खुपच सुंदर गायन केल महाराज आबा एकच नंबर चाल लावून गायन केल धन्यवाद धन्यवाद तबलावादक तात्या पेटी सम्राट एकनाथ सर खरच खुप सुंदर साथ केलीय आपण आपल्या आदरणीय पितामह आबांना धन्यवाद धन्यवाद विठठल काळे.नाना.पुणे.राम कृष्ण हरी.महाराज आबा ताळमेळच लय भारी
किसन रसाळ शेनवडी सातारा खूपच सुंदर अभंग कृष्ण जन्माष्टमी निमित्त गायलेत.मस्त पहाडी आवाजात छान अभंग. ऐकून धन्य झालो.अभिनंदन, सर्वांना कृष्ण अष्टमीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा.धन्यवाद.🙏🙏🙏🙏🙏🌹🌹♥️♥️
आबा तुम्ही माझे कंमेंट वाचत असाल तर मी किती महिने झाले मी त्रिशूळावरी काशिपुरी या अभंगाचे नोटेशन मागत आहे पण एकनाथ सर हो सांगतात आणि विसरून जातात आमच्या भावना समजून घ्या सर
खरंच खूप छान गवळण गायली तुम्ही आबा
खुपच सुंदर गायन केल महाराज आबा एकच नंबर चाल लावून गायन केल धन्यवाद धन्यवाद तबलावादक तात्या पेटी सम्राट एकनाथ सर खरच खुप सुंदर साथ केलीय आपण आपल्या आदरणीय पितामह आबांना धन्यवाद धन्यवाद विठठल काळे.नाना.पुणे.राम कृष्ण हरी.महाराज आबा ताळमेळच लय भारी
राधे राधे.खुप छान.तबला,हार्मोनियम साथ छान.
🌷🌷🌷अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त राम कृष्ण हरी आबा तात्या एकनाथ काळे सर श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या आपणास खूप खूप हार्दिक शुभेच्छा 🌹🌹🌷🌹🌹🌹🌹🥀🥀🥀🥀🥀🌹🌹🌹🌹
खरच यालाच म्हणतात पाहाडी आवाजात गायन
1na आभा
राम कृष्ण हरी
आबा खुप पाहाडी आणि छान आवाजात परत एकदा हार्दिक शुभेच्छा देतो
आबा यांचा आवाज खूप छान आहे
छानच आहे
किसन रसाळ शेनवडी सातारा खूपच सुंदर अभंग कृष्ण जन्माष्टमी निमित्त गायलेत.मस्त पहाडी आवाजात छान अभंग. ऐकून धन्य झालो.अभिनंदन, सर्वांना कृष्ण अष्टमीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा.धन्यवाद.🙏🙏🙏🙏🙏🌹🌹♥️♥️
आबा तुमची प्रत्येक गवळण पुन्हा पुन्हा आई कशी वाटते
सुंदर आबा काय चाल अति सुंदर
राम कृष्ण हरी माऊली
आबा कृष्ण जन्माच्या निमित्त खुप छान अभंग गायल्या बद्दल शिवनाथ हराळे जोडवाडी यांच्या कडून आबा तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा
गायक आबा आणि तब्बल जी तात्या महाराज पेटिमासतर एक नाथ सर्जी या भजनी मंडळीला जन्माष्टमी निमित्ताने तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद ❤❤❤❤❤
जय श्री कृष्ण जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल
❤😂😅😅😅
वय वाढले तरी आवाजातील गोडवा तसाच आहे
😢🎉घ
आबा तुम्ही माझे कंमेंट वाचत असाल तर मी किती महिने झाले मी त्रिशूळावरी काशिपुरी या अभंगाचे नोटेशन मागत आहे पण एकनाथ सर हो सांगतात आणि विसरून जातात आमच्या भावना समजून घ्या सर
th-cam.com/video/MS4KLcv-HdA/w-d-xo.htmlsi=QXCbVey306RKqv48