
    Chhatrapati Shivaji Maharaj
    Chhatrapati Sambhaji Maharaj
    king of Maratha
    Maratha empire
    Pratapgad
    Rajgad
    Raigad
    shivneri
    350 rajyabhishek
    rajyabhishek live
    ३५० राज्याभिषेक
    आपल्या चैनल वरचे काही असे व्हिडिओ जे अजिबात चुकवू नये.. त्यांची Playlist मी खाली देत आहे..
    ❤️रायगड प्रदक्षिणा♥️
    • किल्लेकारी परिवारासोबत...
    ❤️गोष्ट राजगडाची❤️
    • 🚩गोष्ट राजगडाची 🚩
    ❤️पावसातील कोकण❤️
    • पाऊस आणि कोकण
    • पावसातील कोकण | konkan...
    ❤️ कोकणातील भजन ❤️
    • कोकणातील भजन
    ❤️ कोकण ❤️
    • kokan vlogs | कोकण व्...
    ❤️Facebook page link❤️
    profile.php?...
    ❤️follow me on Instagram❤️
    / swapnilforyou
    #shivajimaharaj #marathahistory #raigad #rajgadfort #sinhgadfort #sambhajimaharaj #shivajimaharajhistory #raigadkilla #afzalkhan #stayatraigad #rajmachifort #marathaking #marathivlog #marathihistory
    how to reach Raigad?
    raigad route
    raigad monsoon
    raigad temprature
    stay at raigad
    nearest railway station to Raigad?
    Raigad Mumbai distance
    Raigad Pune distance
    rajyabhishek sohala
    coronation ceremony
    buses for Raigad
    taxi for Raigad
    Chhatrapati Shivaji Maharaj
    Chhatrapati Sambhaji Maharaj
    king of Maratha
    Maratha empire
    Pratapgad
    Rajgad
    Raigad
    shivneri
    350 coronation
    350 rajyabhishek
    rajyabhishek live
    ३५० राज्याभिषेक
    किल्ले रायगड
    raigad fort
    raigad preparation
    raigad tayari
    6 June
    2 june

ความคิดเห็น • 222

  • @ajinkyavispute9119
    @ajinkyavispute9119 ปีที่แล้ว +60

    Me Jivant khup video bagitlya pn ashi video maharajan badal aj paryant kadhihi bagitli nahi ... Jay shivaray...🙏😭🙏

  • @MeghaDhadeOfficial
    @MeghaDhadeOfficial ปีที่แล้ว +117

    हा क्षण कायमस्वरूपी माझ्या हृदयावर आता कोरला गेलाय मी खरंच शब्दात सांगू शकत नाही की त्या दिवशी आम्ही काय अनुभवलं थँक्यू स्वप्निल 🙏🏻🚩जय शिवराय

  • @SwapnilPatil-ov7po
    @SwapnilPatil-ov7po ปีที่แล้ว +28

    राजे पुन्हा जन्माला या, खरोखर सर्व घर दार सोडून मी काम करेन काही पगार न घेता पूर्ण आयुष्य राजे तुमच्या चरणी समर्पित करेन 😢

    • @SunilHare
      @SunilHare 6 วันที่ผ่านมา +1

      मीपनयेइल

  • @laxmanrawut6965
    @laxmanrawut6965 25 วันที่ผ่านมา

    राजे पुन्हा जन्माला या खरोखरच सर्व घरं दार सोडून मी काम करेन आयुष्य राजे तुमच्या चरणी समर्पित करेन

  • @premjeetpatil4778
    @premjeetpatil4778 ปีที่แล้ว +17

    2 मिनीट असे वाटले जणू आपण पण तिथे उपस्थित आहे आणि महाराज आपल्याला सोडून गेले 😭😭😭🙏 जय शिवराय 🙏🙏

  • @snehalgavand6879
    @snehalgavand6879 ปีที่แล้ว +9

    खुप छान सर ऐकून मन भरून डोळ्यातून चटकन पाणी आलं .शिवाजी महाराज की जय,🙏🙏🙏🙏

  • @shubhamraut326
    @shubhamraut326 ปีที่แล้ว +30

    त्या दिवशी मी स्वतः उपस्थित होतो खरच त्या दिवशी हे आईकतानी डोळ्यां समोर राजं उभे होते खरच त्या दिवशी आणि आज व्हिडिओ बघताना डोळ्यात आश्रु आणि अंगावर शाहरे होते
    आणि खरच राजं माझे आहेत
    जय शिवराय 🚩🚩🚩🚩

    • @swapnilforyou
      @swapnilforyou  ปีที่แล้ว

      🚩🚩 जय शिवराय 🚩🚩

  • @gannyathakur7207
    @gannyathakur7207 ปีที่แล้ว +15

    🙏⚔️⛳महाराष्ट्राच्या मातीत एक ऐसा पुत्र जाहला देशात नव्हे तर जगभरात नाव एकच छत्रपती शिवाजी महाराज की जय एऊ लागला जय जिजाऊ जय शिवराय ⚔️⛳🙏

  • @Aple_RAIGAD_Aple_MAHARASHTRA
    @Aple_RAIGAD_Aple_MAHARASHTRA ปีที่แล้ว +70

    जगदंब💐💐💐🙏🚩🚩भावनीक विडियो भावा काय ते वर्णन केलय 🚩💐🙏डोळ्यातून पाणी आलं 🙏💐🚩नक्कीच जर शिवराय मना मना मधे असतील तर डोळ्यातून पाणी आल्या शिवाय राहणार नाही👌👌मोहन सर सलाम तुम्हाला एक भारदस्त आवाज आहे आणि आवाजात ऐतिहासिक ओढ़ आहे

    • @swapnilforyou
      @swapnilforyou  ปีที่แล้ว +5

      हे श्री. मोहन फरडे sir आहेत, ते गाईड नसून रायगड अभ्यासक आहेत..

    • @Aple_RAIGAD_Aple_MAHARASHTRA
      @Aple_RAIGAD_Aple_MAHARASHTRA ปีที่แล้ว +5

      @@swapnilforyou श्री मोहन फरडे सर सलाम तुम्हाला 🚩👌

    • @sms._-
      @sms._- ปีที่แล้ว +1

      Khrach bhau tumhi jagevarch nel

  • @devvhalerds3355
    @devvhalerds3355 ปีที่แล้ว +16

    खुप दिवसांनी डोळे पाणावले अंगावर काटे आले .जय शिवराय भाऊ आपल्याला भगवा सलाम

  • @prasadjadhav5959
    @prasadjadhav5959 ปีที่แล้ว +5

    आज पर्यंत मी ज्या ज्या वेळी रायगडी थोरल्या महाराजांच्या समाधीस्थळी आणि वढू, तुळापूरी शंभुराजेंच्या समाधीस्थळी दर्शनाला गेलोय त्या त्या प्रत्येक वेळी डोळ्यातून पाणी आपोआपच आलाय. कितीजरी ठरवल की राजांच्या समोर काही जरी झाले तरी डोळ्यात अश्रू आणायचे नाहीत त्यांना ते आवडणार नाही पण......राजांच्या त्या पावन समाधीकडे पाहिलं की अश्रूंचा बांध हा फुटतोच ..... 🙏
    आणि हा विडिओ पाहून अस वाटलं की खरच आम्ही तिथे शिवतीर्थावर आहे राजांच्या समोर. जो कोणी हा विडिओ बघेल कितीही कठोर मनाचा असला तरी त्याच्या डोळ्यातून अश्रू येणारच..... खरच दादा तुमच्या वाणीला आणि या शिवकार्याला मानाचा मुजरा...... 🙏🚩
    जय शिवराय ..... 🚩

  • @pravinkale7146
    @pravinkale7146 ปีที่แล้ว +37

    *खरच त्यादिवशी रायगडावर उपस्थित राहून सरांच्या तोंडून महाराजांच्या शेवटच्या क्षणाचे वर्णन ऐकत असताना डोळ्यातले अश्रू थांबत नव्हते आणि मनातून एकच आवाज निघत होता महाराज पुन्हा जन्माला या..... महाराज पुन्हा जन्माला या,तुमचे विचार सदैव आमच्या हृदयात तेवत राहतील आणि येणाऱ्या कित्येक पिढ्या तुम्हाला मानाचा मुजरा करतील महाराज 🙏🙏🙏🚩🚩🚩*

    • @dpshinde90
      @dpshinde90 ปีที่แล้ว

      Guide cha no bhetu shakel ky..?

  • @sushantpople
    @sushantpople ปีที่แล้ว +16

    महाराज च बोलावून घेत होते हे शब्द जेणेकरून आजच्या पिढीला देखील कळू देत

    • @_who__is_omkar___
      @_who__is_omkar___ ปีที่แล้ว

      बरोबर आहे ....🥺🙏🏻

  • @vishu8435
    @vishu8435 ปีที่แล้ว +21

    मुळात सेल्फी काढण्यास सक्त बंदी घालण्यात यावी.🙏

  • @surajnatekar8063
    @surajnatekar8063 ปีที่แล้ว +13

    हे सर्व एेकताच क्षणी ज्याचे अश्रु अनावर झाले. तोच खरा शिवभक्त. 🚩भावा रडवलं र तु 😭😭😭

  • @RutujaD.Lavand
    @RutujaD.Lavand 5 หลายเดือนก่อน +2

    🚩🚩आपल्या राजाच स्वराज्य राखतात ना सर्वांनीच राहायलाच हव होना

  • @dattagajananpandule7371
    @dattagajananpandule7371 ปีที่แล้ว +16

    मनातून बोललात तुम्ही खरे मावळे शोभाता महाराजांचे जय भवानी जय शिवराय जय जिजाऊ

    • @swapnilforyou
      @swapnilforyou  ปีที่แล้ว

      🚩 जय शिवराय भाऊ🚩

  • @vishalpawar1978
    @vishalpawar1978 ปีที่แล้ว +6

    भाऊ काय तुझे शब्द, डोळ्यातून पाणी थांबेना...... 😭😭😭

  • @jayashripatil2023
    @jayashripatil2023 ปีที่แล้ว +7

    छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा कोटी कोटी मुजरा

  • @sulochanaingole5807
    @sulochanaingole5807 ปีที่แล้ว +9

    😢 निःशब्द संवाद आणि प्रासंगिक तर मला वाटलं की मी रायगडावर आहे 😢

  • @nehakakade6648
    @nehakakade6648 ปีที่แล้ว +6

    जय शिवराय जय जिजाऊ जय शंभूराजे..हर हर महादेव 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
    हर हर महादेव 🚩🚩🚩🚩
    🚩🚩🚩🚩हर हर महादेव
    हर हर महादेव 🚩🚩🚩🚩
    🚩🚩🚩🚩हर हर महादेव

  • @GaurangMatal-nf8ky
    @GaurangMatal-nf8ky ปีที่แล้ว +4

    खरच डोळयातून अश्रू आले अस वाटल खरच आपले राजे आले आणि जगदंब हा शब्द कानावर पडेल
    जय शिवराय

  • @vijayshreemarathiblogger
    @vijayshreemarathiblogger ปีที่แล้ว +20

    खरच रडायला येतच राजांचे कर्तुत्व ऐकताना

    • @kisharpatil2452
      @kisharpatil2452 ปีที่แล้ว +1

      जय शिवराय जय शंभुराजे

  • @prakashalegavi5982
    @prakashalegavi5982 ปีที่แล้ว +5

    महाराजांशी भेट करून देणारे शब्द. मोहन सरांचे....😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭 आऊष्यात जन्म महाराजांचा काळी घावा 😭😞

  • @pravinswami3510
    @pravinswami3510 ปีที่แล้ว +8

    खरंच मित्रा खरच डोळ्यातुन आश्रू वाहू लागले.... जगदंब जगदंब

  • @bablushingole9841
    @bablushingole9841 ปีที่แล้ว +3

    हा देह राजांचा देणं आहे.राजे तुमचे उपकार ह्या जन्मात तरी फिठणे नाही 😢.

  • @prakashsalunkhe8267
    @prakashsalunkhe8267 ปีที่แล้ว +8

    दारातील तुळस आणि देवांचे कळस आणि आम्हा मराठांच्या रक्तातील आळस फक्त शिवाजी महाराजांच्या एका नावाने दूर लोटला जातो ही ताकत आहे माझ्या राजाच्या नावाची अरे ३९३वर्ष झाली प्रत्येक सूर्योदय झाला की राज या भूतलावर अवतीर्ण होतात असच वाटत

  • @Mahesh_Kkc_2218
    @Mahesh_Kkc_2218 ปีที่แล้ว +3

    खातो तो घास ,अन घेतो तो व्श्रास महाराज फक्त तुमच्यामुळे🥹🙏🚩

  • @nehakakade6648
    @nehakakade6648 ปีที่แล้ว +6

    छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @kuldipbhosale499
    @kuldipbhosale499 ปีที่แล้ว +7

    जगदंब 🧡🚩

  • @prashantpadmagirwar6787
    @prashantpadmagirwar6787 ปีที่แล้ว +12

    महाराजांना त्रिवार मानाचा मुजरा 🙏🏻😭🚩🚩

  • @ratangodse1774
    @ratangodse1774 ปีที่แล้ว +5

    जय शिवराय

  • @dhengeapparao5463
    @dhengeapparao5463 ปีที่แล้ว +3

    दादा तुम्ही खुप काही शिकवलं यातुन , आणि माझं तर ‌ हृदय भरुन आले दादा खुप रडलो मी 😭😭🙏🙏जय शिवराय 🚩🚩

  • @mavalatrekker9922
    @mavalatrekker9922 ปีที่แล้ว +3

    धन्यवाद तुम्ही तुमच्या वाणीतून आमच्या अश्रूंना वाट मोकळी करून दिलीत तुम्हाला मानाचा मुजरा

  • @adeshadkar2153
    @adeshadkar2153 7 หลายเดือนก่อน

    खूप छान माहिती दिलीत भाऊ अप्रतिम ❤

  • @vaibhavbandalnaik53
    @vaibhavbandalnaik53 ปีที่แล้ว +3

    आमच्या बाप जद्या ची पुण्याई म्हणून ह्या मातीत जन्म लाभला

  • @rajashrigunjawate7352
    @rajashrigunjawate7352 ปีที่แล้ว +4

    अंगावर काटे उभे राहिले sir n che शब्द ऐकून आणि डोळ्यात पाणी 🚩🚩🚩

  • @nitinpawar1447
    @nitinpawar1447 ปีที่แล้ว +8

    डोळ्यातले अश्रू नाहि थांबले 😢

  • @uddhavjadhav9495
    @uddhavjadhav9495 ปีที่แล้ว +4

    जय भवानी जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे हर हर महादेव 🚩🚩🚩🚩🚩 जय शिवराय भावा

  • @prakashalegavi5982
    @prakashalegavi5982 4 หลายเดือนก่อน

    3 एप्रिल आजचा दिवस पाहणे हे व्हिडिओ सर्वांनी.🥺🥺

  • @Jyoti-362
    @Jyoti-362 ปีที่แล้ว +5

    मुजरा राजे🙏जय जिजाऊ जय शिवराय 💐💐

  • @shubha_44
    @shubha_44 ปีที่แล้ว +4

    छत्रपती शिवाजी महाराज...🥺🚩🙇

  • @akshaydhuri9668
    @akshaydhuri9668 ปีที่แล้ว +6

    महाराज नक्कीच डोळ्यांसमोर दिसतील त्यासाठी कृपया हा विडीयो पाहतांना आपण १० मिनीटे वेळ काढून एकांतात बसावे आणि जमल्यास earphone लावावा.

  • @premaswar6814
    @premaswar6814 ปีที่แล้ว +8

    जय शिवराय जय शंभूराजे 🙏

  • @satishshinde2793
    @satishshinde2793 ปีที่แล้ว +5

    ग्रेट मोहनराव _____________

  • @shreepatil7815
    @shreepatil7815 ปีที่แล้ว +1

    आज पर्यंत खूप व्हिडिओ पाहिले पण आज यांचा हा पोवाडा आयाकुन खूप रडलो . खूप सुंदर भाषण केलेत. जय शिवराय जय भवानी

  • @लॉरेन्स
    @लॉरेन्स 5 หลายเดือนก่อน

    महाराजान सोबत सेल्फी काढावा एव्हडी आपली लायकी नाही 🙏🏻🙏🏻🙏🏻🥺🚩

  • @sujitthamke355
    @sujitthamke355 ปีที่แล้ว +2

    खुप छान माहिती सांगितली दादा तुम्ही ह्रदयाला स्पर्श करणारे तुमचे शब्द ऐकून धन्य झालो तुमच आमच नात काय जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे❤❤❤

  • @shinderamdas5714
    @shinderamdas5714 11 หลายเดือนก่อน

    दादा खुप छान विवेचन केले। साक्षात समोर छत्रपती शिवाजी महाराज उभे राहिले। मन भरून आले। जय कुलस्वामिनी भवानी। जय माँसाहेब जिजाऊ। जय शिवराय। जय शंभू राजे ।जय महाराष्ट्र। 🚩🙏

  • @nitarahate3385
    @nitarahate3385 ปีที่แล้ว +3

    खरच डोळ्यात पाणी आलं

  • @sathinathbhoi4234
    @sathinathbhoi4234 ปีที่แล้ว +2

    स्वप्निल खरचं तुझे आभारी आहे

  • @nandiniadole4487
    @nandiniadole4487 11 หลายเดือนก่อน

    🥺🧡🙏😭! Aksharshaa ashruu aalet!

  • @akashpatil1685
    @akashpatil1685 ปีที่แล้ว +3

    Dhanya te maze raje shiv chatrapati ...🙏🙏

  • @user-xi5xj4tk8l
    @user-xi5xj4tk8l ปีที่แล้ว +4

    जय जिजाऊ जय शिवराय 🚩🙏

  • @yashjamsandekar7558
    @yashjamsandekar7558 ปีที่แล้ว +2

    Jay shivaray

  • @sagarmane7438
    @sagarmane7438 ปีที่แล้ว +2

    🙏जय जिजाऊ 🙏जय शिवराय 🙏जय शंभूराजे 🚩😢😔

  • @vikrantbhosale4492
    @vikrantbhosale4492 ปีที่แล้ว +1

    जय शिवराय ❤🚩🚩🙏

  • @jayeshpatil526
    @jayeshpatil526 8 หลายเดือนก่อน

    Radavlas bhava 😭😭jay shivray

  • @Aru2169
    @Aru2169 ปีที่แล้ว +1

    Jay shivray🚩🚩❤️

  • @RutujaD.Lavand
    @RutujaD.Lavand 5 หลายเดือนก่อน

    जय शिवराय 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩जय शिवराय 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @shivanshraje825
    @shivanshraje825 ปีที่แล้ว +3

    जय शिवराय फक्त, बाकी निशब्द...

  • @rahulghadigaonkar91987
    @rahulghadigaonkar91987 ปีที่แล้ว +1

    🙏🏼जय शिवराय🙏🏼

  • @saidhumal5296
    @saidhumal5296 ปีที่แล้ว +2

    जय शिवराय जय जिजाऊ

  • @Abhijit.707
    @Abhijit.707 11 หลายเดือนก่อน

    हा व्हिडीओ बघताना aksharsha राजे दिसले डोळ्यासमोर 🥺🚩🙏

  • @akashbhoir7696
    @akashbhoir7696 ปีที่แล้ว +1

    जय शिवराय 🚩

  • @shivshree_marathi_sanskruti
    @shivshree_marathi_sanskruti ปีที่แล้ว +3

    Jay shivray🧡🧡🚩🚩🚩

  • @omkarraut872
    @omkarraut872 ปีที่แล้ว +1

    🚩जय भवानी जय शिवराय 🚩

  • @maheshchougale
    @maheshchougale ปีที่แล้ว +1

    निशब्ध..
    खरंच माझा देव नसता तर गुढगे टेकायची वेळ आली असती... जय शिवराय

  • @rajendrakalambate6941
    @rajendrakalambate6941 ปีที่แล้ว +1

    छञपती श्री शिवाजी महाराज की जय

  • @maheshkharade4983
    @maheshkharade4983 ปีที่แล้ว +4

    जय जिजाऊ जय शिवराय

  • @shreyamali1185
    @shreyamali1185 ปีที่แล้ว +1

    Jay shivray 🙏🙏🙏🙏

  • @jituwalake7277
    @jituwalake7277 ปีที่แล้ว +4

    Khup Sundar bhava
    Jay shivray

  • @djadg5
    @djadg5 ปีที่แล้ว +1

    ❤ जय शिवराय

  • @sunilmalusre3783
    @sunilmalusre3783 ปีที่แล้ว +1

    हाच खरा शिवभक्त

  • @vipulsawant189
    @vipulsawant189 ปีที่แล้ว +1

    🙏🏼😭जय शिवराय..

  • @Yuktapednkar
    @Yuktapednkar ปีที่แล้ว

    जय शिवराय जय जिजाऊ 🥹🙏

  • @abhaymutkule776
    @abhaymutkule776 ปีที่แล้ว +1

    जय शिवराय जय शंभुराजे 🚩🚩🚩🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩

  • @avirajghadi9625
    @avirajghadi9625 11 หลายเดือนก่อน

    दादा तुमचे शब्द ऐकून् अंगावर काटा उभा राहिला आणी डोळ्यात अश्रू कधी आले ते समजलं नाही...जय शिवराय.....

  • @user-ks9hw5bh7o
    @user-ks9hw5bh7o 8 หลายเดือนก่อน

    जय शिवराय.❤🚩🚩🙏🙏

  • @nileshwethekar2079
    @nileshwethekar2079 ปีที่แล้ว +1

    🎉🎉जय जिजाऊ। जय शिवराय।🎉🎉

  • @jyotsnapingle5456
    @jyotsnapingle5456 ปีที่แล้ว

    ,🚩Jay shivaray 🚩

  • @vishalbavskar5474
    @vishalbavskar5474 ปีที่แล้ว +1

    Jay shivray

  • @shivanistane1027
    @shivanistane1027 ปีที่แล้ว +1

    🙏🚩📿जय शिवराय भाऊ 🚩🚩🙏

  • @komalkatake6093
    @komalkatake6093 ปีที่แล้ว +3

    Jai shivray jai bhawani 👍

  • @sujatajadhav2043
    @sujatajadhav2043 9 หลายเดือนก่อน

    खुप छान

  • @vishwajeetnath2206
    @vishwajeetnath2206 ปีที่แล้ว +1

    मन भरलं 🥺

  • @madhurimore5984
    @madhurimore5984 ปีที่แล้ว +1

    Purn prasang dolya smor ubha kela 👌khup chan Apratim

  • @Maharashtra1437
    @Maharashtra1437 ปีที่แล้ว +2

    Shaharle hruday ..jay shivray🙏

  • @siddharthpatil381
    @siddharthpatil381 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम , मोहन सर ..... जय शिवराय🚩

  • @janhavichavan3078
    @janhavichavan3078 ปีที่แล้ว +1

    जय शिवराय 🧡🔥🙏🥺

  • @sanjaykarpe7498
    @sanjaykarpe7498 ปีที่แล้ว +3

    मोहनराव आज आपल्या ॠदयातून आवाज येत होता असे म्हटले तर तेच योग्य होईल. काटा आणला सर्वांगावर, नतमस्तक जय शिवराय 🙏

    • @swapnilforyou
      @swapnilforyou  ปีที่แล้ว +1

      दादा, यशवंत पुत्र बोलतात तेव्हा काळजाला हात घालतात...
      तुमच्या आणि मोहन सरांच्या मैत्री बद्दल आम्ही मोहन सरांकडून ऐकलं आहे..
      किल्लेकरीं च्या रायगड अभ्यास मोहिमेवेळी झालेल्या तुमच्या भेटीचे लेख सुद्धा आम्ही वाचले आहेत..
      तुमची माझ्या चॅनल वर आलेली comment आमच्यासाठी प्रेरणादायी आहे..
      तुमची मैत्री स्वराज्यासारखी निरंतर राहो हीच आई जगदंबे कडे प्रार्थना...
      जय शिवराय

  • @vaishaliyesade5673
    @vaishaliyesade5673 ปีที่แล้ว

    Kharch tumhachyamul tumhi sangitlel saglch chitr dolyasamor ubh rahil 🥺jay shivray🚩

  • @shivangisawant2540
    @shivangisawant2540 ปีที่แล้ว

    खरोखर डोळ्यात अश्रू आले
    जय शिवराय👏

  • @marathaworrior2856
    @marathaworrior2856 ปีที่แล้ว +2

    महाराज
    निशब्द 🙏🙏

  • @giteshkhade113
    @giteshkhade113 ปีที่แล้ว

    महाराज.मुजरा.करतो

  • @manojaher9554
    @manojaher9554 ปีที่แล้ว +1

    जय शिवराय भाऊ बरोबर बोलले

  • @dineshpingale622
    @dineshpingale622 ปีที่แล้ว +1

    राजे शतशत नमन

  • @AmolJadhav-lb9ni
    @AmolJadhav-lb9ni ปีที่แล้ว +2

    bhau khup khup chan jay jijau Jay shivray dolyatun aasu aale majha rajasathi

  • @mohinijadhav896
    @mohinijadhav896 ปีที่แล้ว +1

    Jay shivray dada khup chan varnan kelay dolyat pani aal 😢 Raje tumhi punha janmala ya 🙏🏻🚩

  • @vaibhavyevale7172
    @vaibhavyevale7172 ปีที่แล้ว +2

    Jai chatrapati shivajiraje maharajsaheb ki Jai rajmata jija mate ki Jai chatrapati sambhajiraje maharajsaheb ki Jai swaraj ki jagdamb Har Har Har Har mahadev