Archit Deglurkar Munj | Thread Ceremony | Deglurkar Maharaj | Devdatta Photography
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 15 ต.ค. 2024
- Archit Deglurkar Munj | Thread Ceremony | Deglurkar Maharaj | Devdatta Photography
*******************************************************
THE PHOTOGRAPHY SCHOOL
*******************************************************
We provide basic to Advance level Photography Course
We shoot Photos & videos Regarding
Advertising , Promo , Highlights, wedding , pre wedding , & All Types of Commercial shoots.
contact for advance booking.
Email - dev.pcmc@gmail.com
website - devdattaphotography.com
instagram - / devdatta_photography
facebook - / devdattaphotography1
Mob - 9922501402 / 9850600625 / 9822946329
आज नाशिक प्रत्यक्ष हा गुरु परिवार पाहून खूप आनंद झाला चैतन्य महाराज यांना साष्टांग नमस्कार खुप चैतन्य निर्माण केले आपल्या आगमनाने विचारांनी प्रेरित केले असेच आपले सत्संग अनमोल मिळत राहो जय राम कृष्ण हरी ❤🙏🙏🙏
Batus aashirvad🙏nice munja vidhi.💐🍬🎊😊
भारतीय संस्कृतीत संस्कारालाच महत्व आहे १६संस्कारातील हा एक मौंजीबंधन
आपण ही परंपरा जपताहात खूप आनंद वाटला हा सगळा मंगल सोहळा विधिवत पाहताना .बटूला आशिर्वाद आपले सह कुटुंबियांचे हार्दिक अभिनंदन
अशा परंपरेत जन्म मिळण्यासाठी फार मोठ्या पुण्य संचायाची गरज आहे.....
जेनेऊ/जानवं कुठल्या ही जातीतला व्यक्ती, घालू शकतो फक्त नियम पाळावे लागतात. 🙏🙏
%%%%%%Apale manane devashapatt khare khare ani khare aahe mala ha vrathbandh kivva Munj sohla pahun far far anand hot aahe Sir mi pan asa sohlo mazya mulacha kela aahe Namskar 🌹🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏🙏
।।श्रीगुरुंच्या व सद्गुरुंच्या चरणी🌸साष्टांग दंडवत प्रणिपात।।🙏🚩
धोंडा महाराजांच्या परंपरेला शोभेल असे ज्ञान अर्जित करावे जेणेकरून पांडुरंग परमात्मा ची सेवा घडेल वसंत महिमा मुखातून ऐकायला मिळेल धोंडा महाराजांना विठ्ठल परमात्म्याची सेवा केली ती खूपच अवर्णनीय तसेच चैतन्य महाराज देगलूरकर यांचे कीर्तन प्रवचन पण खूप छान असतात त्यामध्ये विठ्ठल परमात्म्याचे दर्शन होते व तसेच पुढे चालून शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी आहे श्री विठ्ठल
माफ करा पण ते संत सद्गुरू धुंडा महाराज होते
7:43 सेकंदात जे सगळं आलंय ते amazing आहे मला हे शिकायचंय
राम कृष्ण हरि 🙏💐
मी हा video आताच बघितले व मला ज्ञानेश्वर, निवृत्ती,सोपान व मुक्ताबाई यांच्या आठवणी आल्या,व डोळ्यात पाणी आलं.
Stay blessed!
अप्रतिम विडिओ तुमच्यामुळे आज सहपरिवार दर्शन झाले महाराजांचे ।।
संध्या वंदना पुस्तक कुठे मिळेल, दिनचर्या कशी असते
जय जय रामकृष्ण हरी
आम्हाला आनंद आहे की आम्ही आमची श्री गुरुमाऊली महंत श्रीयुत प्रमोद महाराज जगताप यांच्या कृपाशीर्वादाने आणि आमच्या आई वडिलांच्या पुण्याईने आम्ही या श्री देगलूरकर परंपरेत जोडले गेलो हे आमच्या परीवराच भाग्य आणि सुखी आहोत श्री माई रखुमाई पिता श्री पांडुरंग चिरंजीव अर्चित यांस निरोगी आणि उदंड आयुष्य प्रदान करो अशी आमच्या परिवारातर्फे नम्र भावे प्रार्थना
जय जय रामकृष्ण हरी
हा मौजी बंदनाचा कार्यक्रम मोजक्या वेळा मध्ये फार छान दाखवला आहे
हा जो मौजी बंदनाचा विधी दाखवुन
बर्याच माहिती करून दिली
धन्यवाद माहराज
🙏🙏
Simply awesome 👌 👏 👍🏿 spectacular
अप्रतिम सोहळा, 🙏🙏👌👌, Fr. Jalgaon
खुपच छान दिसत आहेत अर्चित महाराज 👌🌹🌹🌹🙏❤️
Khupchan
Osbad
मी हा कार्यक्रम प्रत्यक्ष पहिला, पण हा व्हिडीओ अप्रतिम आहे
राम कृष्ण हरी... नमस्कार महाराज।। अर्चित या नावाचा अर्थ नक्की वेगळाच असेल.. 🙏🙏🙏
खुपच छान सोहळा अप्रतिम .जय हरी ।
Very nice JAI Hind . My Dada left UP . India in 1896 But we carry out the tradion up to this day. We Al fifth generation
Khoob khoob Chan 🙏
Batu farach sunder ani tejasvi ahe
majhe guru maharaj .... charansparsh
Khup chan ahe munji cha sohala, parat mangalasshtak mahnta yete ka
Chan karyakram ahe.Pan ha sagla sohla bagun junya athwani jagya zalyat.Munj kashyala.mhantat te pahile.Jay hari
वा खूपच छान
खूप छान मुंजींचा कार्यक्रम श्री राम
फारच सुंदर 👌
👌👌👌 थोड्या च वेळात मुंजीचा event दाखवला आहे. खूप च छान. महाराजांच्या चरणी माझा नमस्कार.
thank you
नमस्कार.Utube वरुन गुरुवर्य चैतन्य महाराजांचे भागवत सप्ताह चे भाग delete केलेत की काय? तसे असल्यास please परत upload करा नं.
चैतन्य महाराज देगलूरकर असे channel आहे subscribe करा त्या वर आहेत सर्व
Ati sundar ahe munj mharaj khup chan ramkrishnhari 🙏😌🌹
खूपच छान विडीओ बनवला आहे, माझ्या मुंजीची आठवण झाली.
👌👌धन्यावाद महाराज
🌷🙏प्रणाम गुरूदेव जी 🌷🙏
💐👍👌 अर्चित शब्दा चा अर्थ सांगा nakich वेगळा असणार
Archan karanara mhanje grahan karanara( vidya)
@@vandanachavan9741 धन्यवाद वंदना जी 🙏
विधीवत मौंजीबंधन खुप छान वाटले नमस्कार
जानवं फक्त बाहमण जातीत असत कि दुसऱ्या जातीतले पण हा कार्यक्रम करू शकतात kindly answer plz 🙏🙏
A nicely arranged function and extremely superb photography.
Thank you so much 😀
Munj is needed but rite of wearing Tulashi is more needed
देगलुरकर परंपरा खुप मोठी आहे
Rukhawat cha pics jawalun asel tar plz share karal
Khupch Sundar Maharaj
खूप छान
खूप सुंदर सोहळा ...!
I like your photography !!!! Its very nice shoot !!!!! Its wonderfull......
thank you so much
Khupch sundr
Khup chhan
thank you
Batula khup khup Ashirwad.
Very very nice
Chan babaji
Beautiful !!!!!! 🙏🙏
May God keep Chi. Archit blessed always 💫💫💫💫💫
thank you
Kherach Khoop Chaan. Ashi Munja Attaperyant Pahili nahi. Srigurun Charani Dandavat.
thank you
very nice
thank you
अप्रतिम फोटोग्राफीवाले नंबर पाठवा तुमचा
9922501402
👌👍👍😊😊
वैदिक परंपरा छान
Khup sundar
thank you
Khuuuuup chhhan
Chan.
wa rath mastay
thank you
Chan video
Archit so cute
🙏🏻 🙏🏻🙏🏻🙏🏻🌼छान खूप सूंदर सोहळ🌼 👌🏽👌🏽👌🏽👌🏽
दंडवत
He tar ek prakarach lagn vatat ahe.....vadilansobatch lagn...are bapare...baghun shok basala...aso asel kahitari vichitra ahe pan ..
Kahi kaay boltay....vadilan sobat lagna nahiye...Aai vadil pratham guru astat ..mhanun hya saunskara nantar vadil rupi guru tya batu la guru chya ashramat pathavtat ( adhi chya kaalat pathvayche )..thoda abhyas kara Dada...aplya sanskruti baddal apan ch asa ulat sulat bollo tar itar lok tar tiplele ch astat apmaan karayla
Ani mangalashtak mhanje best wishes ..tyancha fakt lagna shi sambandh naka jodu
lagn kunasobat laval
Lagna nahi lavla tai...
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
या मुंजीत मला एक गोष्ट विषेश जाणवली ते म्हणजे चि . अर्चित च्या चेहऱ्या वरील विलक्षण प्रसन्नता
आणि
सात्वीक तेज
आणि
दिव्य शांत भाव
Best reply
@@vijaykulkarni6480 🙏🙏
🙏🙏🙏
अप्रतिम
🙏🙏🙏🙏🙏
महाराज एवढा खर्च मुंज साठी करण्याऐवजी दुष्काळग्रस्त शेतकरी लोकांना केला असता तर फार चांगलं झाले असते
महाराजांनी पैसे काय शेतकर्यासाठि कमावले का
तु कपडे घालन्या पेक्षा भोंगळ राहायला पाहिजे होत. आणि कपडे गरिबांना द्यायला पाहिजे होत राव
@@Rahulrdev299 😂😊😂😂
Ramdas Borate आडानीला काय समजणार
ह्या नालायक माणसाला म्हणा आमचा समाज फालतू आत्म हत्या करत नाही आणि भीक तर मुळीच मागत नाही ह्यांना द्या त्यांना ध्या दुष्काळी भाग आहे तिथे सरकार देतोय आमच्या सोहल्याविषयी काहीही बरळू नाका
कर्मकांड आहे
Very very nice
खूप छान
thank you