किती सांगू मी सांगू कुणाला | जन्माष्टमी निमित्त | सुप्रसिद्ध गीत अवश्य ऐका |

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 12 ก.ย. 2024
  • eknath music melody हा आपला नवीन चैनल आहे.या चैनलवरती तुमच्या आवडीचे 🎤🎤
    नोटेशनसहित हिंदी मराठी मिक्स गाणे मिळतील
    तरी कृपया खाली दिलेल्या लिंक वरती जाऊन आपल्या eknath music melody 🎸🎸ह्या चैनलला लाईक शेअर कॉमेंट तसेच सबस्क्राईब करा धन्यवाद......🎹🎹
    / @eknathmusicmelody5323

ความคิดเห็น • 10

  • @kisanrasal771
    @kisanrasal771 18 วันที่ผ่านมา +1

    किसन रसाळ शेनवडी सातारा खूपच सुंदर गीत सादर केले आहे.फारच आवडले.जर हरी आपणा सर्वांना.कृष्ण जन्माष्टमी निमित्त आपले सर्वांचे हार्दिक हार्दिक शुभेच्छा, अभिनंदन.धन्यवाद.🙏🙏🙏🙏🙏🌹🌹

  • @ganpatjadhav2423
    @ganpatjadhav2423 17 วันที่ผ่านมา +1

    ❤❤वा वा एक नाथसर लयभारी जन्माष्टमी निमित्ताने भजनी मंडळीला हार्दिक हार्दिक शुभेच्छा❤❤❤❤❤

  • @sudhakardole4513
    @sudhakardole4513 18 วันที่ผ่านมา

    जय श्री कृष्णा

  • @vitthalkale8866
    @vitthalkale8866 17 วันที่ผ่านมา

    वा...काय सुंदर गायन केल महाराज एकनाथ सर धन्यवाद तबलावादक तात्या खरच खूप सुंदर साथ केलीय आपण धन्यवाद. आबांची खरच खूप सुंदर साथ आहे. त्यामुळेच आबांच सुदधा खूप खूप अभिनंदन अभिनंदन. आपणास सर्वानाच नानांच्या गोकुळ अष्टमीच्या हार्दिक हार्दिक शुभेछा. चाल. आवाज अप्रतिम सर बंधूराज. विठठल काळे.नाना.पुणे.राम कृष्ण हरी.महाराज आबा

  • @dineshgawade3896
    @dineshgawade3896 17 วันที่ผ่านมา

    राम कृष्ण हरी

  • @Macchindar_Roule
    @Macchindar_Roule 18 วันที่ผ่านมา

    राम कृष्ण हरी माऊली, जय श्रीकृष्ण आज खूप दिवसांनी तात्यांचे दर्शन झाले, छान वाटले

  • @ramjoshi1685
    @ramjoshi1685 18 วันที่ผ่านมา

    खूप छान आवाज आणि खूप वातावरण प्रसन्न वाटते जय श्रीकृष्ण

  • @AneshAwari
    @AneshAwari 18 วันที่ผ่านมา

  • @user-xn9hz9ou3m
    @user-xn9hz9ou3m 18 วันที่ผ่านมา +2

    मी शिवनाथ हराळे जोडवाडी यांच्या कडून आबा आणि तबलजी एकनाथ सर या सर्वांना मनःपूर्वक अभंग गायल्या बद्दल काल अष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा

  • @vilaspawar8555
    @vilaspawar8555 18 วันที่ผ่านมา

    खुपछानगायनगोकुळअष्टमीच्याहार्दीकशुभेच्छा